Dipali Sayyed | Prajakta Mali च्या भुमिकेवर अभिनेत्री दिपाली सय्यद यांची प्रतिक्रिया | Suresh Dhas

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 151

  • @sindhujadhawale6176
    @sindhujadhawale6176 9 วันที่ผ่านมา +106

    आण्णा असे काय बोलले की यातून प्राजक्ता माळी यांची हानी झाली ते तरी सांगा.

    • @yashvantgaykar7045
      @yashvantgaykar7045 9 วันที่ผ่านมา

      तुम्ही ऐका,ते टोचून बोल् ने

    • @pritampawar-xz8gl
      @pritampawar-xz8gl 9 วันที่ผ่านมา

      😂😂 tu dokyavar padlay kay ​@@yashvantgaykar7045

    • @sunnyshirod9236
      @sunnyshirod9236 8 วันที่ผ่านมา

      तू कोण , अण्णाचे गोटे उबवणारा ?

    • @ganeshshirole3453
      @ganeshshirole3453 8 วันที่ผ่านมา +2

      प्राजक्ता माळी ला बाय कोट मोहीम हाती घ्यावी सगळ्यांनी

    • @sunnyshirod9236
      @sunnyshirod9236 8 วันที่ผ่านมา

      @@ganeshshirole3453 tu aadhi Jarange Makdacha na uthanara aadhi haata madhe ghe.

  • @udhavbhosle4895
    @udhavbhosle4895 9 วันที่ผ่านมา +66

    करुणा मुंडे लां न्याय द्या. संतोष laa सुध्दा न्याय द्या. अण्णा जिंदाबाद. कलाकारांनी आदर्शवाद तय्यार करावा समाजात . गुंड प्रवृत्तीच्या माणसाला मदत करू नाही.

  • @sambhajideshmukh2254
    @sambhajideshmukh2254 9 วันที่ผ่านมา +77

    सुरेश अण्णा 🔥 wild fire

    • @vishalkhade8118
      @vishalkhade8118 9 วันที่ผ่านมา

      देवा भाऊ मुख्यमंत्री माहिती आहे का

    • @vishalkhade8118
      @vishalkhade8118 9 วันที่ผ่านมา

      😂

    • @ChsndrkantLasure
      @ChsndrkantLasure 8 วันที่ผ่านมา

      Bgha dipli tai🎉🎉🎉❤

  • @shridharpandharkar8511
    @shridharpandharkar8511 9 วันที่ผ่านมา +43

    सुरेश अण्णा धस बरोबर बोलत आहेत.
    ते काही वाईट बोलत नाहीत.

  • @sujitdandekar.4926
    @sujitdandekar.4926 9 วันที่ผ่านมา +38

    अण्णा माफी मागणार नाही तुमच्यासारख्या कलाकाराची अण्णा माफी मागणार नाही तुम्ही कशाला येतात पैशाची सुपारी भेटली की चालले कोणाच्या या कार्यक्रमाला कलाकार येत कलाकारी कराना कशाला इकडे तिकडे कार्यक्रमाला येतात तुम्ही

    • @MarketAnalysis-c7i
      @MarketAnalysis-c7i 9 วันที่ผ่านมา

      Farmhouse ghetla ahe mhanun tila ata press ghyavi lagli anna la rokhnyasathi pn aana pn mage hatnaryatil nhiye tichi ajun jail anna chhya nadala laglyavr he tila kalayla nhiye

  • @shrimantbhosle414
    @shrimantbhosle414 9 วันที่ผ่านมา +33

    यालाच राजकारण म्हणायचे,आन्ना बोल्यावर का लागलं बर.

    • @MarketAnalysis-c7i
      @MarketAnalysis-c7i 9 วันที่ผ่านมา

      Dhanu chya virodhat bolatayt n aana mng hila ks jml farmhouse ugach ghetlay k

  • @valchandmandage5297-u3f
    @valchandmandage5297-u3f 9 วันที่ผ่านมา +19

    करुणा नी प्राजक्ता चे नाव घेतलं होते तेव्हा तू का गप बसली होती.

    • @BanduShipai
      @BanduShipai 8 วันที่ผ่านมา +1

      दीपा ताई बरोबर वेल निघून गेल्यावर काय ऊपयोग

  • @balasahebpawar1713
    @balasahebpawar1713 9 วันที่ผ่านมา +14

    थोडी क्लिप बघा अण्णा ची बोलायची पद्धत आहे रांगडा माणूस आहे आमचा

  • @pramodtupere2767
    @pramodtupere2767 8 วันที่ผ่านมา +7

    आ‌म्ही आमच दैवत आदरणीय आष्टी चे भाग्यविधाते कार्यसम्राट आमदार सुरेश अण्णा धस साहेब यांच्या समवेत

  • @shravankondalkar9144
    @shravankondalkar9144 9 วันที่ผ่านมา +13

    तपास भरकटणे साठी विषय निघाला का

  • @yoyodhas5401
    @yoyodhas5401 9 วันที่ผ่านมา +8

    बरोबर आहे, आता पर्यंत प्राजक्ता शांत होती याचा अर्थ करुणा मुंढे बोलल्या ते बरोबर होत

  • @rupeshhulawale6073
    @rupeshhulawale6073 9 วันที่ผ่านมา +10

    जे खरं आहे तेच तर बोलले कशा बद्दल माफी मागायची

  • @narayanjadhav3309
    @narayanjadhav3309 8 วันที่ผ่านมา +5

    सुरेश धसने माफी मागु नये कारण करुना बोलली तेव्हा गप्प का बसली आता बोलते म्हणजे ही राजकारण करते कुणाचे सांगणे वरुन ओबेरॉय हॉटेल मध्ये धनेसोबत भेटता कशासाठी

  • @jayasawant2533
    @jayasawant2533 8 วันที่ผ่านมา +4

    दुसरीकडे लक्ष्य वळविण्यासाठी हे वक्तव्य आहे.

  • @आत्मनिर्भर22
    @आत्मनिर्भर22 9 วันที่ผ่านมา +12

    करुणा मुंडे यांना कधीच न्याय मिळाला नाही

  • @balasahebpawar1713
    @balasahebpawar1713 9 วันที่ผ่านมา +6

    करुणा ताई ना तिने उत्तर दिलं असत तर हे झालं नसत

  • @manojjadhav2109
    @manojjadhav2109 9 วันที่ผ่านมา +3

    Suresh dass barobar bolle

  • @bhausahebdalvi1173
    @bhausahebdalvi1173 9 วันที่ผ่านมา +7

    दिपाली सय्यद ताई एकदम खरं बोललात तुम्ही जेव्हा कोरोना मुंडे बोलली तेव्हा प्राजक्ता माळी गप्प का होत्या. अण्णा तर फक्त प्राजक्ता माळी पण येतात इकडे. असे म्हणतात.

  • @sujitdandekar.4926
    @sujitdandekar.4926 9 วันที่ผ่านมา +10

    कोरोना मुंडे ताईने आरोप केले होते अगोदर तेव्हाच बोलायला पाहिजे होतं आताही बोलायला विचार करू नका जाऊन विचारा समोरासमोर

  • @KishorThakur-d7y
    @KishorThakur-d7y 8 วันที่ผ่านมา +3

    दिपाली मॅडम तुम्ही धस साहेबांनी जे काय बोलले माळी न बाई बद्दल हे तुम्ही नीट आईकल नाहीं वाटत धस साहेबांनी रश्मिका मंधना आणि सपना चौधरी यांची नाव घेतली माळी न बाईच नाव सुध्दा धस साहेबांच्या ध्यानी मनी नोहत एका पत्रकाराने माळी बाई च नाव घेतलं व्हिडीओ नीट बघा तो

  • @gvr9740
    @gvr9740 8 วันที่ผ่านมา +2

    Right

  • @BadaSocho7
    @BadaSocho7 9 วันที่ผ่านมา +4

    हीची सीआयडीमार्फत चौकशी करण्यात यावी. हीचा मोबाईल तपासा

  • @PankajJadhav-uk4yf
    @PankajJadhav-uk4yf 4 วันที่ผ่านมา

    दिपाली सय्यद तुम्ही बरोबर बोलत आहे

  • @trimbakmalve2182
    @trimbakmalve2182 9 วันที่ผ่านมา +3

    सत्य लपत नसते,,,आग आधी लागते,मग धुर निघतो,, आणि धुर निघाल्यावर जनता बोलते,,मग जनतेचा दोष कसा,,,कलाकारांनी पण संस्कृती जपली पाहिजे,, पैसा आणि प्रसिद्धी मिळाली म्हणून एखाद्या करूणा मुंडेचा संसार उद्धवस्त करू नये,,,

  • @pratapsonvane131
    @pratapsonvane131 8 วันที่ผ่านมา

    आण्णा 👍

  • @Balu-t4u
    @Balu-t4u 8 วันที่ผ่านมา +1

    सुरेश आन्ना

  • @rajabhaubobde9775
    @rajabhaubobde9775 7 วันที่ผ่านมา

    दिपाली ताई आपल्याला धन्यवाद आपण शहाणपणाने बोललात आपल्यासारखे कलाकाराचा आम्हाला अभिमान आहे मराठमोळ्या महाराष्ट्रात आपले स्वागत आहे आणि संतोष अण्णा देशमुखच्या प्रकरणात आपण हत्याकांडात आपण म्हणलं की आम्ही दुःखी आहोत तर हे आपले खूप मनापासून आभार आपल्या माणुसकीला नमन आहे❤❤❤

  • @Sid-q5e
    @Sid-q5e 9 วันที่ผ่านมา +4

    जेष्ठ अभिनेत्री....🤣🤣
    त्याची बायको हॉटेल चे पण नाव सांगते......
    अजुन काही परळी ची हॉटेल बाहेर येतिल

  • @gabbar_jan_blossom4834
    @gabbar_jan_blossom4834 9 วันที่ผ่านมา +1

    योग्य... मॅम 👍🏾👍🏾
    ती धन्याची बायची करुणा मॅडम बोली तेव्हा ही बाईं.. माळी गप्प का बसली आत्ताच का हिचा इगो दुखवला.. ये पब्लिक हे.. सब जाणती हैं.. बास्स बाकी 🙏🏾🙏🏾🤣🤣

  • @ramjadhav2246
    @ramjadhav2246 8 วันที่ผ่านมา +1

    उद्या प्राजक्ता करूना होनार मन्जे होनार नंतर बोबुंलुनका

  • @santoshkharat3173
    @santoshkharat3173 9 วันที่ผ่านมา +9

    माफी मागू नका यांना आपण बॉयकॉट करू

  • @shantanushankarpawar7513
    @shantanushankarpawar7513 8 วันที่ผ่านมา +1

    अण्णाचा व्हिडिओ पहा, नंतर मुलाखत द्या,

  • @villasshinde9889
    @villasshinde9889 9 วันที่ผ่านมา

    Absolutely right

  • @Kchemate
    @Kchemate 9 วันที่ผ่านมา +1

    आंदोलन अजूनही भरकटले नाही.

  • @Shubham-bo4lh
    @Shubham-bo4lh 8 วันที่ผ่านมา

    Suresh Aanna dhas ❤

  • @pintuambhore4174
    @pintuambhore4174 9 วันที่ผ่านมา +7

    ही अर्धी हिंदू अर्धी मुस्लिम यावर महायतुती काय बोलनार
    रियाज अली पण चलते या लोकना पद भेटत परंत 😂😂😂

  • @vilaspawar9057
    @vilaspawar9057 9 วันที่ผ่านมา

    Barobar

  • @prashantkhapare8284
    @prashantkhapare8284 8 วันที่ผ่านมา

    आण्णा माफी मागू नका

  • @umeshdeshmukh231
    @umeshdeshmukh231 8 วันที่ผ่านมา +1

    सुरेश धस यांनी काही असं वाईट बोललेत नाही उगाच दीक्षा भुल करण चालू आहे हे कोणासाठी चालु आहे हे जनतेला माहिती आहे

  • @AnantaMohod
    @AnantaMohod 9 วันที่ผ่านมา +4

    ताई कलाकार यांनी राजकारणाच्या स्टेज वर जाऊ नये भरपुर पैसा मिळते म्हणून तूम्ही लोक पायांवर दगड घेऊण पडता एक तर तुम्ही राजकारण करा नाहीतर कला सादर करा तुम्ही लोकप्रिय होण्यासाठी राजकारणी स्टेजवर जाता तुम्ही लोकप्रिय आहे ना मग कशाला राजकारणी लोकांशी संबंध ठेवता हे राजकारण आहे विरोधी पक्ष काय बोलेले यांचा नेम नाही विरोधी आणि सत्तेत असलेले नेते एकमेकांना काय बोलते ते सहन करूण घेतात कारण ते एकाच गळ्याचे मणी आहेत

  • @archanapalande7896
    @archanapalande7896 8 วันที่ผ่านมา +1

    प्राजक्ताला आता भुकायला धनंजय मुंडे ने सांगितले अरुणा मुंडे बोलले तेव्हा कुठे

  • @tanajihingole4299
    @tanajihingole4299 9 วันที่ผ่านมา +6

    संतोष देशमुख यांच्या लेकराचे पण आसवं बघा... नालायक कलाकारांनो. या मुद्द्यावर पण तुमची कलाकारी चालू आहे.

  • @sagarshinde7672
    @sagarshinde7672 9 วันที่ผ่านมา +3

    हे भूत कुठे होत इतक्या दिवस 😂😂खूप दिवसांनी दिसलें

  • @Chyay4236
    @Chyay4236 8 วันที่ผ่านมา

    ज्यावेळेस ही गोष्ट झाली करुणा धनंजय मुंडे यांनी तुमच्याबद्दल काही काही बोलल्या त्यावेळेस तुम्ही या गोष्टीचा छडा का नाही त्यावेळेस ही गोष्ट सिद्ध का केली धनंजय मुंडे यांच्याशी माझा काहीही कुठलाही संबंध नाही आज आमदार सुरेश अण्णा धस साहेब यांच्या बद्दल चुकीचे वर्तन केले कारण त्यांनी संतोष देशमुख यांचे प्रकरण त्यांना व त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा म्हणून लावून धरल्याबद्दल त्यासाठी वाल्मिक कराड वरचे लक्ष आणि जे बीडमध्ये गुन्हे घडतात याच्यावरच लक्ष दुसरीकडे जावे म्हणून प्राजक्ता माळी पुढं केल्या जात आहे कुठल्याही कलाकाराबद्दल कोणीही काहीही बोलत मग त्याला टार्गेट का केला जात नाही त्याला माफी मागायला का लावल्या जात नाही मग सुरेश आण्णा धस आमदार साहेबांना माफी मागायचं ते तर ते तर समाजकारण करायला लागलेत संतोष देशमुख च्या कुटुंबाला न्याय मागत आहेत त्यात ते चुकीचं काहीच करत नाहीत मग त्यांना प्राजक्ता प्राजक्ता माळी ला आत्ताच खूप रडू येऊ लागले करुणा धनंजय मुंडे ही बोलत होती त्यावेळेस तिने का नाही हे लोकांना सांगितलं माफ करणारा पेक्षा माफी मागणारा खूप मोठा असतो आणि आज परत सुरेश आण्णा धस हे हे खूप मोठे नेता बनले आहेत नेता असावा तर सुरेश आण्णा धस यांच्या जय शिवराय जय भीम

  • @alkamagar1268
    @alkamagar1268 9 วันที่ผ่านมา

    अगदी बरोबर ताई दिपाली

  • @SubhashGagare-g2b
    @SubhashGagare-g2b 9 วันที่ผ่านมา

    Very good dipali malli खरी radli खुफ waet wate

  • @ChandrakantDarekar-x5x
    @ChandrakantDarekar-x5x 7 วันที่ผ่านมา

    कोरोना मुंडे नेत्यांचा सत्य सांगितले त्याच्याबद्दल प्राजक्ता माळी त्याच्याबद्दल ब्र शब्दही बोलत नाही यातच समजून जायचं माळी बाईंचा कारस्थान

  • @ranjanaparthe3237
    @ranjanaparthe3237 8 วันที่ผ่านมา +3

    प्राजक्ता माळी ची बाजू घेण्या पेक्षा करुणा मुंडे ला न्याय मिळवून द्यावा मुख्यमंत्री साहेब

  • @govindravnadre
    @govindravnadre 8 วันที่ผ่านมา

    अण्णा हे वयोवृद्ध बापासारखी आहे अनास माफी मागून योग्य नाही प्राजक्ताने समजून घ्यावं संतोष भाऊ चे दुःख डायव्हर्ट करण्यासाठी प्रयत्न आहे असं समजणे योग्य

  • @abhimanyukawade1976
    @abhimanyukawade1976 8 วันที่ผ่านมา

    सुरेश अण्णा धस यांनी कलाकाराबद्दल असं काय वाईट बोललं की या सगळ्या कलाकारांना त्यांचं बोलणं अतिशय टोचत आहे रान बाजार मध्ये केलेली भूमिका पहा आणि मग बोला

  • @shantaramshinde407
    @shantaramshinde407 7 วันที่ผ่านมา

    सुरेश धस कुणाला लागेल असे काहीच बोलले नाहीत

  • @Ravindraofficial-ob5zu
    @Ravindraofficial-ob5zu 9 วันที่ผ่านมา +4

    तु करुणा मुंडे च समर्थन कर ना मग

  • @BharatJadhav-s1z
    @BharatJadhav-s1z 8 วันที่ผ่านมา

    Suresh aana dhas barobar bolea

  • @parbatnale6416
    @parbatnale6416 9 วันที่ผ่านมา

    Anna ranti prani ❤❤

  • @siddharthwathore9107
    @siddharthwathore9107 8 วันที่ผ่านมา

    🙏🙏

  • @akshayghodake328
    @akshayghodake328 8 วันที่ผ่านมา

    त्या सभेत वक्तव्य केले नाही

  • @vitthalnirmal552
    @vitthalnirmal552 9 วันที่ผ่านมา

    बरोबर बोलत आहे त

  • @srushteekadam-hh7zw
    @srushteekadam-hh7zw 8 วันที่ผ่านมา

    She is actor
    She is politician
    She is social worker also
    Chief Minister of Maharashtra is Capable for giving justice to criminals involved in sarpanchs murder

  • @yogendra2778
    @yogendra2778 8 วันที่ผ่านมา

    प्राजक्ता माळी यांनी स्वतः ह्या गोष्टीचा इशू करू नये 😂😂😂

  • @SandipJogdand-e3h
    @SandipJogdand-e3h 9 วันที่ผ่านมา +1

    दिपाली तु किती पक्ष बदलनार ते तरी सांग नेमक तुला कोण आवडते ते तरी सांग बाई एकदा

  • @BalajiKamble-ji9sc
    @BalajiKamble-ji9sc 8 วันที่ผ่านมา

    आदरणीय धस साहेब जे बाेलले त्याबद्दल वाईट वाटल पण तुम्ही जेव्हा प्राजक्ता ताईचा जाे राणबाजार फिल्म मध्ये जे शब्द वापरून तुम्ही शिन दाखवले त्यामुळे तुम्हाला वाईट वाटले का?
    त्या शिनमुळे काय परिणाम होईल तुम्हाला चांगल वाटल का. त्या शिन व शब्दामुळे समजावर परीणाम होईल का नाही. त्यावेळेस असे शब्द व शिन मुळे वाईट वाटल नाही का.

  • @shrikrishanaraut1883
    @shrikrishanaraut1883 8 วันที่ผ่านมา

    अण्णा भाऊ वर तुम्ही बोलताय माफी मागावी.. लाज वाटली पाहिजे. करुणा मुंडे बोलली तेव्हा तुमच्या प्राजक्ता ने स्पष्टीकरण दिले पाहिजे होते ती तिची चुक होती. आता हे मुद्दाम हुन देशमुख खुन प्रकरण दडपण्यासाठी माळी बाईला पुढे केले जातेय.. हिची चौकशी केली पाहिजे...

  • @badamkamble8226
    @badamkamble8226 8 วันที่ผ่านมา

    मीडियावाले.सोमनाथसूर्यवंशी.संतोषदेशमुख.यांनान्याय.मिळण्यासाठी.प्रयत्न.करा.

  • @prakashshinde5105
    @prakashshinde5105 8 วันที่ผ่านมา

    दिपाली ताई तुम्ही बरोबर बोललात हे पाजव्ता माळी पहील्या का गप्प होत्या

  • @rajendrashitole6590
    @rajendrashitole6590 9 วันที่ผ่านมา

    महान नेता

  • @shrikrishanaraut1883
    @shrikrishanaraut1883 8 วันที่ผ่านมา

    सैय्यद बाई एवढा प्राजक्ता चा काय अपमान झाला ते आधी सांगा. जरा संतोष देशमुख यांच्या मुलांना आणि विधवा पत्नी ला जाऊन दु:ख समजून घ्या.

  • @ranjanaparthe3237
    @ranjanaparthe3237 8 วันที่ผ่านมา

    करुणा मुंडे बोलत होत्या तेव्हा नाही बोलली प्राजक्ता माळी एका बाईचा संसार मोडला हिने

  • @hemalatathorve9827
    @hemalatathorve9827 9 วันที่ผ่านมา

    धस साहेब काही चुकीचे बोलले असे वाटत नाही. प्राजक्ता नी देशमुखांच्या घटनेवर चकार शब्द काढला नाही हे काही बरोबर नाही स्वतः ची एवढी छोटी गोष्ट प्राजक्ताने मोठी केली ..त्यावेळेस संवेदनशीलता कुठे गेली योगसाधना करता मग असं का

  • @alkamagar1268
    @alkamagar1268 9 วันที่ผ่านมา +1

    कोरोना मुंडे बोलल्या तेव्हा का बोलला नाहीत प्राजक्ता माळी

  • @deeparangole435
    @deeparangole435 8 วันที่ผ่านมา

    जेव्हा करून मुंडेंनी नाव घेतले तेव्हा प्राजक्ता का गप्प होती

  • @SantoshJagtap-dx6qe
    @SantoshJagtap-dx6qe 9 วันที่ผ่านมา

    Aanna taigar aahet❤

  • @Mumbaiindians8130
    @Mumbaiindians8130 8 วันที่ผ่านมา

    नुसता नाव च घेतलय दुसऱ्ह काय बोललेत ते तीच काय एकटीच नाव घेतलय काय वारे दुनिया ranbajar पिक्चर च सिन बघा ते जमतय

  • @akshayghuge1771
    @akshayghuge1771 9 วันที่ผ่านมา

    दिपाली मॅडम ल न्याय द्या

  • @surajkkr3280
    @surajkkr3280 9 วันที่ผ่านมา +8

    आपला उद्ध्वस्त बघा आपण 😍

  • @KalyanKarhale-l2t
    @KalyanKarhale-l2t 8 วันที่ผ่านมา

    करुणा मुंडेला विचार पुरुप

  • @MarketAnalysis-c7i
    @MarketAnalysis-c7i 9 วันที่ผ่านมา

    Anna mafi magu nka , hila boycott kru vel ali tr 👍

  • @SantoshJagtap-dx6qe
    @SantoshJagtap-dx6qe 9 วันที่ผ่านมา

    दिपाली सय्यद दिपाली हे नाव हिंदू आहे आणि सय्यद हे मुस्लिम आहे अर्धी हिंदू आणि अर्धी मुस्लिम😂

  • @vishalkhade8118
    @vishalkhade8118 9 วันที่ผ่านมา

    मनोज जरांगे मुख्यमंत्री😂

  • @MarketAnalysis-c7i
    @MarketAnalysis-c7i 9 วันที่ผ่านมา +1

    Prajkta rakkar krtey kalakarchya navakhale dusrya kalakarane tichya nadala lagu naye tine ata farmhouse ghetla ahe ( Shetkaryancha pikvima )

  • @MarketAnalysis-c7i
    @MarketAnalysis-c7i 9 วันที่ผ่านมา

    We support suresh aana dhas , aana mafi magnar nhit

  • @yogitatodankar5578
    @yogitatodankar5578 8 วันที่ผ่านมา

    Prajakta chi film released honar hoti mhanun ti gappa hoti.

  • @Xaviersigma555
    @Xaviersigma555 9 วันที่ผ่านมา

    Dhanuwanti ne press conference gheun matter serious kela

  • @sandipgavhane
    @sandipgavhane 9 วันที่ผ่านมา

    कलाकार का देशमुख या दोन शब्द बोललं नाही आता निव्वळ सहनभुती फायदा ग्यायचा चालय

  • @sandipgavhane
    @sandipgavhane 9 วันที่ผ่านมา

    मला असे काहीच झाले नाहीं एखाद्याची बदनामी करण चालले आहे

  • @deepakg3564
    @deepakg3564 9 วันที่ผ่านมา

    आहों बाई मग असे कोणते अपशब्द वापरले धस साहेबानी.. कलाकार मुंडेंच्या सुपारीला जात नाहीत का.. आणि तुम्ही दल बदलू आहात त्यामुळे तुम्हीतर बोलूच नका

  • @omkargaikwad2808
    @omkargaikwad2808 9 วันที่ผ่านมา

    धुर दिसला की समजायचं आग लागली आहे
    SIT नेमाय सांगा नमुण्याला

  • @vishwajitbhatkar1291
    @vishwajitbhatkar1291 9 วันที่ผ่านมา

    अण्णा तुम्ही म्हणू नका त्यांना धस म्हणा

  • @tanajihingole4299
    @tanajihingole4299 9 วันที่ผ่านมา +1

    न्याय मिळणार होता म्हणजे.... तुम्ही काय या मुद्द्यावरून न्याय मिळणार नाही असं म्हणायच का तुम्हांला....

  • @ranjanaparthe3237
    @ranjanaparthe3237 8 วันที่ผ่านมา

    तुम्ही कलाकार आहे म्हणून दुसऱ्या बाईचा संसार मोडणार का

  • @pari7518
    @pari7518 9 วันที่ผ่านมา

    ताई अण्णांचा शब्द कोणता चूकला हे सांंगा

  • @Jadhavappa
    @Jadhavappa 9 วันที่ผ่านมา

    सगळ्या कलाकार ला एकत्र आणलं असे कसं काय तुम्ही म्हणता एखाद्या कलाकाराला म्हणलं का सगळे कलाकार त्यात येतात असे कस काय

  • @Aarushsonawane123
    @Aarushsonawane123 8 วันที่ผ่านมา

    Beed cha imran hashmi 😜

  • @dnyandevpawde4713
    @dnyandevpawde4713 9 วันที่ผ่านมา

    tv9 वाली फक्त साबण च्या बातम्या लावतात तुम्ही संतोष देशमुख ची एखादी बातमी दाखवली का आम्ही मराठा समाजाने tv9 ला ओळखून सोडला आहे तुम्ही विकलेली आहात

  • @shivajishinde4284
    @shivajishinde4284 8 วันที่ผ่านมา

    धस साहेब चुकीचं काही बोललेच नाहीत.

  • @Ravindraofficial-ob5zu
    @Ravindraofficial-ob5zu 9 วันที่ผ่านมา +1

    तू पण त्यातली आहे

  • @rakeshdeshmukh1027
    @rakeshdeshmukh1027 9 วันที่ผ่านมา +1

    Kalakara ni rajkaran karu naye

  • @happylifevlogs64
    @happylifevlogs64 9 วันที่ผ่านมา

    विषय divert karyacha BJP आहे

  • @कुटाणखोर
    @कुटाणखोर 8 วันที่ผ่านมา

    Suresh Dhas bolale hote "Event Poltics Baddal" aani ektya "Prajkta mali" yanche naav n gheta te "Sapna Chaudhary, Rashmika Mandhana aani Prajkta Mali Suddha event sathi paralila yetat evde mothe star paralila yetat. he event management sampurn Hindustan ne shikayala hav" as te bolale. Tr Prajkta Mali yani swatala ekda vicharav kharch hi press conference aani evd ati karaychi nakki kharch garj hoti ka. Aani tyani jar he dusrya konachya sangnya vrun kel asel tar ,Yamule "Dhas" Yanch kahich honar nahi tyani case keleli asel tarihi, Pn Prajakta yanchi negative Publicity nakkich hoil👆.....

  • @tulsiramkamble5178
    @tulsiramkamble5178 8 วันที่ผ่านมา

    Kalakar gu khatat te barobar

  • @yuvrajkatake4295
    @yuvrajkatake4295 9 วันที่ผ่านมา

    Anna karuna sarakhe kahich bolle nahi
    Vishay divert kartiye mali