10 th point made sangitalat ki purvekade doke karun zopane changle .... 18th point made sangitalat ki purve kade doke karun zopu naye... Nkki ky sangaychay...
पूर्वी घरं नव्हती आणि दिशाही माहीत नव्हती तरी लोकं आरामात झोपत होती आणि झोपता झोपता माणूस इकडून तिकडे व्ह्यायचा त्याच काय शेवटी पृथ्वी गोल आहे कृपया नैसर्गिक उत्तर द्या
पूर्वेकडे डोके करून झोपल्यास विद्या प्राप्ती होते शिक्षणात प्रगती होते...परत पूर्वेकडे डोके करून झोपू नये...काय बोलतात ?
Right
right👆
Ho na
@@gaminginnight9188 ho
Right
Khup. Chan mhahiti.hoti
Purvekade dok karun jhopave ki nahi mg
पूर्व दिशा कडे डोकरून झोपाव कि नाही नक्की काय ते जरा कळल नाही
मी रिपलाय दिला तो वाच
10 no Ani 18 number bgha ky boltayt
आपल्या मनात काही नसते पण.... ह्यांचे व्हिडिओ पाहिले की मग अस नको करायला पाहिजे होत तस नको करायला होत .
किती दिवस झाले तरी ते जे होणार ते होनार
कोणत्याही दिशेकडे डोकेकरून झोपा, शाट्ट सुध्दा वाकड होत नाही.
10 th point made sangitalat ki purvekade doke karun zopane changle ....
18th point made sangitalat ki purve kade doke karun zopu naye...
Nkki ky sangaychay...
Bhang piyalet vatat
सूर्योदयाच्या नंतर झोपू नये . हे सांगितले नाही.
पूर्वी घरं नव्हती आणि दिशाही माहीत नव्हती तरी लोकं आरामात झोपत होती आणि झोपता झोपता माणूस इकडून तिकडे व्ह्यायचा त्याच काय
शेवटी पृथ्वी गोल आहे
कृपया नैसर्गिक उत्तर द्या
Andh shradha kahi naahi, yaa sarva shastra sammat gosti aahet. Yache mule fydaach hoto. ❤❤❤
वामकुशी घेणे आरोग्यदायी ..
पालथे झोपले की ऑक्सीजन
लेव्हल वाढते . . . .
हे सगळ कस ब्रहनिराशेचा कामे आहेत .अजून लोकांना दिशा माहीत नाहीत आणी हे दिशाभूल करीत आहेत. 😂
Those people have night duty 12.01 a.m. to 8.00 a.m. they sleep after duty.
एका बाजूला पूर्वेकडे म्हणता दुसरीकडे पूर्वेकडे नाही म्हणता
चुकीचं आहे दक्षिणेकडे पाय करू झोपू नये उलट ञास होतो आपली इच्छा पूर्ण होत नाही
क्र ६ आणि २६ बरोबर आहे
क्र १० / ११ / १२ / १३ हे एकमेकांच्या विरुद्ध सल्ला आहे.
क्र २३ वामकुक्षी च काय ?
१० न. व१८ नंबर ला काय सांगितले आहे.?
हिंदू पुराणनुसार दक्षिणेपेक्षा नैऋत्य ही अशुभ दिशा मानली जाते .
Khup. Chan. Mhahiti. Hoti
भर झोपेत उष्ण खाली सरकणे
अंधश्रद्धेचा वापर कमी करावा.
😮पूर्वेकडे डोकं करून झोपू नये….???
मला पालथ झोपल्या शिवाय झोपच येत नाही डाव्या कुशीवर झोपल्यावर पोटात गुडगुड आवाज येतो
बंद करा ही नाटकं.काय त्या अंधश्रध्दा !
डोक्यावर पडलेल्या लोकांचे व्हिडीओ बघतोय आपण 😂
Ya madhil kahi babi andh shradhela chalana denarya ahet. Bogus ahet
काय ती अंधश्रद्धा
खूप छान माहीती मीळाली धन्यावाद