Sushama Andhare Pooja Tadas PC:माझा उपभोग घेतला; त्यातून बाळाचा जन्म, तडस यांच्या सूनेचे गंभीर आरोप

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 เม.ย. 2024
  • #Poojatadas #Sushmaandhare #Ramdastadas #Abpmajha
    Sushama Andhare Pooja Tadas PC:माझा उपभोग घेतला; त्यातून बाळाचा जन्म, तडस यांच्या सूनेचे गंभीर आरोप लग्नानंतर मला एका फ्लॅटवर ठेवलं मला उपभोगाची वस्तू म्हणून वापरण्यात आला.. त्याच्यातून बाळाचा जन्म झाला.. खासदार आणि कुटुंबीय म्हणतात बाळाची डीएनए चाचणी करण्यास सांगितले जाते... खासदार म्हणतात मी मुलाला बेधखल केला बेबी फल केल्यानंतर मुलाला घरातून काढला नाही मग मला एकटीलाच का काढला माझ्याशी राजकारण करता... मी डीएनए चाचणीसाठी तयार आहे... मात्र माझी विनंती आहे ती कोर्टाच्या माध्यमातून करा... मला दोन वेळचा अन्न ही दिलं जात नाही... मोदीजी तुम्ही रामदास तडस यांची 20 तारखेला सभा घेण्यासाठी वर्ध्यात येणार आहात.. तेव्हा मला दोन मिनिटांचा वेळ द्या.

ความคิดเห็น • 1.2K

  • @user-kb1yk4lj7s
    @user-kb1yk4lj7s หลายเดือนก่อน +515

    पूजा तडस यांना न्याय मिळालाच पाहिजे..आगे बढो सुषमा ताई.....

    • @RAMESH-tz4wx
      @RAMESH-tz4wx หลายเดือนก่อน

      कोण हि पूजा तडस ? निवडणुकीच्या तोंडावर हे काय बडबडते आहे ? इतके दिवस का नाही तोंड उघडलं ? नाहीतरी प्रसार माध्यमांना ब्रेकिंग न्यूज हव्या असतात . पूजा तडस केंव्हाही ह्या पूर्वी पत्रकार परिशद घेऊ शकली असती . ह्यांना आपली बाजू मांडायला सुषमा अंधारे सारख्या व्यक्ती का लागतात ?

    • @dineshwadhane6520
      @dineshwadhane6520 หลายเดือนก่อน +4

      AA Q

    • @prathamesh7701
      @prathamesh7701 หลายเดือนก่อน +7

      मोदी बायको सोडून समाजकार्य करतात.. सगळेच मोदी झाले तर काय होईल..😶🤧
      1)देश महाशक्ती होईल.
      2)देशातील महिला स्वावलंबी बनतील.
      3)देशाची लोकसंख्या कमी होईल.
      4)वरील सर्व पर्याय बरोबर.

    • @BhausahebLasure-zf5nv
      @BhausahebLasure-zf5nv หลายเดือนก่อน

      ं😊​@@dineshwadhane6520

    • @tatyabhauuchale5062
      @tatyabhauuchale5062 หลายเดือนก่อน

      ​@@dineshwadhane65209

  • @nanawagh2209
    @nanawagh2209 หลายเดือนก่อน +471

    पुजा तडस यांना न्याय मिळाला पाहिजे .

    • @dineshkharkar3091
      @dineshkharkar3091 หลายเดือนก่อน +24

      भाजपा म्हणजे आसाराम बापु कारण आज पण तो जिवंत आहे

    • @user-mv6oj2bc2j
      @user-mv6oj2bc2j หลายเดือนก่อน

      अश्या हराम खोराला व गद्दार याला सजा झालिच पाहिजे व जो कोणी उम्मीदवार त्याला जनतेने धड़ा शिकवला पाहिजे त्याची दीपाजित जप्त झाली पाहिजे, जय महाराष्ट्र

    • @user-zg6vn2pu3o
      @user-zg6vn2pu3o หลายเดือนก่อน +1

      भाजप हटाओ देश बचाओ 🚩

    • @MukundK-ci8dl
      @MukundK-ci8dl หลายเดือนก่อน +2

      एका ताईने दुसऱ्या ताई ला न्याय मिळवून द्यावा

    • @jaganwankhede9692
      @jaganwankhede9692 หลายเดือนก่อน

      ख​@@dineshkharkar3091

  • @DipakTayade-qu2wz
    @DipakTayade-qu2wz หลายเดือนก่อน +108

    पूजा ताई ने स्वतः ची आणि बाळा ची या लोकांपासून सावध राहून काळजी घ्यावी -भंगार पुढारी यांना दगाफटका करू शकतात

  • @daulatagiwale9592
    @daulatagiwale9592 หลายเดือนก่อน +90

    सुषमाताई तुम्ही पूजा ताईंना न्याय मिळवून द्या आम्ही तुमच्या पाठीशी आहोत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे शिलेदार

    • @user-jw7lh9sb2m
      @user-jw7lh9sb2m หลายเดือนก่อน

      सुषमा जरा तुझे ज्यास्तच होते़ रे तु गप्प

    • @pradipmumbaikar3611
      @pradipmumbaikar3611 หลายเดือนก่อน

      Sushma tai tumhi rajkarnasathi nahi shoshitanna nay miloun denyasathi ahat Puja amhi tumchya pathishi ahot jay hind

  • @abasahebonly58
    @abasahebonly58 หลายเดือนก่อน +264

    किती सुंदर मुलगा आहे पण त्याच्या नशिबी ही अवस्था, त्या चुमुकल्याला न्याय मिळाला पाहिजे

    • @ruchitashinde9228
      @ruchitashinde9228 หลายเดือนก่อน +1

      Shib nahi modi srkar karni bhut ahe

    • @jaibheem5095
      @jaibheem5095 หลายเดือนก่อน

      त्या मुलाला राजकारणा पाई ह्या दोघी मारु पण शकतात.

    • @laddhasun5964
      @laddhasun5964 หลายเดือนก่อน +2

      बाळ सुंदर असो अथवा बंदर तो त्याच्या आई साथी हीरा असतो.

    • @laddhasun5964
      @laddhasun5964 หลายเดือนก่อน

      बाळ सुंदर असो अथवा बंदर तो त्याच्या आई साथी हीरा असतो.

    • @laddhasun5964
      @laddhasun5964 หลายเดือนก่อน +1

      बाळ सुंदर असो अथवा बंदर तो त्याच्या आई साथी हीरा असतो.

  • @ShivajiraoJadhav-qd6wy
    @ShivajiraoJadhav-qd6wy หลายเดือนก่อน +369

    राजकारण करून खरंच समाज सेवा करायची असेल तर ह्या पूजा तडस ताई ला अगोदर न्याय द्या,.. नंतर मोदी नी परीवार सांगा ना.

    • @saeedundre7840
      @saeedundre7840 หลายเดือนก่อน +6

      Are baba kuthla pariwar ani kuthla dev hyancha

    • @UNOWN1606
      @UNOWN1606 หลายเดือนก่อน +4

      ​@@saeedundre7840allah la baghitla ka re bhadvya😂.
      रक्तबंबाळ ईद क्या खूप धमाकेदार शुभेच्छा 💥💥💥💥

    • @sunilkeer2436
      @sunilkeer2436 หลายเดือนก่อน +2

      नक्कीच मिळणार👍👍👍

    • @vinodnikalje4622
      @vinodnikalje4622 หลายเดือนก่อน

      Tumha cha kahi Kam nahi ka Modivar ka jalatata

    • @poojafadtare5055
      @poojafadtare5055 หลายเดือนก่อน

      ​4ever

  • @mehboobbawde.5844
    @mehboobbawde.5844 หลายเดือนก่อน +85

    खरच पुजा ताई ची अबीती आयकुन डोळयात पाणी आले माझी आलला जवळ दुआ आहे की पुजा ताई ला न्याय मिळाला पाहिजेत.

    • @Ghadge
      @Ghadge หลายเดือนก่อน +1

      👌👌👌👍👍👍🙏

  • @bhanudaspatil5384
    @bhanudaspatil5384 หลายเดือนก่อน +78

    पुजा तडस यांना न्याय मिळाला पाहिजे आणि रामदास तडस यांना सुप्रीम कोर्ट मधे नेऊन उगड करून त्यांना कठोर सजा मिळाली पाहिजे

    • @Ghadge
      @Ghadge หลายเดือนก่อน +3

      👌👌👌👍👍👍🙏

  • @vivekdhage9593
    @vivekdhage9593 หลายเดือนก่อน +128

    पूजाताई तडस यांना न्याय मिळालाच पाहिजे. पूजाताई आपण याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करा. महाराष्ट्रातील सर्व भाऊ तुमच्या सोबत आहेत.

  • @dilippatki5705
    @dilippatki5705 หลายเดือนก่อน +248

    आता जनतेनी पुजा ला न्याय द्यावा येणाऱ्या निवडणुकीत भाजप उमेदवार यांचे डिपाजिट जप्त करून पुजा ला न्याय द्यावा

    • @Ghadge
      @Ghadge หลายเดือนก่อน +1

      You are right 👌👌👌👍👍👍

    • @Ghadge
      @Ghadge หลายเดือนก่อน +1

      You are right 👌👌👌👍👍👍

  • @educationalvideos4869
    @educationalvideos4869 หลายเดือนก่อน +68

    अतिशय वाईट माझ्या ताईला न्याय मिळालाच पाहिजे रामदास तडस या सत्तेच्या मगरुरी माज जिरवला पाहिजे

  • @rahulbhagat1201
    @rahulbhagat1201 หลายเดือนก่อน +38

    न्याय मिळेल...संघर्ष लढा सुरू ठेवा..संविधान न्याय मिळवून देण्यासाठी आहे.. अन्यायासाठी नाही..

  • @yuvrajsurywanshi7372
    @yuvrajsurywanshi7372 หลายเดือนก่อน +166

    ताईला न्याय मिळाला पाहिजे महिलेवर अन्याय बरा नव्हे कोठे फेडसाल रे

  • @savitaavchar2632
    @savitaavchar2632 หลายเดือนก่อน +193

    पूजा तडस यांना न्याय मिळायलाच पाहिजे.

    • @Ghadge
      @Ghadge หลายเดือนก่อน

      You are right 👌👌👌👍👍👍

  • @sanjaypralhadborude.3235
    @sanjaypralhadborude.3235 หลายเดือนก่อน +21

    खुपच निंदनीय व घानेरडा प्रकार आहे, या ताईला न्याय मिळायला हवा.

  • @dnyaneshwarmerje7509
    @dnyaneshwarmerje7509 หลายเดือนก่อน +28

    कशाचा परीवार आणि कशाच काय नालायक पणाचा कळस, ताई ते न्याय देऊ शकत नाही,त्या तडसाला जनताच न्याय देईल अशी अपेक्षा करतो,सुषमा ताई मी तुमचे मनापासून आभार मानतो,

  • @manojkumarkalgunde9273
    @manojkumarkalgunde9273 หลายเดือนก่อน +179

    मोदीजींचा परीवार अदानी अंबानी भरषटाचारी लींगपीसाट सोमय्या तडस आणी बरेच जन

  • @shirishjaveri3871
    @shirishjaveri3871 หลายเดือนก่อน +86

    फडणवीस यांना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @ramdasgavit8225
    @ramdasgavit8225 หลายเดือนก่อน +34

    न्याय मिळाला पाहिजे पूजा ताईंना!

  • @bdilip9878
    @bdilip9878 หลายเดือนก่อน +94

    अहो ज्यांनी स्वतःच्या धर्म पत्नीला सोडून दिले, ते काय कुणाला न्याय देणार???

    • @satishrangare4116
      @satishrangare4116 หลายเดือนก่อน +3

      Modiji khud bagh gaye❤❤❤

    • @PRIYANSHUEKTA
      @PRIYANSHUEKTA หลายเดือนก่อน

      फेकूराम मोदी भगाव......भारत की बेटी बचाव......🙏🙏

  • @kailas7863
    @kailas7863 หลายเดือนก่อน +105

    भाजप चे बेगडी हिंदुत्व डोळे उघडा लोकांनो आशा अनेक गोष्टी समोर येतील यांनी रामाचे नाव देखील घेऊ नये.

  • @user-ol9su3jo5j
    @user-ol9su3jo5j หลายเดือนก่อน +91

    वर्ध्यातील मतदार परिवाराने रामदास तडसला हिसका मतपेटीतून दाखवुन द्या.

  • @anandbarwal3119
    @anandbarwal3119 หลายเดือนก่อน +43

    पूजा तडस यांना न्याय मिळालाच पाहिजे

  • @subhashpatil826
    @subhashpatil826 หลายเดือนก่อน +81

    सागर बंगल्यवरून फोन आल्यावर 2 दिवसात मीडिया ही बातमी दाखवणार नाही बघा

    • @Ghadge
      @Ghadge หลายเดือนก่อน +1

      You are right 👍👍👍👍👌👌👌👌...👌👌👌👍👍👍🙏

    • @c.b.i..8533
      @c.b.i..8533 หลายเดือนก่อน +3

      इलेक्शन आल कि उपभोग घेतला हे आठवल.. एवढ्या वर्षे झोपली तेव्हा नाही.. 😂😂

    • @SumitMoon29
      @SumitMoon29 หลายเดือนก่อน +3

      I'm from Wardha and yaveles Ramdas Tadas nhi yet nivdun..

    • @musarratmomin
      @musarratmomin หลายเดือนก่อน

      ​@@c.b.i..8533 lagn kontya paristhit Kel he mahit nahi Tula. Murkh mansa

  • @prakashpatil6539
    @prakashpatil6539 หลายเดือนก่อน +126

    महिला आयोग जर पीडित महिलेला न्याय देऊ शकत नसेल तर निषेध

    • @rajeshbhalchandralule7245
      @rajeshbhalchandralule7245 หลายเดือนก่อน +5

      काय उपयोग आहे त्या महिला आयोगाचा...फक्त नावापुरतेच आहे ka?

    • @sachinkijalkar8943
      @sachinkijalkar8943 หลายเดือนก่อน +4

      तिला टाईम नाही ती धरणात जास्त लक्ष देते 😂😂

    • @dineshkharkar3091
      @dineshkharkar3091 หลายเดือนก่อน

      भाजपाची उघडी कोणी दाखवायची नाही मग हिन्दुत्व उघडे पडते कारण विष्णु भगवान पंतप्रधान आहेत ना आसारामच्या चेल

  • @sharadbhendarkar3113
    @sharadbhendarkar3113 หลายเดือนก่อน +127

    झांसाराम मोदी काय न्याय देणार,ह्यावेळेस ह्यांना पराभुत करा 😊

  • @anantshinde5617
    @anantshinde5617 หลายเดือนก่อน +14

    रामदास तडस यांच्या सूनेला न्याय मिळाला पाहिजे.नव्हे तो तिचा अधिकार आहे.भाजप हटाव -देश बचाव.

  • @shashipatil6691
    @shashipatil6691 หลายเดือนก่อน +28

    महिला आयोगासारखे पद हे खरे तर सुषमाताईंसारख्या महिलाच मिळाला हवे

  • @laxmanwarade8004
    @laxmanwarade8004 หลายเดือนก่อน +73

    त्या ताईला न्याय भेटला पाहिजे मिडियावाले मतदारसंघातली लोकांनी सहकार्य करावे

    • @Gsh_1952
      @Gsh_1952 หลายเดือนก่อน

      भडवा महाराष्ट्राचा ग्रह मंत्री डोळ्यावर पट्टी काणात कापसाचे बोळे घालून बसला आहे.

  • @Ginies120
    @Ginies120 หลายเดือนก่อน +139

    तुझे पूजा चव्हाण ना होवो हीच आमची ईश्वर चरणी प्रार्थना प्रार्थना पूजा तडस ताई

    • @tpsprogamer
      @tpsprogamer หลายเดือนก่อน +6

      हो ना मला सुद्धा भीती वाटते तिची . बिचारी सुखी राहो

    • @ramdassawale2811
      @ramdassawale2811 หลายเดือนก่อน +5

      अगदी बरोबर आहे.
      काळजी घेतली पाहिजे.

    • @Ghadge
      @Ghadge หลายเดือนก่อน +2

      ​@@tpsprogamer👌👌👌👍👍👍🙏

    • @Ghadge
      @Ghadge หลายเดือนก่อน +1

      ​@@ramdassawale2811👌👌👌👍👍👍🙏

    • @musarratmomin
      @musarratmomin หลายเดือนก่อน

      Hmm 😢

  • @vishwassalunkhe4591
    @vishwassalunkhe4591 หลายเดือนก่อน +45

    अन्यायाला वाचा फोडणारी वाघीण सुषमा ताई 🙏🙏

  • @rnbmaths
    @rnbmaths หลายเดือนก่อน +12

    खूपच वेदनादायी
    पूजा तडसला न्याय मिळालाच पाहिजे.
    दोषीला कठोर शिक्षा झालीच पाहिजे.

  • @shantaramyewale8261
    @shantaramyewale8261 หลายเดือนก่อน +104

    रामदास तडस यांना मतदान होणार होते पण आता नाही

  • @vidhyaghule8513
    @vidhyaghule8513 หลายเดือนก่อน +91

    करूना मुंडे ला पण नेय मिळायला हावा

  • @kailastgadekar1315
    @kailastgadekar1315 หลายเดือนก่อน +24

    न्याय मिळाला पाहिजे

  • @arunpatil1069
    @arunpatil1069 หลายเดือนก่อน +26

    काय कुणाकडं न्याय मागता ,ज्याने स्वतः लग्नाची सोडली त्याला.😂😂😂

  • @khandurengade1492
    @khandurengade1492 หลายเดือนก่อน +135

    तडस आहे धडस यांच्या गोटया दाबा

  • @gorakhnathkapse5019
    @gorakhnathkapse5019 หลายเดือนก่อน +60

    जाहीर निषेध

  • @ashokshedge2716
    @ashokshedge2716 หลายเดือนก่อน +17

    जय महाराष्ट्र. आशिर्वाद पुजाजी तडस आशिर्वाद. जय महाराष्ट्र. प्रणाम सुषमामाऊली अंधारेजी प्रणाम. जय महाराष्ट्र.

  • @Dalestyen007
    @Dalestyen007 หลายเดือนก่อน +19

    त्याचे आता फॅमिली प्लॅनिग चे ऑप रेशन करा.ना रहेगा बास औंर ना रहेगी बांसुरी.तो नाही.म्हणत.असेल तर जबरदस्तीने करा.

  • @shobhapisal1902
    @shobhapisal1902 หลายเดือนก่อน +45

    किती मंत्री नीच आहेत सामान्य लोक बरे

  • @shishirtandel1607
    @shishirtandel1607 หลายเดือนก่อน +50

    मिडिया ने पाठपुरावा घ्यावा..ही विनंती🙏

    • @sumitilake656
      @sumitilake656 หลายเดือนก่อน

      गोदी मिडिया

  • @bhanudaspatil5384
    @bhanudaspatil5384 หลายเดือนก่อน +13

    सुषमा ताई हा व्हिडीओ व्हारला करा जेणे करून त्याचा मार्गी लागेल

  • @GaneshShejwal-uh6uq
    @GaneshShejwal-uh6uq หลายเดือนก่อน +20

    पुजा तडस यांना न्याय मिळालाच पाहिजे

  • @kalyanningadale3522
    @kalyanningadale3522 หลายเดือนก่อน +78

    याला संघ शिस्त म्हणतात

  • @mangeshshinde2521
    @mangeshshinde2521 หลายเดือนก่อน +74

    हे ऐकताना डोळ्यातून अश्रु आले यार

    • @yogesharadhye8948
      @yogesharadhye8948 หลายเดือนก่อน

      Bharapur virodhat voting Kara bhawanela kimat nahi 😢😢

    • @Ghadge
      @Ghadge หลายเดือนก่อน +1

      👌👌👌👍👍👍🙏

  • @vaibhavwandhekar9887
    @vaibhavwandhekar9887 หลายเดือนก่อน +26

    ती विचित्र वाघ कोणत्या बिळात जाऊन बसली

    • @shivajiwaghmode6998
      @shivajiwaghmode6998 หลายเดือนก่อน

      हिमालयाचे गुहेत जाऊन बसली असावी

  • @chandrakantpatil8723
    @chandrakantpatil8723 หลายเดือนก่อน +6

    सुषमा अंधारे हे तुमचे काम खुप खुप छान आहे सुंदर आती सुंदर आहे

  • @kailas7863
    @kailas7863 หลายเดือนก่อน +95

    नाव रामाचे घ्यायचे कृत्य रावणा पेक्षा ही भयानक राम नावाचा उपयोग फक्त निवडणुका साठी.

    • @sujay7301
      @sujay7301 หลายเดือนก่อน +1

      Gap re bhimtya 😊

    • @yogesharadhye8948
      @yogesharadhye8948 หลายเดือนก่อน +2

      ​@@sujay7301kaam pe vote Ram ke naam par bhik

    • @Samira796hh
      @Samira796hh หลายเดือนก่อน

      @sujay7301 sudhra re andh bhaktano

    • @rajananddhargawe6028
      @rajananddhargawe6028 หลายเดือนก่อน

      बाबारे ravan👌यांनी स्त्रियांची विटंबना नाही केली सीतामा ईला अशोकवाटिकेट शेकडो सैनिकांचा बंदोबस्त करून त्यांचे संरक्षण केले असेच म्हणता येइल.

  • @jyostnajagtap4086
    @jyostnajagtap4086 หลายเดือนก่อน +68

    किती गोड आहे हे बाळ 💐💐💐🙏🙏

    • @ShankarraoNimkar-bj2ek
      @ShankarraoNimkar-bj2ek หลายเดือนก่อน +5

      ​@@shreeduttaphoto8116
      माणूस म्हणून जगायला शिक आधी
      पक्षीय राजकारण आपल्या जागी मी पण भा ज प. लाच मत देत आलो

    • @surajrathod1002
      @surajrathod1002 หลายเดือนก่อน

      ​@@shreeduttaphoto8116tuza bahinila v4 mc

    • @indian62353
      @indian62353 หลายเดือนก่อน

      ​@@ShankarraoNimkar-bj2ek👍👍

  • @prabhakarshinde7476
    @prabhakarshinde7476 หลายเดือนก่อน +21

    राष्ट्रीय / राज्य महिला आयोगाने वरील घटनेची योग्य दखल घेतली पाहिजे. 🙏🙏🙏

  • @abhiabhi1057
    @abhiabhi1057 หลายเดือนก่อน +12

    सुषमा ताई तुम्ही खूप चांगले काम केले 💯💯👍👍

  • @ashokugade7947
    @ashokugade7947 หลายเดือนก่อน +59

    न्याय मिळलापाहिजे

    • @RAMESH-tz4wx
      @RAMESH-tz4wx หลายเดือนก่อน

      कोण हि पूजा तडस ? निवडणुकीच्या तोंडावर हे काय बडबडते आहे ? इतके दिवस का नाही तोंड उघडलं ? नाहीतरी प्रसार माध्यमांना ब्रेकिंग न्यूज हव्या असतात . पूजा तडस केंव्हाही ह्या पूर्वी पत्रकार परिशद घेऊ शकली असती . ह्यांना आपली बाजू मांडायला सुषमा अंधारे सारख्या व्यक्ती का लागतात ?

  • @RG-zy1ol
    @RG-zy1ol หลายเดือนก่อน +51

    निवडुन तर देऊ नकाच, पण तडस चे डिपाजिट जप्त झाले पाहिजे आणि ह्याला आता जेलमध्ये टाका . पुजाताई ला न्याय मिळाला च पाहिजे. जे हा देश माझा परिवार आहे अस म्हणतात त्यांनी ताबडतोब तडस वर कार्रवाई करावी .

    • @Ghadge
      @Ghadge หลายเดือนก่อน +3

      You are right 👌👌👌👍👍👍

    • @sunilchaure3972
      @sunilchaure3972 หลายเดือนก่อน +1

      बरोबर एखाद्या अपक्ष ऊमेदवाराला मतदान करा... कारण हे निवडून येऊन निलावातच ऊभे राहनार आहे 😂😂😂

    • @AnitaTamde-wd9my
      @AnitaTamde-wd9my หลายเดือนก่อน +1

      😂

  • @somnaththakare3902
    @somnaththakare3902 หลายเดือนก่อน +16

    पुजा ताई तडस यांना न्याय मिळाला पाहिजे.

  • @daulatagiwale9592
    @daulatagiwale9592 หลายเดือนก่อน +12

    पूजा ताई तुम्ही लढत राहा मी तुमच्या पाठीशी आहोत

  • @firojshaikh2136
    @firojshaikh2136 หลายเดือนก่อน +85

    चित्रा वाघ कुठे आहे आता

  • @tukaramdarde4262
    @tukaramdarde4262 หลายเดือนก่อน +31

    पुजा तडस म्याडम यांना न्याय मिलाला पाहीजे

  • @dadasahebjaybhaye3318
    @dadasahebjaybhaye3318 หลายเดือนก่อน +8

    अशा गोष्टी समाजात नेहमी घडतात, फक्त बाहेर कमी येतात

  • @hemantpangam3363
    @hemantpangam3363 หลายเดือนก่อน +39

    चित्रा वाघ रूपाली चकणकर जीवंत आहेत का नाही जरा शोध घ्यावा

    • @mpgroup1086
      @mpgroup1086 หลายเดือนก่อน

      😂😂😂

    • @riyanshpatil2518
      @riyanshpatil2518 หลายเดือนก่อน +2

      काही दिवसांनी त्याच न्याय मागायला येतील जनतेला🥴

    • @user-no1qh4ly3r
      @user-no1qh4ly3r หลายเดือนก่อน

      😅😅😅😅😅😅​@@riyanshpatil2518

    • @dahiphale5473
      @dahiphale5473 หลายเดือนก่อน

      ह्या सगळ्या बाया ,,डुप्लिकेट आहेत

  • @pradippatil3950
    @pradippatil3950 หลายเดือนก่อน +37

    अगदी बरोबर बोलत आहे ताई

  • @anantnaik356
    @anantnaik356 หลายเดือนก่อน +43

    खूप गंभीर प्रकरणआहे,तत्काळ कारवाई करण्यात यावी

  • @kailasjagtap3850
    @kailasjagtap3850 หลายเดือนก่อน +7

    स्री जन्माची ही हृदयद्रावक कहाणी मन सून्न झालवो

  • @drbharatgyn
    @drbharatgyn หลายเดือนก่อน +15

    निरागस बाळ माइक हटवण्याचा प्रयत्न करतयं, हृदयद्रावक प्रसंग. आतापर्यंत बिगर राजकीय पद्धतीने न्याय मागण्याचा प्रयत्न केला...

  • @tukaramdarde4262
    @tukaramdarde4262 หลายเดือนก่อน +21

    घाबरु नका ताई

  • @ashokshah7565
    @ashokshah7565 หลายเดือนก่อน +34

    रामदास तडस ना मुख्यमंत्रीपद द्या,आणि पंकज ला रेड लाईट चा अमदार बनवा.

  • @narebdragadgiwar2709
    @narebdragadgiwar2709 หลายเดือนก่อน +8

    यांची हिच संस्कृती आहे भाजप चे असे अनेक उदाहरण आहे हे फक्त्त महिला शक्ष्यामी करणाचा गोष्टी करतात अवलंबित नाही 🤜🤜जय महाराष्ट्र

  • @dharmrajsangle7910
    @dharmrajsangle7910 หลายเดือนก่อน +4

    तुमचं सर्व राजकारण बाजूला ठेवा या पूजा ताईला न्याय मिळालाच पाहिजे

  • @santrammangaonkarofficial
    @santrammangaonkarofficial หลายเดือนก่อน +27

    भयंकर प्रकरण

  • @physicsguru-ashishkhotre6621
    @physicsguru-ashishkhotre6621 หลายเดือนก่อน +15

    पूजा ताई तळस यांना न्याय मिळाला पाहिजे.....

  • @vasantasardar6084
    @vasantasardar6084 หลายเดือนก่อน +8

    अंधारे ताई, फार चांगल काम केले, आपले मनापासून अभिनंदन

  • @KavitaDeuramalle-vv6gi
    @KavitaDeuramalle-vv6gi หลายเดือนก่อน +9

    जाहिर निषेध झाला पाहिजे न्याय मिळाला पाहिजे या मातेला

  • @RG-zy1ol
    @RG-zy1ol หลายเดือนก่อน +14

    भीजेपी महिला साठी काहीच करत नाही फक्त देखावा करतात, मणिपूर आपण बघितलंच आहे, ते़व्हा सर्वांनी मिळून ह्या भीजेपी ला तडीपार करून देश हिताचे महान कार्य करावे.

  • @sachinbhagat4493
    @sachinbhagat4493 หลายเดือนก่อน +18

    ताई Modi ne स्वतःच्या पत्नी ला न्याय दिला नाही. तुम्हाला काय न्याय देईल तो.

  • @daulatagiwale9592
    @daulatagiwale9592 หลายเดือนก่อน +11

    पूजा तडस ताई यांना न्याय मिळालाच पाहिजे

  • @SantoshPawar-nc6cr
    @SantoshPawar-nc6cr หลายเดือนก่อน +13

    आशा खासदारांना उमेदवारी दिली आहे देणारे सुद्धा किती हुशार असतील जे आपल्या स्वतःच्या कुटुंबाचं प्रश्न सोडवू शकत नाही ते इतरांचं काय भलं करणार एवढ्या खालच्या पातळीचे उमेदवार उभे करत आहेत या पूजा ताईला न्याय मिळालाच पाहिजे सुषमा ताई आपण या ताईंना न्याय देऊ शकता बाकी कोणामध्ये एवढी धमक नाही जय महाराष्ट्र ताई

  • @shobhapisal1902
    @shobhapisal1902 หลายเดือนก่อน +14

    आरे बापरे खुप वाईट वाटते

  • @user-gk2tb3gc1r
    @user-gk2tb3gc1r หลายเดือนก่อน +12

    पुजा तडस याना न्याय मिळालाच पाहिजेत

  • @KavitaDeuramalle-vv6gi
    @KavitaDeuramalle-vv6gi หลายเดือนก่อน +8

    न्याय मिळाला पाहिजे या मातेला

  • @ramchandrashinde8824
    @ramchandrashinde8824 หลายเดือนก่อน +17

    आता चाकणकर बाई काय म्हणतात ??? महीला आयोग Please wske up as early as possible.

  • @ankushghule4426
    @ankushghule4426 หลายเดือนก่อน +18

    Well done Shumatai🙏🙏👍👍

  • @ravindrapatil6873
    @ravindrapatil6873 หลายเดือนก่อน +16

    ताई 👌👌👍🚩🚩

    • @RAMESH-tz4wx
      @RAMESH-tz4wx หลายเดือนก่อน

      कोण हि पूजा तडस ? निवडणुकीच्या तोंडावर हे काय बडबडते आहे ? इतके दिवस का नाही तोंड उघडलं ? नाहीतरी प्रसार माध्यमांना ब्रेकिंग न्यूज हव्या असतात . पूजा तडस केंव्हाही ह्या पूर्वी पत्रकार परिशद घेऊ शकली असती . ह्यांना आपली बाजू मांडायला सुषमा अंधारे सारख्या व्यक्ती का लागतात ?

  • @Harmony989
    @Harmony989 หลายเดือนก่อน +7

    राजकारणाचा दर्जा घसरला आहे..त्यांचे वैयक्तिक आयुष्याचा असा गैरफायदा घेवू नये..चुकीचं काही असेल तर पोलीस व कोर्ट आहे..आई व बाळाच्या खांद्यावर बंदूक ठेवून स्वार्थ साधू नका..चुकीच्या लोकांना शिक्षा पोलीस व कोर्ट देईल...

  • @user-ol9hk8he6uM.bhosale
    @user-ol9hk8he6uM.bhosale หลายเดือนก่อน +15

    ताई खरा न्याय मिळवायचा असेल तर फक्त अँड बाळासाहेब आंबेडकर & वंचित बहुजन आघाडी हेच तुम्हाला न्याय मिळवून देऊ शकतात.

    • @PRIYANSHUEKTA
      @PRIYANSHUEKTA หลายเดือนก่อน +1

      बस गप् 😂😂

  • @prajwalgudadhe315
    @prajwalgudadhe315 หลายเดือนก่อน +25

    हेच आहे मोदी सरकार

  • @ganeshnapte4323
    @ganeshnapte4323 หลายเดือนก่อน +13

    न्याय मिळाला पाहिजे मोदी garinty

  • @dilipkadam2423
    @dilipkadam2423 หลายเดือนก่อน +5

    ताई आदर करतो तुमचा असच नाय महिला ना 👏

  • @nature-is-our-best-property
    @nature-is-our-best-property หลายเดือนก่อน +6

    न्याय हवाय....

  • @nileshdevkate44
    @nileshdevkate44 หลายเดือนก่อน +19

    स्त्रियांना न्याय मिळालाच पाहिजे मग ती पूजा तडस असो किंवा दिशा सालियान🙏संविधान चा अर्थच आहे समविधान सर्वांना समान न्याय

  • @ashokshah7565
    @ashokshah7565 หลายเดือนก่อน +21

    रामदास नी सुध्धा यांच्यापेक्षा मोठे पराक्रम केलेत काय,?

  • @sanjaynalawade5541
    @sanjaynalawade5541 หลายเดือนก่อน +2

    खुप वाईट घटना आहे.खुप भावनिक घटना आहे.
    समाजातील कोणतीही स्त्रि असो तिच्यावर अशी वेळ येऊ नये.
    हे एक प्रकरण जे उजेडात आले आहे.
    अशा कितीतरी भगीनी आहेत त्या अन्याय सहन करतात.
    त्यांना न्याय मीळाला पाहिजे.

  • @shyamkumarhardaha9193
    @shyamkumarhardaha9193 หลายเดือนก่อน +10

    पूजा जी को न्याय मिलना चाहिए

  • @sitaramsanap7165
    @sitaramsanap7165 หลายเดือนก่อน +16

    एका खसदाराला.इतकी खाजगी घराची हसू होतःआहै एवढ समजतं नसेल तरदेएश.कसा चालवणार

  • @nandkumargharat796
    @nandkumargharat796 หลายเดือนก่อน +18

    हया ताईला न्याय मिळायला हवा

  • @pramodpatil4182
    @pramodpatil4182 หลายเดือนก่อน +13

    असे कृत्य करणाऱ्या लाज वाटली पाहिजे अहो तुम्ही सर्वसामान्याला काय न्याय देणार

  • @ganeshlokhande3158
    @ganeshlokhande3158 หลายเดือนก่อน +5

    वाईट आहे तडस त्याला शिक्षा झाली पाहिजे.

  • @Shrish_2019
    @Shrish_2019 หลายเดือนก่อน +44

    पुजा तडस याना मोदीनी न्याय द्यावा...

    • @sayitlouder649
      @sayitlouder649 หลายเดือนก่อน

      To kay nayay karnar

  • @NatureB12
    @NatureB12 หลายเดือนก่อน +3

    Pooja Tadas Tai la nyay milala pahije 100 % Support Tai la ... Pan Sushma Tai Sandeshkhali West Bengal var pan bola karan te lok ST group madhil aahet

  • @SanjayMagdum-vh6wi
    @SanjayMagdum-vh6wi 11 วันที่ผ่านมา

    या कन्येला सुषमा ताई नक्कीच मदत करती आसा आमचा विश्वास आहे

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 หลายเดือนก่อน +5

    हे राजकारणी काय कोणाला न्याय देणार सगळे राजकीय नेते सत्तेसाठी कोणाचाही वापर करून घेत आहेत सगळेच आहेत त्यात समाज सेवा करणाऱ्यांना पुढे करा राजकारण्यांना दुळीस मिळावा