🙏भावपूर्ण श्रद्धांजली शंकरजी मोर्ये 🙏शंकरजींच्या अनेक भुमिका बघितल्या ,पण 1994-95 साली आमच्या आंदूर्ले गावी झालेल्या नाटकातील आदरणीय शंकर जिंचि भुमिका नजेसमोर उभी राहते ती म्हणजे वालावलकर दशावतार संचलीत अजरामर "द्रौपदी वस्त्रहरण" नाटकातील अविस्मरणीय भुमिका . उत्कृष्ट संवाद, उत्तम शब्द फेक, अप्रतिम गीत -संगीत .....तब्बल 21 साड्या परिधान करुनही सजवलेली चतुरस्त्र अभिनयातील अवर्णनीय द्रौपदी.🙏कोटी कोटी प्रणाम 🙏
अप्रतिम सादरीकरण. मालवणी नटसम्राट दोन्ही कलाकार ऐका पेक्षा एक आहेत. नाही कुणी ही लिहुन दिलेले डायलॉग , नाही कुणाचा स्वःताचा मेकअप मॅन. स्वःताच रंगकाम स्वःताच करून दशावतार सादर करणे . स्त्री पात्र करणे अवघड काम आहे. सलाम तुमच्या कलेला .जबरदस्त सादरीकरण.
दोन्ही कलाकार अप्रतिम आहे असं सादरीकरण हवं दोघे एक मेकांना सांभाळून घेतात 👌👌👌
अप्रतिम दोघेही 🙏🙏🙏
या नाटकाचा पूर्ण भाग टाका दादा please
अतीशय सुंदर 👍 खूप खूप शुभेच्छा दोघांना 👌👌 अभिनंदन
दोन्ही कलाकार एका पेक्षा एक सरस कामगिरी करून दाखविली,,, तुम्हाला सलाम
अप्रतिम
🙏भावपूर्ण श्रद्धांजली शंकरजी मोर्ये 🙏शंकरजींच्या अनेक भुमिका बघितल्या ,पण 1994-95 साली आमच्या आंदूर्ले गावी झालेल्या नाटकातील आदरणीय शंकर जिंचि भुमिका नजेसमोर उभी राहते ती म्हणजे वालावलकर दशावतार संचलीत अजरामर "द्रौपदी वस्त्रहरण" नाटकातील अविस्मरणीय भुमिका . उत्कृष्ट संवाद, उत्तम शब्द फेक, अप्रतिम गीत -संगीत .....तब्बल 21 साड्या परिधान करुनही सजवलेली चतुरस्त्र अभिनयातील अवर्णनीय द्रौपदी.🙏कोटी कोटी प्रणाम 🙏
Giridhar Sangelkar khop Chan
🙏🙏🙏🙏🙏🙏
दोन्हिं बाजुनी सुंदर अभिनय 👌🏻👌🏻👍👍 कडक
अप्रतिम सादरीकरण. मालवणी नटसम्राट दोन्ही कलाकार ऐका पेक्षा एक आहेत. नाही कुणी ही लिहुन दिलेले डायलॉग , नाही कुणाचा स्वःताचा मेकअप मॅन. स्वःताच रंगकाम स्वःताच करून दशावतार सादर करणे . स्त्री पात्र करणे अवघड काम आहे. सलाम तुमच्या कलेला .जबरदस्त सादरीकरण.
अफलातून अभिनय मोरे गावची शान आमचा दादा महान पारस मनी
Chan
आणी असे व्हीडीयो दे शंकर काकांचे रे
Virodh dangour
Ek number dashavtar asava tar asa
Dada please tumacha nambar taka na
Sundar
👌
अरे ही संगीत साथ अशी असते का ?
Ky zal
Ho .
Supar
Mustchh
दोन्ही कलाकार एकापेक्षा एक👌👌
Hoy tar