माऊली गेला बाबाची पुरानी शिर्डी बघायला

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 367

  • @ankush1882
    @ankush1882 ปีที่แล้ว +16

    शेवटचा सिन बघुन अंगावर शहारा उमटला om sairam 🙇🌼🙏✨

  • @Pubglover-sg8ke
    @Pubglover-sg8ke ปีที่แล้ว +19

    आपला सर्वांचा लाडका अभिनेता, आणि स्वबळावर ओळख निर्माण करणारा कलाकार म्हणजेच माऊलीभाऊ,,,माऊली आपल्या कलेला सिनेश्रुष्टीतही तोड नाही..वाह माऊली भाऊ एकच नंबर👍👍👍👍👍

    • @Gavakadcharahda
      @Gavakadcharahda  ปีที่แล้ว +2

      मनापासून धन्यवाद दादा
      खरच खूप भारी वाटल 🙏🙏🙏

  • @dattapawar2176
    @dattapawar2176 ปีที่แล้ว +3

    माऊली भाऊ रेल्वेतला सीन एक नंबर होता

  • @sarode_j
    @sarode_j ปีที่แล้ว

    आम्हालाही साईबाबांचे दर्शन झाले धन्यवाद खूप छान

  • @shamdede8960
    @shamdede8960 ปีที่แล้ว +3

    माउली उशीर का होईना भाग टाकल्याबद्दल आनंद झाला

  • @manishagavhane1267
    @manishagavhane1267 ปีที่แล้ว +2

    मस्त❤ बाबा ची लीला दाखवली माऊली भाऊ तुमची कॉमेडी मस्त

  • @dattutukdekar
    @dattutukdekar ปีที่แล้ว

    बाईला साडी
    पाहुण्यांची दाडी
    बरं वाटतं उगाच दा डी काडली गाणं एक नंबर

  • @sureshmore7911
    @sureshmore7911 ปีที่แล้ว +2

    खुपच छान भाग झाला आहे धन्यवाद माऊली भाऊ😄😄😄😄

  • @M_satish
    @M_satish ปีที่แล้ว +10

    हा विडिओ लई आवडला माऊली भाऊ मला 😁😁😁🙏💙💙😁🙏

  • @prasadgund2882
    @prasadgund2882 ปีที่แล้ว +5

    साई बाबा कोणत्याही रुपात येऊ शकतात आणि आपल्या भक्तंसाठी मदत करू शकतात.... ओम साई राम... सर्वांनी शिर्डी येथे जाऊन साई बाबा चे वेग वेळ्या रूपाचे दर्शन घेतले पाहिजे ... खुप खुप धन्यवाद माऊली दाद ... तुमच्या या एपिसोड मध्ये साई बाबा चे दर्शन झाले खुप खुप धन्यवाद माऊली दाद 😊😊 तुम्हाला.... पुन्हा भेटू आपण माऊली दाद खरच खुप छान वटला मनाला हा एपिसोड पाहून धन्यवाद...

  • @amolgarud6657
    @amolgarud6657 ปีที่แล้ว +2

    ग्रेट व्हिडिओ... माऊली भाऊ .
    आणि हो या साई हेरिटेज व्हीलेज चे पूर्ण काम माझ्या समोर झाले आहे..
    2011ते2013 पर्यंत ...मी 2014 ला मॅनेजर होतो साई हेरिटेज चा
    आणि 1टाईम चित्रीकरण बघतोय..
    कारण याचे चित्रीकरण करून किंवा फोटोसेशन साठी ओनर परवानगी देत नसत .
    पण तुम्ही व्हिडिओ शॉट केले ..good 😊
    Nice series....

  • @satishdharampatil7687
    @satishdharampatil7687 ปีที่แล้ว +2

    ओम साई राम माऊली भाऊ.
    मी शिर्डीचा आहे.
    छान एपिसोड बनवला आहे.

  • @dilipadsul3639
    @dilipadsul3639 ปีที่แล้ว

    खुपच छान शिरडीचे साईबाबा दर्शन दाखविले 🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺

  • @sumanskitchen1979
    @sumanskitchen1979 3 หลายเดือนก่อน

    माऊली तुझ्या मुळे शिर्डी बघायला मिळाली मी शिरडीची आहे पण ही शिर्डी तुझ्यामुळे बघायला मिळाली धन्यवाद

  • @ganeshkalhapure9933
    @ganeshkalhapure9933 ปีที่แล้ว +13

    🚩ओम साई राम🚩

  • @sanjumadhu6797
    @sanjumadhu6797 ปีที่แล้ว +14

    काल गुरूवार होता आणि आज दिराच लग्न त्यामुळ जमलच नाही माऊली भाऊ माफ करा खुप छान वाटत तुम्हाला बगून माज कोन नाही तुम्हाला बगितल की माहेरची भेटली अस वाटत धन्यवाद सगळ्यांना🙏🙏🙏🙏

    • @Gavakadcharahda
      @Gavakadcharahda  ปีที่แล้ว +1

      मनापासून धन्यवाद
      खरच खूप भारी वाटल 🙏🙏

    • @sanjumadhu6797
      @sanjumadhu6797 ปีที่แล้ว +1

      @@Gavakadcharahda तुम्हालाच धन्यवाद लहान मोठ न बगता रिप्लाय करता खरच दादा तुम्ही खुप चांगले आहे

  • @ravirajmeche4374
    @ravirajmeche4374 ปีที่แล้ว +1

    माउली....दाजी... एक च नंबर.... मी तुमचा खूप मोठा फॅन आहे...................,,,,, नांद खुळा दाजी....

  • @SPNIMKARDEVLOGS3067
    @SPNIMKARDEVLOGS3067 ปีที่แล้ว +2

    Very nice video
    नमस्कार
    माऊली भाऊ
    👌👌👌✌✌👍👍👍💗💗💗💛💛💛💟💟💟

  • @sunildarkunde3469
    @sunildarkunde3469 ปีที่แล้ว +4

    एकच नंबर एपिसोड दाखवला आज माऊली भाऊ 👍👍

  • @akshaydalavi8396
    @akshaydalavi8396 ปีที่แล้ว +5

    मस्त 😘 खूप छान व्हिडिओ आहे माऊली भाऊ 🙏

  • @ramjanshaikh4163
    @ramjanshaikh4163 ปีที่แล้ว +2

    माउली भाऊ तुम्ही लवकर लवकर वीडियो टा किट जा. मला तूमचे वीडियो खुप आवड़तात.

  • @Pubglover-sg8ke
    @Pubglover-sg8ke ปีที่แล้ว +2

    ओम साईराम जय जय साईराम,,शेवटचा सीन खूप प्रेरणादायी होता

    • @ashokarangale8264
      @ashokarangale8264 ปีที่แล้ว +2

      एकच.नंबर.माऊली.भाऊ

  • @rahulmane2534
    @rahulmane2534 ปีที่แล้ว +17

    प्यार हमारा अमर रहेगा....
    खुप छान गायक 👌🏻👌🏻

    • @krushna3244
      @krushna3244 ปีที่แล้ว

      वलवशववशववररवररवशवनननननशशशशशशशरशशशधधधलववशशधधधधशधशधवशशशदशशशशशशशधशशधवशवधशशधशशशशशशशशशशधशशशशशशशशशशशधशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशवववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववलववलववववलललशंशशलरललललरशशशशलशशशशशललललललललवरललवववलवललललललललललववललवललललललवववलललललवलललववशशशवववववववलशलशशलवशलववलवललललशव धदवधंंंधधध ंषषषषषषषषषषषषफफषफफषषषफफफफषषषषफषफषषषषफषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषफफषफषफषफषफषषषषषषषषफफषषषषषफषषफषषषषषफषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषंषषषषषषषषषषषषषषषषषषषषफषषषषषफफफफफफफषषषषषषषषषषषषषषषषफषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषषफषषषफफफफफफफफषषषषषषषषषषफषषफषषषफफफफफफंववधफफफषषफषषफषषषषषषफषषफषषफषफषषषषषषषषषषफषषषषषषषफषषषषषषषषषषषषषषषषषषषषषशववववरशवरशल😢झदववऊथवओओललवववववववववललववललव्लवलललललववलवववलवलववलवववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववववरथववथ्थथव़ंथौ जई दधथज

  • @ganeshwagh9315
    @ganeshwagh9315 ปีที่แล้ว +1

    माऊली भाऊ पाहुण्याला घेऊन यायचं तुमच्याबरोबर

  • @mahadevpatole4053
    @mahadevpatole4053 ปีที่แล้ว +4

    माऊली भाऊ आजचा भाग खुप छान झाला पाहुण्यांना शिर्डीला का नेलं नाही पाहुणे नाराज झाले गुरुवारी भाग का टाकला नाही

  • @sunildarkunde3469
    @sunildarkunde3469 ปีที่แล้ว +8

    माऊली भाऊ पाहुण्याला दाढी चांगली शोभते त्यांना सांगा दाढी काढू नका 🙏🙏

    • @vinayakshelke9839
      @vinayakshelke9839 ปีที่แล้ว +1

      माऊली भाऊ चंदनपुरी खंडेराव मंदिर येथे या एखाद्या वेळी एक भाग तिथे पण बनवा

  • @samadhanrothe891
    @samadhanrothe891 ปีที่แล้ว

    गायन 1 नंबर आहे.जोड नाही आवाजाला.
    पिचर मधले कलाकार 5 वर्ष लावतात 1 पिचर काढायला पण तुम्हा सगळ्यांना नो चलेंज आहे.1 नंबर अक्टिंग सगळ्यांचीच.

  • @rahulmane2534
    @rahulmane2534 ปีที่แล้ว +1

    माऊली भाऊ खुप छान video बनवला.
    छान कॉमेडी 👌🏻👌🏻

  • @saizagade5520
    @saizagade5520 ปีที่แล้ว +3

    माऊली भाऊ मि तूम्हाला राहाता चौकात आवाज दिला होता सोमवारी मी वाकडीकर जय मल्हार

  • @sominathbidve7338
    @sominathbidve7338 ปีที่แล้ว

    जय साईराम माऊली भाऊ एकच नंबर व्हिडिओ

  • @akshaygaikwad2735
    @akshaygaikwad2735 ปีที่แล้ว +1

    खुप उशिर लाऊ राहिले व्हिडीओ तुम्ही काय खर हे तुमच वाट बघायला लावत्या राव तुम्ही

  • @kumaryadav9683
    @kumaryadav9683 ปีที่แล้ว +1

    माऊली भाऊ म्हणजे
    मोबाइल च्या दुनियातला
    नाना पाटेकर
    खरे
    की
    नाही
    मीत्रानों

  • @vidyazore2196
    @vidyazore2196 ปีที่แล้ว +3

    मावली भाऊ आज ऐपीसोड खुप छान वाटला नंतर मज्जा आली

  • @dipakjade6336
    @dipakjade6336 ปีที่แล้ว

    आजचा एपिसोड खूप सुंदर आणि छान झाला शेवटी साईंच दर्शन घेऊन धन्य झालो माऊली धन्यवाद ओम साई राम

  • @vikrantbhosale7741
    @vikrantbhosale7741 ปีที่แล้ว +2

    माऊली भाऊ काल गुरुवारी व्हिडीओची खुप वाट पहिली आजचा भाग छान होता

  • @akashsalve7401
    @akashsalve7401 ปีที่แล้ว +4

    माऊली भाऊ तुम्ही सरोदे पाहुन्यला शिर्डी नेलं नाही पण त्याना घरीच दर्शन देल बोलो 🕉 साई राम.....🙏🙏🙏

  • @madhavbhutale2402
    @madhavbhutale2402 ปีที่แล้ว +6

    🙏 शेवटचा सीन जबरदस्त माऊली भाऊ 🙏 खरंच खूप खूप भारी,शब्दच नाहीत.

  • @vaibhavgadhave5528
    @vaibhavgadhave5528 ปีที่แล้ว +15

    धन्यवाद माऊली भाऊ काल का भाग टाकला नाही

  • @subhashgaikwad1375
    @subhashgaikwad1375 ปีที่แล้ว +2

    🙏👍👌👌👌👌👌❤️ मस्त सर छान अभिनय केला ❤️

  • @ganeshnpk1257
    @ganeshnpk1257 ปีที่แล้ว +5

    पहल्या सारखी काय मज्या च येइना माऊली भाऊ काय तरी डायलॉग मारकी 🙏

  • @adibhalerao3468
    @adibhalerao3468 ปีที่แล้ว +1

    माऊली ल लई वाट बघितली तुमच्या व्हिडिओची

  • @savitamumbaikar7312
    @savitamumbaikar7312 ปีที่แล้ว +1

    बाबा दर्शन देऊन गुप्त झाले बघताच अंगाला शहारा. आला

  • @sumanskitchen1979
    @sumanskitchen1979 3 หลายเดือนก่อน

    सगळी टीम छान काम करतात अशी च प्रगती होवो अशीच प्रगती करुन पुढे जा आमचा फुल सपोट धन्यवाद

  • @ravindrajadhav3028
    @ravindrajadhav3028 ปีที่แล้ว

    मावली राम राम जय साईं

  • @somnathwaghmarecomedian3450
    @somnathwaghmarecomedian3450 ปีที่แล้ว +2

    खूप छान 🙏🔥👌👌❤️

  • @bhanudasaware2921
    @bhanudasaware2921 ปีที่แล้ว +22

    पाव्हणायचे खुप खुप आभार प्रत्येक एपिसोड मध्ये एक का होईना गाणं म्हणतेत प्यार र हमारा अमर रहेगा ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️ ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @kaushalyakolte1262
    @kaushalyakolte1262 ปีที่แล้ว +3

    खूप छान 👏👏 ओम साई राम

    • @kartiksurve5246
      @kartiksurve5246 ปีที่แล้ว +1

      खूप छान आहे व्हिडिओ

  • @Sanjay-v2v-up
    @Sanjay-v2v-up ปีที่แล้ว +3

    माऊलीभाऊ.....खरच तुमचे व्हिडिओ पाहतांना मी त्या वातावरणात अक्षरशः हरवून जातो....

  • @gajanangavale3994
    @gajanangavale3994 ปีที่แล้ว

    खुपच छान माऊली भाऊ

  • @rekhagajghat7274
    @rekhagajghat7274 ปีที่แล้ว +4

    खुंप छान माऊली भाऊ खुंप लेट टाखला व्हिडिओ👍👍👌👌☺️☺️😂😁😀

  • @munjaphisphise9788
    @munjaphisphise9788 ปีที่แล้ว +6

    माऊली भाऊ काल लय वाट बघितली एपिसोडची काल का टाकला नाही

  • @pravingaikwad2522
    @pravingaikwad2522 ปีที่แล้ว

    खुप छान वीडियो माऊली भाऊ एकच नबर

  • @rameshpower8649
    @rameshpower8649 ปีที่แล้ว

    शेवटचा,भाग,अतिशय,सुरेख

  • @kachrukale5360
    @kachrukale5360 ปีที่แล้ว +1

    Khub. Chan video hota Mauli bhau

  • @ksgaming2629
    @ksgaming2629 ปีที่แล้ว +1

    मागवली भावू तुमचा न

  • @rohiniwadhavane2270
    @rohiniwadhavane2270 4 หลายเดือนก่อน

    खुप छान माउली भाऊ ❤❤😊😊

  • @SAURABH-ne2wo
    @SAURABH-ne2wo ปีที่แล้ว +2

    खूप छान भाग होता 👌

  • @azimshaikh7256
    @azimshaikh7256 ปีที่แล้ว

    मावली।भाऊ, विडीयो,खुप,आवडला,

  • @balbhimandhale6079
    @balbhimandhale6079 ปีที่แล้ว

    गाणं भारी म्हणल्ये बरं का

  • @AadivasiBoyK
    @AadivasiBoyK ปีที่แล้ว +1

    Jay saibaba last seen khup changala hota

  • @pranjallifestyle5435
    @pranjallifestyle5435 ปีที่แล้ว +1

    खूप छान माऊली मामा❤️❤️

  • @sonyabapubarde1086
    @sonyabapubarde1086 ปีที่แล้ว

    खूप खूप छान माऊली भाऊ 🌹🌹🌹

  • @kishormhaske5296
    @kishormhaske5296 ปีที่แล้ว

    खूप छान आहे पण हे कुठे आहे ते सांगा माऊली भाऊ

  • @manojtiw4006
    @manojtiw4006 ปีที่แล้ว

    माऊली भाऊ मी जामनेर तालुक्यातील पठाड तांडा या गावातला आहे आमची पुर्ण फॅमिली तुमच विडिओ बघते

  • @rahulmore7446
    @rahulmore7446 ปีที่แล้ว +2

    ओम साई राम

  • @pandharinathkhairnar9893
    @pandharinathkhairnar9893 ปีที่แล้ว +1

    आजचा भाग खुप खुश करणारा होता.

  • @tushar_6171
    @tushar_6171 ปีที่แล้ว

    छान एपिसोड माऊली भाऊ

  • @arunkhandizod7442
    @arunkhandizod7442 ปีที่แล้ว

    Shirdi madhe tumache sarv family che swagat ahe mauli bhau... Om Sai Ram

  • @adityakanhere5449
    @adityakanhere5449 ปีที่แล้ว +3

    लेट पण थेट🔥🙏👑

  • @maulinanaware6007
    @maulinanaware6007 ปีที่แล้ว

    पाहण्याचे गाणे एक नंबर

  • @swapnilkhandagale1211
    @swapnilkhandagale1211 ปีที่แล้ว

    Om Sai ram MAULI BHAU

  • @yuvrajsonwane7922
    @yuvrajsonwane7922 ปีที่แล้ว

    Gayak 1 nambar

  • @bhartipatil4758
    @bhartipatil4758 ปีที่แล้ว

    Last seen. 🙏Angavar kata ala.Om sayi ram. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ganeshwagh9315
    @ganeshwagh9315 ปีที่แล้ว

    एकच नंबर व्हिडिओ बनवला

  • @sureshmore7911
    @sureshmore7911 ปีที่แล้ว +1

    पाहुणे दहाडी ढेवा चांगली दीसते

  • @yogesh-bc2zb
    @yogesh-bc2zb ปีที่แล้ว

    खुपच छान व्हिडीओ माऊली भाऊ

  • @harikavde6016
    @harikavde6016 ปีที่แล้ว +1

    माऊली भाऊ मुले पाहिजे होते सोबतआ जुन मजा आली असती

  • @satishdharampatil7687
    @satishdharampatil7687 ปีที่แล้ว +1

    ओम साई राम माऊली भाऊ.

  • @vijaypardeshi9809
    @vijaypardeshi9809 ปีที่แล้ว

    मी शिर्डी ला राहते 😞😞😞😞😞😞😞😞😞😞😞😞😞😞😞💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖

  • @aadhirathete7084
    @aadhirathete7084 ปีที่แล้ว +1

    शेवट 1 नंबर

  • @sachinsupekar3996
    @sachinsupekar3996 ปีที่แล้ว

    खूपच छान माऊली

  • @ravindramule2263
    @ravindramule2263 ปีที่แล้ว

    शेवटचा शिन बघुन आगावर शाहारा उमाटला on said ram

  • @ravirajmeche4374
    @ravirajmeche4374 ปีที่แล้ว

    माउली ... दाजी... छान....,,,🤱🤱🤱😢😢😢😅😅😅😅😅😅😅

  • @sagarpatangre8341
    @sagarpatangre8341 ปีที่แล้ว

    माऊली भाऊ ला भेटायचं आहे माऊली भाऊ कुठे राहतात

  • @kavitaambekar9781
    @kavitaambekar9781 ปีที่แล้ว

    माऊली भाऊ आजचा विडीओ खूपच छान

  • @bapusaheblad9312
    @bapusaheblad9312 ปีที่แล้ว

    माऊली कार्यक्रम लेट होत आहे काळजीपूर्वक गुरूवारी सकाळी आठ जा टाईम ठेवा

  • @pandurangchitrapwad1108
    @pandurangchitrapwad1108 ปีที่แล้ว +1

    नमस्कार माऊली भाऊ 🙏🏻 ओम साई राम 🙏MH 26 सहस्त्रकुंड 👍

  • @vasantnarode4273
    @vasantnarode4273 ปีที่แล้ว

    ओम् नमःसाई राम छान वाटले विडिओ माउली भाऊ .

  • @dipakbarde8660
    @dipakbarde8660 ปีที่แล้ว

    जया हारी 🙏🙏👍👍🚩🚩

  • @kishorkaware8597
    @kishorkaware8597 ปีที่แล้ว

    जय साई राम जय श्री गजानन महाराज

  • @dattudushing9510
    @dattudushing9510 ปีที่แล้ว

    जबरदस्त माऊली एकच नंबर

  • @bharatjadhav8394
    @bharatjadhav8394 ปีที่แล้ว +1

    माऊली भाऊ जुनं शिर्डी कुठे आहे सांगा आम्हाला पण

    • @amolchaudhari5270
      @amolchaudhari5270 ปีที่แล้ว

      Shirdi shiv petrol pamp mage hotel SVR javal

  • @kanhaiyajadhav2425
    @kanhaiyajadhav2425 ปีที่แล้ว +1

    राम राम माऊली

  • @arjungaikwad0215
    @arjungaikwad0215 ปีที่แล้ว +1

    माऊली भाऊ पाव्हण्याला पण न्यायचना शिर्डीला

  • @hajishaikh8034
    @hajishaikh8034 ปีที่แล้ว

    एक नंबर मावली भाऊ

  • @somnathvyavhare1566
    @somnathvyavhare1566 ปีที่แล้ว

    Aajcha episode khupach chan hota very nice 🙏😍👌✌️👌👌👌👌

  • @sangeetasanap2661
    @sangeetasanap2661 ปีที่แล้ว

    Jo last seen hota na saibaba to amhla khup avdali 🌺🌺🌺🌺🌺🙏🙏🙏🙏🙏🙏Sai Baba ki jay 🌺

  • @shortsblaster_ak
    @shortsblaster_ak ปีที่แล้ว +1

    Ek dumdaar sadi ada manje mauli bhau love you sir

  • @ghadgedalghadge1307
    @ghadgedalghadge1307 ปีที่แล้ว

    कोणत्या ठिकाणी आहे हे ठिकाण

  • @sukeshkamble2526
    @sukeshkamble2526 ปีที่แล้ว

    he apisod ek dam mast ho