देवी आरी वर्क ब्लाउज डिजाइन ट्रेस कशी करावी सोपी पद्धत |Devi aari work blouse designs easy tracing |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ก.พ. 2024
  • देवी आरी वर्क ब्लाउज डिजाइन ट्रेस कशी करावी सोपी पद्धत Devi aari work blouse designs easy tracing method|aari embroidery #aariwork

ความคิดเห็น • 6

  • @ashwanigaikwad5230
    @ashwanigaikwad5230 4 หลายเดือนก่อน

    खूप छान आहे मी पण कोल्हापूर आहे आणि हो आरी work सुद्धा करते 🙏🌸

  • @meenakumbhar2323
    @meenakumbhar2323 หลายเดือนก่อน +1

    अहो ताई म्युझिक चा आवाज जास्त आहे

    • @milife687
      @milife687  หลายเดือนก่อน +1

      मी दुसरा व्हिडिओ डिटेल मध्ये करणार आहे महालक्ष्मी आरी वर्क चा तेव्हा बघा 🙏🏽

  • @kavitashindevlogs
    @kavitashindevlogs 2 หลายเดือนก่อน +1

    आहो ताई तुम्ही बोलले ले काही ऐकायला येत नाही. म्युझिक खूप जोरात आहे. महालक्ष्मी कशा पद्धतीने आरी वर्क करावे त्याचा तुम्ही व्हिडिओ बनवा.

    • @milife687
      @milife687  หลายเดือนก่อน +1

      ताई तुमच्यासाठी मी खास महालक्ष्मी आरी वर्क कशी करायची हा व्हिडिओ करणार आहे
      नक्की बघा🙏🏽

    • @kavitashindevlogs
      @kavitashindevlogs หลายเดือนก่อน

      @@milife687हो कधी करणार आहे व्हिडिओ