शिवसेनेमध्ये मी पणा चालत नाही - राजाभाऊ गुंजाळ

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 มิ.ย. 2019

ความคิดเห็น • 7

  • @sushantshete1765
    @sushantshete1765 5 ปีที่แล้ว +1

    Fakt dada

  • @prabhakargawade4003
    @prabhakargawade4003 5 ปีที่แล้ว

    आशाताईनी खुपच काम केले पण आमदारकीवर नजर ठेवून हे आता स्पष्ट झाले. त्यासाठी पक्ष संघटनेची पक्ष प्रमुखांची पर्वा करायची नाही हे बेशिस्त वर्तन आहे. अहंकारी आमदार शिवसेनेला नको.

  • @shivanishelke9203
    @shivanishelke9203 5 ปีที่แล้ว +1

    आशा ताईला पक्षातून काढून टाकण्यात आले आहे तरीही त्यांनी वेगळा विचार करु नये असेच सर्वांना वाटत आहे.ताईने मी गाढवपणा केला आहे असे एक ओळीचे पत्र उद्धवसाहेबांना दिले तर कदाचित पक्ष माफ करु शकेल.(बाळासाहेबांना छगन भुजबळ यांनी महापौर असताना असे लिहून देऊन माफ करवून घेतले होते.)

    • @sidhzbuchake8237
      @sidhzbuchake8237 5 ปีที่แล้ว

      आरे शेळके उध्दव साहेबांनी नाही काढल ह्या टंघ्यानी काढलय प्रत्र कुठ डुबईला जाऊन द्यायचा

  • @alkagadekar9614
    @alkagadekar9614 5 ปีที่แล้ว +2

    ताई आमदार होणार आहे

    • @shivajighorad7580
      @shivajighorad7580 5 ปีที่แล้ว

      2 Vela ticket devun nivdun nay alya,ata kay nivdun yenar

    • @user-sd9qz7vo4d
      @user-sd9qz7vo4d 5 ปีที่แล้ว

      @@shivajighorad7580 भाऊ एकच नंबर भाषण कोण म्हणतं भाऊना भाषण येत नाही
      भाऊ आहे ते खरंच बोलणार खोटं त्यांना चालत नाही मग तो आपला असो किंवा परका त्यांच्या दरबारात कोणालाही सुट्टी नाही
      कोण आला कोण गेला त्यांना काहीही फरक पडत नाही