kharach he song khup chan aahe n aamch bhagya aahe ki aamhala asmita tai aakash da pawan sir riya tai hyanchyasobat he song karayla bhetla kharach khup majja aali n nilesh dada tar aahech bhari meera tai cha awaj khup chan aahe mi tar tizhi fan aahe tysm so much 😍😘😘 n guys song la khup prem dya hich iccha
Ya ganyala todach nahi tumha saglyanche manapasun abhinandan,aani khup,khup aashirvad tumhi ashich pragti kara khup mothe vha fakt thane jilha nahi tr all over India tumch kautuk karo hich prarthna God bless you always to my ambivlikar😇🥰🥰💙💙👏👏
अप्रतिम.,.वाहहह...डोळ्यात पाणी आले...आगरी कोली समाजाचे जे तरुण आज भारतीय सेनादलात आहेत त्यांचा सार्थ अभिमान वाटतो. अजय हिंद.जय एकवीरा आई. गायिकेचा आवाज फारच श्रवणीय व मधूर आहे,,,फार फार अभिनंदन... सर्व टीमचे एवढे छान गाणे तयार केले आपण. - Aakash Zalte, Teacher in Titwala and Individual Singer
इतकं इतकं इतकं मस्त झालंय काय बोलू. मी तर continue 4-5 वेळा बघितलं. अजुन पण बघावसच वाटतंय. खूपच देखणं गाणं झालंय. Overall effect खूपच सुंदर येतोय. भारी. Class. 10 on 10. एक नंबर. जब्राट आणि असं सगळं बरच काही. लय भारी झालंय
जिंदा रहने के मौसम बहुत है मगर, जान देने की रुत रोज आती नही, हुस्न और इश्क दोनो को रुसवा करे, वो जवानी जो खून से नहाती नही .... एकविरा आईचा आशीर्वाद सीमेवर लढणाऱ्या भारतीय जवानांच्या पाठीशी नेहमी असू दे . खूप छान संकल्पना आणि त्यापेक्षाही छान सादरीकरण . संवेदनशील संदेश देण्यात १०० % यशस्वी .
Khup mst concept ahe ani song hi Chan ahe asach aai ekvirecha ashirwad aso ani khup growth hovooo,Pawan ani pankaj dada la khup sara congratulations and keep going on ,👍😊 and miss u all.
खूप मस्त गाण आहे, आणि मॅसेज पण मस्त दिला आहे .जय हिंदी 🇮🇳 आणि टीम क्षितिज खूप मस्त कामं केल आहे. निलेश दादा, मीरा ताई, निखिल दादा, अकाश दादा खूप मस्त कामं केलं आहे असेच नवंनविन गाणे आह्माला ऐकायला मिळूदे 🙏👌🙏🙏🙏
खुप सुंदर काम केले आहे सर्वांनी , कोरिओग्राफी पण खुप सुंदर केली आहे. मेकिंग छान असल्यामुळे गाणे परत परत बघावे वाटते. कलाकार पण छान आहेत सर्व. 👌👌👌👌👌सुंदर
शब्दच नाहीत. अप्रतिम अप्रतिम आणि अप्रतिम 👌👌👌👌 खूपच छान. प्रत्येक वेळेस गाण्याचा , संगीताचा, नृत्याचा आणि मुख्य म्हणजे गोड आवाजाचा वेगळा बाज असतो , त्यामुळे श्रवणीय व दर्शनीय झाले. खूपच छान
खूपच सुंदर संकल्पना व तितकेच सुंदर सादरीकरण पंकज तुला व तुझ्या टीमला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा! तू अटाळी गावाचे व आपल्या NRC शाळेचे नाव मोठं करत आहेस.👌👌 आपल्या समाजातील नवतरुण you tube सारख्या व्यासपीठामार्फत समाजापर्यंत पोहोचत आहेत, आपल्यातील talent सिद्द करत आहेत तसेच आपला सांस्कृतिक वारसा जतन करत आहेत ही खुप आनंदाची गोष्ट आहे. मला देखील कोरोना काळात you tube मार्फत महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांना वैदीक गणित व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करता आले.
Great...nice theme bhau....and even nicely presented....nice song ... congratulations and wish you all the very best for your future Journey....keep it up....👍
kharach he song khup chan aahe n aamch bhagya aahe ki aamhala asmita tai aakash da pawan sir riya tai hyanchyasobat he song karayla bhetla kharach khup majja aali n nilesh dada tar aahech bhari meera tai cha awaj khup chan aahe mi tar tizhi fan aahe tysm so much 😍😘😘 n guys song la khup prem dya hich iccha
आई एकवीरेचा आशिर्वाद कायम असाच माझ्या पवन पंकज मामाच्या पाठीशी राहू दे हिच आई माऊलीच्या चरणी प्रार्थना 🙏💞😘अजून खूप यशस्वी व्हायचंय
खूप खूप छान सोंग आहे आणि मस्त सिंगिंग केलं सोंग मीरा ताई आई एकविरा माऊलीचा उदो उदो कोळ्याच्या हाकेला धावली एकविरा माऊली♥️😍😘👌👌🙏🙏
Thank you 🙏
@@NJMeera Welcome Tai♥️🤝
सुंदर कन्सेप्ट आणि सर्वच सुंदर.. ❤️
आता पूढे काय याची उत्सुकता आणि अपेक्षा वाढल्या आहेत... ❤️
जय एकविरा.... 🙏
Excellent work ❤️ nice song
#Nileshkarlekar
Far Sundar Aashech vidio pahayla milu de Aani Tumchi mehnat falala yeoo de hardeek shubhechha
Ya ganyala todach nahi tumha saglyanche manapasun abhinandan,aani khup,khup aashirvad tumhi ashich pragti kara khup mothe vha fakt thane jilha nahi tr all over India tumch kautuk karo hich prarthna God bless you always to my ambivlikar😇🥰🥰💙💙👏👏
अप्रतिम.,.वाहहह...डोळ्यात पाणी आले...आगरी कोली समाजाचे जे तरुण आज भारतीय सेनादलात आहेत त्यांचा सार्थ अभिमान वाटतो.
अजय हिंद.जय एकवीरा आई.
गायिकेचा आवाज फारच श्रवणीय व मधूर आहे,,,फार फार अभिनंदन...
सर्व टीमचे एवढे छान गाणे तयार केले आपण.
- Aakash Zalte, Teacher in Titwala and Individual Singer
धन्यवाद आकाश जी
Khup chaan Koligeet...👌👌keep it up...Aai Ekveera blessed u😊👏
Thank you
गाण्यातला विषय हृदय स्पर्शी आहे
Thank you
Congratulation asmo 🎉
Aschich tuzi pragti hot rahude
Ekvira aai tuzya kaym patishi ubhi rahanar😊
धन्यवाद आरती जी
1 no mama 💐ekveera mateki jay💐🙏
इतकं इतकं इतकं मस्त झालंय काय बोलू. मी तर continue 4-5 वेळा बघितलं. अजुन पण बघावसच वाटतंय. खूपच देखणं गाणं झालंय. Overall effect खूपच सुंदर येतोय. भारी. Class. 10 on 10. एक नंबर. जब्राट आणि असं सगळं बरच काही. लय भारी झालंय
खूप खूप आभारी आहे तुमचा की गाणं तुमच्या पसंतीस उतरते हीच आमच्या कामाची पोच पावती आहे.
Bhari sir...🥰🔥
Thank you
Sundaaarrrr💗💕💕💕💕😍😍😍
🔥🔥🔥🔥🔥
Khup chan👌👌👍👍
नक्कीच छान आहे. खुप खुप अभिनंदन आणि शुभेच्छा 👍💐
धन्यवाद
तुझे हावभाव खूपच भारी होते अप्रतिम केल आहेस आम्हाला तुझी सर्व गाणी बघायला आवडतात❤️❤️😍😍❤️😍🥰🥳🥰🥳🥰#अस्मिता सुर्वे
जिंदा रहने के मौसम बहुत है मगर,
जान देने की रुत रोज आती नही,
हुस्न और इश्क दोनो को रुसवा करे,
वो जवानी जो खून से नहाती नही ....
एकविरा आईचा आशीर्वाद सीमेवर लढणाऱ्या भारतीय जवानांच्या पाठीशी नेहमी असू दे .
खूप छान संकल्पना आणि त्यापेक्षाही छान सादरीकरण .
संवेदनशील संदेश देण्यात १०० % यशस्वी .
Thank you so much
Thank you mama
Khupch chaan😍👌👌
Greattt Moonartist 🥰😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍
Thank you komal
Khup mst concept ahe ani song hi Chan ahe asach aai ekvirecha ashirwad aso ani khup growth hovooo,Pawan ani pankaj dada la khup sara congratulations and keep going on ,👍😊 and miss u all.
छान अस्मि keep it up💐💐💐
Thanks
Thank you ☺️
Khupach sundarrr 💎🥀🌍💫
Khup chan khuch chan🥰
1st comment ❤️💖
Khup Chan video ahe ❤
chan👌👌👌
Superb bhava,all actors are doing great.nice expression ,nice choreography
खूप मस्त गाण आहे, आणि मॅसेज पण मस्त दिला आहे .जय हिंदी 🇮🇳 आणि टीम क्षितिज खूप मस्त कामं केल आहे. निलेश दादा, मीरा ताई, निखिल दादा, अकाश दादा खूप मस्त कामं केलं आहे असेच नवंनविन गाणे आह्माला ऐकायला मिळूदे 🙏👌🙏🙏🙏
धन्यवाद गणेश
@@moonartentertainment5323 tm 10 tv pn subscribe kra ... Sglyanchya mdtine sgle success houya🙏
No doubt moonart team is Rock once again
Mast khup chan.
सुरेख सादरीकरण ❤️
खुप सुंदर काम केले आहे सर्वांनी , कोरिओग्राफी पण खुप सुंदर केली आहे. मेकिंग छान असल्यामुळे गाणे परत परत बघावे वाटते. कलाकार पण छान आहेत सर्व. 👌👌👌👌👌सुंदर
धन्यवाद
Chhan
Kup chan Pavan& pankaj. Congratulations 🎉
Thank you sheetal
🙏🙏🙏अप्रतिम उत्तम🤗🤗🤗👌🙏🙏🙏छान काम👌👌
Thank you
खरच खूप मस्त आहे गान खूप खूप शुभेच्छा पवण भाऊ आणि त्याच्या टीम ला
धन्यवाद प्रदीप
Nd Dada khup sundar
खूप छान आहे गाणं...असेच छान छान गाणी आम्हा प्रेक्षकांन च्या भेटीला येऊदेत....आई एकवीरादेवीच्या चरणी प्रार्थना 🙏 Sglyana खूप सार प्रेम ❤️🤗💞😘
Thank you rupali ji
Khup sundr music vpn mast dilay mast 1 number
अप्रतिम 👏👏❤️
Thanks rahul
Nice akash shinde bhai😍
खूप खूप छान❤😘👌
जय आई एकवीरा🌎🙏🙏
धन्यवाद अतुल
खूपच भारी दरवेळी प्रमाणे निलेश दादा आणि मीरा ताईने आगरी कोळ्यांच्या भावना खूप चांगल्या प्रकारे गाण्यातून प्रकट केल्यात 😍🥰🥳😍🥳😍❤️🌹❤️🌹❤️🌹❤️💫खूप सुंदर
धन्यवाद. सौरभ
Khup chan 💘
Thanks sunny
Ek number dada ❤️
Super dada
Khup chan purn team che abhinandan.. Akash Riya Pankaj Pawan .... Nilesh Rasika Ani baki sagli team khup mast jhalay song . 😊❤️❤️
धन्यवाद ओमकार
खुप छान साँग पवन भावा👌आई एकविरा नेहमी तुझ्या पाठीशी राहो 🙏
धन्यवाद रोहित
Congratulations 🎊🎉bhau for this new song ❤💞
शब्दच नाहीत. अप्रतिम अप्रतिम आणि अप्रतिम 👌👌👌👌 खूपच छान. प्रत्येक वेळेस गाण्याचा , संगीताचा, नृत्याचा आणि मुख्य म्हणजे गोड आवाजाचा वेगळा बाज असतो , त्यामुळे
श्रवणीय व दर्शनीय झाले.
खूपच छान
Thank you so much ❤️❤️
Khup chan
अप्रतिम... 🙏🙏 speechless.... डोळ्यात पाणी आलं... 👍👍🙏🙏 मीरा mam is miraculous as always...n hats off to the whole performance...
Thank you so much 🙏
Khup khup chhan... Khup emotional. Music, singing, lyrics, choreography and last acting main mulichi acting... Masta 💯
धन्यवाद सागर
Best Epic Song Our Army With Koli song ! Superb Fantastic, Best of luck 👍👍👍
Thank you
Nice theme 😍😍🤟🤟🤟👍👍👌👌
Thank you
एकदम झकास गाणं पवन
एकदम छान,
खूपच सुंदर संकल्पना व तितकेच सुंदर सादरीकरण
पंकज तुला व तुझ्या टीमला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा! तू अटाळी गावाचे व आपल्या NRC शाळेचे नाव मोठं करत आहेस.👌👌
आपल्या समाजातील नवतरुण you tube सारख्या व्यासपीठामार्फत समाजापर्यंत पोहोचत आहेत, आपल्यातील talent सिद्द करत आहेत तसेच आपला सांस्कृतिक वारसा जतन करत आहेत ही खुप आनंदाची गोष्ट आहे.
मला देखील कोरोना काळात you tube मार्फत
महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांना वैदीक गणित व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करता आले.
Kup chan
Wahhh wahhhh wahhhh❤️ Excellent 😘😘😘
Story concept is really good and thought full.
❤️ awesome 💥🔥
Thanks
Nice song 😍
Thank you
Great...nice theme bhau....and even nicely presented....nice song ... congratulations and wish you all the very best for your future Journey....keep it up....👍
अप्रतिम खूप सुंदर आवाज दिला या गाण्याला
धन्यवाद स्वप्नील
Congratulations 🎉 dear Pavan bhau . Great work keep it up 👍
धन्यवाद
Nice 👌👌👌
अप्रतिम सुंदरच गीत, नृत्य अभिनय, सर्व टीमला अनेक शुभेच्छा💐
धन्यवाद सीमा जी
Nice song yar ♥️ khup bhari song aahe aani concept pan chan aahe 😍❤️always fav asmita surge🥰✨keep growing
धन्यवाद ओंकार
Mast♥️🔥
Ekdam bhari🔥🔥
Very nice pankaj da khup chan ♥️😘
Thank you dear
फारच छान
धन्यवाद नितीन जी
खुपच सुंदर,अप्रतीम सादरीकरण 👌👌👌👌👌
धन्यवाद
Super❤️
धन्यवाद प्रार्थना जी
खुप छान झाल् आहे Song .. keep it up ashmita🙌🙌🙌
from .Sachin Thakur
धन्यवाद सचिन जी
Thank you dada♥️
Ek. No na Pankaj Sir keep it up.... Keep going Khup mast choreography kelit fakt ekda tumhi pn yaa screen var majja yeil 😀
तुमची इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. Thank you
Song writing direction actors concept all over song is topnote very beautiful song keep it up
Thank you
Dear Nilesh
Very nicely presented and directed with sweet voice respectfully to our kuldevta. Namaste .
धन्यवाद डॉक्टर सुमंत जी
Khup sundar ❤
Nice song pawan da 🥰🥰🥰
Thank you pratham
Khup Chan .....😍
Thank you aarti
Superb
Great
Pankaj sir
Also Screening, Concept, and Great Contributor NJ Voice for keeping Greep on eyes 😍😘😍
Thank you
By the way I didn't understood the lyrics but it's too touchy with awesome concept❤️❤️❤️
Thanks
खूप छान आहे. 👌👌👌
धन्यवाद सूर्यकांत जी
खूपच सुंदर ,माय बाई अशीच पाठिशी राहो
धन्यवाद अलका ताई जी
Keep it up 🙂👏🤩
Thank you
Very nice video n concept
Superb bhava👏👏👏👏
धन्यवाद
Osm❤️ Meera Mam😍👌
खूपच सुंदर....👍👍👍👌👌
Thank you prashant
खूपच अप्रतिम...
धन्यवाद
Congratulation Akash to you and your team 💐
Thank you
Khup chhan concept 👏👍👌👌
Thank you
Khupch chan😍😍
Thank you Vidya ji
Superb awesome ❤️🔥
Thank you so much
छान कोन्सेप्ट सर ....अप्रतिम🇮🇳🇮🇳🇮🇳
Thanks aakash