ความคิดเห็น •

  • @poonamchavan8405
    @poonamchavan8405 ปีที่แล้ว +88

    गुरुपुष्यामृत योगावर मुलगा झाला ऐकून खूप छान वाटले ताई काळजी घ्या श्री स्वामी समर्थ माऊली तुमच्या पाठीशी राहो सदिच्छा पुन्हा एकदा तुमचा अभिनंदन 🙏श्री स्वामी समर्थ🙏

  • @priyagujar592
    @priyagujar592 ปีที่แล้ว +35

    पूजा तुला खूप खूप अभिनंदन चांगलं झालं छान दिवशी बाळाला काळजी करू नको सिजरिंग आजकाल कॉमन आहे, तू तुझी आणि बाळाची काळजी घे आम्ही पण स्वामींना रोज तुझ्याबद्दल प्रार्थना करत होतो, खूप खूप अभिनंदन छान झालं फक्त मुलगा का मुलगी ते नाही समजले , काळजी करू नको हे दिवस थोडे अवघड वाटतात पण जातील लवकर सगळं काही छान होईल तू तब्येतीची आणि बाळाची काळजी घे, बघ तू म्हणेल त्या दिवशी तुझी डिलिव्हरी झाली आणि माझी स्वतःची पण इच्छा होती गुरुपुष्यामृत हा खूप छान योग होता, आणि बघ बरोबर महाराजांनी त्याच दिवशी तुझी डिलिव्हरी केली, खूप खूप अभिनंदन 💫❤️😍

  • @vaishaliwagh6051
    @vaishaliwagh6051 ปีที่แล้ว +37

    अभिनंदन ताई मूलगा झाला स्वामी तूझ्या घरी आले आरोही दीदी झाली क्षी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🌺🌺🙏🙏🙏

  • @aartidhembe6273
    @aartidhembe6273 ปีที่แล้ว +11

    अभिनंदन ताई. चांगल्या मुहूर्तावर बाळाचा जन्म झाला. स्वामी तुझ्या घरी आले आहेत. बाळाची आणि स्वतःची पण काळजी घे🎉🎉❤😊 खूप आनंद झाला

  • @manishadhole1835
    @manishadhole1835 ปีที่แล้ว +35

    अभिनंदन ताई🌹🌹छान गुरुपुष्यमुहूर्तावर बाळ आलेलं आहे स्वामींनी ऐकलं तुझे,🙏अशक्य ही शक्य करतात माझे स्वामी, माझी आई,माझी माय,माझे गुरू🙏🙏🌹🙏🙏🌹🙏🙏श्री स्वामी समर्थ ताई,🙏🌹🙏

  • @nanduhembade8468
    @nanduhembade8468 ปีที่แล้ว +8

    खूप खूप अभिनंदन ताई ऐकून खूप खूप खूप आनंद झाला श्री स्वामी समर्थ😊

  • @amrutaraut9816
    @amrutaraut9816 ปีที่แล้ว +9

    हार्दिक अभिनंदन संपूर्ण परिवाराच💐💐🎉🎉🧿
    स्वतः ची काळजी घे, मिळेल तेवढा आराम घे नंतर त्रास होतो आता जास्त बसलीस तर .
    Very Happy for you. ❤❤❤
    स्वामींनी आपली इच्छा पूर्ण केल्यावर होणारा आनंद तर अवर्णनीय असतो.
    श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @durgagophane-nt4gq
    @durgagophane-nt4gq ปีที่แล้ว +3

    स्वामींची कृपा आहे ताई तुमच्यावर तुम्ही खुप कळवलिने सेवा करता आणि आम्हाला चांगले मार्गदर्शन करता स्वामी तुम्हाला कधीच काही कमी पडू देणार नाही... अभिनंदन ताई ❤ श्री स्वामी समर्थ.

  • @meenapawar4943
    @meenapawar4943 ปีที่แล้ว +3

    अभिनंदन ताई तुझे 🎉🎉
    बातमी ऐकून खूप आनंद झाला आहे स्वामींनी तुझी आणि आपल्या स्वामी समर्थ परिवाराची इच्छा पूर्ण केली गुरुवारी आणि गुरुपुष्यामृत योग होता त्या दिवशीच बाळ👶 जन्माला आले खूप खूप छान ताई. काही काळजी नको करू ताई सगळे ठीक होईल. स्वामी आहेत सगळे छान होईल. ताई काळजी घ्या तुमची आणि बाळाची.
    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🙏🌺🙏🎉

  • @truptibawadekar1629
    @truptibawadekar1629 ปีที่แล้ว +40

    अभिनंदन ताई, बाळास खूप खूप आशीर्वाद, श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏

  • @swamisamarthdarshan
    @swamisamarthdarshan ปีที่แล้ว +2

    खुप खुप अभिनंदन ताई स्वामीं चा असाच आशीर्वाद असु दे तुझ्यावर आणि काळजी घेग स्वत ची आणि बाळाची❤श्री स्वामी समर्थ🙏🌹

  • @aparnakudtarkar720
    @aparnakudtarkar720 ปีที่แล้ว

    अभिनंदन ताई....खूप खूप आनंद झाला.स्वामी महाराजांची कृपा

  • @meghnapawar3815
    @meghnapawar3815 ปีที่แล้ว +10

    ।।श्री स्वामी समर्थ।।
    अभिनंदन ताई❤❤❤
    खुप छान आनंदाची बातमी दिली आणि ताई जिथे स्वामी आहेत तिथे काहीच कठिण नाही ते आहेत काळजी घ्यायला, या सुखापुढे कोणत्याही वेदना काहीच नाही😊काळजी घे ताई स्वःताची बाळाची, ऊष्णता खुप आहे...
    पुन्हाएकदा खुप खुप अभिनंदन😊❤❤❤

  • @poonamkamble6101
    @poonamkamble6101 ปีที่แล้ว +428

    ताई तुला मुलगा झाला आहे.स्वामी आले आहेत तुझ्या जवळ....🙏.....स्वामींचा आशीर्वाद आहे......स्वामी समर्थ

  • @dipalijadhav5193
    @dipalijadhav5193 ปีที่แล้ว +23

    Congratulations...🎉 ताई गुरुवारी delevari झाली महंजे साक्षात स्वामीच आलेत घरी....खूप आनंद वाटला ऐकून...परत एकदा अभिनंदन... 🌹श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌹

  • @manjushamapare6040
    @manjushamapare6040 ปีที่แล้ว +10

    अभिनंदन ताई 🎉बाळाची आणि तुझी काळजी घे ❤श्री स्वामी समर्थ 🙏

  • @geetakedare2068
    @geetakedare2068 ปีที่แล้ว +6

    मला खात्री होती पूर्णपणे की बाळ गुरुपुष्यामृतच्या दिवशीच होणार व तसेच झाले ❤🎉खूप खूप अभिनंदन पूजा 💐💐🎊🎉

  • @vidyadhuri7249
    @vidyadhuri7249 ปีที่แล้ว +72

    🙏🌺अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🙏🙏🙏
    खूप खूप अभिनदन ताई 💐 ऐकून खूप आनंद झाला.काळजी घे ताई स्वतःची आणि बाळाची .स्वामी आहेत पाठीशी. 🙏🙏❤️

  • @bharatidabhade5304
    @bharatidabhade5304 ปีที่แล้ว +2

    अभिनंदन ताई 🎉 खूप आनंद झाला ही बातमी ऐकुन, काळजी घे स्वतःची आणि बाळाची, Swami Always Blessed U Dear ताई

  • @vijaypatil7946
    @vijaypatil7946 ปีที่แล้ว +6

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ ,,महाराज की जय 🙏🙏🌺🌺 अभिनंदन ताई 🎉🥳🥰🥰

  • @kalpanashejal6603
    @kalpanashejal6603 ปีที่แล้ว +19

    अभिनंदन ताई तू तुझी आणि बाळाची काळजी घे श्री स्वामी समर्थ 🙏

  • @aditigaikwad6331
    @aditigaikwad6331 ปีที่แล้ว +35

    ||अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त|| जय स्वामी
    WooW.. Welcome🎉 🍼👼 खूप छान वाटतेय.. गुरुपुष्यामृत ला बाळाचा जन्म.. ते या जगात आले.. आपल्यात आले.. आणि विशेष स्वामींचा सानिध्यात आले... असा परिवार सगळ्यांना मिळो... ❤ काळजी घे pooja Di.. बाकी आपले स्वामी च आहे कर्ता करविता 💯💯🤗

  • @pramodrane-dg1gj
    @pramodrane-dg1gj ปีที่แล้ว +2

    ताई खूप खूप अभिनंदन बाळाची आणि तुझी काळजी घे श्री स्वामी समर्थ महाराज गुरुमाऊली आहेत तूझ्या पाठीशी अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🙏🙏

  • @priyabobade9061
    @priyabobade9061 ปีที่แล้ว +2

    अभिनंदन ताई आणि तुमच्या बाळाला खूप खूप आशिर्वाद श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏

  • @akshatapatil1440
    @akshatapatil1440 ปีที่แล้ว +33

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌼🙏 ताई खूप खूप अभिनंदन हे ऐकून खूप छान वाटले🤗❤.... बाळाची आणि तुमची काळजी घ्या.......

  • @sandhyaparadkar6354
    @sandhyaparadkar6354 ปีที่แล้ว +7

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मुलगा झाला छान वाटलं काळजी घे तुझी आणि बाळाची💐❤

  • @deepalibhalshankar8171
    @deepalibhalshankar8171 ปีที่แล้ว +3

    हार्दिक अभिनंदन ताई🥳💐💐काळजी घ्या❤❤श्री स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद सदैव तुमच्या सोबत असू दे🙏श्री स्वामी समर्थ💖🥰

  • @ranjeetbahirat3603
    @ranjeetbahirat3603 ปีที่แล้ว

    ताई खुप खुप आनंद वाटला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ताई तुम्ही दुसऱ्यांसाठी एवढं करता महाराज नक्कीच तुमचं सगळं चांगलं करतील श्री स्वामी समर्थ मुलगा झाला खुप खुप छान वाटलं खुप छान श्री स्वामी समर्थ

  • @swpnalishinde5123
    @swpnalishinde5123 ปีที่แล้ว +5

    अभिनंदन ताई तुझी आणि बाळा ची काळजी घे श्री स्वामी समर्थ 🙏❤️🥰

  • @ashwinilondhe6996
    @ashwinilondhe6996 ปีที่แล้ว +5

    Congratulation Tai..🥳🥳 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय...🌺🌺🌺🙏🙏🙏🙏

  • @manishabhosale9956
    @manishabhosale9956 ปีที่แล้ว +1

    श्री स्वामी समर्थ...ताई अभिनंदन 🎉 बाळाची आणि तुमची काळजी घ्या बाकी स्वामी आहेतच तुमच्या पाठीशी🙏

  • @joshnasalunkhe970
    @joshnasalunkhe970 ปีที่แล้ว +3

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय🙏 खूप खूप अभिनंदन ताई तुला मुलगा झाला🥳🌹 बाळाची व तुझी काळजी घे श्री स्वामी समर्थ

  • @shitalpatil7975
    @shitalpatil7975 ปีที่แล้ว +5

    अभिनंदन ताई 💐💐तुझी आणि बाळाची काळजी घे. श्री स्वामी समर्थ 🙏

  • @sangeetapalde4652
    @sangeetapalde4652 ปีที่แล้ว +31

    अभिनंदन पुजा ताई तुला मुलगा झाला ऐकुन खुप आनंद झाला स्वामी तुझ्या पाठीशी असेच कायम राहणार

    • @r.nsatpute6442
      @r.nsatpute6442 ปีที่แล้ว +2

      ही स्वामी ची कूपा आहे

    • @pradipnawale6269
      @pradipnawale6269 ปีที่แล้ว

      अभिनंदन पुजा ताई 💐💐💐💐

  • @namratajagtap6150
    @namratajagtap6150 ปีที่แล้ว

    अभिनंदन ताई. स्वामी‌ आलेत तुझ्या घरी. काळजी घे तुझी आणि बाळाची. ‌‌स्री स्वामी समर्थ 💐

  • @kavitachavan8924
    @kavitachavan8924 ปีที่แล้ว

    अभिनंदन पूजा ताई 💐
    खूप खूप छान बातमी आहे. 😊 स्वामीच आले आहेत . श्री स्वामी समर्थ 🙏🌹

  • @sheelasheelamane-ge1vw
    @sheelasheelamane-ge1vw ปีที่แล้ว +5

    खुप खुप अभिनंदन....तुझी आणि बाळाची काळजी घे....श्री स्वामी समर्थ 🙏

  • @asmitanerurkar5144
    @asmitanerurkar5144 ปีที่แล้ว +235

    काळजी घे ताई.. ऐकुन खुप छान वाटलं..❤ स्वामी माऊली नेहमी तुझ्या पाठीशी राहो * श्री स्वामी समर्थ 💐🙏

    • @harshadapatil1569
      @harshadapatil1569 ปีที่แล้ว

      Shree Swami Samarth

    • @harshadapatil1569
      @harshadapatil1569 ปีที่แล้ว +1

      Congratulations Pooja tai kalaji ghe बाळाची आणि तुझीपण ❤️

    • @anushkascorner1743
      @anushkascorner1743 ปีที่แล้ว

      Congrats Tai

    • @saritamasarankar3509
      @saritamasarankar3509 ปีที่แล้ว

      अभिनंदन ताई काही काळजी करू नका स्वामी माऊली आहेत आपल्या पाठीशी सगळे ठीक होईल फक तुम्ही तूमची आणि बाळाची काळजी घेणे 🎉🎉

    • @user-ud4bp4px9s
      @user-ud4bp4px9s ปีที่แล้ว

      ताई काळजी घे

  • @smitajadhav3454
    @smitajadhav3454 ปีที่แล้ว

    ताई खूप खूप अभिनंदन पूत्ररत्न प्राप्ती झाल्याबद्दल स्वामींनीच प्रसाद दिला खूप छान👍🌹🌹🌹🌹🌹

  • @sonalikatkar3691
    @sonalikatkar3691 ปีที่แล้ว

    खूप खूप अभिनंदन....... श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏

  • @rekhalohar-yc5qr
    @rekhalohar-yc5qr ปีที่แล้ว +20

    अभिनंदन पुजा 💐💐💐💐 तुझी व बाळाची काळजी घे ||श्री स्वामी समर्थ ||🙏🙏

  • @komallawand6100
    @komallawand6100 ปีที่แล้ว +206

    बातमी ऐकून खुप आनंद झाला ताई.....बाळाची आणि तुमची काळजी घ्या....श्री स्वामी समर्थ..... मला पण 23 जून तारीख दिली आहे...स्वामी कृपेने माझी पण डिलीव्हरी लवकर आणि सुखरूप होवो.....❤❤

  • @nirmalarupeshmishra3604
    @nirmalarupeshmishra3604 ปีที่แล้ว +1

    खूप छान वाटले ऐकून आनंद झाला खूप😊काळजी घे ताई,स्वामी bless you and your family🙏🙏

  • @hemlataslifestyle
    @hemlataslifestyle ปีที่แล้ว

    खुप खुप अभिनंदन छान मुहूर्तावर बाळाचा जन्म झाला आहे.

  • @suvarnapevekar9935
    @suvarnapevekar9935 ปีที่แล้ว +3

    🙏🌹 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹🙏 श्री स्वामी समर्थ 🌹🙏
    ताई काळजी घ्या.. खूप खूप अभिनंदन ❤

  • @madhurikamble3361
    @madhurikamble3361 ปีที่แล้ว +8

    खुप खुप खुप शुभेच्छा...❤..काळजी घ्या ...स्वामी कायम आपल्या सोबत आहेत..श्री स्वामी समर्थ 🙏

  • @ShewantaPathare-up3sc
    @ShewantaPathare-up3sc ปีที่แล้ว

    खूप खूप अभिनंदन बेटा तुला श्री स्वामी समर्थ

  • @archanadhomasecreativity4385
    @archanadhomasecreativity4385 ปีที่แล้ว +1

    श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏 पूजा तुला व तुझ्या बाळाला उदंड आयुष्य लाभो ही स्वामी चरणी प्रार्थन👏🙏👏🙏

  • @jayshreegohil1047
    @jayshreegohil1047 ปีที่แล้ว +5

    अभिनंदन पूजा 💐 तुझी आणि बाळाची काळजी घे 🙏🏻

  • @VaishaliDeore-pe2ew
    @VaishaliDeore-pe2ew ปีที่แล้ว +18

    खुप खुप अभिनंदन पुजा बाळा चार जन्म गुरूवारी झाला साक्षात बाळाच्या रुपाने सद्गुरू आले तुझ्या घरी खुप खुप आर्शिवाद बाळाला ❤🎉

    • @kalpanasalunke3433
      @kalpanasalunke3433 ปีที่แล้ว

      खूप खूप अभिनंदन पूजा

  • @sandhyaborkar4438
    @sandhyaborkar4438 ปีที่แล้ว

    अभिनंदन 💐💐💐पुजा खूप छान बाळ आणि तुझी तब्येत उत्तम राहो हि स्वामी चरणी प्रार्थना 🙏🙏🙏आरोही खूप खुश आहे 👍🏻👍🏻

  • @chaitalisarode3330
    @chaitalisarode3330 ปีที่แล้ว

    अभिनंदन ताई🎉...श्री स्वामी समर्थ🙏काळजी घे बाळाची आणि तुझी

  • @GuruAtridatta
    @GuruAtridatta ปีที่แล้ว +5

    Shri Gurudev Dutt
    I am very happy to hear the sweet news.. I pray at the feet of Datta Maharaj that the baby gets knowledge, health, prosperity, happiness and wealth.✨✨So happy for your growing family!!

  • @sarikasapkalraut1341
    @sarikasapkalraut1341 ปีที่แล้ว +53

    ताई खूप खूप आनंद झाला एकूण🎉 डोळ्यात पाणी च आल पण आनंदाचे अश्रु आहेत ....!खूप खूप शुभेच्छा ताई ....! स्वामी महाराज नेहमी तुझा अशेच पाठीशी राहो...!🙏 श्री स्वामी समर्थ....!🙏

  • @jayashrisandbhor5353
    @jayashrisandbhor5353 ปีที่แล้ว +3

    खूप खूप अभिनंदन ताई🎉🎉❤❤ ताई तुझी आणि बाळांची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @rupaligavali980
    @rupaligavali980 ปีที่แล้ว +1

    खूप खूप अभिनंदन ताई तुमची आणि बाळाची काळजी घ्या 💐🥳 श्री स्वामी समर्थ

  • @alkaredekar5601
    @alkaredekar5601 ปีที่แล้ว +3

    Congratulations Tai take care of yourself and baby God bless the baby मी खूप खुश आहे की तूला २५ गुरुवारी व गुरपुष्याम चा दिवसावर बाळ झाल. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🤗🍫🎉🎉

  • @Anusarionroal
    @Anusarionroal ปีที่แล้ว

    Khup khup Abhinandan ❤ tuza var swami krupa ashich raho
    Sree swami samartha

  • @ramabalekundri6099
    @ramabalekundri6099 ปีที่แล้ว

    Avdut chintan shri gurudev datta
    Congratulations maharajani sagle ichha tumche puran Keli
    Asch kush Raha
    Shri Swami Samarth ❤

  • @bhartitambi6299
    @bhartitambi6299 ปีที่แล้ว +6

    Many Many Congratulations❤ tai Shree Swami Samarth 🎉

  • @Lotus386
    @Lotus386 ปีที่แล้ว

    खूप खूप अभिनंदन ताई🤗👨‍👩‍👧‍👦 स्वामी समर्थांनी तुझी इच्छा पूर्ण केली

  • @dipeekaparkar7254
    @dipeekaparkar7254 ปีที่แล้ว +7

    Congratulations Tai😍 Lots of love to you and your Baby😘 Take care😊 Shree Swami Samarth🙏

  • @manishapalkar9943
    @manishapalkar9943 ปีที่แล้ว +27

    काळजी घे ताई ऐकून खूप छान वाटलं स्वामी समर्थ माऊली नेहमी तुझ्या पाठीशी राहो हीच सदिच्छा 💐♥️🙏🏻 श्री स्वामी समर्थ 🙏🏻❣️🙌

    • @kaminikakde3630
      @kaminikakde3630 ปีที่แล้ว +1

      Congratulations🎉🥳 diii baby ch name na samarth thav aata😊🥰

    • @prmdnayak4737
      @prmdnayak4737 ปีที่แล้ว

      अभिनंदन

  • @manishakodte7059
    @manishakodte7059 ปีที่แล้ว

    Congratulations.....Balala khup khup Aashirwad.. Shree Swami Samarth 🙏

  • @sangitachavan3010
    @sangitachavan3010 ปีที่แล้ว +2

    श्री स्वामी समर्थ ताई खुप छान झालं ताई ओवी ला भाऊ आणि तुला मुलगा झाल्या बद्दल स्वामी आई चरणीं कोटी कोटी प्रणाम

  • @Bhagyashri0402
    @Bhagyashri0402 ปีที่แล้ว +3

    Congratulations Dear❤💐😇Stay blessed n healthy with your baby 😊Lots of love to you and your baby😍

  • @Manali_0087
    @Manali_0087 ปีที่แล้ว +10

    Shri swami samarth 🌸Manapasun khup khup abhinandan !! Kalgi ghe tai ❤Khup khup blessings to newborn baby and arohi as well ! Best wishes ! Heartiest congratulations once again !

  • @rekhadeo1196
    @rekhadeo1196 ปีที่แล้ว +2

    अभिनंदन बाळ बाळंतीण ‌ खुशाल राहो श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @laxmibhoinkar9316
    @laxmibhoinkar9316 ปีที่แล้ว +6

    अभिनंदन पुजा तुझी इच्छा महाराजांनी पुर्ण केली श्री स्वामी समर्थ ❤

  • @surekhapatil8926
    @surekhapatil8926 ปีที่แล้ว +3

    💐अभिनंदन💐 पुजा,स्वामी समर्थांची कृपा नेहमी तुझ्यासोबत राहो,ही स्वामी चरणी प्रार्थना...🙏🙏🙏
    take care ❤

  • @jagrutithakare683
    @jagrutithakare683 ปีที่แล้ว

    स्वामी समर्थ महाराज की जय.ताई.खुप.धन्यवाद.

  • @snehalkenjale
    @snehalkenjale ปีที่แล้ว

    Abhinandan... 🎉🎉🎉🎉Shree Swami Samarth.. 🌹🙏💐 Swami ale.... 🙏🙏🙏

  • @kirtibhoyar36
    @kirtibhoyar36 ปีที่แล้ว +3

    Congratulations Puja🎉🌹lots of love to you and your kids

  • @VarshaBhagat-ns5bw
    @VarshaBhagat-ns5bw ปีที่แล้ว +11

    अभिनंदन पूजा 😊🙏, ऐकून खूप आनंद झाला स्वामिनी तुझी इच्छा पूर्ण केली, तुझी व बाळाची काळजी घे💐💐, श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏

  • @suhasinibhagat3929
    @suhasinibhagat3929 ปีที่แล้ว

    Khup khup Abhinandan puja🙏 shree swami samarth 🙏

  • @Harlygaming07
    @Harlygaming07 ปีที่แล้ว

    खूप खूप. अभिनंदन ताई खूप आनंद झाला एकूण खूप नशिबवान आहेस ताई स्वामी तुझ्या पाठीशी आहेत काळजी घ्या 🎉🎉💐💐

  • @sangitadave1926
    @sangitadave1926 ปีที่แล้ว +5

    ताई जास्ती काळ्जी घे तुझी आणि बाळाचे विचार नको करु चांगलं होईल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤❤

  • @snehalparte4229
    @snehalparte4229 ปีที่แล้ว +5

    खूप खूप अभिनंदन पूजा... Stay blessed happy & healthy... Once again heartiest congratulations to you....& Ur family 🎉🥳💐🎉 take care... श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏

    • @omjeer4600
      @omjeer4600 ปีที่แล้ว

      Congratulations dear

  • @dipalichakankar8635
    @dipalichakankar8635 ปีที่แล้ว

    🌺॥श्री स्वामी समर्थ॥🌺
    🙏 🙏 🙏
    खुप खुप अभिनंदन ताई..❤💐
    काळजी घेत स्वताःची आणि बाळाची...

  • @savitagawade6295
    @savitagawade6295 ปีที่แล้ว

    अभिनंदन ताई स्वामी नेहमी तुझ्या बरोबर राहो. व सर्वाची ईच्छा पूर्ण करो.🌺 श्री स्वामी समर्थ 🌺

  • @shubhangishinde7824
    @shubhangishinde7824 ปีที่แล้ว +3

    ऐकुन खुप आनंद झाला.काळजी घे.
    श्री स्वामी समर्थ👐

  • @rajupatil4170
    @rajupatil4170 ปีที่แล้ว +1

    श्री स्वामी समर्थ ताई अभिनंदन ताई तुम्हाला बाडा चि आणि तुमची काळजी घ्या बाडा च नाव समर्थ ठेवा छोटे स्वामी आले तुमच्या घरी श्री स्वामी समर्थ बाडा ताई त्या दिवशी आमच्या कडे खुशी आली माझी मुलगी पास बहत्तर टक्के मिळाले ताई जे स्वामी भक्त त्या ना गुरुवार वारीच खुशी देतात श्री स्वामी समर्थ ताई काळजी घ्या 🙏

  • @archanawaykar1239
    @archanawaykar1239 ปีที่แล้ว

    खूप खूप अभिनंदन 💐💐💐💐श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏

  • @asmitasuryarao5148
    @asmitasuryarao5148 ปีที่แล้ว +3

    Congratulations both of you.....swami always bless you....shree Swami Samarth 🙏🙏

    • @r.c.shirsath2344
      @r.c.shirsath2344 ปีที่แล้ว

      Rajani shirsath 😂congrats both of you.....shree swami samarth

  • @user-jq3ow2ps6r
    @user-jq3ow2ps6r ปีที่แล้ว +3

    🙏🌺🌸श्री स्वामी समर्थ 🌺🌸🙏 खुप खुप आभिनंदन ताई तुम्हाला व तुमच्या कुटुंबीयांना काळजी घ्या ताई तुमची व बाळाची💐🥰😘

  • @komalchavan4639
    @komalchavan4639 ปีที่แล้ว

    Shree swami samarth taiii khup chhhh mast khupppp chhan vattal khup aanand jhala taiiiiii 💐💐💐🙏🙏🙏🥰🥰😍😍❤❤

  • @RanjanaShinde-vj2it
    @RanjanaShinde-vj2it ปีที่แล้ว +1

    अभिनंदन ताई स्वामी समर्थ आहेत तुझ्या पाठीशी , काळ्जी घे ,श्री स्वामी समर्थ

  • @suvarnaandhyal5399
    @suvarnaandhyal5399 ปีที่แล้ว +23

    खूप खूप अभिनंदन ताई तुमची आणि बाळाचे दोघांची काळजी घ्या🎉🎉 .श्री स्वामी समर्थ🙏🏻

    • @lookmahanews5979
      @lookmahanews5979 ปีที่แล้ว

      खूप छान अभिनंदन

    • @varshaamle8464
      @varshaamle8464 ปีที่แล้ว

      खूप खूप अभिनंदन पूजाताई काँग्रॅच्युलेशन स्वामी समर्थांचा आशीर्वाद आहे तुमच्या पाठीशी काळजी घ्या तुमची आणि बाळाची

  • @seemajagdale9737
    @seemajagdale9737 ปีที่แล้ว +15

    Hearty congratulations Pooja Tai for the newborn baby.....👏👏👏
    Also....,Hearty congratulations to entire family too....👏👏👏
    Swami Maharajanchi krupa tumchya var aani pariwara ashich raho de....
    He Swaminchya charani namra vinanti....
    Kalgi ghya ....
    Stay healthy....
    Stay blessed.... 😇
    Shree Swami Samarth.....🙏
    Keep Smiling! 😊

    • @vaishalibhamare6083
      @vaishalibhamare6083 ปีที่แล้ว +1

      Congratulations Tai khup khup abhinandan balachi Ani tumchi kalji ghya ....mi pn tai pahilyanda akkolkot la geli hoti ani 25 la gurupushyamtrut lach swaminche darshan zale..mi khup khush hoti...

    • @seemajagdale9737
      @seemajagdale9737 ปีที่แล้ว

      Wow....that's great....
      Swami Maharajanchi krupa tumchya var aani pariwara asu de....
      He Swaminchya charani namra vinanti.....
      Stay blessed....😇
      Shree Swami Samarth....🙏
      Keep Smiling! 😊

  • @secretsuperstar992
    @secretsuperstar992 ปีที่แล้ว

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
    अभिनंदन ताई स्वामी महाराज तुमच्या कायम पाठीशी आहेत

  • @Amhi_Swamibhakt.
    @Amhi_Swamibhakt. ปีที่แล้ว

    Congratulations tai..❤
    श्री स्वामी समर्थ 🌹

  • @kavitasankhe9500
    @kavitasankhe9500 ปีที่แล้ว +5

    Congratulations Pooja ....Take care of yourself and baby 😘😘. ..Shree Swami Samarth 🙏🙏🌺🌺

  • @samardeshmukh3900
    @samardeshmukh3900 ปีที่แล้ว +3

    Heartly Congratulations both of you and Aarohi

  • @roshanirathod9539
    @roshanirathod9539 ปีที่แล้ว

    खूप खूप अभिनंदन दीदी श्री स्वामी समर्थ

  • @sunitasutar3763
    @sunitasutar3763 ปีที่แล้ว

    श्री स्वामी समर्थ.आभिनंदन ताई ,

  • @ashwinilad3786
    @ashwinilad3786 ปีที่แล้ว +8

    काळजी घे ताई तुझी आणि बाळाची. .अभिनंदन ताई ..श्री स्वामी समर्थ ...🌹

  • @sangitamore-shinde7746
    @sangitamore-shinde7746 ปีที่แล้ว +12

    जय स्वामी समर्थ🙏
    पूजा, तुझे व तुझ्या कुटुंबाचे खूप खूप अभिनंदन 💐💐
    तुझी व बाळाची काळजी घे
    श्री स्वामी समर्थ🙏

  • @reenapatkar8467
    @reenapatkar8467 ปีที่แล้ว

    श्री स्वामी समर्थ अभिनंदन पोरी तु माझ्या मुली सारखी आहेतस स्वामींनी तुझी इच्छा पूर्ण केली खुप चांगले झाले

  • @meghakavthekar9007
    @meghakavthekar9007 ปีที่แล้ว

    Congratulations 🎉 shri swami samarth
    Tack care

  • @swamisamarth3264
    @swamisamarth3264 ปีที่แล้ว +5

    खुप छान झालं ताई🤗❤️ बाळ आणि आई दोघेही स्वस्थ राहोत, काळजी घ्या गोड ताई☺️🙏श्री स्वामी समर्थ ❤️🙏