Raj Thackeray UNCUT | दहिसरमधून राज ठाकरे यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका | Vidhan Sabha Election

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 50

  • @tabushaikh5764
    @tabushaikh5764 2 วันที่ผ่านมา +12

    बाळासाहेबांनी साबीर शेख यांना उमेदवारी दिली होती....

  • @JayMahadev-z6r
    @JayMahadev-z6r 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    RAJ sahib good 🎉

  • @thitepatil4932
    @thitepatil4932 2 วันที่ผ่านมา +7

    राज ठाकरे साहेब फक्तं आईकाय भारी वाटतात

  • @yunnuspathan7051
    @yunnuspathan7051 วันที่ผ่านมา +2

    काही दिवसांनी इंजीन देखील गायब होईल

  • @abhisheksalunkhe1668
    @abhisheksalunkhe1668 วันที่ผ่านมา +7

    ह्याला फक्त उद्धव ठाकरे च दिसतो😂...ते कोहिनूर मुळे भाजप गायब झाला आहे.. भाजपवर एक शब्द बोलत नाही...ते उद्धव ठाकरे ह्यांच्यावर एका शब्दाने टीका करत नाही हे मात्र उठ सुट उद्धव ठाकरे 😂

  • @rajendraaphale7089
    @rajendraaphale7089 2 วันที่ผ่านมา +13

    ३५ मिनिटांच्या भाषणात ३० मिनिटे उध्दव ठाकरेवर टिका, तोच तोच जूना इतिहास यात वेळ जातो,तुम्ही काय करणार ते सांगा ना??
    स्थापनेपासून ते सत्ता मिळेपर्यंत भाजपा आणि शिवसेना वाढत होते,
    स्थापनेपासून १७ वर्षात आपण कुठे पोचलो आहोत हे बघायला पहिजे.

    • @Samundar7275
      @Samundar7275 วันที่ผ่านมา

      मग तुला काय राजा रावणाच्या गोष्टी सांगत बसायचं 😂 जे झालंय तेच सांगणार ना

    • @rajendraaphale7089
      @rajendraaphale7089 วันที่ผ่านมา +1

      @Samundar7275 काय करणार ते सांगा ना?

    • @santoshkokare5972
      @santoshkokare5972 วันที่ผ่านมา

      Borobar aahe dada

    • @abhisheksalunkhe1668
      @abhisheksalunkhe1668 วันที่ผ่านมา +2

      ​@@Samundar7275 ते भजापवर पण जरा बोला म्हणावं...तेवढं राज ठाकरे देवाचं नाव घेत नाहीत तेवढं उद्धव ठाकरे यांचं घेतात😂

    • @MagixGaming14
      @MagixGaming14 วันที่ผ่านมา

      @@rajendraaphale7089 uddhav thackray tri ky krt aahet mazhe aamdar chorle , pksh chorla asli rdki natkinkrt aahet

  • @DhanashreeGawande
    @DhanashreeGawande วันที่ผ่านมา +3

    ATA RAJ Thackeray ch Pahijet 🐯🔥🔥🔥🔥🔥

    • @anilparab4974
      @anilparab4974 วันที่ผ่านมา +1

      अरे साबीर शेख पण होता

  • @DhanashreeGawande
    @DhanashreeGawande วันที่ผ่านมา +2

    Visionary leader ❤

  • @govindborhade1605
    @govindborhade1605 วันที่ผ่านมา +5

    अहो राजसाहेब आतापर्यंत आम्ही मनसेचाच मतदान करतोय परंतु आता नाही कारण तुम्ही फक्त आणि फक्त उध्दव ठाकरे यांच्या वरच जास्तीत जास्त टिका करतात आपल्या कडून हातात घेतली जाणारा विकास आणि सरकार कडून जनतेप्रती अन्याय यावर बोलतच नाहीये

  • @JituRamane-zv5bn
    @JituRamane-zv5bn วันที่ผ่านมา +1

    🚩 जय शिवराय 🚩

  • @manojachintalwar8403
    @manojachintalwar8403 วันที่ผ่านมา +1

    तुम्ही पण मुस्लिम उमेदवार दिलात सुपारी किंग

  • @tauseefshaikh6503
    @tauseefshaikh6503 วันที่ผ่านมา +1

    Sarva sabha madhe Sharad Pawar Ani Congress Ani Udhav ji bass BJP var tika kaa nahi. Sagle Udyog Gujarat la gheun gele tya var bola prashna vichara

  • @JayGhadi-k7v
    @JayGhadi-k7v วันที่ผ่านมา +6

    राजसाहेब ठाकरे 🚂🚩 एक संधी दिलीच पाहिजे.🚂🚩 आरोप व टिका तर चालूच असतात

    • @adityaminde8085
      @adityaminde8085 วันที่ผ่านมา +1

      अश्याने संधी मिळणार नाही

  • @sagargavhane1400
    @sagargavhane1400 วันที่ผ่านมา +1

    उद्धव ठाकरे बिजे जी सोबत दहा वर्षे काय करत होते

  • @NehaShitole-k3e
    @NehaShitole-k3e วันที่ผ่านมา

    फक्त आणि फक्त उधदवजी ठाकरे🚩🚩

  • @yogeshgavade4687
    @yogeshgavade4687 วันที่ผ่านมา +2

    ओन्ली राज साहेब

  • @AllInOne-il2on
    @AllInOne-il2on 2 วันที่ผ่านมา +10

    "रेल्वे इंजिन"च बटण दाबून
    मनसेलाच वोट करूयात सर्वांनी.👍🏻
    निशाणी :- रेल्वे इंजिन 🚂

    • @anilparab4974
      @anilparab4974 วันที่ผ่านมา +2

      मशाल🔥🔥🔥🔥

    • @shravanpadekar5869
      @shravanpadekar5869 วันที่ผ่านมา

      Right ​@@anilparab4974

  • @Pannalal-m3c
    @Pannalal-m3c วันที่ผ่านมา +1

    राज साहेब

  • @JituRamane-zv5bn
    @JituRamane-zv5bn วันที่ผ่านมา +1

    🚩🚩🚩🚩🚩

  • @jaan10enterprises70
    @jaan10enterprises70 วันที่ผ่านมา

    राजसाहेब ठाकरे 🚩🚩🚩🚂🚂🚂

  • @tusharmohite5365
    @tusharmohite5365 วันที่ผ่านมา +3

    आता फक्त मनसे🚩🚩🚩🚩🚩

  • @ঔৣঔৣ-ধ৬ঘ
    @ঔৣঔৣ-ধ৬ঘ วันที่ผ่านมา +2

    एक दिवस राज ठाकरे प्रत्येकाला समजेल पण तोपर्यंत फार उशीर झालेला नसावा ही इच्छा.. पुढे सुद्धा 'राज ठाकरे' हा एक विचार म्हणून प्रत्येक मराठी माणसाच्या (इतरांच्याही) मनात घर करून असणार आहे पण ते स्वतः असताना त्यांना मुख्यमंत्री म्हणून बघता न आल्याची खंत बाळगण्यात अर्थ नाही..
    .
    समाजासाठी कार्य करणारा कोणताच व्यक्ती समाजाकडुनच मिळालेल्या अवहेलनेला मुकलेला नाहीये. अगदी ज्ञानेश्वरांपासून छत्रपतींपर्यंत आणि फुल्यांपासून बाळासाहेबांपर्यंत. या सर्वांच योगदान किती मोठ आहे हे फार काळानंतर लोकांना कळलं.. या माणसाने सुद्धा 18 वर्ष फक्त सत्तेसाठी म्हणून कोणत्याही पक्षाशी युती केली नाही, इतर पक्षांतील (निवडून येणाऱ्या उमेदवारांच्या टोळीमधील) लोकांना फोडलेल नाही.. मुंबई सारख्या शहरात मराठी (आणि इतरही अन्याय झालेल्या) माणसांच्या मदतीला आजही धावून येत आहेत..
    .
    लोकांनी थोडी तरी विवेकबुद्धी वापरावी आणि त्याचा परिणाम - राज ठाकरे सत्तेत असतील.. त्यांना विरोध करणारे एक तर ते लोक आहेत ज्यांना स्वतःची बुद्धी नाही आणि दुसरे, ज्यांच पोट इतर पक्षांच्या प्रचारावर अवलंबून आहे (यांच्याकडे पर्याय नाही).. पण इतरांनी राज ठाकरेंचं काम, विचार बघावेत..
    .
    चूक आणि बरोबरच पारडं प्रत्येकाचं असतं कोणाचं कोणतं पारड किती जड आहे ते लोकांनी नीट बघावं आणि जे बघताय ते सत्तेत नसतानाच काम आहे सत्तेत आल्यावर विचार करा महाराष्ट्र किती पुढे जाईल..
    .
    मनसेला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्या.. नावातच महाराष्ट्र आहे.. सुरवातीपासूनच पक्ष दिल्लीत घेऊन जाण्याची लालसा नसल्याने 'National, all India' हे शब्द पक्षाच्या नावात नाहीत.. पण दिल्लीला सुद्धा दखल घ्यावी लागेल इतके वजन नक्कीच आहे नावात.. (उदा. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा) महाराष्ट्रासाठी वाहून घेतलेल्या म.न.से. चे मनापासून आभार आणि येत्या निवणुकीसाठी, पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्या..

  • @vishalwankhede6697
    @vishalwankhede6697 2 วันที่ผ่านมา +2

    Aa gaya binshart pathinba dya yachyakade satta yache umedavar tari ahe ka yala pathinba dyayala

  • @NehaShitole-k3e
    @NehaShitole-k3e วันที่ผ่านมา

    याला स्वप्नात पण उद्धव ठाकरेच दिसतात😂😂

  • @RJ10911
    @RJ10911 วันที่ผ่านมา +1

    Saheb ekda fadnviscsaheban var tumch mat bhar sabhet manda kahi aso.
    Bajune virodhat..
    Ekda spasht manda mg ami nkkich tumala vote kru

  • @xxxzzzz1698
    @xxxzzzz1698 วันที่ผ่านมา +3

    Supari ke chane nahi ayeega Dahisar me onliy for masal

  • @helpingtheneedy2712
    @helpingtheneedy2712 วันที่ผ่านมา

    Aj balasaheb chi ji Shivsena todun bjp madhe kele tycha vr bola ho😢 bjp vr bolaycha bhiti lagte ka

  • @yunnuspathan7051
    @yunnuspathan7051 วันที่ผ่านมา

    सुपारी मास्तर😊

  • @AdamTamboli-kp1dw
    @AdamTamboli-kp1dw 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    Contai reporter eyeliner

  • @azatt8573
    @azatt8573 2 วันที่ผ่านมา +5

    Bolbacchan raju penter supari king 😂

    • @anilparab4974
      @anilparab4974 วันที่ผ่านมา

      😂😂😂😂

    • @Yedjhavapana
      @Yedjhavapana วันที่ผ่านมา

      Favda premi 😂😂😂

  • @jaan10enterprises70
    @jaan10enterprises70 วันที่ผ่านมา

    आता एकच सक्षम पर्याय - मनसे 🚩🚩🚩🚩🚂🚂🚂🚂🚂

  • @ajayagale6633
    @ajayagale6633 วันที่ผ่านมา

    Maz mat fakt ani fakt MNS lach 💯💪🚩🚩❤️❤️🚩🚩❤️❤️🚩🚩❤️❤️🚩🚩❤️❤️🚩🚩❤️❤️🚩🚩❤️❤️ 🚩🚩❤️❤️

  • @sagarsherkar1288
    @sagarsherkar1288 2 วันที่ผ่านมา +3

    Bolbacchan hyla vote deu nka fakt uddhav disto supari kamach bol

  • @xxxzzzz1698
    @xxxzzzz1698 วันที่ผ่านมา +1

    Godi midiya RSS BJP Yogi Nepali Abhi Supari Baj bhi Hindu Muslim kar ke CM Banne ke chakkar me he Bangladesh ki bat karta he too modi ko bol woo PM he