स्त्री ढोलकीपटू निशा मोकल यांच्या मुलाखतीची प्रस्तावना अतिशय उत्कृष्ट केलीत तेजस्विनी आपण .. तसेच बोलता बोलता कळले की आपण स्वतः ही एक तबला विशारद आहात.. 😇 मुलाखत छानच झाली आणि निशाताइंच्या ढोलकी वादनाने त्यात अधिकच रंगत आणली. ही मुलाखत बघून निशाताईकडून अनेक मुली प्रेरणा घेतील आणि या क्षेत्रात पाऊल ठेवतील असे वाटते.. निशाताई तुमचे खूप कौतुक आणि अनेकानेक शुभेच्छा.. 👏💐 तेजस्विनी तुमचे अभिनंदन.. 🎉

❤खूप खूप छान
आमचं पोट भरत नाही, निशाच वादन अजून हवेच वाटते. तसेच खूप उशिरानेच व्हिडिओ येतात, त्याचे वाईट वाटते. दोघींनाही खूप खूप हार्दिक शुभेच्छा!! छान मुलाखत !!
👍🙏🏼 nice
Even though I am from South I ❤ love Marathi .
मी पण worali कोळी वाड्यात माझे संगिता चे मुळ शिक्षण घेतले.
निशा ताई बद्दल खूप आदर आहे . i love her.
कृपया गैरसमज करून घेऊ नका मी ६२ वर्षा चा म्हातारा आहे. पण निशा माझी लेक असती तर मला खूप अभिमान वाटला असता.