कान्हा मला केलं खुळ पुन्हा एकदा गायत्री ने स्वतःच्या कार्यक्रमामध्ये गायली....for booking 8830816430
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 21 ส.ค. 2024
- #instatrending
#gayatrivishalshelar
#instaviral #kanhamalakelkhul #gayatrishelar
परवानगी शिवाय कोणीही व्हिडिओ अपलोड करू नये व्हिडिओ अपलोड केल्यास अधिकार सगळे गायत्री विशाल शेलार ऑफिशियल यूट्यूब चैनल चे असतील धन्यवाद..
अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा
गायत्री चे गायन अप्रतिम
खूप छान गाते
खूप आनंद वाटला की ही नगर ची पोर आता महाराष्ट्राची महागायिका आहे .
खूप अभिमान आहे मला
सुनील शिंदे मुंबई
आवाज म्हणजे १ नंबर आहे फक्त घाई झाली वाजवणार या कडून मस्त गायत्री फार छान
जसं सौंदर्य, तसा आवाज❤❤❤❤❤❤
विश्वास ठेवा किंवा नको,
पण मी हे गाणं रोज १०-१५ वेळा ऐकतो.
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
गानसम्राज्ञी गायत्रीताई हे पारंपारिक लोकगीत, चित्रपट गीते या संगितमयसृष्टीतील पार्श्वगायनाच्या इतिहासातील एक सुवर्णपान. त्यांच्या मंजुळ स्वरांना प्रांतांची, देशांच्या सीमांची मर्यादा नाही.
Keep it up
गायत्री ताई तुमचा आवाज खूप खूप छान आहे 👌👍👍👋👋
ताई आवाज खुप छान आहे मी जय भवानी बँजो बेगमपूर यांच्या येथे हे गाणे ऐकले खरचं अंगावर काटा आला 👌🏻👌🏻👌🏻👆🏻👍🏻🙏🏻🎤🎹
Original singer mi swathach ahe
Very nice and beautiful 🌹 kkkkkaaaadddddkkkk avaj tai 👍
लईच जबरदस्त 🥰👌👌👌
Nice Gayitri Tai Beautiful Voice
अतिसुंदर
संगीत वाल्यांनी लय घाई केली
गायकीचा नाद खुळा ❤❤
अप्रतिम आवाज ताई ❤
खुप छान अप्रतिम सुंदर सेवा सादर केली आहे क्या बात है
खूप सुंदर एक नंबर
खरचं काय गोडवा आहे आवाजात गायत्रीच्या लय भारी
Ekdam bhari tai🙏🚩
Tai khup chan
खूप सुंदर गायलं सलाम तुमच्या गायकीला
खुप छान आवाज आहे ताईंचा🌹🌹🌺🌺🙏
जुन्नर तालुक्याची शान आहे ❤🥰
❤❤❤ खूप स्पिड ridamla
आवाज खुप छान आहे .... गायत्री ताईंचा ....❤🔥🔥 पण खुप घाई झाली म्युझिक ची ..स्पीड लावलं आहे ....रिदम नाही भेटला बाकी त्यांची original गवळण ऐकायला खुप भारी वाटते 😊😊❤❤
शिवनेरी तालुक्याची आन बाण, शान।
खतरनाक 🔥❤ 😍
Rag कलावती मध्ये अतीशय गोड सादरीकरण ताई, आनंद वाटला फक्त तुमचा आवाज स्पष्ट येत नाही.. शब्द स्पष्ट ऐकू आले पाहिजे
Live video shooting असल्यामुळे
❤❤❤
Lay bhari ताई
Khup sundar ❤❤❤
नादच
सुंदर
Kya bat haiii❤
Nice 👍👍
👍👍👍👍👌👌👌
Super tai
🎉❤
Super Ok
स्नेहा पिंपरीकर ब्रँड इस ब्रँड
वाद्य तुमच्या सुरात लावुन घ्यावी क्रुपया.
ताई तुमच्या कार्यक्रमाची सुपारी किती आहे?
Speed jast ganyacha baki aflatun
Mitar madhe vajva
अप्रतिम आवाज 👍👌