मायक्का देवीची नेवेद्य आरती आणी रास भरणीचे गाणे | मायक्का देवीला ओलेत्याने साष्टांग दंडवत
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 13 ต.ค. 2024
- माय्क्कादेवी ही धनगराची देवी आहे पण महाराष्ट्रात बराच मोठा समाजात हिचे स्थान फार मोठे आहे हि देवी नवसाला पावते अशी अढळ निष्ठा या समाजात दिसुन येते या देवीची आपल्या घरात रास भरुन पुजा करतात नेवेद्य आरती करुन ओलेत्याने दंडवत घालत देवीच्या मुळ ठिकाणी जातात तिथे दहिदुधाचा अभिषेक करुन साडी चोळी करतात नेवेद्य आरतीने पुजा संप्पन्न होते
ज्याचा जसा नवस असेल त्याप्रमाणे जेष्ठ आणी माघ महिन्यात या मायबाईला ओलेत्याने दंडवत घालुन महापुजा घालण्याची प्रथा आहे
==== You can HELP my channel =============
Buy Anything using Amazon affiliate link
amzn.to/3CrJOzs
Get LOWEST quote for your car insurance simply click link below
trekbook.in/acko
SBI Bank Credit Card - NO Joining FEE
trekbook.in/sbi
Citi Bank Credit Card - Cash back worth ₹1000
trekbook.in/citi
ICICI Bank Credit card - Best OFFER
trekbook.in/icici
=========================================
mayakka devi aarti,
chinchali mayakka devi history in marathi,
shri mayakka devi images chinchali,
mayakka devi wikipedia in marathi,
mayakka devi mantra,
mayakka devi photo hd,
mayakka devi trust,
mayakka devi yatra 2022 date,
mayakka devi yatra 2021 date,
mayakka devi song mp3 download,
mayakka devi ringtone,
Chan tay punna mesej😊❤❤️❤️🙏
धन्यवाद
आई माया वाच्या नवन चांग भले
नमस्कार
Aai ch chang bhale
मायाक्का देवीचे चांगभले
Khup chan tay mayakka chi aathavn zali dolyat pani aal🙏🙏
खुप धन्यवाद ताई
कारंडयालाडीच चांगभले...
धन्यवाद दादा
Tumala tay khup thankas ajun nvin nvin pathava😌😌🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
धन्यवाद ताई
हो नक्कीच
Aamche kulaswamini aahe
Aai Chinchali nivasini Aardhanarii Aadhimayaa adishaktii Aai Mayakkka 🙏❤️🙏
हो का आपल्याला आवडले का
मायाआकाचं चागंभल
नमस्कार
कारंडी लाडीच चांगभलं शिंगु बिरुच चांगभलं,, छान आहे व्हिडिओ , कुठल्या गावाचा आहे हा ,,
मला पण येत वार मायक्का च आणि येलामा च ,,
धन्यवाद ताई
हा पंढरपूर मधला व्हिडिओ आहे
आपण कधी पंढरीत आलात तर आपलाही व्हिडिओ करु मला तुम्ही फोन करून कळवा
@@JayshriKulkarni हो मी पण मंगळवेढा चा आहे ताई
@@JayshriKulkarni माझ्या पण अंगात वार येत ताई
तुमचा नंबर द्या ना @@JayshriKulkarni
खूप छान
धन्यवाद 🙏
गाव कुठल आहे
पंढरपुर
💛🙇♂️🙌
धन्यवाद
🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद 🙏
निळ्या साडी वाल्या बाईला अंघोळ घातली आरती ला तीच वार खेळायला पाहिजे तीच वार खेळत असताना व्हिडिओ अपलोड करा
सगळ्यांचे व्हिडिओ मागतो तू प्रत्येक जागी
मग तू तुझे नचतानाचे व्हिडिओ अपलोड करत जा की म्हणजे तुझ्याकडुन प्रेरणा घेवून सगळे जन व्हिडिओ टाकतील
पुढच्या वेळी नक्की करेन 🙋😊