मनशक्ती चा माहिती पट बघितला. मनशक्ती केंद्राला मी सहकुटुंब भेट दिली आहे. तेव्हा तेथील निसर्गरम्य वातावरणात तसेच साधकांच्या अतिशय प्रेमळ शिस्तशिर वागणुक, , आम्ही भारावून गेलो होतो. मनशक्ती चे कार्य हे ईश्वरी सेवेचे असेच आहे. मनशक्ती च्या ग्रंभसंस्कारचा ( online ) यांचा आम्हाला खुप लाभ झाला व आम्ही आता एका सुंदर बाळाचे आजी-आजोबा आहोत. मनशक्ती केंद्राला तसेच तेथील दिवसरात्र निस्वार्थ भावनेने कार्याला वाहून घेतलेल्या असंख्य कार्यकर्ते व स्वामींचे कार्य पुढे नेण्यासाठी अथक परिश्रम घेत असलेल्या श्री. गजानन केळकर व सौ. प्रज्ञाताई केळकर यांना खुप खुप धन्यवाद शुभेच्छा very proud of you & your organisation🙏 राजु पाठक नागपूर
👌👌
मनशक्ती चा माहिती पट बघितला.
मनशक्ती केंद्राला मी सहकुटुंब भेट दिली आहे. तेव्हा तेथील निसर्गरम्य वातावरणात तसेच साधकांच्या अतिशय प्रेमळ शिस्तशिर वागणुक, , आम्ही भारावून गेलो होतो. मनशक्ती चे कार्य हे ईश्वरी सेवेचे असेच आहे.
मनशक्ती च्या ग्रंभसंस्कारचा ( online ) यांचा आम्हाला खुप लाभ झाला व आम्ही आता एका सुंदर बाळाचे आजी-आजोबा आहोत.
मनशक्ती केंद्राला तसेच तेथील दिवसरात्र निस्वार्थ भावनेने कार्याला वाहून घेतलेल्या असंख्य कार्यकर्ते व स्वामींचे कार्य पुढे नेण्यासाठी अथक परिश्रम घेत असलेल्या श्री. गजानन केळकर व सौ. प्रज्ञाताई केळकर यांना खुप खुप धन्यवाद शुभेच्छा very proud of you & your organisation🙏 राजु पाठक नागपूर
Wonderful place... For peace of mind, learning... How to live life..... Happily thanks Mansakti kendra.
Can manshakati change niyati
मी काही वर्ग केले आहेत. खूप छान आहे.
खूप ज्ञान मिळते. आपल्यातही बदल घडतो.
Manshaktiche मासिक ही वाचते.
Thanku मनशक्ती🙏☺️💐💐
Fees kiti ghetat joining sathi ethe...
Khupch Sundar, Manashakti is way of life 🙏🏼🙂 Dhanyawad Manashakti
खूप सुंदर 👌👌
प्रचारासाठी खूप उपयुक्त .
Manashakti che mhanje swami vijdananand yanche dnyan jivanala purnta dete
हरी ओम
🎉
Good
shibiramadhye rahaychi vyavastha kashi aste?
Amravati mdhe ahe ka kendr
स्थानिक साधक आपल्याला हवी ती मदत करू शकतात
Contact kasa karayacha plz sanga mala khup garaj ahe majha mula sathi plz
Address in Mumbai
Hindi me hota to pura india ke log dekh sakte hai :)
Pune ithe ekhadi branch ahe ka
Ho ahe
Kuthe aahe Pune madhe
Kuthl ahe he
Lonavala