श्री गुरुवर्य ह भ प तुकाराम महाराज घुगे नाशिक यांची किर्तन सेवा माळवाडी कर्जत

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 พ.ย. 2024
  • जन्मा आलो त्याचे । आजि फळ जाले साचे ॥१॥
    तुम्ही सांभाळिले संती । भय निरसली खंती ॥धृपद॥
    कृतकृत्य जालो । इच्छा केली ते पावलो ॥२॥
    तुका म्हणे काळ । आता करू न शके बळ ॥३॥
    अर्थ
    आज मी मनुष्य जन्माला आलो त्याचे खरे फळ प्राप्त झाले. ते फळ म्हणजे असे की तुम्ही संत जणांनी माझा सांभाळ केला त्यामुळे माझे जन्ममरणाचे भय व खंत नाहीशी झाली आहे. आतापर्यंत मी जे काही इच्छा व्यक्त केली ती सर्व मला मिळाली माझ्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या त्यामुळे मी कृतकृत्य झालो आहे. तुकाराम महाराज म्हणतात आता काळ माझ्यावर त्याची बळजबरी करू शकत नाही. संत श्री पादबाब संत श्री रामदास बाबा संत पांडूरंगदादा राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी संत श्री पादबाब संत श्री रामदास बाबा संत पांडूरंगदादा राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी संत श्री पादबाब संत श्री रामदास बाबा संत पांडूरंगदादा राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी

ความคิดเห็น • 8