मुस्लीम मुलगी आणि हिंदूचा मुलगा ! ह.भ.प.ताजोद्दिन महाराज शेख यांचे किर्तन ! Tajoddin Maharaj Kirtan
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 10 ม.ค. 2025
- हरिनामात दंग होत ‘काय मागू पंढरीनाथा, माझी चिंता तुज सर्व आहे’, या अभंगाचे गायन करत असतानाच हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने अचानक खाली बसून एका वारकऱ्याच्या मांडीवर आपला देह ठेवत औरंगाबाद येथील प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. ताजोद्दीन शेख (महाराज) यांनी शेवटचा श्वास घेतला. साक्री तालुक्यातील जामदे येथील ज्ञानेश्वरी पारायण सप्ताहात सोमवारी रात्री घटना घडल्याने वारकरी संप्रदायात शोककळा पसरली.
जामदे येथे गेल्या सात दिवसांपासून ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सुरू आहे. सोमवारी रात्री ९ वाजता औरंगाबाद येथील कीर्तनकार ह.भ.प. ताजोद्दीन शेख कीर्तन करीत होते. कीर्तनाचे निरूपण सुरू असतानाच त्यांना जोराची कळ आल्याने ते मंचावर खाली बसले. तेथेच बसलेल्या खोरी येथील भिलाजी बारीक शिंदे या वारकऱ्याच्या मांडीवर आपला देह ठेवला. ते अचानक खाली बसल्याने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता आयोजकांनी त्यांना वाहनाने नंदुरबार तालुक्यातील शनिमांडळ येथील डाॅक्टरांकडे नेले. तेथून नंदुरबार येथे हाॅस्पिटलमध्ये हलवले असता डाॅक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. यानंतर रुग्णवाहिकेतून त्यांना औरंगाबाद येथे नेण्यात आले.
All rights reserved Ⓒ Aamhi Varkari
महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तने /भारुड /गवळणी/ सप्ताह साठी "आम्ही वारकरी" या आमच्या Channel ला Subscribe करा
राम कृष्ण हरी
महाराज फार लवकर सोडून गेलात दुख होतोय.
खरंच महाराज तुमचं कीर्तन ऐकवा जसा माणसाचा कल तसा आपला बदल
गेला दिंगाबर ईश्वर भुती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी ताज वुदिन महाराज शेख राम कृष्ण हरी
जय शिवराय जय शंभुराजे, जिजाऊ, राम कृष्ण हरी 🌹
Shivaji maharaj ki jay
🚩🙏राम कृष्ण हरी 🙏विठ्ठल🙏 विठ्ठल 🙏विठ्ठल 🙏विठ्ठल 🚩छत्रपती शिवाजी महाराज की जय🚩 जय महाराष्ट्र 🚩जय शभुराजे🚩
Pra 3:35 bhakar ok
जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल महाराजांच्या कृपेने चांगले ऐकायला मिळते ताजुहिनबाबा बाबाची अशी आठवणी पुन्हा ताज्या झाल्या
0
Pll
Lll
Bu by in 7th😊 mo
Bu see Dr❤
Q@@KamajiKakade-g4b
ज्या
🎉😢🎉 जय राम कृष्ण हरी 🎉 जय राम कृष्ण हरी 🎉😢 जय हरी विट्ठल जय हरी विट्ठल 🎉 जय हरी विट्ठल महाराज हे एक आठवण म्हणजेच
जय हरी विट्ठल 🎉 जय हरी विट्ठल 🎉 जय महाराज बाबा
जय शिवराय
Jay Chhatrapati Shivaji Maharaj Jay Shambhu Jay lonari Jay Maharashtra
⁰
राम कृष्ण हरी माऊली 🚩
Jay hari
🎉 राम.राम
जय श्री राम 🚩🚩
Sitaram sitaram sitaram sitaram sitaram sitaram sitaram sitaram sitaram 🕉❤🕉❤🕉❤🕉❤
तंयंय ओझं कमी ओऐऐधंव धो धंधओवंधधधधधधंधं़़ओओधंधधधधंधधधधधधध ते
8888888j8jjjj888uj++j-a huh-jjj+ja HK HK jjjjjjjjjjjj+😍j😍😍😍++😍hjujj😍+😍j😍😂jjh😍h😍hhh😍😍h😂😂😂j😂😍uhh+😍hhhh😂h😍😍hhhh😂y😍😍😍jhh😍h😍j😍hhhhhhhhhhhhhhhhhhhh😍jjhhh--😍jjhhuh😂-hhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhjhjjyjjjjjjjj😍jjuhh-hhjjhhhhhh 😂hhhhhhhhhhhuu😍😍😍😍😍😍😂hhhh😍hjjj😂jjhhhuuuhhhhhh😍hhhhjjjhhhhhhhh😂😍😍😂hhhhjjhhhu
@@popatdhurgude6815 😍h😂hhhhhhhhhhhhhhhhhhjjjjhhhhhhhjjjjhjhhhhhhjjjjhhhhhhhhhhh-hh+hh-++hhjj+jhjjjj+JJ 😍-h--hhjh--+jjj+hh
जय हारी महाराज खरोखरच खूप छान किर्तन जय शिवाजी जय भवानी राम कृष्ण हरी
गेले दिगंबर ईश्वर विभूती 😭😭🙏🙏
🚩जय भवानी जय शिवाजी 🚩🌹🌹👏👏👏
छत्रपती शिवाजी महाराज की जय
रामकृष्ण हरी
Ramkrushan hari
जय जय राम कृष्ण हरी महाराज 🙏🏻⛳🌹🥀🌺🥀
😊
Radhe krishna hari om🕉🕉🕉🕉🕉
खुप छान जय शिवराय
Jay bhavani, jay shivaji 🕉❤🕉❤🕉❤🕉❤🕉❤
🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩
जय जय राम कृष्ण हारी.
Ram Krishna hari 🕉🕉🕉
🚩🚩🙏🚩🚩Maharaj👌👌🙏
❤❤❤❤
❤🎉🎉❤❤❤❤
राम कृष्ण हरी
ram krishna hari
Ram krsan hri
Jy sivaji
खुप छान कीर्तन महाराज राम कुरशणा हारी
🙏🙏
🙏🙏🤔
Ash Maharaj samajamde pavij
It's real muslim
😢 न
😂😂sz
Jay shree krishna ❤
रामकृष्ण हरी
छत्रपती शिवाजी महाराज की जय
🎉🎉
Jay shree Ram 🚩💥🧡
जय शिवाजी जय भवानी जय महाराष्ट्र
🚩🚩🙏🚩🚩Maharaj👌👌🙏
Jai shree ram ❤❤