🔴 रात्री अनेक दिग्गज नेते जरांगे पाटलांच्या भेटीला | Manoj Jarange patil | Uday Bhise official |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ต.ค. 2024
  • #manojjarangepatillive #atmguru #udaynews #maharashtra #jarangepatil

ความคิดเห็น • 47

  • @NamdevShinde-qi8lu
    @NamdevShinde-qi8lu 5 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @dhananjaygawane51
    @dhananjaygawane51 4 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    फक्त जरांगे पाटील ⛳

  • @vandanjadhao1194
    @vandanjadhao1194 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ऐसा समाज योद्धा पुन्हा होणे नाही.दादांना जतन करून ठेवने,त्यांची काळजी घेणे ही सर्वस्वी जबाबदारी समाजाची आहे.आपल्या कार्याला सलाम दादा.

  • @rahulbawne9962
    @rahulbawne9962 4 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    विश्वास फक्त पाटील यांच्या वर...

  • @popatsawant5716
    @popatsawant5716 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    मराठ्यानो ,आताच ओळखा पाटलांची ताकत खूप मोठी आहे. सगळे पक्षी
    पाटलांच्या चरणी लोळून आपला पत्ता निर्णयासाठी रात्री- अपरात्री रात्री प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत.

  • @aabadhadble8176
    @aabadhadble8176 6 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    महाराष्ट्र राजधानी अंत्रवाली सराठी. एक मराठा लाख मराठा लाख मराठा कोटी मराठा.

  • @kshirsagar4321
    @kshirsagar4321 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मनोज जरागे पाटील आप आगे बढो हम आपके साथ हैं ❤🎉

  • @SujitShinde-ne4ij
    @SujitShinde-ne4ij 3 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    पाटील म्हणत्यात पाटील🚩

  • @anilshemade6048
    @anilshemade6048 8 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    गोरगरीबांचा वाली फक्त मनोजदादा जरांगे पाटील...बाकी सब झूठ.

  • @sachindhemse6975
    @sachindhemse6975 5 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    मनोज दादा निफाड तालुक्यासाठी चांगला चेहरा द्या प्रस्थापित आजी माजी आमदारांना लोक वैतागले आहेत

  • @samratmane7810
    @samratmane7810 5 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    ह्याला म्हणत्यात जनतेची पावर

  • @AnilDongliker
    @AnilDongliker 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Hi किंमत जारंगे पाटील म्हणजेच मराठ्यांना हा एकत्रित पणा फक्त जारंगे पाटलामुळे हा आपला माणूस आहे ह्यांचं नेतृत्व टिकलं पाहिजे आणि येथून हे honarach

  • @Shinde661
    @Shinde661 4 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    उपोषण स्थळी नाही येता आलं यांना

  • @VijaySonawane-w7l
    @VijaySonawane-w7l 4 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    ❤❤ दादा

  • @arunsurayvashi9917
    @arunsurayvashi9917 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    हे सर्वजण आजी माझी जे आहेत. 13 महिने कुठे झोपले होते का? आता हे तोंड दाखवण्यासाठी आले आहेत. एकदा निवडून गेले की परत पाच वर्षे कुणाला दिसणार नाहीत.

  • @sachindhemse6975
    @sachindhemse6975 5 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    महाराष्ट्राचे सरकार अंतरवालीत ठरणार

  • @krishnatarpale460
    @krishnatarpale460 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    पाथर्डी मतदार संघात वाजू तुतारीआपण सगळेजण मिळून, एक मराठा लाख मराठा एक ओबीसी सर्व ओबीसी❤

  • @kshirsagar4321
    @kshirsagar4321 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    आता कस पाटील पाटील पाटील पाटील पाटील पाटील पाटील पाटील पाटील पाटील म्हणतील ❤ तस 🎉 च ❤

  • @rahultarle7717
    @rahultarle7717 55 นาทีที่ผ่านมา +1

    बाळासाहेब ठाकरे दिसता मला जंरागे मध्ये

  • @justfun-f4l
    @justfun-f4l ชั่วโมงที่ผ่านมา

    जनतेची पावर

  • @kshirsagar4321
    @kshirsagar4321 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    आमचा विश्वास आहे ❤ मनोज जरागे पाटील यांच्या वर 🎉❤आमच कालीज आहे ❤ मनोज जरागे पाटील 🎉

  • @shrikantgarad9877
    @shrikantgarad9877 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    दादा ची पॉवर खरा छत्रपती नंतर मराठ्यांचा नेता मनोज दादा जरांगे पाटील एक मराठा लाख मराठा

  • @gouravhud4155
    @gouravhud4155 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    पाटिल सांगतील तोच आमदार होणार आहे पैठण विधानसभा मतदारसंघ

  • @kamalkishorborole4597
    @kamalkishorborole4597 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    ईचयातला ऐकही गरीब नाही दादा.सगळे प्रस्तापीत आहे.

  • @mahalaxmijeweller8913
    @mahalaxmijeweller8913 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    YK no Hiro hy jragy patil

  • @ShivajiPhakhare
    @ShivajiPhakhare ชั่วโมงที่ผ่านมา

    त्यानच्या फायदा साठी येत आहे भिसे पाटिल विधानसभा निवडनुक आली आहे सावध झाले सगळ्या नेत्याचे लोक भेटनार लयी काळजीचे वाटते आरक्षण दिले नाही आणि भेटायला येते

  • @rahultarle7717
    @rahultarle7717 55 นาทีที่ผ่านมา

    फक्त जंरागे

  • @yogeshtekale9602
    @yogeshtekale9602 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    महविकास आघाडी किंवा महायुती या दोन्ही नेत्याच्या विरोधात पूर्ण मराठवाडा, सोलापूर, नगर, पुणे येथे उमेदवार द्यावेत....सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही पण आपल्याला आरक्षण देणार नाहीत

  • @बप्पाशिंदे
    @बप्पाशिंदे 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    एक मराठा कोटी मराठा

  • @DevidasAlat
    @DevidasAlat 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    सपोर्ट कोणालाही केला जाणार नाही

  • @NarayanGunjal-mm8he
    @NarayanGunjal-mm8he 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    पाटलांनी नऊ दिवस उपोषण केले त्या टायमाला कोणी आलं नाही

  • @vishnuubale3659
    @vishnuubale3659 ชั่วโมงที่ผ่านมา

    पाटिल निवडणुकीच्या धावपळीत तब्बेंची काळजी घ्यावी.

  • @sandipwankhede197
    @sandipwankhede197 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Obc समाजाची obc च्या नेत्यांकडून दिशाभूल झाली.जे obc नेते मराठा समाजाला obc मध्ये आरक्षण देण्यास तयार नव्हते ते आता चूप का?कारण 15 जातींचा obc मध्ये समावेश झाला आहे त्यामुळे obc समाज कोणाचाही सांगण्यावरून महायुतीला मतदान करणार नाही.

  • @arunsurayvashi9917
    @arunsurayvashi9917 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    हे सर्व आपली खुर्ची जपण्यासाठी जरांगे पाटलांना भेटत आहेत.

  • @sachinbhor2605
    @sachinbhor2605 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    दादा

  • @ShivajiMane-u2u
    @ShivajiMane-u2u 4 ชั่วโมงที่ผ่านมา

  • @MinanthBhendale
    @MinanthBhendale 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Maratyanchi takat maratyanach mahit navti ti dadamule kalali

  • @rahulbhosale4039
    @rahulbhosale4039 48 นาทีที่ผ่านมา

    जनतेची पावडर दादा

  • @irfanshaikh-vc7ex
    @irfanshaikh-vc7ex 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    MDM फॅक्टर होऊद्या एक दा

  • @ashokdahiphale646
    @ashokdahiphale646 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    😢वेडा

  • @pradeepthatte2063
    @pradeepthatte2063 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    हास्यास्फद,😅

  • @mahalaxmijeweller8913
    @mahalaxmijeweller8913 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Sghly dilila jathyat anntrsrati Dili zaliya

  • @parbatnale6416
    @parbatnale6416 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Obc 60 % aahe