Special Report Maharashtra Kesari |'त्यांना गोळ्या घातल्या पाहिजे, चंद्रहार पाटलांचं वादग्रस्त विधान

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ก.พ. 2025
  • #Zee24Taas #marathinews #maharashtrakesari #shivrajrakshe #chandraharpatil
    Special Report Maharashtra Kesari |'त्यांना गोळ्या घातल्या पाहिजे, चंद्रहार पाटलांचं वादग्रस्त विधान
    माजी महाराष्ट्र केसरी विजेता चंद्रहार पाटलांनी वादग्रगस्त विधान केलंय.. शिवराज राक्षेंनी पंचाला गोळ्या घातल्या पाहिजे होत्या असं वादग्रस्त विधान चंद्रहार पाटील यांनी केलंय. 2009 मध्ये पंचांच्या निर्णायाचा बळ ठरलो. पंचांनी अन्याय केला असा आरोप देखील चंद्रहार पाटलांनी केलाय.
    Subscribe: bit.ly/3K6xDvv
    24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
    Website : zeenews.india....
    ==================================================================
    Download Zee 24 Taas App :
    Android : play.google.co...
    Apple : apps.apple.com...
    Social Media Links :
    Like Page - zee24taas
    Subscribe Us - / zee24taas
    Follow Us - zee24taasnews
    Follow Us - zee24taas

ความคิดเห็น • 15

  • @DnyaneshwarBedage
    @DnyaneshwarBedage 5 วันที่ผ่านมา +3

    Aagdi barobar

  • @bhaskurthakur8573
    @bhaskurthakur8573 5 วันที่ผ่านมา

    🏹जय श्री राम🌹🙏🌹शिवराजला न्याय मिळालाच पाहिजे.व सर्व महाराष्ट्रातील पैलवान सत्याच्या बाजूनी असतील.तरच महाराष्ट्र केसरी कस्तीचा निषेध करतील. जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩

  • @akashaypawar123
    @akashaypawar123 5 วันที่ผ่านมา +4

    साहेब ही कुस्ती झालेली नाही हे अजून

  • @RafikMujavar-rl1jp
    @RafikMujavar-rl1jp 5 วันที่ผ่านมา +4

    पंचा ला आदी हाना

  • @Spoiltloe
    @Spoiltloe 5 วันที่ผ่านมา +2

    100% गोळ्या घाला

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 5 วันที่ผ่านมา

      बाबा 😂😂

  • @vitthalwadkar1140
    @vitthalwadkar1140 5 วันที่ผ่านมา

    पंचांचां आदर ठेवलाच पाहिजे पण या मोठ्या स्पर्धेत पंचांच्या नावाला काळीमा फासला या पंचांनी

  • @akashaypawar123
    @akashaypawar123 5 วันที่ผ่านมา +3

    शिवराम राक्षे
    कुस्ती जिंकले आहे

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 5 วันที่ผ่านมา

      स्वप्नात 😂

  • @KING_FISHERS_AND_GAMERS
    @KING_FISHERS_AND_GAMERS 5 วันที่ผ่านมา +1

    कुस्ती परत झाली पाहिजे

  • @SureshAmolik-q1w
    @SureshAmolik-q1w 5 วันที่ผ่านมา

    राम्या गप्प बस

  • @amolgavhane6156
    @amolgavhane6156 5 วันที่ผ่านมา +1

    गप टकल्या

  • @AjinathAndhale-x4k
    @AjinathAndhale-x4k 5 วันที่ผ่านมา

    पाटील हे वक्त व्य चुकीच् आहे

  • @MK-rq7dk
    @MK-rq7dk 5 วันที่ผ่านมา +1

    कसल्या गोळ्या हाणतो? जेम्स गोळ्या घालतो का त्याला? 😁😁😁