समीर, ईशा, ओंकार आणि मंदार | महाराष्ट्राची हास्यजत्रा | Performance

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 พ.ค. 2024
  • Click here to subscribe to Sony Marathi: www.youtube.accom/channel/UC1...
    About The Show:
    ---------------------------
    The best performing show is back with its new season. The best comedy talent of Maharashtra will perform hilarious skits and will compete against each other to win the season title. The performers will be judged by veteran actors like Prasad Oak and Saee Tamhankar.
    / sonymarathi
    / sonymarathi
    / sonymarathitv
    #maharashtrachihasyajatra
    #comedysony
    #महाराष्ट्राचीहास्यजत्रा
    #sonymarathi
    समीर, ईशा, ओंकार आणि मंदार | महाराष्ट्राची हास्यजत्रा | Performance

ความคิดเห็น • 87

  • @shewalechandrakant3

    Chaand mamu ka jikr hein isme😂😂😂 shreyas talkies wala...😂😂😂

  • @PramilaRaut-ft1pc
    @PramilaRaut-ft1pc 14 วันที่ผ่านมา +2

    ईशा डे चा पहिला गाण्याचा सिन नाही दाखवला त्याबद्दल सोनी मराठीच आभार,🙏🏻

  • @bharti6345
    @bharti6345 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    समीर चौघुले दादा. ईशा ओमकार खूप छान 😂

  • @ApnaBollywood-shiv

    ज्यांना ड्रग्स बाबत माहिती नाही त्यांना पण माहिती करून दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🏻

  • @MangeshK100

    मंदार् बावळट वाटतो

  • @pinstar3103

    Awesome, samoR baslelYa lahan muline khoop enjoy kela any bharpoor Navin goshti shiklya suddha. Keep it up.

  • @xyz-hy3nr

    या कार्यक्रमात जी बसलेली छोटी मुलगी आहे पण किती ओव्हर दिखवे करत आहे 20 एक वर्षाची असल्या सारखे.. 💃🏻 पुढे गाजवणार आहे खुप

  • @sanjayyelgire9539

    फक्त टाईमपास करत आहेत. 😮

  • @RakeshChaudhary-vo3dc
    @RakeshChaudhary-vo3dc วันที่ผ่านมา

    Isha kadak acting

  • @for_you_only.
    @for_you_only. วันที่ผ่านมา

    हा महाराष्ट्राचा शो आहे यामधील कलाकार दिग्गज आहे संपूर्ण एपिसोड पहिला तरीही यामधील चांगले काय आहे हे घेता येत नाहीये ज्या लोकांना यासंदर्भात तुम्ही माहिती देण्याचा प्रयत्न केला ज्यांना माहिती नाही तेही या बाबतीत जागृत झाले आणि अशा जागृतीमुळे आपल्या महाराष्ट्राची युवा तसेच नवीन येणारी पिढी चांगला संदेश घेईल. कारण आतापर्यंत त्यांना ते काय आहे हे माहीत होतं पण पण ते कुठे आणि कसे मिळते हेही तुम्ही दाखवलं याबद्दल तुमचे आभार या नवीन पिढीसाठी तुमची ही माहिती खूप उपयोगी पडेल आणि तसेच बरबादी च्या दिशेला लागेल. हेच हवा आहे का तुम्हाला आणि यासाठी तर तुम्ही एडवर्टाइजमेंट करता खूप छान तुम्ही खूप पैसे कमवा तुम्ही खूप मोठे व्हा लोकप्रिय मरो याचाच मला काही फरक पडत नाही इतक्या वेळेला अशाप्रकारे कमेंट आल्या तरी तुम्ही या प्रकारचे एपिसोड बनवणे बंद केले नाही खूप छान तू मला खूप शुभेच्छा अशीच प्रगती करत राहा आणि युवा पिढीला बरबाद करत रहा

  • @Anjalivandra

    Sameer is best

  • @sachinkolte7808

    समीर चौघुले ...चांगला msg aahe. तुम्हाला खूप काम मिळतील हा.

  • @santmurud3231

    Asa vattay dance bar chi promotion ad baghtoy. Family show ahe na ka tumhi change kelay Ani amhala sangitla ny.

  • @prakashpatil3444

    Falatu puran falatu pls jara chngala liha Samir Prasad mothe and goswami family show aahe bghu ki nako mg gharchyan sobat

  • @vsukh
    @vsukh  +2

    Please don’t say outstanding,Saie. When it is bad say it , that is why you are one of the judges

  • @kirangaikwad1128

    सगळे अनुभवी कलाकार आहेत परंतु हा शो लहान मोठे संपूर्ण कुटुंबासोबत बघत असतात मग यातुन नेमक काय घ्यायला पाहिजे...आणि येणाऱ्या पिठीला काय विनोद आणि संदेश द्यायचं प्रयत्न करत आहात ते एकदा स्वतःला विचारा..!!

  • @shwetamanohar9566

    Sameer dada isha day omkar raut best performance

  • @medhashas

    सगळं छान असतं ह्या शो मधे, फक्त myra सारख्या वयाने लहान मुलं प्रेक्षकांत असताना असं Content सादर करणं जरा अयोग्य वाटलं. एरवी मोठे घरातले आपल्या किती लहान बच्चे कंपनी सोबत बघतात episodes , देव जाणे

  • @prashantkatti118

    काय पकाऊ स्किट आहे