tv9 Marathi Special Report | सरन्यायाधीश Dhananjaya Chandrachud, CM Eknath Shinde एका मंचावर येणार!

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 95

  • @Atul-3110
    @Atul-3110 หลายเดือนก่อน +81

    आरोपी आणि न्यायाधीश एकत्र 😂

  • @narayanjadhav3309
    @narayanjadhav3309 หลายเดือนก่อน +22

    आरोपी। व न्यायधीश एकत्र। येत असतील। तर विरोधी पक्षाना न्याय मिलणार। नाही

  • @anilmurkute6161
    @anilmurkute6161 หลายเดือนก่อน +23

    संशयपद गोष्टी आहे म्हणून पक्ष चिन्ह यांना भेटले आहे जणता विधानसभेत दाखवून देतील

  • @prakashchougule4648
    @prakashchougule4648 หลายเดือนก่อน +28

    आमी जनता खुप हुशार आहे महाजन साहेब

  • @RamdasThakar-d7n
    @RamdasThakar-d7n หลายเดือนก่อน +26

    राष्ट्रपती आणि सरन्यायाधीश ह्याच माननीय लोकांच्या हस्ते उदघाटन झालं पाहिजे राजकीय लोकांना इंट्री देऊ नये

  • @only8028
    @only8028 หลายเดือนก่อน +6

    देशासाठी खुप दुखत घटना आहे, देश याना कधीच माफ करणार नाही

  • @shashikantaware167
    @shashikantaware167 หลายเดือนก่อน +26

    भारतात लोकशाही राहिली नाही आता हिटलरशाही सुरु झालेली आहे

    • @kalidaspatil2102
      @kalidaspatil2102 หลายเดือนก่อน

      व्हावी च. आणि मनू येऊन अस्पृश्यता यावी. मग प्रकाश आंबेडकर च उजेड पडेल😂😂😂😂

  • @ashishl4081
    @ashishl4081 หลายเดือนก่อน +19

    सब सेटिंग

  • @prafulsakru84
    @prafulsakru84 หลายเดือนก่อน +19

    खरच काही सांगता येत नाही काय करत आहे
    पण जनता हुशार आहे

  • @anilmurkute6161
    @anilmurkute6161 หลายเดือนก่อน +15

    बरोबर बोललात विरोधी पक्षनेते खरच बोलत आहे

  • @shantarambait1792
    @shantarambait1792 หลายเดือนก่อน +8

    देशात सध्या न्याय वेवस्ता उरली नाही

  • @sahebraodahake1234
    @sahebraodahake1234 หลายเดือนก่อน +7

    इथं प्रश्न आरोपी आणि सर न्यायधिषांचा आहे
    म्हणून ते संशय पद वाटते

  • @aashabhoir5090
    @aashabhoir5090 หลายเดือนก่อน +6

    तारीख पे तारीख दिल्याने रक्कमेत वाढ झाली यावर बोलने होईल आणी परत तारखा वाढवन्या साठी चंद्रच्युतला वाढीव रंक्कम मिलनार

  • @janardhanbarse708
    @janardhanbarse708 หลายเดือนก่อน +2

    निकाल पेंडिंग ठेऊन भेटीगाठी घेणार उचित नाही आघी निकाल द्या नंन्तर भेटीगाठी

  • @shantarambait1792
    @shantarambait1792 หลายเดือนก่อน +7

    मतदान करताना वीचार करावा लागेल

  • @AshokKadam-cs7pv
    @AshokKadam-cs7pv หลายเดือนก่อน +8

    हे अगदी योग्य आहे की सेटलमेंट झाली आहे हे सूप्रिम कोर्ट हाय कोर्ट यांच्या वर विश्वास ठेऊ नका

  • @KedaWagh-r8k
    @KedaWagh-r8k หลายเดือนก่อน +4

    न्यायालया वर विश्वास संपलेला आहे

  • @avinashshinde3470
    @avinashshinde3470 หลายเดือนก่อน +9

    नायधिष्य कुठे ही जावं पण न्याय विधान सभा आधी निर्णय नाही आला मतदार तयार असेल निर्णय करायला

  • @govindmatondkar7502
    @govindmatondkar7502 หลายเดือนก่อน +11

    वाह

  • @SandeshDate-p1g
    @SandeshDate-p1g หลายเดือนก่อน +2

    हे असंच चालु राहिलं तर जनतेनी कुणाकडे न्याय मागायचा गद्दार यांच्या बरोबर जाऊन काय साध्य करणार न्यायाधीश

  • @siddharthsambare8732
    @siddharthsambare8732 หลายเดือนก่อน +2

    सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आणि मुख्यमंत्री एकत्र येणे म्हणजे उंदराला मांजर साक्ष .. अशी संविधानाची अवस्था...😂😂

  • @VishnuNarke-s5q
    @VishnuNarke-s5q หลายเดือนก่อน +6

    जनता हुशार आहे बघू काय होतंय ते

  • @sakharamsatpute1463
    @sakharamsatpute1463 หลายเดือนก่อน +7

    सर न्यायाधीश हे पुढची तयारी करीत आहेत , त्यांना राज्यपाल किंवा किंवा कोणत्या तरी देशातील राजदुत म्हणून वर्णी लावावी म्हणून धडपड सुरू आहे

    • @ashokmasurkar7814
      @ashokmasurkar7814 หลายเดือนก่อน

      राज दूत हे पद हवय. सूत्रांकडून

  • @santoshhaloli3038
    @santoshhaloli3038 หลายเดือนก่อน +5

    कांग्रेस वाले लोकांना एकही मतदान करू नये कांग्रेस मुक्त भारत होना चाहिए भारतीय जनता पक्षाचे विजय असो 🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷

    • @kalidaspatil2102
      @kalidaspatil2102 หลายเดือนก่อน +2

      एकच नंबर 🎉🎉🎉 बारावी नीट EXAM, UPSC EXAM SCAM दर वर्षी झालाच पाहिजे.education ची वाट लागली पाहिजे.

  • @balirammadan9306
    @balirammadan9306 หลายเดือนก่อน +4

    गोल माल है भाई

  • @vijaydhawde3764
    @vijaydhawde3764 หลายเดือนก่อน +3

    न्याय व्यवस्था जर निष्पक्ष असेल तर कोणालाही हरकत नसावी

  • @bharatchavan4348
    @bharatchavan4348 หลายเดือนก่อน +2

    चंद्रचूड आत्ता ...नाही शोभत तुम्हा हे सारे..
    आहेत थोडे दिवस घ्या मजा मारून...
    लोक काय..काय बोलतात...या कडे पण आपण..थोड लक्ष द्या...मोड्या चा नादाला लागून ...भारतात सविधनाचा..अपमान नका करू...ही विणती...

  • @santoshghag8115
    @santoshghag8115 หลายเดือนก่อน +5

    ऐका मंच्यावर या, येकमेकांच्या घरी चांगले जेवण करा काही हरकत नाही. मस्त मजा करा.कारण चंद्रचूड साहेबाना कोणतेही निकाल महत्वाचे नाहीत .त्यांना उद्घाटन महत्वाचे वाटते.असो हे सर्व जनता पाहत आहे. intention of influence te हेच आहे.😢😢😢😢😢

  • @AmolGodbole-t3x
    @AmolGodbole-t3x หลายเดือนก่อน +7

    मराठा आरक्षण साठी मॅनेज होणार

  • @balajikavar3489
    @balajikavar3489 หลายเดือนก่อน +1

    आता लोकांना न्याय मिळणार नाही असे वाटून झालं

  • @pravindhumal3622
    @pravindhumal3622 หลายเดือนก่อน +3

    न्यायाधीशांनी पहीला निकाल द्यावा,मग एका वाकळात घुसावे..

  • @rambhaushende4718
    @rambhaushende4718 หลายเดือนก่อน +5

    पुन्हा चंद्रचुडने पुन्हा माती खाऊ नये म्हणजे झालं.

  • @vasantpatil1674
    @vasantpatil1674 หลายเดือนก่อน +1

    महाजन यांना नियम कानून समजत नाही.

  • @vikrampatil7388
    @vikrampatil7388 หลายเดือนก่อน +1

    अरे कायद्याचे दिवस गेले.. आता कायद्यायच हे दिवस आहेत 🤔🤔

  • @rajendrapawar279
    @rajendrapawar279 หลายเดือนก่อน +9

    पुढील काळात न्यायालयात व व्यवस्था भाजपने देश व घटना संपणारच हे काही वेगळे नाही मोठ पद असेल ही कदाचित

    • @kalidaspatil2102
      @kalidaspatil2102 หลายเดือนก่อน

      पक्या आंबेडकर झोपला, अण्णा हजारे मेला 😂😂😂😂😂

  • @arungandole2715
    @arungandole2715 หลายเดือนก่อน +1

    आरोपीकी आणि न्यायाधीश एकत्र

  • @Shubhangisamare
    @Shubhangisamare หลายเดือนก่อน +1

    23/9/2024 6 : 37 pm
    😂 अजबच आहे कारण सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड साहेब मुंबई उच्च न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजनासाठी येत आहेत आणि मुंबई उच्च न्यायालय हे महाराष्ट्रात आहे म्हणून मुख्यमंत्री भाऊसाहेब एकनाथ शिंदे यांना आमंत्रण ही सहज स्वाभाविक घटना आहे मग त्यात काय एवढे हडबडायला झाले ? उगाचच चर्चेची सरमिसळ करत चर्चेला उधाण आणत आहेत. यावरून महाराष्ट्र किती मागासलेल्या विचारसरणीचा आहे हे प्रत्ययास येते. हद्दच झाली. धन्यवाद

  • @nileshkarande4786
    @nileshkarande4786 หลายเดือนก่อน +2

    आज समजले आसेल महाराष्ट्राला न्याय का मिळत नव्हता न्याय देणारच पक्षांतर केले आहे 😂

  • @shankarsutar6892
    @shankarsutar6892 หลายเดือนก่อน +4

    सगळी अक्कल फक्त शिरसाठ न च आहे 😂😂

  • @jaysingkad2459
    @jaysingkad2459 หลายเดือนก่อน +1

    चंद्रचूड साहेबांचा जनता उज्ज्वल निकम करणार...आपण न्याय देताना राजकारण करत असाल तर जनता तिरस्कार करते.. सर्वोच्च पदाचा मान राखला पाहिजे..काही दिवसांपासून चंद्रचूड यांची भूमिका बदलली आहे, यांनीच नार्वेकरांना वेळेच्या बंधनावरून झापले होते.

  • @ganeshasrondkar3769
    @ganeshasrondkar3769 หลายเดือนก่อน +1

    कुणी कुणावर विश्वास राहिलेला नाही विश्वासराव पानीपत च्या युद्धात मरण पावले आता विश्वास कुणावर ठेवायचा

  • @sudhirsonune8849
    @sudhirsonune8849 หลายเดือนก่อน +1

    सिरसाट ह्यांना सिडको मिळताच बरीच अक्कल आली असं वाटतं

  • @vishalthasale742
    @vishalthasale742 หลายเดือนก่อน +1

    तुम्हाला न्याय जनताच देणार आता मतदार राजा हुशार आहे. यांचे झालेत वांदे. पण वाईट या गोष्टींचा वाटत. की आमच्या बाबासाहेब यांनी संविधान आम्हास दिल आहे. याची मोडतोड होऊ नये या साठी आमचा हट्टाहास कायम असेल.

  • @mahadevhirave
    @mahadevhirave หลายเดือนก่อน +1

    शिरसाठ साहेब काय चाललंय हे बघा नीट नंतर बोला

  • @mahadevhirave
    @mahadevhirave หลายเดือนก่อน +1

    महाजन साहेब तुम्ही जर त्या शाळेत असता तर काय उत्तर दिले असते

  • @pandharinathbote8513
    @pandharinathbote8513 หลายเดือนก่อน +1

    हा बघा अकलेचे कांदा

  • @balasahebdeshmukh2301
    @balasahebdeshmukh2301 หลายเดือนก่อน +1

    एकत्र या अथवा एका अंथुरणात झोपा जनतेवर कुठलाच परिणाम होणार नाही.

  • @satyawanmhatre4954
    @satyawanmhatre4954 หลายเดือนก่อน +1

    विधान सभेला मतदान करतांना थोडा विचार करून मतदान करा

  • @prakashbulbule8830
    @prakashbulbule8830 หลายเดือนก่อน +1

    नाही जाऊ

  • @nandapurushottam1612
    @nandapurushottam1612 หลายเดือนก่อน +1

    Cji vikle gele ka ?modi amit Shah v bjp v eknath shinde v fadanvis cha haste

  • @PankajBhosle-n9b
    @PankajBhosle-n9b หลายเดือนก่อน +1

    सब मिले हुये है

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 หลายเดือนก่อน +1

    4 महिने नंतर दोघे पण रिकामे असणार आहे तसा पण आणि महाजन मजुद्या माज कमी कर

  • @maulikakade3791
    @maulikakade3791 หลายเดือนก่อน +1

    शिरसाठ बे आक्कल..,,,😂😅😅😅😅

  • @sanjaypawar2984
    @sanjaypawar2984 หลายเดือนก่อน +1

    News la yewadi Ghai ka😂😂😂😂

  • @arunvaity9398
    @arunvaity9398 หลายเดือนก่อน +1

    Golmaal clear jante samor

  • @पोपटरहाणे
    @पोपटरहाणे หลายเดือนก่อน

    महाग विकास आघाडीतील नेते आमदार खासदार विरोधकांच्या मुला-मुलींच्या लग्नाला जातात की नाही त्यात काय एवढे विशेष काही नाही कुठेही राजकारण करतात

  • @manojnimse3257
    @manojnimse3257 หลายเดือนก่อน +5

    सरकारी वकील उज्ज्वल निकम भाजप च्या तिकिटावर निवडणूक लढणे, सरन्यायाधीश यांनी सत्ताधारी पक्षाच्या कार्यक्रमात उपस्थिती दाखवणे.

  • @anjukumbhar2874
    @anjukumbhar2874 หลายเดือนก่อน +1

    Naiy milel

  • @bhalachandrathokal4554
    @bhalachandrathokal4554 หลายเดือนก่อน +1

    Birtshchbap

  • @Aj-xb5wk
    @Aj-xb5wk หลายเดือนก่อน +2

    Kitihi lachari...nayalayat

  • @santoshhaloli3038
    @santoshhaloli3038 หลายเดือนก่อน +2

    खरं आहे शिवसेना पक्षप्रमुख श्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहे 😂😂😂😂😂😂😂

  • @sureshpawar1511
    @sureshpawar1511 หลายเดือนก่อน

    याला साहेब म्हणणे म्हणजे गाढवाला घोड्यासमोर शर्यतीला उभे करण्यासारखे आहे.

    • @sureshpawar1511
      @sureshpawar1511 หลายเดือนก่อน

      शिरसाठला...

  • @manojjaiswal3599
    @manojjaiswal3599 หลายเดือนก่อน +1

    bhadd khalleli aasel tar nirnay yenar
    nahi

  • @RavindraPatil-o3h
    @RavindraPatil-o3h หลายเดือนก่อน +1

    Dyanvavstha kuthetary sattechya bajun aahe aase watatey

  • @nandapurushottam1612
    @nandapurushottam1612 หลายเดือนก่อน

    Cji retired ment nanatar BJP cha madhye samil v nivadnuka ladhavatil bjp tarfe mhanunach nirnay lagat nahi karan CJI pan virodhi pakshachech ahet asevatayala lagle ahet sampurn BJP che zalet vatate cji

  • @galaxy71134
    @galaxy71134 หลายเดือนก่อน

    He NDA mahagat padel... He nko hoyala hote massage chukicha jatoy he samajy tri asa gosti janun bujun krn he bjp ch kru skate... Janata aata yedi nahi yancha asaha kurtaya ne sahani zali aahe bjp 0 seet yenar..

  • @maheshghadage7918
    @maheshghadage7918 หลายเดือนก่อน +1

    महाजन कसा अक्कल पाजलतोय 😂😂