माझं डिप्रेशन आणि आजारपण कशामुळे गेले?नागवेलीचा वेल कसा लावावा? आज फौजी साहेबांनी काय नवीन केले?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ก.ย. 2024
  • माझं डिप्रेशन आणि आजारपण कशामुळे गेले? नागवेली च वेल कसा लावावा
    ? आज फौजी साहेबांनी काय नवीन केले
    Hi!
    I am Chhaya Zarekar, Welcome to our youtube channel Chhaya's Creative Corner.
    #vlog
    #marathivlog
    #villagevlog
    #chhayascreativecorner
    #kitchengarden
    #terisgarden
    #kitchentips
    vlogs,daily vlogs,family vlogs,blogs,sydney serena vlogs,pinoy vlogs,kunali vlogs,wholesome vlogs,via austria vlogs,sourav joshi vlogs,piyush joshi vlogs,kunali joshi vlogs,misshosiyar vlogs,vlog,new vlog,uni vlog,alex vlog,vlog trip,date vlog,vlog 2022,calm vlog,reset vlog,minivlogs,daily vlog,vlog style,sunny vlog,korea vlog,study vlog,italy vlog,uk blogger,family vlog,kunali vlog,summer vlog,school vlog,dailyvlogs

ความคิดเห็น • 111

  • @abhishekthanekar3911
    @abhishekthanekar3911 หลายเดือนก่อน +9

    ताई तुमचे तिथले वातावरण छान आहे तुमचे मिस्टर काळजी घेणारे आहेत मुलगा छान आहे शिवाय निसर्ग झाडे किती सुंदर ह्या शिवाय आपल्याला दुसरे काय पाहिजे हॅप्पी रहायच ❤️

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  หลายเดือนก่อน

      हो ताई वेळात वेळ काढून कमेंट केले धन्यवाद ताई ☺️☺️

  • @mahersasarvlogs3163
    @mahersasarvlogs3163 หลายเดือนก่อน +2

    खूप छान व्हिडिओ झाला ताई ..आम्ही पण फौजी च आहोत ...खूप छान वाटले. .तुम्हीं पण फौजी ... नाग वेल लावण्याचा आम्ही पण खूप खूप प्रयत्न केला पण काही आलेच नाही ..तुम्ही सांगितल्या प्रमाणे नक्की करून पाहू ...तुमची गार्डन खूप आवडली .. तेही टेरेस वरती. भाऊंना पण किती आवड आहे .काही ना काही करत राहतात.. आमचे साहेब पण गार्डन मध्ये खूप काम करतात. तुमचा व्हिडिओ पाहून खूप छान वाटले. 👌👌

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  หลายเดือนก่อน +1

      हो ताई थोड्या दिवस पाण्यामध्ये ठेवा वेल आणि मग लावा छान येतो आणि मातीमध्ये हलक्या हाताने लावा जास्त दाबून नका लावू ☺️ आणि ताई आमच्या फौजी साहेबांना झाडांची खूप आवड आहे आणि मला पण आहे त्यामुळे आम्ही खूप झाडं लावतो आमचे फौजी साहेब तर ड्युटीवरुन आले की ते गार्डनमध्ये काही ना काही करत बसतात धन्यवाद ताई वेळात वेळ काढून कमेंट केली ☺️ ☺️🥰🙏

  • @sunitavishnu449
    @sunitavishnu449 หลายเดือนก่อน +5

    नगवेलीचे plyant कसे लावायचे मीच विचारले होते छाया thank you आजच माझ्या मैत्रिणीने मला plyant आणून दिला मी लावेन आता तुझ टेरेस गार्डन भारीच झाले ग मला खूप आवडलं तुम्ही दोघेही कष्टाळू आहात व्हिडियो नेहमी प्रमाणे भारी

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  หลายเดือนก่อน

      ☺️☺️🥰🥰❤️ धन्यवाद ताई ☺️☺️

  • @pranitajadhav565
    @pranitajadhav565 หลายเดือนก่อน +2

    खूप भारी ताई, तुमचा विडिओ असा असतो जसे की आपले direct संभाषण, very nice

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  หลายเดือนก่อน

      ☺️☺️🥰😍♥️ thank you tai ☺️☺️

  • @supriyadalvi7999
    @supriyadalvi7999 หลายเดือนก่อน +1

    तुमच गार्डन खूप सुंदर आहे.. आणि घर पण.. तुमच्या mr. सारखी मला पण आवड आहे DIY करायची... God bless you.. श्री स्वामी समर्थ 🙏..

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  หลายเดือนก่อน

      श्री स्वामी समर्थ, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @DrDamale
    @DrDamale หลายเดือนก่อน +3

    ❤❤छाया टेन्शन घेऊ नको तु खूप हुशार आहे. तुझी खूप भरभराट होणार आहे
    .

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  หลายเดือนก่อน

      ☺️☺️🥰🥰🙏 देवाचा आशीर्वाद तर माझ्यावर आहेच पण तुमच्यासारख्या चांगल्या माणसांचा आशीर्वाद आणि प्रेम पण आहे माझ्याबरोबर त्यामुळे नक्कीच माझं चांगलं होणार 🥰☺️ धन्यवाद मावशी ☺️🥰

  • @saralaparekar6547
    @saralaparekar6547 หลายเดือนก่อน +10

    छाया तु खुप छान तुझी कहाणी सांगितली तु नशिबवान आहे तुला आहे ऐकुन खूप दुःख वाटले असु दे छान राहा तु माझ्या गावची आहे मी नगर ला आल्यावर नक्कीच भेटेल

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  หลายเดือนก่อน +2

      हो ताई नगरला आल्यावर नक्की या घरी मला खूप आनंद होईल धन्यवाद ताई ☺️☺️

  • @pratibhasagle3718
    @pratibhasagle3718 หลายเดือนก่อน +6

    छाया तु खुप छान बोलतेस मला तुझं बोलण खुप आवडतं श्री स्वामी समर्थ

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  หลายเดือนก่อน

      ☺️😍🥰 धन्यवाद ताई ☺️☺️🥰 श्री स्वामी समर्थ 🌺🙏

  • @ashwinichorge7985
    @ashwinichorge7985 หลายเดือนก่อน +1

    ताई खुप व्हिडिओ छान वाटला निसर्ग सौंदर्य खूप छान आहे आणि तूमच गार्डन ही तूम्ही कोठे राहता

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  หลายเดือนก่อน

      खुप खुप धन्यवाद ताई, ताई मी अहमदनगर केडगावला राहते. 🥰🙏☺️

  • @hemaanshukitchen5360
    @hemaanshukitchen5360 16 วันที่ผ่านมา +1

    Shree Swami Samarth

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  16 วันที่ผ่านมา

      श्री स्वामी समर्थ 🌺😊🙏

  • @asharaut782
    @asharaut782 หลายเดือนก่อน +1

    😊❤

  • @ashvinisonavane8745
    @ashvinisonavane8745 หลายเดือนก่อน +4

    Nice 👍 Video Chaya

  • @aaichirasoi7210
    @aaichirasoi7210 หลายเดือนก่อน +2

    ताई तूमचे घर 🏡 कीती सूंदर आहे कोणतं गाव आहे आणि कोणत्या ठिकाणी आहे मला असंच निसर्गाच्या कुशीत वसलेला घर पाहिजे

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  หลายเดือนก่อน

      ताई मी अहमदनगर मध्ये केडगाव येथे राहते, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @surekharampure9748
    @surekharampure9748 หลายเดือนก่อน +2

    छान आहे ताई तुमच्या कडचे वातावरण तुमचा परिवार छान आहे शिवाय निसर्ग झाडे किती सुंदर आहे माझे पण मिस्टर पोलीस निरीक्षक आहे बुलढाणा

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  หลายเดือนก่อน

      अरे वा खूप छान वाटलं ताई तुम्ही पोलीस निरीक्षक साहेबांच्या पत्नी आहात आणि माझे व्हिडिओ पाहतात पोलीस पत्नी असणे ही एक अभिमानाची गोष्ट आहे ☺️☺️ खूप खूप धन्यवाद ताई वेळात वेळ काढून कमेंट केली ☺️

  • @pritisadawarte2154
    @pritisadawarte2154 หลายเดือนก่อน +1

    छाया छान आहे तुझा स्वभाव फॅमिली छान आहे निसर्ग साथ देतो
    मला पण खुप आवड आहे झाडांची

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  หลายเดือนก่อน

      खुप खुप धन्यवाद ताई ☺️🙏

  • @VillageRecipesMarathi
    @VillageRecipesMarathi หลายเดือนก่อน +2

    Khup Chan Ani mast tuz garden pn khup sunder ahe

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  หลายเดือนก่อน

      खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @arunachavan7022
    @arunachavan7022 หลายเดือนก่อน +1

    तुझे विचार खूपच positive आहेत

  • @KomalPawar-op7jw
    @KomalPawar-op7jw 3 วันที่ผ่านมา +1

    Tai tumaca dukha aaykun wait watal pan tumace pariwar aahi tumaca sobat. Shri Swami Samarth

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  3 วันที่ผ่านมา

      हो ताई आता माझ्या घरचे पण आहेत आणि तुमच्या सगळ्यांचे प्रेम आशीर्वाद पण माझ्याबरोबर आहेत ☺️🥰❤️❤️❤️❤️

    • @KomalPawar-op7jw
      @KomalPawar-op7jw 2 วันที่ผ่านมา

      Mala tumaci bahin samaja Tai mala Aaj pasun yek nahi Don bahini aahi shre Swami Samarth

  • @ravinakambli9474
    @ravinakambli9474 หลายเดือนก่อน +1

    Khup chan watla video❤
    Aani bagkamatun kharch khup anand milato❤

  • @surekhakachare7578
    @surekhakachare7578 หลายเดือนก่อน +1

    Khup chan video
    3

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  หลายเดือนก่อน

      खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @suvarnasathe3301
    @suvarnasathe3301 หลายเดือนก่อน +1

    Nice story , shree Swami y❤

  • @Shubhangivispute
    @Shubhangivispute หลายเดือนก่อน +2

    Khup chan

  • @SWAMI_FASHION_DESIGNER
    @SWAMI_FASHION_DESIGNER หลายเดือนก่อน +1

    ताई खूप छान गार्डन आहे तुमचे पाहताच राहावे वाटले आम्ही साहेब अकोला येथे होते मी तिथून जवळपास राहते जळगांव जामोद इथे

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  หลายเดือนก่อน

      खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @rekhaingale5320
    @rekhaingale5320 หลายเดือนก่อน +1

    Positive Thinking

  • @mahimane8884
    @mahimane8884 หลายเดือนก่อน +1

    Shree Swami Samarth Tai 🙏 first like first comment 😊

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  หลายเดือนก่อน

      श्री स्वामी समर्थ 🌺 🙏 वेळात वेळ काढून कमेंट केली धन्यवाद ताई ☺️☺️

  • @supriyarevandkar6010
    @supriyarevandkar6010 หลายเดือนก่อน +1

    Chupch chan tai trees Anand 👌👌👌👌

  • @jayashreepatil2162
    @jayashreepatil2162 หลายเดือนก่อน +2

    Shri Swami Samarth tai

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  หลายเดือนก่อน

      श्री स्वामी समर्थ ताई 🌺🙏

  • @rajukadam2262
    @rajukadam2262 หลายเดือนก่อน +2

    RUPALI kadam
    Video तुमचे खुप छान असतात.
    First comment 😊

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  หลายเดือนก่อน

      धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏

  • @SwatiAbanave-nn1ll
    @SwatiAbanave-nn1ll หลายเดือนก่อน +2

    खुप छान ताई माहित सांगितली

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  หลายเดือนก่อน

      धन्यवाद ताई ☺️☺️🥰 good morning 🌞

  • @aaradhydusane9902
    @aaradhydusane9902 หลายเดือนก่อน +1

    Khup Chan tai

  • @sadhanahazari8630
    @sadhanahazari8630 29 วันที่ผ่านมา +1

    छाया कटेरी के की झाड़ घर में लगाना नहीं

  • @sunitatikone3559
    @sunitatikone3559 หลายเดือนก่อน +2

    बाग खुपच सुंदर आहे❤❤

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  หลายเดือนก่อน

      धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏

  • @shraddhabhosalevlogs9337
    @shraddhabhosalevlogs9337 หลายเดือนก่อน +1

    ताई खूप छान ताई गुलाब वेल पण लावा माझी पण परिस्थितीत तुम्हाच्या सारकीच आहे मी आजरी पडते सारखी मला पण आईवडील सासू सासरे बहीण भाऊ कुणी नाही 😢

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  หลายเดือนก่อน

      हो ताई नक्कीच लावून गुलाब वेल मी पाहिलं नर्सरी मध्ये नाही मिळाला मला अजून दुसरीकडे पाहिल आणि मिळाला तर नक्कीच लावण आणि ताई आई वडील नाहीत याच खूप वाईट वाटतं पण ज्याला कोणी नाही त्याच्या पाठीमागे देव नक्कीच असतो मला आई वडील नाहीत पण देवाने मला नवरा खूप चांगला दिला आई-वडिलांची उणीव अजिबात भासुदेत नाही शिवाय मला तर जीव लावतो पण माझ्या भावाला पण जीव लावतो माझा भाऊ पण माझ्याकडेच असतो ☺️☺️

    • @shraddhabhosalevlogs9337
      @shraddhabhosalevlogs9337 หลายเดือนก่อน +1

      🥲

    • @shraddhabhosalevlogs9337
      @shraddhabhosalevlogs9337 หลายเดือนก่อน +1

      माझा छोटा परिवार आहे मला दोन मुली एक मुलगा आहे मुलगा मोठा आहे तो पोलीस भरती करत आहे ताई माझी छोटी मुलगी श्रद्धा ही यूट्यूब चैनल चालवते तिला सुद्धा व्हिडिओ बनवायला खूप आवडतात झाडं लावायला खूप आवडतात प्लीज ताई माझ्या मुलीच्या चॅनलला सबस्क्राईब करा की जे सुद्धा व्हिडिओ पाहत राहावा इतकी विनंती आहे माझ्या छोट्या मुलीचं नाव आहे श्रद्धा @shrddhabhoselevlogs

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  หลายเดือนก่อน

      Ho Nakkich tai ☺️☺️

  • @nasrinshaikh2435
    @nasrinshaikh2435 หลายเดือนก่อน +1

    Di he tu naag val rope he khayeche pan ahe ka sang na pan yah vel var saap yetha ka manthath plz sang tuja anubhav

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  หลายเดือนก่อน +1

      ताई नागवेल हा नागिणीच्या पानाचा वेल म्हणजे आपण जे पान खातो ना त्याच पानाचा वेल आहे माझ्या घरी पाच वर्षे झाले हा वेल आहे खूप मोठा झालाय आणि पानही खूप मोठाले आहेत पण साप वगैरे काहीच मला आतापर्यंत त्या वेळेला वरती दिसलं नाही आणि माझ्याकडे तर खूप मोकळं वातावरण आहे बाहेर आसपास इकडे तिकडे मला साप दिसतात पण वेलावरती आत्तापर्यंत नाही दिसले कधी, तुम्हाला लावायचा असेल तर तुम्ही लावा खूप छान येतो वेल

  • @manishatupe8799
    @manishatupe8799 หลายเดือนก่อน +1

    खरं आहे ताई तुझ मी फौजी पत्नी आहे मला पण दोन मुली आहेत त्यां पण बाहेर होस्टेल आहे त मिसट र पण ड्युटी ला जातात कृषी अधिकारी आहेत मला पण खूप टेनश ण येते ताई मला एक विचारायचे आहे माझ देवघर छोटे आहे मी तुझा व्हिडिओ बघून मंगल कलशाची स्थापना केली पण देवघराच्या उजव्या बाजूला छोट्या पाटावर चालत ❓

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  หลายเดือนก่อน

      हो ताई देवघराच्या उजव्या बाजूला छोट्याशा पाटावरती आपण मंगल कलशाची स्थापना करू शकतो चालतं, आणि तुमचं पण परिवार खूप छान आहे ताई ☺️ आणि एकट्या राहता म्हणून टेन्शन नका घेऊ थोडसं बिझी राहायचा प्रयत्न करायचा सकाळ संध्याकाळ थोडसं बाहेर फिरायला जायचं छान वाटतं ☺️ वेळात वेळ काढून कमेंट केली खूप खूप धन्यवाद ताई 😊☺️

  • @pritisadawarte2154
    @pritisadawarte2154 หลายเดือนก่อน +1

    तुझे घर कुठे आहे मी येइन तूला भेटायला अणि गार्डन पाह्यला खुप मस्त वाट्ले विडिओ पाहून ❤

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  หลายเดือนก่อน

      मी अहमदनगर केडगाव ला राहते ताई, नक्की या ताई, धन्यवाद ताई ☺️🙏

  • @suvarnaubale6461
    @suvarnaubale6461 หลายเดือนก่อน +1

    खुप छान ताई

  • @meenakshichavan8664
    @meenakshichavan8664 หลายเดือนก่อน +1

    मी पण अशीच लावेल नागवेल आता माहीत झाले कशे लावायचे

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  หลายเดือนก่อน

      हो असंच लावून पहा पाण्यामध्ये ठेवा आणि मग हो असंच लावून पहा नक्की रोपण तुमचा वेल ☺️🥰🙏

  • @SwatiAbanave-nn1ll
    @SwatiAbanave-nn1ll หลายเดือนก่อน +1

    ताई मी नगरला राहते तुमचे व्हिडिओ पाहते

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  หลายเดือนก่อน

      Thank you tai नगरला कुठे राहता chhayas_creative_corner_123
      chhayazarekar2 ताई या माझ्या इंस्टाग्राम दोन आयडी आहेत मेसेज करा ☺️🥰🙏

    • @SwatiAbanave-nn1ll
      @SwatiAbanave-nn1ll หลายเดือนก่อน

      @@ChhayasCreativeCorner अक्षता गार्डन टिळक रोड

  • @SajalBayas-tc1zl
    @SajalBayas-tc1zl หลายเดือนก่อน +1

    तुमचं गा😂व कुठे राहता तुमचे आजच व्हिडिओ

  • @manishabhujbal9891
    @manishabhujbal9891 หลายเดือนก่อน +1

    नागवेली चा वेल सावलीत येतो का ताई...

  • @kundakadam5775
    @kundakadam5775 หลายเดือนก่อน +1

    Khup chhan video maze Mr.Air. Force retayerd ahet amhi. Nagerla pipeline roadla rahato tumhi kute rahata please reply garden 1No🎉

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  หลายเดือนก่อน +1

      ☺️🥰 अरे वा ताई तुम्ही पण नगरलाच राहतात छान वाटलं ताई मी पण अहमदनगर केडगाव भूषण नगर ला राहते ☺️🥰khup khup dhanyawad tai ☺️

  • @StudyTutorials273
    @StudyTutorials273 หลายเดือนก่อน +1

    Tai kashache opretion zale aahe tuze

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  หลายเดือนก่อน

      ताई माझे सर्वात पहिले अपेंडिक्सचे ऑपरेशन झाले, त्यानंतर टॉन्सिलचे झाले, त्यानंतर नाकाचे हाड वाढले होते त्यामुळे दोनदा ऑपरेशन केले आणि मुलांचे एक

  • @reflexstudio9158
    @reflexstudio9158 หลายเดือนก่อน +2

    ताई तुझ्या किचन ची टूर एकदा दाखव

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  หลายเดือนก่อน

      हो नक्की ताई, धन्यवाद ताई 🙏

  • @poonampokale4614
    @poonampokale4614 หลายเดือนก่อน +1

    घरात ठेवली तर चालेल का पाण्यातील कटिंग नाग वेल

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  หลายเดือนก่อน

      हो ताई चालेल पण घरामध्ये पाण्यामध्ये तो जास्त मोठा नाही होत जसा आपण मातीत लावल्यावर होतो ☺️

  • @nasrinshaikh2435
    @nasrinshaikh2435 หลายเดือนก่อน +1

    Di dipress hu nako be positive nature thev apan khush ter jag khush yeh majya ghari punayala apan apla parivar bas mula he apli property aahe 😂😂❤❤

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  หลายเดือนก่อน +1

      ☺️☺️🥰😍♥️ हो ताई आता मी खूप खुश राहते ☺️ वाईट दिवस होते गेले निघून आता बस मुलं मुलांच शिक्षण आणि तुम्ही म्हणल्याप्रमाणे मुलच आपली प्रॉपर्टी आहे एकदम बरोबर बोलल्या बाकी काहीच नाही तर त्यांच्याकडेच मी आता लक्ष देते आणि मस्त जीवन जगते खूप पॉझिटिव्ह कमेंट होती ताई तुमची खूप छान वाटलं कमेंट पाहून वेळात वेळ काढून कमेंट केली खूप खूप धन्यवाद ☺️🙏

    • @nasrinshaikh2435
      @nasrinshaikh2435 หลายเดือนก่อน +1

      👍

  • @rekhaingale5320
    @rekhaingale5320 หลายเดือนก่อน

    Tai tumhi kontya gava varun video banvatat

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  หลายเดือนก่อน

      ताई अहमदनगर केडगाव वरून ☺️🥰 खूप खूप धन्यवाद ताई तुम्ही माझे व्हिडिओ पाहता ☺️🥰🙏

  • @VeenaMare
    @VeenaMare หลายเดือนก่อน +1

    ताई तुमचे गाव कुठले.. कुठे राहता

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  หลายเดือนก่อน +1

      अहमदनगर केडगाव मध्ये राहते ताई ☺️🙏

  • @sadhanahazari8630
    @sadhanahazari8630 29 วันที่ผ่านมา +1

    Chhaya tere Ko dekhkar Aisa lagta nahin Tum chhote gaon se aaye wale ho

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  29 วันที่ผ่านมา

      दीदी मैं एक छोटेसे गाव से हु, बहुत छोटा गाव हाय मेरा.

  • @nandanighot1613
    @nandanighot1613 หลายเดือนก่อน +1

    तुम्ही राहता कुठे

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  หลายเดือนก่อน

      अहमदनगरला राहते ताई 🙏

  • @SwatiAbanave-nn1ll
    @SwatiAbanave-nn1ll หลายเดือนก่อน +1

    ताई मला तुम्हाला भेटायचं आहे

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  หลายเดือนก่อน

      Ho Nakkich tai ☺️☺️

    • @SwatiAbanave-nn1ll
      @SwatiAbanave-nn1ll หลายเดือนก่อน

      भुषण नगर कुठे राहतात

    • @SwatiAbanave-nn1ll
      @SwatiAbanave-nn1ll หลายเดือนก่อน

      पोतदार शाळेच्या इथं माझी ननंद आहे

  • @manishabhujbal9891
    @manishabhujbal9891 หลายเดือนก่อน +1

    नागवेली चा वेल सावलीत येतो का ताई...

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  หลายเดือนก่อน +1

      हो ताई सावलीमध्ये पण चांगला येतो पोर्चमध्ये लावू शकतो किंवा एखादा शेडमध्ये लावू शकतो घराच्या एखाद्या कोपऱ्यामध्ये लावू शकतो म्हणजे घराच्या बाहेरून ज्या ठिकाणी जास्त वेळ सावली राहते अशा ठिकाणी लावू शकतो म्हणजे वेल भिंतीला धरून चांगला चालतो पण घरामध्ये लावला ना तो व्यवस्थित नाही येत