ความคิดเห็น •

  • @ganeshtapghale2008
    @ganeshtapghale2008 30 นาทีที่ผ่านมา +1

    महायुतीचे सरकार येईल....यायला पाहिजे....काळाची गरज आहे....वयक्तिक मत आहे....कोणीही जास्त लोड घेऊ नये....युती सरकार येणारच...👍👍👍🪷🪷

  • @Sujitpatil-s8n
    @Sujitpatil-s8n ชั่วโมงที่ผ่านมา +4

    महाराष्ट्र जिला बुलढाणा तालुका शेगाव मधे अजुन पण पिक विमा नाही मिळाला अजुन आता शेतकरी याना दाखवतील

  • @sambhajisolanke1425
    @sambhajisolanke1425 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    सोयाबीनला खूप भरभरून भाव दिला तुम्ही

  • @SureshKangane-oe1iz
    @SureshKangane-oe1iz 44 นาทีที่ผ่านมา

    आज शेवट ची पत्रकार परिषद पुढील पत्रकार परिषद विरोधी पक्षनेते म्हणून घेणार शंभर टक्के आहे शेवट चा जय महाराष्ट्र

  • @DJare-xh6lt
    @DJare-xh6lt 19 นาทีที่ผ่านมา

    पुन्हा पुन्हा यावे असे महायुतीचे सरकार

  • @rajendrawag783
    @rajendrawag783 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Jay shree ram

  • @sambhajisolanke1425
    @sambhajisolanke1425 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सर तुम्ही तर वारकऱ्यांना सुद्धा टाकलं की हो जेलमध्ये

  • @rameshmestri8597
    @rameshmestri8597 28 นาทีที่ผ่านมา

    रिपोर्ट कार्ड ऑनलाइन बघण्यासाठी सुविधा करावी

  • @rameshmestri8597
    @rameshmestri8597 31 นาทีที่ผ่านมา

    महायुतीचे उमेदवार जनमानसात गरिबीची सुख दुखात उपयोगी पडणारे उमेदवार द्यावेत ही नम्र विनंती जय महाराष्ट्र जय सदगुरू

  • @DJare-xh6lt
    @DJare-xh6lt 16 นาทีที่ผ่านมา

    जनतेचे प्रगतीचे आवडते असे महायुतीचे सरकार

  • @rameshmestri8597
    @rameshmestri8597 9 นาทีที่ผ่านมา

    राजापूर तालुक्यातील एमआयडीसी लवकरात लवकर मंजुरी द्या आणि 300 खाटांचे हाॅसपीटल वाटुळ येथे करावे ही नम्र विनंती जय महाराष्ट्र जय

  • @nitinkarangale
    @nitinkarangale 59 นาทีที่ผ่านมา +2

    उमेद ला ना उमेद केलं पण सर तुम्ही

  • @damodarvanway899
    @damodarvanway899 44 นาทีที่ผ่านมา

    सर्व kavrav सेनापती एका व्यासपीठावर.. विजयासाठी एकत्र jamlye आहेत.. इलेक्शन नंतर असे एकत्र दिसणे मुश्किल आहे.. सर्व लढाईत संपणार आहेत..

  • @DJare-xh6lt
    @DJare-xh6lt 21 นาทีที่ผ่านมา

    कितीतरी योजनांची जनतेसाठी पाऊस पडणारे सरकार म्हणजे महायुती सरकार म्हणून ना आघाडी ना बिघाडी पुन्हा पुन्हा यावे असे महायुती सरकार

  • @rameshmestri8597
    @rameshmestri8597 11 นาทีที่ผ่านมา

    कोकणातील चांगले प्रकल्प मंजूर करावेत

  • @mobeenansari1011
    @mobeenansari1011 48 นาทีที่ผ่านมา

    लेबर कार्ड पर बहुत अच्छी इसकीमे दी है आपने

  • @rameshmestri8597
    @rameshmestri8597 21 นาทีที่ผ่านมา

    कोकण रेल्वे मधे स्टेशन मास्तर ची ईतर भरती मराठी कोकणचा मुलांना प्रा धान्य दयावे

  • @DJare-xh6lt
    @DJare-xh6lt 22 นาทีที่ผ่านมา

    एकाच वादा अजित दादांचे सरकार

  • @SanjayPatil-v5g
    @SanjayPatil-v5g ชั่วโมงที่ผ่านมา +1

    शेतकरी कर्ज़ माफी चा कार्ड वर चर्चा करा

  • @rameshmestri8597
    @rameshmestri8597 12 นาทีที่ผ่านมา

    मा.उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात चांगले निर्णय घेतले आहेत धन्यवाद अभिनंदन पोलिस भरती लवकरच करावी साहेब

  • @rameshmestri8597
    @rameshmestri8597 27 นาทีที่ผ่านมา

    निवडणूक आयोगाने महाराष्ट्रात एकाच दिवशी मतदान होणार हे चांगले केले आहे

  • @sambhajisolanke1425
    @sambhajisolanke1425 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मराठा आरक्षणाचा घेतलेला निर्णय कौतुकास्पद आहे

  • @DJare-xh6lt
    @DJare-xh6lt 9 นาทีที่ผ่านมา

    फक्त महायुती महायुती

  • @rameshmestri8597
    @rameshmestri8597 30 นาทีที่ผ่านมา

    श्रीमंती कडे बघून उमेदवार देऊ नयेत

  • @rameshmestri8597
    @rameshmestri8597 23 นาทีที่ผ่านมา

    तरूण मुलांना पोलिस भरती लवकरच करावी

  • @SantoshJadhav-vg9cr
    @SantoshJadhav-vg9cr 34 นาทีที่ผ่านมา

    जनता कधी तुला आशीर्वाद देणार नाही

  • @vitthaltaur-u8t
    @vitthaltaur-u8t 3 นาทีที่ผ่านมา +1

    तुम्ही कीतीही कांम सांगा पन तुमी पालछे होनारच

  • @kalpanamate1414
    @kalpanamate1414 16 นาทีที่ผ่านมา

    महायुती सरकार खुप छान

  • @shivajijadhav5188
    @shivajijadhav5188 42 นาทีที่ผ่านมา

    आपण जाहीर करा की इकडे येऊन कीती हजार कोटी रुपये जमा केले आहे हे जनतेला सांग

  • @rameshmestri8597
    @rameshmestri8597 28 นาทีที่ผ่านมา

    मा.मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांना पुन्हा मुख्यमंत्री करावे ही नम्र विनंती जय महाराष्ट्र जय सदगुरू

  • @sandeepkulkarni7841
    @sandeepkulkarni7841 44 นาทีที่ผ่านมา

    Current Government if comes back to power on 23rd November then subsequently announce more and more freebies or discounts to farmers, poor people, retired senior citizens of Maharashtra by taxing more middle & richer class. Jay Mahayuti, Jay Maharashtra 🚩🚩

  • @rameshmestri8597
    @rameshmestri8597 25 นาทีที่ผ่านมา

    मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना महाराष्ट्रात चांगलीच योजना आहे चालू असुदे

  • @radh2202
    @radh2202 52 นาทีที่ผ่านมา

    एकनाथराव उठाव केला तोच निर्णय तुमच्या लाभाच आहे 😅😅

  • @damodarvanway899
    @damodarvanway899 41 นาทีที่ผ่านมา

    E d chye काय झाले file बंद झाली का..70 हजार कोटी ची..

  • @hanmanttompe5905
    @hanmanttompe5905 31 นาทีที่ผ่านมา

    महायुतीला मतदान नाही

  • @rameshmestri8597
    @rameshmestri8597 29 นาทีที่ผ่านมา

    समाट॔ कार्ड ऑनलाइन पाठवा

  • @arunuphad9737
    @arunuphad9737 7 นาทีที่ผ่านมา

    नंबर --1 मुख्यमंत्री शिंदे साहेब

  • @कालिदासजवारे
    @कालिदासजवारे ชั่วโมงที่ผ่านมา

    खरा राजकारणातला अभ्यासू माणूस

  • @sambhajisolanke1425
    @sambhajisolanke1425 47 นาทีที่ผ่านมา

    7000 सोयाबीनचा भाव 4000 केला

  • @namdevpansare4693
    @namdevpansare4693 ชั่วโมงที่ผ่านมา

    बदमानशाचै बादशहा त्रीकूट खोटं बोललात

  • @hanmanttompe5905
    @hanmanttompe5905 32 นาทีที่ผ่านมา

    कर्ज माफी केली वाटते, तुम्हाला शेतकरी जोड्यांनी मारल्याशिवाय सोडणार नाहीत, कर्ज माफी नाही तर भाजपा ला मत नाही

  • @जयहिंद-च3ब
    @जयहिंद-च3ब 4 นาทีที่ผ่านมา

    महायुती

  • @SanjayShinde-bn2qv
    @SanjayShinde-bn2qv ชั่วโมงที่ผ่านมา +1

    तीन ती गाडी काम बिघडी कर्जमाफीचा काय झालं

  • @nitingovari9794
    @nitingovari9794 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Sir pan mala ekahi rupaya aala nahi

  • @santoshmadhare7302
    @santoshmadhare7302 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    🚩🚩Ajyachya sarv Aamdaracha supda saaf honaar🚩🚩

  • @damodarvanway899
    @damodarvanway899 30 นาทีที่ผ่านมา

    What happend 15 lackh.. each persone.. and Kala dhan..

  • @sagarnalawade6558
    @sagarnalawade6558 46 นาทีที่ผ่านมา

    सर्व बीजेपी महाराष्ट्र मध्ये झिरो राऊत करणारे महाराष्ट्र मधले झोपलेले मावळे तुम्ही जागी गेले तू मला भुई सपाट करणार

  • @sambhajisolanke1425
    @sambhajisolanke1425 12 นาทีที่ผ่านมา

    ऑप्शन तीन ओन्ली पाटील

  • @vitthalpawar5234
    @vitthalpawar5234 ชั่วโมงที่ผ่านมา

    SADALA KASHALA. BOLAWALE TO FAKT MA. SHARDPAWAR BOLATO

  • @SanjayShinde-bn2qv
    @SanjayShinde-bn2qv ชั่วโมงที่ผ่านมา

    तीन चाकाची रिक्षा

  • @DJare-xh6lt
    @DJare-xh6lt 24 นาทีที่ผ่านมา

    कितीतरी योजनांची जनतेसाठी पाऊस पडणारे सरकार म्हणजे महायुती सरकार म्हणून ना आघाडी ना बिघाडी पुन्हा पुन्हा यावे असे महायुती सरकार

  • @DJare-xh6lt
    @DJare-xh6lt 10 นาทีที่ผ่านมา

    कितीतरी योजनांची जनतेसाठी पाऊस पडणारे सरकार म्हणजे महायुती सरकार म्हणून ना आघाडी ना बिघाडी पुन्हा पुन्हा यावे असे महायुती सरकार