महिलासाठी आत्मनिर्मभर लाठी काठी,मर्दानी खेळ उपक्रम, प्रशिक्षण,तोडकर संजीवनी महिला स्वास्थ्य फाऊंडेशन
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 10 ธ.ค. 2024
- तोडकर संजीवनी महिला स्वास्थ्य फाउंडेशन च्या वतीने 🙏🏻महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी मर्दानी खेळ तसेच लाठीकाठी याचे एक दिवसीय मोफत प्रशिक्षण शिबिर आयोजित केले आहे तरी जास्तीत जास्त महिलांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा🙏🏻🙏🏻
महिलांनी आत्मसंरक्षणासाठी आज आत्मनिर्भर बनणे गरजेचे आहे. स्त्री एकटे असली तरी कशाचीही भीती वाटू नये. कोणीही जर वाकड्या नजरेने बघितलं तर त्याच्याशी दोन हात करण्याची तयारी नेहमी स्त्रीने ठेवली पाहिजे, यासाठीच महिलांना आत्मसंरक्षण करण्याची कला प्रशिक्षणाद्वारे देण्यात येणार आहे🙏🏻🙏🏻
प्रशिक्षणाची वेळ आणि ठिकाण 🙏🏻🙏🏻रविवार दिनांक 11 जून 2023 रोजी सायंकाळी ४ ते ६ या वेळेत एकजुटी करून मंडळ, इराणी खण जवळ, कोल्हापूर.
संपर्क 7972271311/ 02312688800