सप्तशतीच्या सगळ्या भागांचे विवेचन अतिशय मार्मिक होते. पुराणातील कथा युवा पिढीला सोप्या पद्धतीने समजावीत,🎉....कथेच्या माध्यमातून समाज जागृतीचे कार्य देखील आपण करीत आहात...आपला व्हिडिओ कोणत्याही विषयावर असेल तो उत्कृष्ट असणार...खूप खूप धन्यवाद
बुआ तुम्ही घेतलेले सर्व विषय आणि सांगायची शैली हे खूप मोलाचे वाटते. मालिका स्वरूपाने कळायला खूप सोपे झाले. तुम्ही ज्या विषयात हात घालता तो विषय खूप सोपा आणि पक्का होतो. आवड निर्माण होते.
फारच सुंदर विश्लेषण🙏 एक विनंती आहे. आपण संगीत नाटकाचा विषय घेतला आहे तर आता पर्यंत झालेल्या आणि चालत आलेल्या संगीत नाटकाविषयीचां इतिहास आणि त्या बद्दलच्या संपूर्ण माहितीवर आधारित एक परिपूर्ण मालिका you tube वर प्रसारित करावीत. आपण उत्तम गायक तसेच अभिनेते आहात. मी आपण काम केलेली बहुतेक सगळी संगीत नाटक भरत मध्ये पाहिली आहेत. शुभम भवतु 🙏
आम्ही सप्तशतीचे चारही भाग ऐकले. फारंच आवडले ,share देखील केले.मालिका भागांमध्ये सविस्तर विस्ताराने माहिती कळते, त्यामुळे ऐकायला आवडते.आणखीनही अशा पद्धतीने ऐकायला आवडेल.
आफाळे बुवा तुम्ही खूप छान विश्लेषण करता. मी तुमचे बरेच कीर्तन ऐकलेत आणि मी तुमचा चाहता आहे. सप्तशती चा पाठ तुमच्याशिवाय कुणीही तत्पर्यासहित इतकं चांगलं सांगू शकत नाही. तुम्ही प्रत्येक गोष्ट इतकं छान सांगता की ती कायमची लक्षात राहते. कानावर पडली की लक्ष नसले तरीही ती ऐकविशी वाटते. थोडे viewership कमी झाले तर निराश होऊ नका. वाटल्यास थोडे व्हिडिओ मध्ये संगीत किंवा चित्र दाखवल्यास लोकांना आवडेल. तुमच्या ह्या आणि कीर्तन विश्व चॅनल साठी शुभेच्छा.
डॉ चारुदत्त आफळे जी नमस्कार, आपणास मराठी रंगभूमी दिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा 🙏🙏 मी नाशिक येथे परशुराम नाट्यगृहामध्ये आपल्या संगीत नाटकाचा इतिहास हा प्रयोग बघितला होता. नाट्य पदांवर आधारित एक प्रयोग श्री बालाजी मंदिर,कापड पेठ, नाशिक येथे बघितला होता.
बुवा सप्तशती मी वाचलेली,पण तुम्ही सांगीतल्यावर कळली ; अनेक प्रश्नांचा उलगडा झाला! मला वाटतं ती अजून सोपी करून सविस्तर सांगावी ,मी वाचली होती म्हणून कळली नाहीतर कठीण गेलं असतं मला
आफळे बुवा आपले सर्व विषयांवरील चिंतन छानच असते त्यामुळे आमच्या ज्ञानात भर पडते
खुप सुंदर विवेचन. संगीत नाटक हा मराठी माणसाचा जिव्हाळ्याचा विषय आहे. तुम्ही खुप छान माहिती दिलीत.
मला तर सप्तशतीचे सर्व भाग आवडले.
मालिका स्वरूपात केल्याने सलगता आली.
सप्तशती चे सगळे भाग अतिशय सुंदर होते
सप्तशतीच्या सगळ्या भागांचे विवेचन अतिशय मार्मिक होते. पुराणातील कथा युवा पिढीला सोप्या पद्धतीने समजावीत,🎉....कथेच्या माध्यमातून समाज जागृतीचे कार्य देखील आपण करीत आहात...आपला व्हिडिओ कोणत्याही विषयावर असेल तो उत्कृष्ट असणार...खूप खूप धन्यवाद
बुआ तुम्ही घेतलेले सर्व विषय आणि सांगायची शैली हे खूप मोलाचे वाटते. मालिका स्वरूपाने कळायला खूप सोपे झाले.
तुम्ही ज्या विषयात हात घालता तो विषय खूप सोपा आणि पक्का होतो. आवड निर्माण होते.
फारच सुंदर विश्लेषण🙏 एक विनंती आहे. आपण संगीत नाटकाचा विषय घेतला आहे तर आता पर्यंत झालेल्या आणि चालत आलेल्या संगीत नाटकाविषयीचां इतिहास आणि त्या बद्दलच्या संपूर्ण माहितीवर आधारित एक परिपूर्ण मालिका you tube वर प्रसारित करावीत. आपण उत्तम गायक तसेच अभिनेते आहात. मी आपण काम केलेली बहुतेक सगळी संगीत नाटक भरत मध्ये पाहिली आहेत. शुभम भवतु 🙏
Sir, you are doing a great job. People might be busy due to vacations, festive season. Respect you.
हा फार छान vdo झालाय , खूप छान माहिती मिळाली. शाकुंतल नाटका पूर्वीच्या नाटकांची माहिती नवी होती. तुमच्या vdo ची वाट पहात राहू
आम्ही सप्तशतीचे चारही भाग ऐकले. फारंच आवडले ,share देखील केले.मालिका भागांमध्ये सविस्तर विस्ताराने माहिती कळते, त्यामुळे ऐकायला आवडते.आणखीनही अशा पद्धतीने ऐकायला आवडेल.
Aphale guruji, tumche sagale vishleshan ani dnyan khup apratim asa aste. M sagale bhag aaikle ahet. Malika jarur kara. Hyachi amchya sarkhya palakanna pan khup garaj ahe.
Namskar, Ekach vishayala ghevun salag malika asaleli jast changali. Jyamule lokana tya vishaya baddal ekatrit pane sampurna mahiti milate.
Ya vyatirikta mahinyachya suruvatila kiva shevatachya aathvadya madhe tya tya mahinya madhe asalelya din visheshanchi mahiti deta yevu shakel.
Aamhi niyamitpanane aikat aalo aahot. Sarvana aavadate aahe aikayla. Khup khup Dhanyawaad 🙏🏼
सप्तशतीचा नविन अर्थ आपल्यामुळे कळला, धन्यवाद
खूपच छान 🙏
आफाळे बुवा तुम्ही खूप छान विश्लेषण करता. मी तुमचे बरेच कीर्तन ऐकलेत आणि मी तुमचा चाहता आहे. सप्तशती चा पाठ तुमच्याशिवाय कुणीही तत्पर्यासहित इतकं चांगलं सांगू शकत नाही. तुम्ही प्रत्येक गोष्ट इतकं छान सांगता की ती कायमची लक्षात राहते. कानावर पडली की लक्ष नसले तरीही ती ऐकविशी वाटते. थोडे viewership कमी झाले तर निराश होऊ नका. वाटल्यास थोडे व्हिडिओ मध्ये संगीत किंवा चित्र दाखवल्यास लोकांना आवडेल.
तुमच्या ह्या आणि कीर्तन विश्व चॅनल साठी शुभेच्छा.
सप्तशती चे असेच पुढे चालू ठेवा. लोकांना आवडेल
एकच विषय घेऊन 3,4भागात विवेचन केले तर जास्ती आवडेल.कारण त्या विषयाची पूर्ण माहिती होते.सर्वच भाग उत्तम.आपली सांगण्याची शैली खूप छान आहे.
व्वा! छान माहिती 👌🙏
संगीत नाटकाची माहिती खूप छान आहे.
सर तुमच्या या माहितीपर व्हिडिओ मधून आम्हा ग्रामीण तरुण रसिकांना संगीत नाटकाची ओळख होत आहे. संगीत नाटक तसेच विविध कविता यांवर व्हिडिओ बघायला आवडेल.
फार सुंदर!
माझ्या वडिलांकडून लहानपणी हे ऐकल होत. मी स्वतः आज ८१ वर्षांची आहे.
डॉ चारुदत्त आफळे जी नमस्कार, आपणास मराठी रंगभूमी दिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा 🙏🙏 मी नाशिक येथे परशुराम नाट्यगृहामध्ये आपल्या संगीत नाटकाचा इतिहास हा प्रयोग बघितला होता. नाट्य पदांवर आधारित एक प्रयोग श्री बालाजी मंदिर,कापड पेठ, नाशिक येथे बघितला होता.
विस्तारपूर्वक हाताळवयाची गरज असेल तर जरूर मालिकेमध्ये कराव
राम रक्षा स्तोत्रं अर्थासहित सांगू शकाल का गुरुजी..जसे मारुती स्तोत्र सांगीतले आहे..धन्यवाद
.
मला चारही भाग फारच आवडले...
बुवा सप्तशती मी वाचलेली,पण तुम्ही सांगीतल्यावर कळली ; अनेक प्रश्नांचा उलगडा झाला!
मला वाटतं ती अजून सोपी करून सविस्तर सांगावी ,मी वाचली होती म्हणून कळली नाहीतर कठीण गेलं असतं मला
Guruji tumcha phone number milu shakto ka?