ह.भ.प. बाळु महाराज गिरगावकर यांच्या वाणीतून भागवत कथा | Balu Maharaj Girgaonkar | Namacha Gajar
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ก.ย. 2024
- श्री सदगुरू चिन्मयानंद स्वामी ९६ वा समाधी सोहळा, दर्जिबोरगाव.
श्री ह.भ.प. बाळु महाराज गिरगावकर यांच्या वाणीतून संपन्न झालेली श्रीमद भागवत कथा.
.
नामाचा गजर चॅनल साठी काही प्रतिक्रिया द्यायची असेल तर, किंवा संपर्कासाठी 8975243812 ह्या नंबर वर संपर्क साधू शकता.
.
साऊंड सिस्टीम :: प्रशांत साऊंड सर्विस गव्हाण ता. रेणापूर जि. लातूर. मो.नं. :: 9922048203, 9922326712.
Ram krushna hari
Chhan maharaj
Ram krishna hari
Kiti chan sangta maharaj ram krishna hari 🙏🙏🌹🌹
राम कृष्ण हरी
खूप खूप धन्यवाद रामकृष्ण हारी किती ऐकावं पोटच भरत नाही,
Ram ram 🙏🙏🙏🙏
👌
ऑन ही
खूप सुंदर
श्री ह. भ. प. बाळू महाराज
यांचा
भागवत कार्यक्रमासाठी ्चा मो. न.
मिळून येत नाही
कृपया नंबर पाठवा
खुप छान आहे
Kiti chan sangta maharaj 👌👌🙂🙂
Ram Krishna hri🙏🏻
भास्कर परसराम ढोकळे
Jay Hari
And I OK SD c
Radhe Radhe 🙏🙏
राम कृष्ण हरी एका दिवसाची पुर्ण कथा एकाच भागात टाकता येईल का सात दिवसाची कथा सात भागात टाकता का कृपा होईल तुमची 🙏🙏
संपूर्ण भागवताचे खूपच भाग करून टाकलेले आहेत. लींक लागत नाही. पहिला भाग ऐकल्यावर आठवा भाग येतो.सिरीयसली मिळत नाही.
कृपया सात दिवसाचे साताच भाग करून
उपलब्ध केले तर खूप उत्तम होईल
th-cam.com/play/PLIWR_-E4VLBoEJC2uEvL_Iz_0Sya4CSmx.html
👌👌
रामकृष्ण हरी
खूप सुंदर विचार आहे राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल भागवत
महाराजांची वाणी खूप गोड आहे व संस्कृत श्लोक मनतात तेव्हा ऐकत रहावस वाटत
जय श्री कृष्ण जय श्री राम जय श्री राधे कृष्णा
जय हरी महाराज खूप च छान
M
महाराष्ट्रात अस वगयला पाहिजे माऊली सांगतो
Purn bhag astil tr taka mauli khup छान aahe
Ram krushn hari
Jay hari
जय हरि खूप छान