Jata pandharichi sukhwati Jiva
🙏 Ramkrishna Hari
अतिशय सुंदर विडिओ वारी आणि विठुरायाचे दर्शन घडविले आपण
!!राम कृष्ण हरी !!
!!जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल !!
Such a heartwarming and pure experience... Captured in the most beautiful way. Keep it up. Jai Jai Ram Krishna Hari.
राम कृष्ण हरी , जय जय राम कृष्ण हरी 🙏
माऊली राम कृष्ण हरी
खूप छान होता Podcast . youtube च्या माध्यमातून तुम्ही वारी बद्दल जी काही माहिती , अनुभव देण्याचा प्रयत्न केलात त्याबद्दल आभार .
वारी ही एक आदर्श जीवन जगण्याची कला आहे वारकरी खऱ्या अर्थाने त्याचे प्रतीक आहे त नहीतर आज क्या पापं अनीती अज्ञान अंध कार विकृति पशू तुल्य वेळ काळात जिथे अज्ञान अनैतिकता पापं अंध कार च बोल बला आहेः तिथे वारी ही आहेः भगवंता खरेच किती विविधता अजब आहे या दुनियेत एकी कडे पापं अनीती खोटेपणा बेइमानी अज्ञान अंध कार विकृति पशू तुल्य पना आणि दुसरीकडे तुझे नावं तुझे दिव्य रूप विठ्ठला मायबापा पांडुरंगा तुझी करणी अजब आहे
खुप खुप सुंदर निवेदन…..राम कृष्ण हरी…
Thanks अजब गजब team...!!
Very very very wonderful, filling just like in a heaven, very super video, thank you very much.
Jai vittal Ruk mai.
🚩...रामकृष्ण हरी...🚩
माऊली राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी.. 🙏🚩
राम कृष्ण हरी ❤❤
GREAT TEAM AJAB GAJAB
RAM KRUSHN HARI
खुपच सुंदर..
खूप छान...माऊली..
राम कृष्ण हरी 🙏
राम कृष्ण हरी..माऊली
राम कृष्ण हरी🙏
खूपच छान माहिती दिली
🚩 माऊली बोला...... रामकृष्ण हरी.....
Jata pandharichi sukhwati Jiva 🙏 Ram Ram Krishna Hari Krishna Hari
Ram Krishna Hari🙏🚩
राम कृष्ण हरी...
जय हरी माऊली 🙏
राम कृष्ण हरी माऊली🙏
सुंदर 🙏
Khup sundar
Ram Krishna hari.....khupach Sundar anubhav tumchya mule aaj amhala ya video madhun anubhavayla milala...thank you
छान व्हिडिओ ❤
राम क्रुष्ण हरी🙏🏼🚩
रामकृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी.
राम कृष्ण हरी
Ram Krushan Hari🙏🚩
खुप छान
माऊली 🙏
Jabardast shubham...👏👏👏👏
माऊली माऊली 🙏
राम कृष्ण हरी!💐
Ram Krishna Hari 🙏
Ram Krishna hari ❤🎉
जय जय राम कृष्ण हरी
Ram Krishna Hari 🙏🙏
माऊली🙏
राम कृष्ण हरि माऊली
माऊली🙏🙏
वारीचा मंत्रमुग्ध करणारा अनुभव ...खूप भारी...असेच व्हिडिओ बनवत राहा अजब गजब
रामकृष्ण.हरी
राम कृष्ण हरी माऊली
गुरुमाऊली🎉✨
Ram krishn hari 🙏🏻
🙏🏻🙏🏻🙏🏻🙌🏻
Khupch Chan apratim
Asech Navin prayog ajab gajab vr baghayla khup aavdel
राम कृष्ण हरी 🙏🙏
❤🙌
👏🌸
🙏🏻♥️
🙏✨
उभ्या जन्मात ह्या देवा "वारी "चुका याची नाही.... 🙏🏻माऊली माऊली माऊली🙏🏻🙏🏻🙏🏻जय जय राम कृष्ण हरि🙏🏻
🙏
🙏🏻🙏🏻🌼🌼
ram krushna hari
Ram Krishna hari
🙏🙌😇
👍👍
❤❤
👍👍👍
🙏❤
❤
👏
🎉🎉🎉❤🎉🎉🎉
👍
7:48 मी पण शिंपी आहे, जय हरी माऊली
❤❤❤
🙏🙏🙏
🙏🏻🙏🏻🙏🏻
अजब गजब हरी हर म्हणजेच विष्णु आणि महादेव हे दोघेही एकच आहे जय हरी विठ्ठल
🎉🎉🎉🎉🎉
🙇🏻♀️✨️
Vitthal vitthal❤❤🙏🙏🙏
रोहित महाराज शिंदे कोपर्डे
खूप छान माऊली चांगले अनुभव घेतले वारकऱ्याचे..... 🙏🏻✌🏻
Thank you so muchh.....🙏
खुप छान वारीचे अनुभव सांगीतले राम कृष्ण हरी जय हरी विठ्ठल 27:13 कृष्ण