संध्याकाळी ही कामे अवश्य करा, तरच माता लक्ष्मी तुमच्या घरात वास करेल, धनवैभव, सुख-समृद्धी मिळेल

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 มิ.ย. 2024
  • सूर्यास्ताची वेळ किंवा तिन्हीसांजेची वेळ, दिवेलागणीचा कालावधी लक्ष्मी देवीशी संबंधित असतो. या कालावधीत काही कामे करणे शुभ मानले गेले आहे आणि काही कामे करणं अशुभ मानले जाते, तर कोणती आहेत ती कामे हे जाणून घेण्यासाठी व्हिडीओ नक्की बघा
    श्री यंत्र, कुबेर यंत्र, रुद्र यंत्र आणि इतर साहित्य ऑर्डर करण्यासाठी खालील नंबर वर संपर्क करा 👇
    Contact number : ९०२८७६१६६२ /(9028761662)
    ====================================================
    🙏🌹 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏
    नमस्कार,
    आपल्या "GURU PARIVAR" ह्या चॅनेल वर तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे.😊🙏
    मित्रांनो मी इथे तुम्हाला आध्यात्मिक व धार्मिक माहिती, दत्त संप्रदाय, स्वामींचे व दत्तांचे भजन, आरती, गाणी, नामस्मरण, स्तोत्र, मंत्र, Motivational, Inspirational, ईश्वर भक्ति कथा, स्वामींच्या चमत्कारिक लीला, सण-वार / व्रत / उत्सव आणि नित्यसेवेबद्दल माहिती देत राहीन.
    या कलियुगातसुद्धा आपले कल्याण व्हावे यासाठी ईश्वराची सेवा करणे अत्यंत गरजेचे आहे.
    तुमच्या सर्व समस्या-अडचणी अध्यात्मिक मार्गाने सोडवण्यासाठी मदत करणे आणि तुमचा स्वतःवरचा विश्वास वाढविणे हाच माझा प्रयत्न असेल.
    तुम्ही आतापर्यंत "GURU PARIVAR" या आपल्या चॅनेलला 👍 "SUBSCRIBE "👍 केलं नसेल तर कृपया SUBSCRIBE करा आणि Bell Icon मध्ये All Notification ला Click करा जेणेकरून माझे नव-नवीन Videos सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहचू शकतील.
    🌸अशक्य हि शक्य करतील स्वामी..!🌸
    धन्यवाद !
    For more information or query you can email us on -
    cythakare@gmail.com
    #guruparivar #swamisamarth #spiritual #pujavidhi

ความคิดเห็น • 18

  • @user-ss2ol2yg1e
    @user-ss2ol2yg1e 6 วันที่ผ่านมา +1

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @varshavarsha3332
    @varshavarsha3332 6 วันที่ผ่านมา +2

    श्री स्वामी समर्थ ताई❤

  • @Anujakhobare
    @Anujakhobare 6 วันที่ผ่านมา +3

    Shree Swami Samarth Tai 🙏kal pasun swami ni seva karvun ghyala survat Keli 21swami saramrut parayan 🌺

  • @chandrakantphule2631
    @chandrakantphule2631 3 วันที่ผ่านมา +1

    Shri Swami Samarth. 🎉

  • @ashoknaik428
    @ashoknaik428 5 วันที่ผ่านมา +1

    Shree Swamisamarth 🌹

  • @Happinesssmile-zr7br
    @Happinesssmile-zr7br 6 วันที่ผ่านมา +1

    Hum daily karte ha mam thanks.

  • @karuneshghadshi2268
    @karuneshghadshi2268 7 วันที่ผ่านมา +2

    🙏श्री स्वामी समर्थ🙏

  • @swaminijadhav277
    @swaminijadhav277 7 วันที่ผ่านมา +2

    Shree Swami Samarth 🙏🌹🌹

  • @janhavipajane608
    @janhavipajane608 7 วันที่ผ่านมา +2

    Shree swami samarth 🙏

  • @vandanashete683
    @vandanashete683 7 วันที่ผ่านมา +1

    💞💞👌👌🌹🙏

  • @urmilagangawane
    @urmilagangawane 5 วันที่ผ่านมา +1

    Tai mi ghari naste 7:30 ghari yete mag mi diva lavate chalela ka please saga

    • @guruparivar
      @guruparivar  4 วันที่ผ่านมา

      हो चालेल ना ताई

    • @urmilagangawane
      @urmilagangawane 4 วันที่ผ่านมา

      Thanks Tai 🙏

  • @seemaraut9472
    @seemaraut9472 7 วันที่ผ่านมา +1

    ताई मला 8 महिना आहे तर मी दुर्गा सप्तशती वाचत आहे त मला खाली बसता येत नाही तर खुर्चि वर बसून वाचले तर चालते का

    • @guruparivar
      @guruparivar  6 วันที่ผ่านมา

      हो चालेल ना ताई

  • @sujatakhaire2648
    @sujatakhaire2648 7 วันที่ผ่านมา +1

    मला ही सेवा करायची आहे मी काही कारणांमुळे आज करु शकले नाही... तर उद्यापासून गुरू पौर्णिमेपर्यंत स्वामी सारांर्मुताचे 21 पाठ केले तर चालतील का? मधेच एक पाठ जास्त करावा लागेल तर चालेल का?

    • @guruparivar
      @guruparivar  6 วันที่ผ่านมา +1

      हो चालेल ना ताई

  • @PratibaNetkar-qu2hd
    @PratibaNetkar-qu2hd 7 วันที่ผ่านมา +2

    🙏🌹श्री स्वामी समर्थ 🌹🙏