भाजपचं सरकार आलंय, मारवाडीत बोल; दुकानदाराचा हट्ट,मनसैनिकांनी दिला चोप; MNS | MUMBAI | Raj Thackeray

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 82

  • @pravinkadam8837
    @pravinkadam8837 8 วันที่ผ่านมา +17

    ह्या मारवाड्यांना हिच भाषा कळते.सर्व मनसैनिकांचे खुप खुप आभार.

  • @subhashsonavane531
    @subhashsonavane531 8 วันที่ผ่านมา +12

    ह्यांच्यावर असा बहिष्कार टाका कि कोणत्याच मराठी माणसाने ह्यांच्या दुकानातून खरेदी केली नाही पाहिजे.ती खरेदी आपल्या मराठी दुकानदारांकडून करायला पाहिजे.ह्या परप्रांतीय लोकांना खूप माज आलाय. आता बहुतेक ह्यांचा माज आणि दादागिरी उतरवायची वेळ आलेली दिसतेय.

  • @Sakshikhoje12345
    @Sakshikhoje12345 8 วันที่ผ่านมา +12

    जय शिवराय जय महाराष्ट्र जय मनसे साहेब अगदी योग्य शिक्षा दिली साहेब याला कमी मारलं अजून ठोकायचा होता यांना माज आलाय मुंबईत राहुन

  • @kiranpatil8670
    @kiranpatil8670 8 วันที่ผ่านมา +5

    अगदी योग्य न्याय मिळवून दिलाय मनसैनिकांनी या महिलेला, केवढी मुजोरगिरी आहे या मारवाडी व्यापाऱ्यांची, म्हणून मुंबईत शिवसेना(उद्धव ठाकरे) यांची व मनसे (राज ठाकरे) यांचीच सत्ता पाहिजे.

  • @ramdaskavade9010
    @ramdaskavade9010 8 วันที่ผ่านมา +7

    आपण हक्काने आपाल्या मनसे ऑफिसमध्ये तक्रार घेऊन जातो
    मतदान करताना आपला हक्क अधिकार कूठे वापरतो आपण🎉🎉

    • @ravitirmale
      @ravitirmale 8 วันที่ผ่านมา

      💯 बरोबर बोलले भाऊ 👍

  • @sandeepbhosle6881
    @sandeepbhosle6881 7 วันที่ผ่านมา +2

    बरोबर आहे असं वागणाऱ्यांना धडा शिकवलाच पाहिजे, जिथे जिथे अशा घटना घडत असतील तर ते निदर्शनास आणून देणे हे आपलं काम आहे.

  • @JaiHind26846
    @JaiHind26846 8 วันที่ผ่านมา +10

    घ्या बीजेपी सरकार पाहिजे ना भोगा आपल्या कर्माची फळे

  • @Sunilmote84
    @Sunilmote84 8 วันที่ผ่านมา +2

    बरोबर आहे

  • @miteshmhatre467
    @miteshmhatre467 8 วันที่ผ่านมา +5

    हे मारवाडी जर आसे मुजोरी करत आसतिल तर त्यांना आपला आगरीमराठी इंगा दाखवावाच लागेल जय महाराषट्र.

  • @abhaysangewar4803
    @abhaysangewar4803 7 วันที่ผ่านมา

    Correct no. 1

  • @dilipwadhan9646
    @dilipwadhan9646 8 วันที่ผ่านมา +3

    Shiv sena uddhav Thackeray saheb &MNS Raj saheb Thackeray.jinda baad aamchi Mumbai

  • @abhaydoke276
    @abhaydoke276 8 วันที่ผ่านมา +1

    दुकान म्हंजे यांचा जीव, बहिष्कार टाकून पळवून लावा,शेपटी घालून पळाले पाहीजेत.

  • @madhukarbodke4720
    @madhukarbodke4720 8 วันที่ผ่านมา

    Barobar verry good

  • @nitinkharat1354
    @nitinkharat1354 8 วันที่ผ่านมา

    बरोब्बर 👌🏽☝🏽

  • @rupeshdhage-uu4wc
    @rupeshdhage-uu4wc 7 วันที่ผ่านมา

    Ekdam thik kele

  • @sureshwasnik7419
    @sureshwasnik7419 5 วันที่ผ่านมา

    आपण मराठी-मराठी करू व सत्तेत त्यांना बसवु.. म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात परप्रांतीयच्या हिंमती वाढल्या आहेत.. महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांनी सुद्धा त्यांना कोणत्याही पदांवर (मतांसाठी) ठेऊ नये..

  • @rajushinde8725
    @rajushinde8725 8 วันที่ผ่านมา +1

    बिनशर्ट पाठींबा द्या आजुन त्यांना

  • @parthpashte4778
    @parthpashte4778 8 วันที่ผ่านมา +3

    आम्ही मराठा आहोत मराठीच बोलणार

  • @balirammundphane3744
    @balirammundphane3744 5 วันที่ผ่านมา

    योग्य असेच उत्तर पाहिजे या सरकारला e v m सरकार म्हणावे

  • @deepakthakur298
    @deepakthakur298 8 วันที่ผ่านมา +3

    ह्यांना असे नका मारू रे... अशा मरण्याने काहीच फरक नाही पडत... केबल घेउन वळ अना असे मारा तेंव्हा हे सुधारतील... कूठे गेले आता.. देवेंद्र शिंदे.... वाघ... आता शेवटी राज च लागतो ह्याला. पण जनता विसरली हे दुर्भाग्य... पण राज कधी मराठी नाही विसरणार....

  • @santoshkadam1487
    @santoshkadam1487 8 วันที่ผ่านมา +7

    गुजराती, मारवाडी, मुंबई मध्ये राहायला देतो खूप झालं..... मुबंई तुम्हच्या बाप्पची नाही आम्हची आहे आम्हची....

  • @bhaskarbedre-w3k
    @bhaskarbedre-w3k 8 วันที่ผ่านมา +2

    कडक धुतला....

  • @PankajWadekar-m4v
    @PankajWadekar-m4v 8 วันที่ผ่านมา

    Mast dada

  • @marutijadhav8292
    @marutijadhav8292 8 วันที่ผ่านมา +1

    अजुन चोप द्या

  • @PirajiWaghamare-r7x
    @PirajiWaghamare-r7x 8 วันที่ผ่านมา

    1namber sir

  • @roshangaikar2727
    @roshangaikar2727 7 วันที่ผ่านมา

    लोकांना भाजप पाहिजे ना ग्या आता त्याचे परिणाम चालू झाले

  • @sunilthasal2634
    @sunilthasal2634 5 วันที่ผ่านมา

    अजून चोल पाहिजे राव आणि ते फक्त आणि फक्त मनसेचे च करू शकते

  • @DnyaneshwarPasalkar
    @DnyaneshwarPasalkar 7 วันที่ผ่านมา

    वरती गुर्मीत बसलेल्या मोदी शाह यांना हटवत नसाल तर हा मुजोर पण रोजची रोज कुठे ना कुठे दिसतच राहणार....

  • @RamprasadRagade
    @RamprasadRagade 8 วันที่ผ่านมา +2

    बसवा उरावर अजून bjp ला

  • @sunilpardeshi362
    @sunilpardeshi362 8 วันที่ผ่านมา

    द्या अजुन बिनशर्त पाठिंबा

  • @user-vw7ej8ux1l
    @user-vw7ej8ux1l 8 วันที่ผ่านมา +1

    Mhanun amhi dmart madhe jato. Kashala ya faltu dukandara kade jaycha

  • @MadhaviSatwe-h9h
    @MadhaviSatwe-h9h 8 วันที่ผ่านมา +1

    Asash ingga Dakwala Phaejee Aslaya Lokavar Zrab Baswlee Phahejee

  • @lawbooksmulla6045
    @lawbooksmulla6045 8 วันที่ผ่านมา

    या माजोरी बरोबर मराठीतून बोलायला पाहिजे होते.....😮

  • @GorakhKashid-vw3hq
    @GorakhKashid-vw3hq 7 วันที่ผ่านมา

    घ्या कमळा बाई हे आसच होनार जोपर्यत मराठा जागा होत नाही तो पर्यत.

  • @ramchandrahodawadekar8803
    @ramchandrahodawadekar8803 7 วันที่ผ่านมา

    ठेचा. मारवाडी हडपार करा मुंबईतून.

  • @sunilgavhane7218
    @sunilgavhane7218 8 วันที่ผ่านมา

    तुमच्या राज साहेबनी सांगितलं होत भाजप सत्तेमध्ये येणार फडणवीस मुख्यमंत्री होणार आले कि भाजप सत्तेत स्वागत झाले पाहिजे आम्ही भाजपला मत पाठिंबा दिले नाही याचा मला अभिमान वाटतो मोदींचे भाजपचे भाषण सुद्धा पाहत ऐकत नाही

  • @namdeoshetye7604
    @namdeoshetye7604 8 วันที่ผ่านมา

    मराठीमाणसाजागाहो

  • @SudhakarKshirsagar-i3c
    @SudhakarKshirsagar-i3c 8 วันที่ผ่านมา

    Asha Dukananvar Bahiskar karava tya dukanasamor tasa Board lavava

  • @abhayshiral1166
    @abhayshiral1166 7 วันที่ผ่านมา

    Sarkar konache pan asu det, Maratich bolayache.
    Rajastan varun pot bharayala aala aahe na, nit raha. Nahitar nigh etun... 😡

  • @politian123
    @politian123 8 วันที่ผ่านมา

    यावर उपाय काय ?

  • @chhotiramgangurde5345
    @chhotiramgangurde5345 6 วันที่ผ่านมา

    Ajun nivdun dya? BJP la, mag bagha Mumbai Gujrat rajyat sahaj samavesh karun ghetil tevha tumhi kahihi Karu shaknar nahi.

  • @shailajatambe792
    @shailajatambe792 7 วันที่ผ่านมา

    Hya marwadyanche shop chaltat te Marathi lokanmule.visartat he .

  • @shivapawar558
    @shivapawar558 8 วันที่ผ่านมา

    Bjp वाले आता पूर्ण महाराष्ट्र राज्य ची वाट लावणार आहे

  • @basidshah7584
    @basidshah7584 8 วันที่ผ่านมา

    Marathi mansa ata tari jaga ho....ya parprantiyana haklava...aani mumbait aapli mansa nivda nai tar he lok mumbai la kabij karnyacha pryatna karat aahet....yana lavkar haklava nai tar vel geleli asel

  • @amolgaikar1773
    @amolgaikar1773 8 วันที่ผ่านมา

    मराठी माणसा बघ आता. हेच दिवस बघायचे होते

  • @NavnathMote-e9d
    @NavnathMote-e9d 8 วันที่ผ่านมา

    बीजेपीच सरकार पाहिजे

  • @anilsuradkar1025
    @anilsuradkar1025 8 วันที่ผ่านมา

    LADKI BAHIN YOJNE CHE PAISE VASOOL KARNAR AATA HE LOG MARVADI ANI GUJRATI

  • @suhassurve9037
    @suhassurve9037 8 วันที่ผ่านมา

    Salyana marathi yete pan muddam bolayala magat nahi