दत्त दिगंबर थोडक्यात

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ธ.ค. 2023
  • दत्त जयंतीला दत्ततत्त्व हे पृथ्वीतलावर नेहमीच्या तुलनेत 1000 पटीने कार्यरत असते.
    महाराष्ट्रात हिंदूच्या बरोबरीने मुस्लिम समाजही श्रीदत्तप्रभुची उपासना करतात. मुसलमान 'फकिर' म्हणून पूजत असतात
    मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रांत साजरा होत असतो. यंदा दत्त जंयती 26 डिसेंबर 2023 रोजी आहे.
    देव-देवतांच्या काळात भूतलावर स्थूल व सूक्ष्म रूपांत आसुरी शक्ती मोठ्या प्रमाणावर वाढल्या होत्या. त्यांना दैत्य म्हटले जात असे. देवगणांनी त्या आसुरी शक्‍तींना नष्ट करण्यासाठी केलेले प्रयत्न असफल झाले. तेव्हा ब्रह्म देवाच्याआदेशानुसार वेगवेगळया ठिकाणी वेगवेगळया रूपांत दत्त देवतेला अवतार घ्यावा लागला. त्यानंतर दैत्य नष्ट झाले. तो दिवस `दत्तजयंती’म्हणून साजरा केला जातो.दत्त दिगंबरmarathiश्री दत्तdigambara digambara shripad vallabh digambarabhajan
    • प्रसिद्ध लोक शाकाहारान...
    #youtubevideo
    deill machine :- amzn.to/3tkMMpt

ความคิดเห็น •