खान्देशी लगींन ना चालीरीती (Full Movie) - Khandeshi Nagin Na Chaliriti - Khandeshi Comedy Movie
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 21 ต.ค. 2024
- खान्देशी लगींन ना चालीरीती (Full Movie) - Khandeshi Nagin Na Chaliriti - Khandeshi Comedy Movie
खान्देशी लगीन आणि चालीरिती
◆ गीतकार : आर के मराठे
◆ संगीत : धर्मेन पडिया
◆ गायक : आर के मराठे,कुमार कांछा
Subscribe Us For Daily Jokes Videos - bit.ly/Khandesh...
Subscribe to Khandeshi Videos and click Bell Icon for Notification : bit.ly/khandes...
खानदेशी वीडियोस को सबस्क्राइब कीजिए और घंटी बजाना न भूले ताकि आपको हमारे नए वीडियोस मिलते रहे - bit.ly/khandes...
Subscribe Us For Daily Jokes Videos - bit.ly/Khandesh...
Watch Khandesh Best Comedy Scenes - bit.ly/ComdeyS...
Watch Khandesh Full Movies - bit.ly/khandes...
Watch Khandesh Comedy Jukebox - bit.ly/ComdeyJ...
#KhandeshiVideo #KhandeshFullMovie #ComedyVideo
जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩
जय खान्देश भाऊ 🙏🙏🚩🚩
एकच नंबर भारी परंपरा शेतस आपला खान्देश विभाग मान, धुळे, नाशिक, मालेगांव, सौंदाना,उमराना,करंजगव्हाण, सटाणा, देवळा, कळवण, म्हसदी, झोडगे, आर्वी बठ्ठा खेडासंमा हाही प्रथा, चालीरीती परंपरा चालू शेत यासनी नक्की जोपासना कराले पाहिजे,, तवच मना खान्देश ,बागलाण,, एकच नंबर दीसाई भाऊ,, आणि बहीनीसवो 🙏🙏
हाइ मना लाख मोलन सांगणं शे,,, यानामा आपलं माणुसकी,जिव्हाळा, आपुलकी, प्रेम,गोडवा, अन् आनंद ना मायाजाळ शे आक्का सवो,,मावशी 🙏🙏 आणि काका स्वो नक्की ध्यानात धरा,, मनी कळकळ नी आग्रह नी विनंती शे🙏🙏🙏🙏🚩🚩👍👍🙏🙏✔️✔️
**आपलाच अहिराणी ✍️कविराज किरणभाऊ ** 🙏🙏🚩🚩 जय जिजाऊ 🚩जय शिवराय 🙏🚩🚩
जय खानदेश, छान लग्न सोहळा बद्दल माहिती मिळाली.खरोखरच छान सोहळा पाहीला.खुप खुप धन्यवाद.
खान्देशनी माया, रीतिरिवाज, परंपरा, नाताप्रमाणे बठ्ठास्ले मानसम्मान.. आणि लगीन पद्धत पुरा दुनियामा सापडावं नई.. खरच आमण भाग्य आमना खान्देश ना (जळगाव )जन्म...
मनोज दाभाडे, शेळावे खुर्द, तालुका -पारोळा, जिल्हा -जळगाव (खान्देश )
जय खान्देश
अतीशय सुंदर सादरीकरण व्हत. तोंडाय आक्का आणि दह्याडा पडणार येसणी मस्त काम कर👌👌
आते एकच अपेक्षा आपला नवीन पिढी नि ह्या प्रथा पुढे सुरू ठेवाले पाहिजेत...
जय खान्देश
Lo lo 0n me in
Jay aadivasi ❤ सर्वांना खूप छान चाली रीती ❤ Jay khandesh
❤
माझे माहेर नाशिक चे माझे लग्न झाले मालेगाव मध्ये मला माहित नव्हते हया चालीरीती मला तुमच्या हा व्हिडिओ माध्यमातून पाहिला भेटले खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏मला पहिले अहिराणी भाषा माहिती नव्हती पण लग्न झाल्यानंतर अहिराणी भाषा आणि आता लग्नाची चालीरिती पण माहित झाले 🙏🙏🙏
खूप छान गाणे.
अप्रतिम, खूप चांगल्या चालीरित्या, विशेष म्हणजे नांव घेण्याच्या चालीऱीती, खूपच चांगल्या असून लग्न पद्धती देखील सुंदर, अप्रतिम.
-- सुरेश देवरे, नासिक.
खूपच छान दादा🙏🏻🚩
आनंदाची गोष्ट म्हणजे माझा पहिला चित्रपट "खान्देशी लगीन आणि चालीरीती" यूट्यूबवर आला. धन्यवाद भावा.
,👌🏿🌹🌹👌🏿👌🏿👌🏿👌🏿👌🏿👌🏿👌🏿👌🏿👌🏿👌🏿👌🏿👌🏿👌🏿
छान आहे खानदेशी लग्नाची खूप छान आहे खानदेशी मांडे आहे 👌🏿👌🏿👌🏿👌🏿👌🏿👌🏿👌🏿👌🏿👌🏿👌🏿👌🏿👌🏿👌🏿
Super dada
खरच भाऊ आता खुप गरज आहे छान संदेश दिला
Highly commendable. Kya baat hai. As per customs.
1नंबर आपलं खान्देश न्या लग्न न्या चालीरीती 1 नंबर शेतस गाणे पण मस्त मानलें दादा 1नंबर व्हिडीओ
खूपच छान , आपली अहिराणी गाणी दुर्मिळच, पुढील पिढी करीता हा ठेवा उपयुक्त ठरेल,पुढील वाटचालीस मनापासून हार्दिक शुभेच्छा सर 👏
खूपच छान 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
👌🏻मंडोळीचे गाणे राहिले काय
पहिली मंडोळी कशाची २........
एकदम.भारी.शे.हो....टि.व्ही पाटील. भऊर
अप्रतिम खुप छान ज्या आपल्या चालीरीती नविन पिढीसाठी भेट आहे
खूप छान हल्ली ही रीत बदलत चालल्या आहेत.जूनी गाणी बूडत आहेत.त्या या यूट्यूब च्या माध्यमातून चालू आहे.
अहिरानी ला वाव असता तर आँस्कर नामांकन पात्र कार्यक्रम. माधव खलाणेकर. धुळे.
एकदम झकास...
लय भारी रे भाऊ खानदेशी लगीन चालीरीती पुढील पिढीला माहिती झालं पाहिजे लय भारी
जुन ते सोनं आता आपला खानदेश मा हाई पद्धत जुनी हुई चालनी भाऊ मी जवय 4 थी, 5 वी मा जाऊ न तव अस राहे
Kupchan comedy jali 😂❤
जय खानदेश 🙏🙏
1numbar lay bhari dada jai khandesh
Very very super soga are super. Ukhani are so super
Khupch Chan 👌
खुपच सुंदर व सुरेख लग्न.
खुप छान आहिराणी संस्कुतीचा अनमोल साठा❤
नमस्कार ❤
@@ashokbankar1488❤❤❤❤
😮
छान आहे दादा
एक दम भारी आबा
मस्त मस्त 😊❤
Nice jay kandesh
खूप छान प्रवीण... अभिनय व सर्वकाही खूपच अप्रतिम आहे...
खुप छान 👌🏾👌🏾
Super hit movie
Khandeshi lagin na chaliriti
Very nice
1no.
खरं लगिन,दिसना भाऊ लयभारी
सुपर
Supar
R .k .marathe sir yanche gane ani awaj khupach sunder ahe
Nice video
खुप खुप छान आहे
Intro music♥️
👌👌
Nice❤😂❤😂
Jun lagin na gana
१.no
Thanks❤🎉
छान सुंदर 👌👌
Happily, my first movie, "Khandeshi Lagna aur Chaliriti" came up on youtube. Thanks.
हा सर्व सोहळा पाहू न मला माझ्या लग्नाचे दिवस आठवले..माझ्या लग्नाला ४५ वर्ष झालीत .पण या सोहळ्या मुळे आठवणी ताज्या झाल्यात..धन्यवाद... लय भारी....👌👌🙏🙏
'
👌👌👌👌♥️ Gaira bhari she
Very very nice marriage is like
Chan
🙏🙏🙏
👌👌👌👌
आरे दादा काय वठाळं भौ
भाऊ तुमचा आवाज खुप गोड आहे
Ek number Mast
असं वाटलं लग्नाची व्हिडिओ च पाहतोय
देखीसनखूतखूपसमाधानवाटस
खान्देशी लगीन मा नवरदेव नवरीना पारंपरिक पेहराव अन् दागिना ऱ्हातस, दोन्ही जीव मंडप मा एकत्र न येता येगळा येतस, अंतरपाट म्हाईन एकदुसराले दिखाले नहीं पाहिजे त्याप्रमाणे उभा राहतस, लगीन ना गाना पन पारंपरिक अहिराणी व मराठी च पाहिजे, खान्देशी लगीन म्हणजे महाराष्ट्र नं विशिष्ट सांस्कृतिक कार्य शे त्याले परंपरानुसार जोपासाले पाहिजे, जय महाराष्ट्र जय खान्देश
NP vo h
P
@@DamumotiramPatil अ इंद्र जय
75tc1
87uuuyuuu
Khupch chan
अजुन अशे जुने पिक्चर टाका 😊
Kon padi wa bemaar dr. Dekhne ko ayaa... dance waw. Gems artists
Thank you so much. I was waiting for this since a year. Thanx
भलतंच भारी से दादा
KHUP MASTACH
BAGHUN JUNYA ATHVANI JAGYA JHALYA
Jay khandesh
A kaya sahi may shadi kaya
🙏धन्यवाद 🙏
Dada kitali junni shuting aahe sanga
Please old khandeshi video gaane pan upload kara
English mazarla caption change kara Bhau
Lagin na aivaji nagin vhayi jayel she
लग्नाचे शूटिंग कुठे झाली ते सांगा
Bhau khandeshi lagin taka nagin jhal ahe
Yes बदल करावा
Ok
We
@@balkrushnawani6052 नव दांपत्याला भावी जीवनासाठी शुभेच्छा
Shooting kontya gavachi aahe
Shutting kude jhali ahe
#saveshwetabhgangwar
Aapka contact ch nahi yaar kiti varsh jhalet
Kay faltu dance ekach step kambar mudlya sarkh
🥰🥰🥰🥰👌👌👌👌👌🤌👌
I'mma no h
नमस्कार कृपया मला आपला नंबर पाठवा . 🙏🙏
Aree pravin kuthe aahes tu tujha number send kr na
खूपच छान 🙏🙏
एकदम भारी
Khup mast 👌👌
खुप छान
Super
खूप छान मस्त👌👌👌
खूप छान 👌👌