" मान ठेवीन मी तुझ्या स्वप्नांचा " ही line खूपच जबरदस्त आहे.खूपच सुंदर प्रेमाची भावना ह्या ओळीत गुंफलीत.गाणं अतिशय सुंदर,गायन खूपच गोड. गाण्याचा शेवट खूप छान झाला.संपूर्ण टीम ला Bhavesh Bagul Music तर्फे खूप साऱ्या शुभेच्छा.
गाण्याचा शेवट खरोखरंच परफेक्ट व प्रभाशाली विचारांचा आहे. शरिरावर प्रेम करणारा खुनी बनतो; तुम्ही तर सच्चा प्रेमी रेखाटला आहे. आजच्या युगासाठी ही काव्यरचना प्रबोधनात्मक आहे. सलाम तुमच्या काव्यरचनेला!
खूप छान प्रकारे बनविलेला हा 📽️ विडिओ खूप मेहनत दिसते आहे कामं करताना, सगळ्यांची कामं खूप छान होती अभिनंदन मित्रांनो ❤️🌹 विवेक \अतूल I like it rikshawala 🤗 ..... K P PRODUCTION 07 तर्फे आपण सर्वांना हार्दीक शुभेच्छा .
गाणं अतिशय छान आहे खुप छान. ह्या गाण्याच्या सगळ्या टीम ची मेहनत कामगिरी अतिशय चांगली आहे. तुम्ही अशीच नवनवीन गाणी बनवत रहा आणि आपल्या पर्यंत पोहचवत रहा आम्ही गाण्याला नक्की सपोर्ट करू. तसेच पुढील गाण्यासाठी बेस्ट ऑफ लक. पुन्हा एकदा आपण सर्वांचे मनःपूर्वक आभार. (अंकुश चव्हात. डहाणू.)
Jabrdast song aahe , palghar jilhat khup hit song hoel , kalakar ak nbr akting krtat , yuva king dans gurup palghar jilhat khup chhan dans kartoy ,nkicha he song miliyan par hoel ,nkicha hit hoel , 🎵💌💌💌👌👌💌👌👌👌👌
सच्चा प्रेमी दर्शवणारे हे गीत आहे. सच्चा प्रेमी प्रियसीलाला जपतो; पण शरिरावर प्रेम करणारा प्रियसीचा खून करतो. हे प्रबोधनात्मक काव्यरचना लेखन करणारा कवी 'दिनेश भोईर' यांना सलाम! दिग्दर्शन, गायक, संगीतकार, नैपथ्यकार, एडिटर व कलाकार हे या गाण्याचे दागिणे; पण विचारवंत कवी ह्या गाण्याचा खरा हिरो आहे.
Javrdast song aahe ,palghar jilhat khup hit song hoel , kalakar ak nbr akting kartat ,singar ak nbr aahet ,dans gurup khup chhan dans krtat ,nkicha hit song hoel .❤️💌💌👌👌👌👌👌
Nice song 👌 nice work all team
Ekdam kadak.....
Ekdum bhaarii😍
Kadak 😍🔥
" मान ठेवीन मी तुझ्या स्वप्नांचा " ही line खूपच जबरदस्त आहे.खूपच सुंदर प्रेमाची भावना ह्या ओळीत गुंफलीत.गाणं अतिशय सुंदर,गायन खूपच गोड. गाण्याचा शेवट खूप छान झाला.संपूर्ण टीम ला Bhavesh Bagul Music तर्फे खूप साऱ्या शुभेच्छा.
Hii
He Gan khup chan aahe piliz yacha part2 song piliz kadha
चालंल ना ओके 👍
Osm yogesh dada ani team🥳🥳🥳❤❤❤💫💫💫
1 number bhava
KDK SONG 😍😍
गाण्याचा शेवट खरोखरंच परफेक्ट व प्रभाशाली विचारांचा आहे.
शरिरावर प्रेम करणारा खुनी बनतो; तुम्ही तर सच्चा प्रेमी रेखाटला आहे.
आजच्या युगासाठी ही काव्यरचना प्रबोधनात्मक आहे.
सलाम तुमच्या काव्यरचनेला!
जबरदस्त 👌👌
खूप छान प्रकारे बनविलेला हा 📽️ विडिओ खूप मेहनत दिसते आहे कामं करताना, सगळ्यांची कामं खूप छान होती अभिनंदन मित्रांनो ❤️🌹 विवेक \अतूल I like it rikshawala 🤗 .....
K P PRODUCTION 07 तर्फे आपण सर्वांना हार्दीक शुभेच्छा .
Thanq 😊
Nice song yogesh bhai dinesh sir mast song all team god work👌👌👌👌
Good work bhavano 🙌❤️🤭🔥🔥🔥🔥
खूप छान सोंग दिनेश सर आणि जगदीश दादा Nice acting योगेश दादा 👌👌👍👍🤟🤟💐💐🥳🥳😘😘
सुरेख रचना
Ek number dance....
100%🔥🔥🔥🔥
Concept song aani dance khup sundar👌🏻 Yogesh ani Shreya chaan acting ❤❤ purna team la khup khup shubheccha 👍🏻
खूप छान श्रेया !!! All the best !!! "मान ठेवीन मी तुझ्या स्वप्नांचा" End khupach chhan kela ahe. 👌👌 👌👌 👌👌 👌👌
Very nice yogesh tu toh star ho gaya bhay & yuva king ki baat alag hai😘😘😘😎
Thank u dada❤️✨
Sadha kaam nay......🔥🔥🔥
सुप्पर सौंग सर्व टीमचे अभिनंदन धंनवाद मितरांनो
Ek No Shreya❤️ Keep It Up👍🏻
Kadkkk na Yogesh da
खूपच छान दिनेश सर & all team 🔥🙌🎊
#DineshBhoir
खूप छान काम केलंय सगळ्यांनी ☺️👌👌 सुंदर साँग 😍
एकच नंबर सोंग आहे, टॉप च्या गाण्यांना टक्कर देणारं गाणं आहे. सिंगर चा मस्त आवाज आहे.
😍😍 wow
Nice song bro🔥🔥🔥🔥🔥
Waahh..... Super song..super dance. एकदम झक्कास अप्रतिम... योगेश भाऊ ची acting लई भारी ....
Nice song दिनेश सर आणि वैष्णवी जगदीश 👌👌👌👌👌
Super 💕 Shreya ✨✨✨✨all team 👍 Yuva king 💓👑
सुंदर आवाज...जगदीश भाई..आणि सर्व टीम ला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ❣️🤗
Dance, nice ahe all group 👍👍
Kdk👍👍
हेच खरं असत खऱ्या प्रेमाची व्याख्या प्रेमाचा आनंद घ्या आयुष्य खूप सुंदर आहे
दिनेश खूप छान आगे बढो.मनापासून शुभेच्छा!
Wooo 1no.. kadak dance ... awesome choreography.. nice acting by Shreya n yogesh.. all good... Storyline best🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
Mast
Lee shreyu 😍😍😍😍
Good work team. Keep growing. All the best
❤️❤️❤️
Khup chan gane aahe Dinesh sir , Vaishnavi cha aawaz pan khup sundar aahe , Purna team la Shubhechha
खरच गान्याचा शेवट खुप काही शिकवून जानारा आहे
प्रेम हे आयुष्यात मिळतच अस नाही पण त्याचा मान सन्मान राखने खुप महत्वाचे आहे,,,
गीतकारास नमस्कार 🙏😊
Khupach bharrii song😍😍😘😘Vaishnavi Tai, Jagdish da khupach Bharriii voice😘😘😘🎼🎼🎹🎹🤘🤘🤗🤗..Mast Acting....Rikshawala Part 2 pan gheun Yaaa....
खूप छान सोंग आहे 👌👌
Superb Team❤️
गाणं अतिशय छान आहे खुप छान. ह्या गाण्याच्या सगळ्या टीम ची मेहनत कामगिरी अतिशय चांगली आहे. तुम्ही अशीच नवनवीन गाणी बनवत रहा आणि आपल्या पर्यंत पोहचवत रहा आम्ही गाण्याला नक्की सपोर्ट करू. तसेच पुढील गाण्यासाठी बेस्ट ऑफ लक. पुन्हा एकदा आपण सर्वांचे मनःपूर्वक आभार.
(अंकुश चव्हात. डहाणू.)
लय भारी सोंग 👌👌👌👍
❤️💚🖤💜💙
Nic 😍
Jabrdast song aahe , palghar jilhat khup hit song hoel , kalakar ak nbr akting krtat , yuva king dans gurup palghar jilhat khup chhan dans kartoy ,nkicha he song miliyan par hoel ,nkicha hit hoel , 🎵💌💌💌👌👌💌👌👌👌👌
Super 🔥🙌
Ek number bhau
Khatarnak yogesh bhai🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
जबरदस्त गीत गायन
Shreya and whole team kamal 🙌❤
सुपर song
Nice dance
सर्वांना खुप खूप शुभेच्छा
👍👍👍👍
super👌👌👌👌❤️❤️❤️
सच्चा प्रेमी दर्शवणारे हे गीत आहे.
सच्चा प्रेमी प्रियसीलाला जपतो; पण शरिरावर प्रेम करणारा प्रियसीचा खून करतो.
हे प्रबोधनात्मक काव्यरचना लेखन करणारा कवी 'दिनेश भोईर' यांना सलाम!
दिग्दर्शन, गायक, संगीतकार, नैपथ्यकार, एडिटर व कलाकार हे या गाण्याचे दागिणे; पण विचारवंत कवी ह्या गाण्याचा खरा हिरो आहे.
खुपचं सुंदर.... गाणं.... आणि आवाज... तर अप्रतिम.... दादा tujha💞💞👌👌👌👌
👌👌
खूप सुंदर गाणे दिनेश दादा 👌👌
Very nice song , nice work all team👍👍👍👍👍
Awesome 😍 keep doing Shreya Jadhav
Javrdast song aahe ,palghar jilhat khup hit song hoel , kalakar ak nbr akting kartat ,singar ak nbr aahet ,dans gurup khup chhan dans krtat ,nkicha hit song hoel .❤️💌💌👌👌👌👌👌
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Osm song
Nice👌💯
खुपच सुंदर आहे song
खूप छान गाण्याची रचना केली आहे.... योगेश दादा.. 👍👍👌👌👌
Veri nice song 👌🏻
Next song waiting for watching 📺
👌👌👌👌👌👌👌
Nice group bro keep it up 💯💯
Song chan aahe
👍🏻
nice bhai ❤💝😘😘😘😘😘
Nice 👍 yogesh dada
मस्त सोंग
खूप सुंदर गाणे 😍😍
Nice @dineshji
Nice song Dada 👌
Far bes gana aahe all the best of luck 👌👍💐
Supar bhai👌💕 song
एक नंबर गाण्यांचा सुर आहे गोविंद भोईर वेती धन्यवाद
Khap sahan gan aahe dada 😘😘😘
Nice song 👌👌
Awesome song Weldon shreya👌👍
👌Khupch chhan Gaan......
Ase songs aikayla milat nahi atta. Khup mast. Chaal. Ani lyrics. Out standing mitranno asech kaam karat raha
#rahulkorde
Nice suraj bhai
शेवट अप्रतिम😊
Nice song 🔥👍
Very very nice song 👌👌👌👍💐
Yogesh on fire 🔥✨
Nice Song 😍😍
मान ठेवीन तुझ्या स्वप्नांचा ,, सुंदर ओळ आहे
Nice song ☺️
Nice song and video Yogesh bro 👍❤️🔥👌