देवाची स्तुती असो! खुप सुंदर, तुमच्या भजन सेवेद्वारे देवाचे गौरव होत आहे. देवबाप तुम्हाला आणि तुमच्या सर्व मंडळास खुप अशिर्वादित करो. प्रभू मध्ये तुमच्या द्वारे अनेक आत्मे जिंकले जावे. अनेकांना ख्रिस्त कळावा. तुमच्या सर्वांचा प्रभू त्याच्या सेवेसाठी अधिक उपयोग करून घेईल अशी प्रार्थना. धन्यवाद!
तुमच्या गायनाने अनेक लोक आशीर्वादित झाले आहेत, परमेश्वराने तुमची व तुमचे सहकारी यांची निवड केली आहे .तुमचा आवाज खूपच छान आहे ,नवीन स्फूर्ती, ऊर्जा मिळते .तुमचे भजन ऐकल्यावर मन प्रसन्न होते. जेव्हढे कौतुक करावे तेवढे कमीच .अशाच प्रकारची नवनवीन भजने एकैण्यास मिळावी हीच अपेक्षा व तुम्हाला हार्दिक शुभेच्छा
हे भजन स्लो टेम्पो मध्ये रेकॉर्ड करावे ही नम्र विनंती। हे भजन स्लो (हळू-हळू) बोललात तर खुप छान वाटेल। आता संगीत खुप फ़ास्ट चालू आहे बैकग्राउंड ला.. कृपया स्लो संगीता सोबत पुन्हा रेकॉर्ड करावे ही मना पासून नम्र विनंती.. प्रभु तुम्हा सर्वाना आशीष देवो.
हे गीत खूप फास्ट वाजविले आहे कृपया पुन्हा एकदा स्लो टेम्पो ने रेकॉर्ड करावे ही विनंती. बाकी गायकाचा आवाज खुप जबरदस्त आहे. संपूर्ण वाद्य खुप छान आहे. म्हणून परत एकदा विनंती की हे गीत पुन्हा एकदा स्लो टेम्पो ने रेकॉर्ड करावे. असे झाले तर हे गीत ऐकतच राहावे असे वाटेल.
Aprateem God bless you
खूप छान आवाज आहे किरण दादा तुमच्या देव तुम्हाला अधिक आशिर्वादीत करो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना मला तुमचं गीत खूप आवडतात ✝️✝️🙏🙏🙌🙌
किरण दादा…
एक एक अश्रुने फुलला हे मराठी भजन गाना 🙏🏻✝️🙇🏻♂️
*देवा* *मज* *द्यावी,* *तारणाची* *भिक्षा*
देवा मज द्यावी, तारणाची भिक्षा
नाहीच अपेक्षा, दुजी काही ॥धृ॥
नम्रतेची वाटी, विश्वासाच्या हाती
भिक्षा घाल बा ती, तारणाची
भावे नम्रतेने, आले जे शरण
तयासी तारण, दिधले तू
देवा मज द्यावी...॥1॥
पाप्या तारायाला, स्वपुत्र दिलासी
प्रीती जनां कैसी, दावलिसी
मागताना मिळे, शोधिता सापडे ठोकिता उघडे, द्वार तुझे
देवा मज द्यावी...॥2॥
Praise the lord.... God bless you brother
देवाची स्तुती असो!
खुप सुंदर, तुमच्या भजन सेवेद्वारे देवाचे गौरव होत आहे. देवबाप तुम्हाला आणि तुमच्या सर्व मंडळास खुप अशिर्वादित करो. प्रभू मध्ये तुमच्या द्वारे अनेक आत्मे जिंकले जावे. अनेकांना ख्रिस्त कळावा. तुमच्या सर्वांचा प्रभू त्याच्या सेवेसाठी अधिक उपयोग करून घेईल अशी प्रार्थना.
धन्यवाद!
देव बाप्पा तुम्हाला असेच खूप सुंदर सुंदर गाण्यासाठी आशीर्वादित करो प्रभू येशूच्या चरणी हीच माझी प्रार्थना
Very nice 👌👌👌👌
तुमच्या गायनाने अनेक लोक आशीर्वादित झाले आहेत, परमेश्वराने तुमची व तुमचे सहकारी यांची निवड केली आहे .तुमचा आवाज खूपच छान आहे ,नवीन स्फूर्ती, ऊर्जा मिळते .तुमचे भजन ऐकल्यावर मन प्रसन्न होते. जेव्हढे कौतुक करावे तेवढे कमीच .अशाच प्रकारची नवनवीन भजने एकैण्यास मिळावी हीच अपेक्षा व तुम्हाला हार्दिक शुभेच्छा
Press the loard
Prabhu tumala asa stuti t khubch pudhe Neil. ..... amen
प्रभु महान आहे आज आपन प्रभुशी बोलत आहोत तुमच्या आवाजात साथ आहे प्रेस लाड
Khupch sundar bhau🥰
God bless all brother ✝️✝️✝️
Amen✝️✝️
this song is Adorable and soulfull...🙌🏻🥺😍
परमेश्वर तुमच्या सर्व मागण्या पूर्ण करो🤲✝️
परमेश्वराची ओढ मनाला लागे,ऐकून मन प्रसन्नित झाले, खुप छान..!
सर्वांचे पुनश्च अभिनंदन...
Saglyanna devbap khup khup ashirwadit Karo Ani pavitra atma ajun Navi Navi gite lihnyas shabdo dewo Ani saglya tarun pidhila prerana Milo hich dewapudhe prarthna
Amen 🙌
Praise the lord 🙏🙏❤️❤️ God bless all of you.... 🙏🙏🙏🙏🙏
Praise The Lord...God Bless all of You...all Glory to almighty ❤
खूप छान अभंग आणि खूप छान गायन...💐💐
Khup chan God Bless You all
Wadkanni suddha khup chhan wajwle ahet akdum usfurta pane anandane specialy tabala wale dada akdum jomat
खुप सुंदर
खूप सुंदर किरण
Very nice song sang well god bless all of you 🙏🏿🙏🏿🙏🏿 Pune Maharashtra
Khup sunder bhajan.kiran dada ❤God bless you 🙏💕🌷💐💐🌹🌹
God bless
Great poet great composition great singer and his. Wonderful accompaniment. Praise be to Jesus
Khup Chan dada❤
Apratim Prabhu che geet sadhar kele ahe so nice
God bless you beta
Amen 🙏very nice song 💐god bless you 🎉❤
God bless you children
प्रभुची स्तुती असो,
जयख्रिस्त मंडळींना 🌹 ✝️ 🌹 👌
आमेन
खूप छान Glory to God
Ek nbbar
❤ I love you yeshu ❤🎉❤
जेय येशू
Love you jesus❤
Beautiful singing
सुंदर गायन केले तितकेच महत्त्वाचे म्हणजे वाजवणे खूपच सुंदर देवाची स्तुती असो❤
किती गोड ख्रिता तु किती माहान माझ्या पित्या
Khuapch chhan
Simply beautiful ❤
भाऊ जबरदस्त भजन
हार्मोनियम वादन एक नंबर
दादा लेखी पण भजन देत जा ❤❤
धन्यवाद. लवकरच लेखी अपलोड करण्यात येईल.
तारण ही भिक्षा नसून देवाने दिलेलं प्रेमाचे दान आहे. कारण तो बाप आहे. बाप मुलांना भिक्षा देत नसतात. गीते लिहिताना प्रकटीकरण असेल पाहिजे .
Praise The Lord Dada... हे गीत नारायण वामन टिळक यानी लिहल आहे...
उपासना संगीत 231
Super
🙏🙏
I like this song
देवाला धनयवाद 😊
हे भजन स्लो टेम्पो मध्ये रेकॉर्ड करावे ही नम्र विनंती। हे भजन स्लो (हळू-हळू) बोललात तर खुप छान वाटेल। आता संगीत खुप फ़ास्ट चालू आहे बैकग्राउंड ला.. कृपया स्लो संगीता सोबत पुन्हा रेकॉर्ड करावे ही मना पासून नम्र विनंती.. प्रभु तुम्हा सर्वाना आशीष देवो.
हे गीत खूप फास्ट वाजविले आहे कृपया पुन्हा एकदा स्लो टेम्पो ने रेकॉर्ड करावे ही विनंती. बाकी गायकाचा आवाज खुप जबरदस्त आहे. संपूर्ण वाद्य खुप छान आहे. म्हणून परत एकदा विनंती की हे गीत पुन्हा एकदा स्लो टेम्पो ने रेकॉर्ड करावे. असे झाले तर हे गीत ऐकतच राहावे असे वाटेल.
Really ❤
Yardenechya kathi wani zali mothi he song pan upload kara brother..
अमेन
भिक्षा ? ?
Prabhu chi stuti aso
Khup Chan. God bless you all
किती गोड ख्रिता तु किती माहान माझ्या पित्या