भारतॲग्रीमध्ये आपले स्वागत आहे. कृपया भारतॲग्री ॲपद्वारे आमच्याशी चॅट करा. चॅट ओपन करण्यासाठी किंवा ॲप डाउनलोड करण्यासाठी पुढी लिंकवर क्लिक करा - app.bharatagri.co/chatकिंवा हा आमचा whatsaap number - ९०७५९०७७३३ या वर तुम्ही मेसेज करू शकता . धन्यवाद !
Great information by BharatAgri!
धन्यवाद
सर छान माहिती खोडवा तुटल्यानंतर किती दिवसानी आळवणी करा कोणती
पहिल पानी दिल्या नंतर लगेच
छान उपक्रम 👌👌👌
दादासाहेबा सारखे मार्गदर्शक आम्हाला लाभले हे आमचे नशिब आहे धन्यवाद सर
धन्यवाद सर
Alavni kasi kartat
तुम्ही स्वतः चांगली माहिती देता त्या बरोबर माने साहेबांच्या सारखे वक्ते बोलावत आहात
धन्यवाद सर
ग्रेट दादा
धन्यवाद सर
दादा नमस्कार
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे ,आपण दिलेला अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे, धन्यवाद सर !
सर् पाहार् च्या साहाय्याने खात किती फुटावर खत् द्यावे
0.5 फुटच्या आतच खत पडेल याची काळजी घ्यावी
🙏🙏🙏
प्रतिक्रियेबद्दल आभार सर ! अधिक माहितीसाठी आजच भारत ऍग्री अँप डाऊनलोड करा.
अमोनियम सल्फेट ने ऊस पीकावर काय फायदे होतात
खोडव्यात ताग घेता येईल का खत म्हणून
Ratoon management is there Hindi video
सर नमस्ते दीपक कुलकर्णी येडेमछिंद्र माझा प्रश्न असा आहे की ऊसाला दहा-बारा काडया आहे वैरणीसाठी ओला पाला काढल्यामुळे उसावर काय परिणाम होऊ शकतो का
खताचे हे प्रमाण एकरी आहे का ?
हो
आपला रासायनिक खतावर जास्त जोर आहे असं वाटत नाही का???
इतकी रासायनिक खतमात्रा दिल्यामुळे जमिनीचा पोत खराब होऊ शकतो का
तुमच बरोबर आहे , पण आपण रासायनिक खताबरोबर सेंद्रिय खते देखील वापरायला सांगतो . आणि ऊस पिकाला रासायनिक खते जास्त च द्यावी लागतात.
जय जवान जय किसान
धन्यवाद सर
Nice information given dada about sugarcane
धन्यवाद सर
Kht niyajan pustak kadha
भारतॲग्रीमध्ये आपले स्वागत आहे. कृपया भारतॲग्री ॲपद्वारे आमच्याशी चॅट करा. चॅट ओपन करण्यासाठी किंवा ॲप डाउनलोड करण्यासाठी पुढी लिंकवर क्लिक करा - app.bharatagri.co/chatकिंवा हा आमचा whatsaap number - ९०७५९०७७३३ या वर तुम्ही मेसेज करू शकता . धन्यवाद !
Sir,khodvya madhe konte antharghat pik ghyve
ऊस तुटल्याबरोबर बांधणी केली तर चालते का?
नाही सर.
अमुक पाणी चे फायदे व तयार कसे करावे
अमुत
दादासाहेब तुमचा मो नंबर द्यावे हि नम्र विनंती
धन्यवाद सर
९०७५९०७५२२
mast