राम राम दीपक सर मी पहिली छाटणी घेतली आहे तुरीची आता दुसरी चटणी 19 रोजावर आणि मी वीस वीस 13झिरो त्याला आणि पोटेस्त दिलेला आहे चटणी केल्याच्या बात मी m-45 लगेच घेतली आहे आणि चटणी केल्याची बाब दोन दिवसांच्या अंतराने एक वीरा चा डोस दिला आहे
मी सरांचा व्हिडिओ पाहून तूर ३५ दिवसांची असताना शेंडे मारले होते, त्याचा खूप छान परिणाम जाणवत आहे प्रत्येक झाडाला १० ते २० फांद्या आहेत . आता माझी तूर ६० दिवसांची आहे आणि येत्या ४-५ दिवसांनी मी दुसरी शेंडा खुडनी करनार आहे. Thank you sir, for great advice
Sir मी पाहिली छाटणी जरा उशिराच केली कारण छाटणी ची माहिती मला उशिरा मिळाली.मी 50 व्या दिवशी पाहिली छाटणी केली. शेजाऱ्यांच्या घरच्यांच्या सुरवातीला विरोध होता पण आता रिझल्ट पाहून खुष आहेत. तर मी आता दुसरी छाटणी घ्यावी का?घेतली तर केव्हा कृपया मार्गदर्शन करा .आपला खूप अभरी आहे
Dipakbhau mi magchya varshi chatni keli pan mala tur mala kami zali Karan Shevat paryant sende valat ani mi partek chatni keli Ki बुरशी नाशक औषधे मारत होतो
मी पहिली छाटणी 32व्या दिवशी केली .... रीझल्ट्ट 100% आहे ... पण भाऊ माझ्या शेतात तूर उबळत आहे त्यासाठी क्रुपया काही उपाय योजना सुचवा .... मी मागील वर्षी 3 एकर मध्ये 22 क्विंटल 47 किलो तुरीच उत्पन्न घेतले....
नमस्कार सर, तुरीच्या दोन रांगेतील अंतर 4 फुट आहे. पहिली आणि दुसरी शेंडा छाटणी योग्य वेळी झाली आहे. सध्या एका झाडाला सरासरी 15 शेंडे आले आहेत. तुरीच्या दोन रांगेतील अंतर 4 फुट असल्यामुळे तिसरी छाटणी करू का नको...? तुमच्या प्रयोगाचा 1001% चांगला प्रतिसाद मिळाला. धन्यवाद... शतशः आभारी आहे.🙏🙏
Mi 30 -35 divsachi chatni kali ahe....mala vaty 1 chatni ok ahe ...karan ki ...turila shanga shadyla lagtat ani harvester na turi kalya var khup nuksan hota......tumhala kay vatya....
पहीली दुसरी तिसरी शेंडे खुडणी ही 35 -55-85 दीवस हे पेरणी पासुन आहे पहिलि शेंडे खुडणि केली तेथुन 55 दीवस व तीसरी शेंडे खुडणि दुसरी केली तेथुन ९० दिवसाने करावी का
दीपक सर राम राम दुसरी दुसरी छाटणी आत घ्यायचे मला तरी मार्गदर्शन करा तर काय करावे माझ्याच 27 तारखेला छाटणी केली होती आत्ता मी दुसरी सत्तावीस तारखेलाच करनार
भाऊ बर्याच व्हिडिओ ला भरपुर कमेंट येतात. त्यामुळे आलेल्या कमेंट पुढील व्हिडीओ मध्ये ऊत्तर देन्याचा प्रयत्न करतो. शेती कामामुळे कधी कधी वेळ मिळत नाही. समजुन घ्याल हि अपेक्षा.
Nikhal turichya manane v lagvad paddhatichya manane 9q utpadan jast nahi zale bhau aamchya ithe soyabean tur antarpikat viralni n karta shenda cut n karta ek pani deun tur 7 te 8 qntl mhanje 6 te 7 pote hote 🙄 ani dusrya favarnichya veles flowering stagevr tur datun jate 7 feet madhe
पहिली छाटणी केल्यामुळे १२ ते १५ फांद्या एकसारख्या वाढलेल्या आहेत.
आता दुसरी छाटणी पण झाली आहे.
आपल्या मार्गदर्शनाबद्दल धन्यवाद सर.
धन्यवाद भाऊ
14 जून ची लागवड आहे आमची तूर तर आत्ता छाटणी केली तर फायदा होईल का...
Khup chhan padddha aahe bhau 1 no.
राम राम दीपक सर मी पहिली छाटणी घेतली आहे तुरीची आता दुसरी चटणी 19 रोजावर आणि मी वीस वीस 13झिरो त्याला आणि पोटेस्त दिलेला आहे चटणी केल्याच्या बात मी m-45 लगेच घेतली आहे आणि चटणी केल्याची बाब दोन दिवसांच्या अंतराने एक वीरा चा डोस दिला आहे
खुपच छान माहिती दिली आहे
पहीली फवारणी कोणती करावी... 🚩🙏
Bhau ata dusri chatni kelavar konta fungiside ani kota tonic deu sanga ki bhau ani tonic ani fungiside .mix karun marayach ki seprate
Dipakrao chatni yantr vikrisathi uplabdh aahe ka
मी सरांचा व्हिडिओ पाहून तूर ३५ दिवसांची असताना शेंडे मारले होते, त्याचा खूप छान परिणाम जाणवत आहे प्रत्येक झाडाला १० ते २० फांद्या आहेत . आता माझी तूर ६० दिवसांची आहे आणि येत्या ४-५ दिवसांनी मी दुसरी शेंडा खुडनी करनार आहे.
Thank you sir, for great advice
Sir मी पाहिली छाटणी जरा उशिराच केली कारण छाटणी ची माहिती मला उशिरा मिळाली.मी 50 व्या दिवशी पाहिली छाटणी केली. शेजाऱ्यांच्या घरच्यांच्या सुरवातीला विरोध होता पण आता रिझल्ट पाहून खुष आहेत. तर मी आता दुसरी छाटणी घ्यावी का?घेतली तर केव्हा कृपया मार्गदर्शन करा .आपला खूप अभरी आहे
Dipak Bhau me tur shende khudni keli tr tyala 7 te 8 fandya alya aahet mast result milala Bhau. Thank you.
खात कोनतं दयायचं दादा
Ani amchakade humic acid pan ghaltat te prati barel kiti litre ghalaych
खूप छान तूर आहे तुमची मी आपले सर्व विडिओ बघतो 👍
दिपकराव फार छान,आपल्या तंत्रज्ञानांचा अनुभवाचा व माहितीचा फायदा शेतकरी मित्रांना नक्की होईल.धन्यवाद मित्रा..!!
Chatting kartanachi video update kara ji pls
Bhau tumhi ek shetakrya n sathi wardan ahe
Mala ek vicharaych ahe ki turi madhe 8 futach antar ahe tya madhe spyabean gheta yeil la ?
सर माझी तुर 4 बाय 8 वर आहे कोरडवाहु तिसरा खताचा डोस कोनता देऊ
खूप छान माहिती दिली.... धन्यवाद
धन्यवाद भाऊ
Sir 4/12 ch pata chalel ka
Pahilya chatanila kiti shende cut karave
कोरडवाहू तुरीची शेंडा खोड केले चालती का सर
Very nice Sirji 👌 👍
Dipakbhau mi magchya varshi chatni keli pan mala tur mala kami zali Karan Shevat paryant sende valat ani mi partek chatni keli Ki बुरशी नाशक औषधे मारत होतो
सर dAP खतासोबत tracodarma powder chalel ka
Deepak sir..maghchya veli tumhala 9 q cha utara aala.tar tumchi tur bagayti hoti ki koradvahu.aani spacing kiti hoti..plz reply...
भाऊ तिनं पाणी दिले होते पाटपाणी
@@ApliShetiApliPrayogshala shenda cut karun pan 9q aale hote
@@ApliShetiApliPrayogshala deepak sir..shanda 3 time cut karun 9 q/ acre aale hote..
He aantar kelyas ekari kiti lagvadisathi biyane lagte
मी पहिली खुडणी 32 व्या दिवशी केली आज एका झाडाला 4 ते 5 ब्रांचेस आले आहेत
धन्यवाद भाऊ
10.26.26 सोबत बोरेकॉल 12 किंवा इफको चे सागरिका द्या खूप छान रिझल्ट मिळेल
खरंच खुप माहिती भेटली सर तुमच्या मार्गदर्शनामुळे,धन्यवाद सर👍🙏
तुम्हचा मोबाईल नंबर भेटलं का सर
Khadka waan khup chhaan
Sir, mi solapur zilbyatil shetkari asun , mi 90 divasanpasun nitrobenzine& 12.61.0, tata bahar&12.61.0 , nano vigour&12.61.0, nantar ekada nitro benzine20%& 0.52.34 che spray marlet pan mhanavet aashi kali nighena...... atmosphere kharab aasalyane...... 22 sept. la 4 months hotat toor lagvad karun.....kay karave? Aajunhi dhagal vatavaran aahe....
मी तुर छाटणी करतो यामुळे उत्पन्न हमखास वाढते 👍👍
दिपक भाऊ तुरिला खत कोनत टाकाव
सर
मी पेरणी पासून तीस दिवसाला शेंडे खुडनी केली होती ( फक्त नवीन पालव्या ) - तर आता दुसरी खुडनी कीती इंच करायची प्लीज रिप्लाय द्या धन्यवाद
Madhe pali kashi ghalta yacha ekhada video taka bhau
❤nice
दोन झाडामधील अंतर किती आहे आहे भाऊ
ही पेरणी आहे की लागवड कृपया सविस्तर माहिती द्या
खूप छान मार्गदर्शन धन्यवाद
धन्यवाद भाऊ
आगोदर सविस्तर व्हिडीओ टाकलेले आहे भाऊ
माझी तूर 6जून ला पेरणी झाली आहे आणि 30 दिवसा नंतर छाटणी केली आणि तूर 3 फूट झाली आहे तर दुसरी छाटणी करू करू किंवा आणखी मोठी होऊ दि का
पाणी,पाऊस जास्त झाल्यावर काय करावे.
मी पहिली छाटणी 32व्या दिवशी केली .... रीझल्ट्ट 100% आहे ... पण भाऊ माझ्या शेतात तूर उबळत आहे त्यासाठी क्रुपया काही उपाय योजना सुचवा .... मी मागील वर्षी 3 एकर मध्ये 22 क्विंटल 47 किलो तुरीच उत्पन्न घेतले....
Trykodarma chi drenching kara
@@motivestion3339 traykodarma sobat humic v vest d composar vaparle tar chalel ka.....
मागच्या वर्षी तूमी किती वेळा शेंडे खूडले व ओलित होते का
या बरोबर हुमणी चेक करा भाऊ
@@manojdeshmukh5201 ओलीत 100% आहे पण शेन्डे खुडले नाही ,हे पण सत्य आहे
Amcha gawat pan 9 ch awrej ghetl pan thyat soyabin pan 9/10 ch awrej ghete
Bhau ani amchi tur 4 futavar ahe ani saral khup dat zale ahe tani utpannavar ky adrak paste ka
दाटली कि ऊत्पादन घटते
तुर छान आहे
ही तुर किती महीने झाले
खुप चांगली माहिती भाऊ छाटणी केल्यावर आवरेज जास्त येते हा माझा अनुभव आहे
धन्यवाद भाऊ
नमस्कार सर,
तुरीच्या दोन रांगेतील अंतर 4 फुट आहे.
पहिली आणि दुसरी शेंडा छाटणी योग्य वेळी झाली आहे.
सध्या एका झाडाला सरासरी 15 शेंडे आले आहेत.
तुरीच्या दोन रांगेतील अंतर 4 फुट असल्यामुळे
तिसरी छाटणी करू का नको...?
तुमच्या प्रयोगाचा 1001% चांगला प्रतिसाद मिळाला.
धन्यवाद... शतशः आभारी आहे.🙏🙏
30 दिवसा नंतर छाटणी केलेली नाही अता तुरीची छाटणी केली तर चालेल का तुर अता 57 दिवसाची आहे
सर,दोन झाडातील अंतर कीति.
खुप छान आहे
धन्यवाद भाऊ
711 wan kontya company che
एकच रानात सलग किती वर्ष तुरीची पीक घेऊ शकतो
सर तुरीची वाढ होत नाही काय करू
शेंडा खुडणी यंत्र कुठे मिळेल लातुर मध्ये। उपलब्ध होईल का?
तयार करा भाऊ व्हिडिओ टाकलेला आहे
एका जागेवर बी कीती टाकले दीपक भाऊ
Mi 30 -35 divsachi chatni kali ahe....mala vaty 1 chatni ok ahe ...karan ki ...turila shanga shadyla lagtat ani harvester na turi kalya var khup nuksan hota......tumhala kay vatya....
Okk harvesting sahti yogya watan tech kara
तुरीला हुमनी लागली आहे उपाय सांगा
Ulala, Tata bahar , micronutrients, thripskill, 0:52:34 एकत्र फवारणी करु शकतो का. Pls reply
Sunder
फायदा हाेताे
तुरीला कळया केंव्हा यायला सुरुवात होते ते सांगावे............
He wan khodwa Sathi Kashi ahhe
दोन कापण्या केल्या आहेत खूप छान आणि मोठ्या प्रमाणात फांद्या आलेल्या आहेत
Raan changal ahe tumch
धन्यवाद भाऊ
पहीली दुसरी तिसरी शेंडे खुडणी ही 35 -55-85 दीवस हे पेरणी पासुन आहे पहिलि शेंडे खुडणि केली तेथुन 55 दीवस व तीसरी शेंडे खुडणि दुसरी केली तेथुन ९० दिवसाने करावी का
Dusri chatni Kasi Karabo the pratekshe sanga
नक्कीच भाऊ
तुरीची पहिली शेडा खुडणी झाली तर कोणत्या औषधाची फवारणी करावी हे सांगावे .
दादा कापूस पिकावर फुलांमध्ये
आळी झाली आहे कोणती फवारणी करावी
अळी नाशक किटक नाशक मारा भाऊ
बरेच आहेत
भाऊ मी 45 दिवसानंतर केली आता पुढची केंव्हा करावी
75 दिवसानी करा नंतर करु नये.
भाऊ तूरी साठी कोनते खत टाकू मि शेडे खुडनी केली. झाडाने फुटवे चागले केले. तूमही जि माहीती दीली. बदल धन्यवाद
धन्यवाद भाऊ
मि एकरी 10 26 26 ची एक बॅग देणार आहे
10.26.26 सोबत बोरेकॉल 12 किंवा इफको चे सागरिका द्या खूप छान रिझल्ट मिळेल
Dhanyavaad
Bhau khat ksa dyaycha turila पद्धत सांगा plzz..
1 नंबर डेरा केला तुरी ने
5 तरखील पहिली चटणी केली होती
दुसरी चटणी 5 तरखीला केली तर चालेल का?
व्हिडिओ मध्ये छाटणी दिवस सांगितले आहे भाऊ
खत कोणते टाकायचे भाऊ
10/26/26 ऐकरी बॅग देणार आहे भाऊ
धन्यवाद भाऊ 🙏🙏
10.26.26 सोबत बोरेकॉल 12 किंवा इफको चे सागरिका द्या खूप छान रिझल्ट मिळेल
शेंडा खुडनी नंतर कोणते औषध फवारणी करावी
दीपक सर राम राम दुसरी दुसरी छाटणी आत घ्यायचे मला तरी मार्गदर्शन करा तर काय करावे माझ्याच 27 तारखेला छाटणी केली होती आत्ता मी दुसरी सत्तावीस तारखेलाच करनार
छाटणी चां फायदा नक्कीच चांगला होईल भाऊ
पाने गुंडाळणा-या अळीच्या बदोबस्तासाठी काय फवारू
कुठलंही अळीनाशक
Deepak ji are u understand hindi
Also .I want to talk u
अंडा आणि लिंबू फवारणी कधी करणार.
कृपया करते वेळी कळावे.
भाऊ कापाशीला पाते आहे आधी माशे गुळ संजीवक बनवलं नव्हतं म्हणून फवारणी नाही झाली आता कपाशी पात्यात आसताना फावरल तर चालेल का पाते गळ होईल कि नाही
भाऊ कपाशी ला पुर्ण पाते आसतांनी न मारता थोड्या कैर्या वाढल्या कि घ्या
Bhau apla pan 7 acrechach plot ahe turich aim tumch begun turiche shende khudle ahet ani ata tumcha peksha jast futva bhetla ahe
खुप चांगली गोष्ट आहे भाऊ
माझी तुर एक महिना पूर्ण झाले हे अंतरपिक भूईमुग यईल का❓
भाऊ धन्यवाद खूप महत्त्वाची माहिती दिली धन्यवाद
धन्यवाद भाऊ
छाटणी नंतर फंगीसाईट ची फवारणी केव्हा करावी?
गरज नाही भाऊ
पाऊस असेल तर साधे M45 ची फवारणी करावी,नाहीतर गरज नाही
Sir turila konte khat deu
वेस्ट डिकंपोजर वापरणे योग्य की अयोग्य
नक्किच योग्य आहे भाऊ
तुर ४५ दिवसाची झाली आहे. आता छाटणी केली तर चालेल का. आतापर्यंत छाटणी केलेली नाही.
मी पहिली छाटणी केली छाटणी केल्यानंतर भरपूर फांद्या आल्या .
6 ओळी नंतर 1 ओळ तुर आहे , तुर ची जास्त वाढ नाही सोयाबीन भरपुर वाढलं आहे , पेरणी करून 55 दिवस झाले , तुर खुडणी केव्हा करायला पाहिजे...
मागच्या वर्षी तूर होती त्याच ठिकाणी तूर लावली पण वाढ कमी आहे दोन छटणी झाली ,काय करता येईल वाढीसाठी
भाऊ तुर बिज प्रक्रिया चा व्हिडिओ नक्कीच बघा.
आता सध्या खत टाका
@@ApliShetiApliPrayogshala ok bhau
Tue madhal antar kiti aahe
ऊत्तर व्हिडिओ मध्ये आहे भाऊ
प्रशन करणारे ना उत्तर तुम्ही उत्तर देणे अपेक्षित आहे नाही तर चॅनल unsubscribe करावे लागेल आम्हांला.
भाऊ बर्याच व्हिडिओ ला भरपुर कमेंट येतात. त्यामुळे आलेल्या कमेंट पुढील व्हिडीओ मध्ये ऊत्तर देन्याचा प्रयत्न करतो. शेती कामामुळे कधी कधी वेळ मिळत नाही. समजुन घ्याल हि अपेक्षा.
@@ApliShetiApliPrayogshala नक्कीच
कोरडवाहू तुर आहे सर, मग दुसरी छाटणी करवी का? अंतर 4 फ़ूट आहे.
कृपया मार्गदर्शन करावे.
पुढिल वर्षी लागवडअंतर वाढवा भाऊ
@@ApliShetiApliPrayogshala हो नक्की भाऊ,पण दुसरी छाटणी करावी का?
दूसरी छाटणी चाफायदा होईल असं वाटत नाही भाऊ दाटणार आहे
@@ApliShetiApliPrayogshala ok धन्यवाद भाऊ
दीपक भाऊ तमचा नंबर द्या माहीती साठी पूढच्या वर्षी नक्की करू
धन्यवाद भाऊ
Bhau tumcha mobile no. Pahije sendriya sheti badla savistar mahiti pahije
छाटणी सोयाबीन पिकामध्ये तूर सोयाबीन च्या वर असताना करावी, कारण सोयाबीनच्या हाईट मुळे तुर दबली जाऊ शकते, धन्यवाद मंडळी
Nikhal turichya manane v lagvad paddhatichya manane 9q utpadan jast nahi zale bhau aamchya ithe soyabean tur antarpikat viralni n karta shenda cut n karta ek pani deun tur 7 te 8 qntl mhanje 6 te 7 pote hote 🙄 ani dusrya favarnichya veles flowering stagevr tur datun jate 7 feet madhe
Tur,la,
Khat,konte,takaw
भाऊ डिऐपी ची एक बॅग पेरणी करते वेळी
Super bhau
मागील वर्षी खोडवा तूर घेतली होती ति तूर आपण या वर्षी घेतली नाही का त्या वानाबदल थोडे माहिती सामायिक धन्यवाद साहेब
दीपक भाऊ तुम्ही फवाणी केली नाही म्हणतात.
शेंडे फुटल्यानंतर बुरशी नाशक घेतले नाही का मग
गरज असेल तर घ्या रोज शेतात जाऊन पाहणी करा तशी गरज पडत नाही
गरज पडत नाही भाऊ.
दिपकराव तुमचा मोबाईल नंबर मिळेल का
दिपक भाऊ मोबा.नं.टाका.
किंवा गावाचे नाव सांगा.तुमच्या शेतीला भेट देऊ
Dada aapla no dya kahi arachan aali sheti baddal tumhala call karrel
Which variety seeds