स्त्रियांनी Tip Top का व कसे राहावे?|Personality Development साठी स्त्रियांसाठी मार्गदर्शन|

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 1K

  • @thetasteofkonkan4463
    @thetasteofkonkan4463 3 ปีที่แล้ว +28

    आज पहील्यांदाच व्हीडीयो पाहीला. छान वाटला अस हक्कानी सुचवणारी एक तरी मैत्रिण सर्वांना हवीच.खुप छान माहीती सर्वांसाठी

  • @deepalimahajan9423
    @deepalimahajan9423 3 ปีที่แล้ว +9

    मॅडम खूप छान समजावून सांगता...खूप छान वाटले एक चागली मैत्रीण भेटली असे वाटते🙏🏻🙏🏻💐💐😊😊

  • @sadhanahedao197
    @sadhanahedao197 3 ปีที่แล้ว +17

    आज पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघितला पण ,हक्काची मैत्रीण किती छान सांगते खुप छान वाटलं खुप खुप धन्यवाद ताई

  • @gaurichavan5917
    @gaurichavan5917 3 ปีที่แล้ว +10

    खरं आहे ताई, ह्या सगळ्या ला अपण च जबाबदार आहोत, खूप छान माहिती। गाऊन बद्द्ल तुमचं मत एकदम योग्य आहे पण त्यात जे कम्फर्टेबल वाटतं ते बाकी कुठल्याच कपड्यात वाटत नाही हे पण खरं आहे

  • @sujatagawand9985
    @sujatagawand9985 3 ปีที่แล้ว +103

    आज पहिल्यांदाच व्हीडिओ पाहीला छान वाटले , अशी हक्काने काही सांगणारी मैत्रीण हवीच, धन्यवाद

    • @kalpanashrirammohite4612
      @kalpanashrirammohite4612 3 ปีที่แล้ว +1

      ❤️❤️❤️😘😊 ty Tai khup chhan sangital 🤗🥰🙏

    • @preetidixit7112
      @preetidixit7112 3 ปีที่แล้ว +1

      Thanks for tips.These tips are really helpful.

    • @roshaniborade961
      @roshaniborade961 2 ปีที่แล้ว

      Ho kharch khup mast

    • @ASDscornerKon
      @ASDscornerKon 2 ปีที่แล้ว

      खुप छान ताई खरच आपल्या महिलांना मुळीच टाईम नाही मिळत मला तर मुळीच नाही कारण मी शिलाई काम पार्लर साड्यांचा व्यावसाय आणी मधेच जर केक आलातर केक आणि शिवाय भजनाची भारी आवड आणि वरून घरात कोणत्याच कामाला बाई नाही सर्वमलाच कराव लागत मी कधी कधी खुप थकुन जाते असे वाटते सर्वकामे सोडून छान आराम करावा आणि स्वतः साठी वेळ दयावा

    • @shriyak7780
      @shriyak7780 2 ปีที่แล้ว

      @@ASDscornerKon तुम्ही खूप मेहनत करता आणि मी तर नुस्त दोन मुलं आणि घर चे काम पण करायला थकून च जाते🤦 जॉब तर सोडूनच द्या

  • @varshabhat1981
    @varshabhat1981 3 ปีที่แล้ว +7

    Wow looking so beautiful in Lakhnavi 👌👌😍
    खरंय नाईटी रात्रीच घालण्यासाठी असते. छान कपडे दिवसभर घातल्याने खुप छान वाटतं.

  • @anjalidharmik1213
    @anjalidharmik1213 3 ปีที่แล้ว +5

    पहिल्यांदाच व्हिडिओ बघितला आणी स्वतःकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला!! फार छान!!! 👏👏👍

  • @gdthoke789thoke8
    @gdthoke789thoke8 3 ปีที่แล้ว +6

    गाऊन बदल जे सांगितले ते अगदी बरोबर छान माहीती दिली 👌🏻👌🏻👍🏻

  • @swatianap5915
    @swatianap5915 3 ปีที่แล้ว +8

    मला आज व्हिडीवो पाहुन स्वतासाठी काही बदल करन्यासाठि खुप उत्साह वाटतो आहे thank you dear

    • @arunaalhat2733
      @arunaalhat2733 3 ปีที่แล้ว +1

      Thanks🌹🙏🌹 my friend

  • @sangitarajpure9703
    @sangitarajpure9703 3 ปีที่แล้ว +4

    मला पण खूप आवडला हा व्हिडिओ,. माझं वय 34 आहे पण खरंच तुम्ही जे बोललात ki hairstyle चा आपल्या look वर खूप परिणाम होतो hairstyle change होन गरजेच आहे

  • @apurvkamble609
    @apurvkamble609 2 ปีที่แล้ว +1

    मी संगिता आहे. खरच आंघोळ करून स्वयंपाक केला तर मस्त वाटत

  • @snehaladsul5568
    @snehaladsul5568 3 ปีที่แล้ว +4

    ते म्हणतात ना की एक स्त्री ही च दुसऱ्या स्त्री ला समजू शकते...like she
    God bless you.... 😘
    And thanks for motivation 😊

  • @nutanmangaonkar465
    @nutanmangaonkar465 3 ปีที่แล้ว +2

    आज पहिल्यानंदा व्हिडिओ पाहिला,अप्रतिम गाऊन बद्दल एकदम बरोबर सांगितलं त्याच प्रमाणे फूट वेअर आणि पिशवी खूपच छान.

  • @jyotsnapatil7623
    @jyotsnapatil7623 3 ปีที่แล้ว +5

    सत्य परिस्थिती सांगितली तुम्ही मॅडम, धन्यवाद.

  • @savitawankhade6813
    @savitawankhade6813 3 ปีที่แล้ว +5

    Aaj me first time tumcha video baghitala khup chan aani important watala me jarur mazyat badal karel thanku so much

  • @mangalajadhav8639
    @mangalajadhav8639 3 ปีที่แล้ว +4

    खूपच छान आहे व्हिडिओ खरच पटलय गाऊन घातला कि गबाळ दिसतं आपली साडीच छान वाटते व्हिडिओ आवडला धन्यवाद

  • @minawadekar6073
    @minawadekar6073 3 ปีที่แล้ว +2

    मी तुमचा व्ही डी ओ पहिल्यादा पाहीला
    मला खूप आवडला
    खूप छान वाटलं
    बारिक गोष्टी खूपच छान समजावून सांगतलय धन्यवाद ताई

  • @saritasawant3681
    @saritasawant3681 3 ปีที่แล้ว +5

    मिहि घरीच असते मि घरी गाउन घालते तुमि सांगितलेले माहिती खूप छान आहे .आता स्वताला बदलणार 👌👌👍👍

  • @sonyregards8040
    @sonyregards8040 3 ปีที่แล้ว +1

    Nice video

  • @shubhadaparab4035
    @shubhadaparab4035 3 ปีที่แล้ว +5

    खूपच छान टीप्स सांगितल्या. स्वतःमध्ये बदल करण्याची गरज जाणवली.खूप धन्यवाद 👌🙏

  • @salomirobert139
    @salomirobert139 ปีที่แล้ว +1

    Dear super excited mam

  • @maheshmahabale979
    @maheshmahabale979 3 ปีที่แล้ว +3

    खूप छान माहिती आहे. हे सगळं आमच्या सारख्या गृहिणी साठी खूप महत्वाची आहे. बाहेर जॉब करणाऱ्या लेडी मध्ये या गोष्टी आपोआपच होत असतात

  • @shamabhate4334
    @shamabhate4334 3 ปีที่แล้ว +1

    छान वाटला.मी up to date रहाते.बाहेर जाताना नेहमीच sari आनी ती पण cotton ची.starch and आयर्न वाली.मी 61 आहेमी banker आहे. रोज मला compliments मिळतात.घरी मी थोडी रिलैक्स असते.gown is my choice at home.😄खुप सुंदर संगितले.little bit makeover is imp .खरय.🙏

  • @manishas1459
    @manishas1459 3 ปีที่แล้ว +5

    व्हिडीओ खूप छान आणि गृहिणी साठी जास्तच उपयुक्त 👌😍🥰

    • @MadhurasEva
      @MadhurasEva  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद मनीषा!🙏🏻🙏🏻❤️

  • @suchitakajare2123
    @suchitakajare2123 3 ปีที่แล้ว +2

    हो ताई अगदी बरोबर आहे तुमच
    खूप छान म्हत्वाच सांगितल तुमच्या
    मुळे आत्मविश्वास वाढला धन्यवाद ताई
    👌👌👌😊☺️👏👏💝💝💝💝

  • @vaishalibhagat1520
    @vaishalibhagat1520 3 ปีที่แล้ว +4

    I know all this things but I always ignored it.Thanku so much for ur encouragement.hereafter I will try to be presentable.

  • @reshmavanmali5504
    @reshmavanmali5504 3 ปีที่แล้ว +1

    Khup chaan gappa v mahiti thank you so much

  • @devanshichaudhari1530
    @devanshichaudhari1530 3 ปีที่แล้ว +3

    ताई तुम्ही अगदी अचूक सांगितल
    खूप छान वाटल ऐकून
    तुमच्यासारखी एक मैत्रीण असायलाच पाहिजे

  • @prasadpatil7262
    @prasadpatil7262 3 ปีที่แล้ว +1

    Khar bolalyat kumhi tai... He mala hi tumcha video baghun realise zal..thanks ..

  • @vinitayadav6783
    @vinitayadav6783 3 ปีที่แล้ว +8

    😃😃🤣😘 अगदि बरोबर बोललात मला
    तुमचा हा खुपच आवडला धण्यवाद

  • @Ganesha_U
    @Ganesha_U 3 ปีที่แล้ว +1

    Chhan mahiti dili. साधं आणि गभाळ यात फरक आहे हे छान सांगितलं 👌

  • @sujataumrani1176
    @sujataumrani1176 3 ปีที่แล้ว +4

    खूप छान माहिती सांगितली गाऊन बद्दल चे मत आवडले

  • @sangitakadam352
    @sangitakadam352 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान मी आज पहिल्यांदा व्हिडीओ पाहिला ,प्रत्येकीला स्वताहाशी स्वताला भेटवलेत स्वतःमध्ये बदल करणे किती गरजेचे आहे ते कळाले धान्यवाद

  • @vaishaligeete7049
    @vaishaligeete7049 3 ปีที่แล้ว +2

    मॅम तुम्ही जे गाऊन च बोला ते अगदी खरं ये बाकी खुप छान सांगितलं thank u

  • @prabhakarpatil4304
    @prabhakarpatil4304 3 ปีที่แล้ว +3

    Thanks,
    Tumchya matashi mi sahamat aahe, ladies la kapdyache far option aahet tari serve ladies gaun ghalun gabalepana dakhun detat, even market pan firatat, hope tumcha video pahun tari ladies sudartil

  • @swamimaylifeshital
    @swamimaylifeshital ปีที่แล้ว

    आहे छान वाटत

  • @knowledge-smita
    @knowledge-smita 3 ปีที่แล้ว +143

    गाऊन बद्दल तुमच्याशी 100 % सगळ्या मैत्रिणी सहमत आहेत,

    • @sandhyabhosle450
      @sandhyabhosle450 3 ปีที่แล้ว +3

      Excellent mam
      गाऊन बद्दल जी माहिती सांगितली ती अगदी बरोबर आहे
      फारच छान video Thanks mam

    • @smitasuryavanshi2883
      @smitasuryavanshi2883 3 ปีที่แล้ว +4

      Pan mi ghalat nahi ajibaat

    • @deepalikumbhar4058
      @deepalikumbhar4058 3 ปีที่แล้ว +1

      बरोबर आहे

    • @aspiringenglish5698
      @aspiringenglish5698 3 ปีที่แล้ว +1

      Mi nahi Ghalat.. Pan video well explained.. Khup Chhan

    • @swatijagtap
      @swatijagtap 3 ปีที่แล้ว +2

      Ho gaun ghatlyanntr khup bogas diste personality...

  • @punammandwe166
    @punammandwe166 ปีที่แล้ว +1

    खुप. छान

  • @jharnagajwani
    @jharnagajwani 3 ปีที่แล้ว +5

    Watched your video for the first time.what you said is 100 percent true.

  • @hemahandi1765
    @hemahandi1765 4 หลายเดือนก่อน

    Mam. Khup. Nice. Information

  • @ashupatil5356
    @ashupatil5356 3 ปีที่แล้ว +26

    Punjabi dress sutsutit, attractive, comfortable i like it😍

    • @prabhakarpatil4304
      @prabhakarpatil4304 3 ปีที่แล้ว

      Mazyamate gaun divasbhar ghalne ani tya gaunvarch market firat rahane chukichech aahe. Tumchi mahiti far moulyawan aahe baryach lokani yatun shikave, thanks

  • @yogitasonawane1469
    @yogitasonawane1469 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान मॅडम तूम्ही खूप महत्वाची माहिती दिली .... खरचं या धावपळीच्या जगात आपल्याला आपली काळजी घेता येत नाही आणि आपण दुर्लक्ष करतो या पुढे मी सुध्दा माझी काळजी नाक्की घेईल

  • @poonamwarbhuwan7571
    @poonamwarbhuwan7571 3 ปีที่แล้ว +3

    Khup chan tai mala ha tumca video pahuan माझ्या स्वतः मध्ये रहाणी मानात change करावसा वाटला आणि माझा स्वतःचा उत्साह वाढला असंच मार्गदर्शन करत रहा ताई 🙏🙏 माझ्या सारख्या अशा असंख्य गृहिणी आहेत ते तुमच्या मार्गदर्शना खाली असतील तर स्वतःचं आयुष्य बदलून टाकतील ताई 🙏🙏🙏🙏

    • @MadhurasEva
      @MadhurasEva  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद पुनम!!तुमाला विडिओ आवडलं हे ऐकून छान वाटलं!माझे इतर हि विडिओ अवश्य बघा 🙂🙏🏻❤️

    • @MadhurasEva
      @MadhurasEva  3 ปีที่แล้ว

      Poonam please join my Facebook ladies group Eva Fashion Collection Sarees and Paithanis. 🙏🏻🙂

  • @ranjanapawar6022
    @ranjanapawar6022 3 ปีที่แล้ว +2

    खुप छान माहिती दिली.गाऊन बद्दल जे सांगितले ते मला खुप च आवडले

  • @sonaligurba8481
    @sonaligurba8481 3 ปีที่แล้ว +7

    मराठी डेव्हलपमेंटसाठी खूप खूप छान छान टिप्स आहे त्या अजून द्या म्हणजे आमच्या ज्ञानात वाढ होईल

    • @MadhurasEva
      @MadhurasEva  3 ปีที่แล้ว +2

      धन्यवाद सोनाली!माझे सर्व विडिओ नक्की बघा!🌷😊🙏🏻❤️

  • @maansipurabiya3866
    @maansipurabiya3866 2 ปีที่แล้ว

    Khoop chaan

  • @saachalfamilyvlogs5644
    @saachalfamilyvlogs5644 3 ปีที่แล้ว +21

    Salwar kurti, legin, Palazzo is best and comfortable

  • @suchitarudra807
    @suchitarudra807 2 ปีที่แล้ว

    100%khare mam khup chan ani khare सांगितले

  • @shitalsurve7622
    @shitalsurve7622 3 ปีที่แล้ว +3

    खूपच motivational aahe. आपण स्वतःला खूपच niglet करतो. Thank you so much. 😘

  • @nirmalashelar7212
    @nirmalashelar7212 3 ปีที่แล้ว +1

    Khoopch sundar ani useful mahiti dilit timhi Tai khoop khoop dhanyawad tumche mi ha video first time pahila ahe pn hyatla pratyek point khoopch important ani useful ahe kharach parat ekda manapasun dhanyavad 🙏🙏

  • @kavitadeshpande6489
    @kavitadeshpande6489 3 ปีที่แล้ว +12

    तुमच observation perfect आहे. Thanks for the motivation! 👍👍

  • @sjs6490
    @sjs6490 2 ปีที่แล้ว

    Ho tai ekdam barobar bolta tumhi.... Mast tips...

  • @MadhurasEva
    @MadhurasEva  3 ปีที่แล้ว +61

    नमस्कार मैत्रिणींनो!या विडिओ ला इतकं प्रेम दिल्याबद्दल धन्यवाद!❤️🙏🏻🙂please join my facebook group EvaFashionCollection Sarees and Paithanis ✨️✨️

    • @namratakamble8090
      @namratakamble8090 3 ปีที่แล้ว +1

      Thank u madam tumhi Khup chan mahiti dili 🙏🙏🙏🙏🙏

    • @smonu2526
      @smonu2526 3 ปีที่แล้ว +1

      Instead of gown or maxi we can use long dress western style... Kashi vatli idea

    • @MadhurasEva
      @MadhurasEva  3 ปีที่แล้ว +1

      Mast!❤️🙂👌👌

    • @priyakurkute944
      @priyakurkute944 3 ปีที่แล้ว

      Thanks a lot❤🙏

    • @alkasarokar2219
      @alkasarokar2219 2 ปีที่แล้ว

      Nice video mam 😘👍👌👌👌

  • @priyankavelhal6366
    @priyankavelhal6366 2 ปีที่แล้ว

    Tumche Observation agdi achuk ahe manapasun thanks

  • @kirankamble7410
    @kirankamble7410 3 ปีที่แล้ว +19

    खूप छान explain केल आहे..... thanks Madam

  • @vidyasakat6762
    @vidyasakat6762 2 ปีที่แล้ว

    Khup sundar aahe

  • @arpanaraut3688
    @arpanaraut3688 3 ปีที่แล้ว +3

    Amazing

  • @rekhajadhav7327
    @rekhajadhav7327 3 ปีที่แล้ว +4

    खूपच छान आणि उपयुक्त माहिती दिलीत ताई. 👌👌. धन्यवाद. मी पण अशीच गबली राहते, आत्ता लक्ष देईन स्वतःकडे आणि रोजच छान राहण्याचा प्रयत्न करेन.

  • @madhurisonkamble2392
    @madhurisonkamble2392 2 ปีที่แล้ว +1

    Thanks mam jagi zalya sarkh vatat ahe

  • @mamatanaik6416
    @mamatanaik6416 3 ปีที่แล้ว +5

    Absolutely u r right mam
    Thankyou for this vdo
    🙌♥️

  • @mayuripawar7232
    @mayuripawar7232 3 ปีที่แล้ว +2

    खूप सुंदर माहिती 👌👌

  • @priyankaambolkar7132
    @priyankaambolkar7132 3 ปีที่แล้ว +3

    Watch the video first time
    I Really empressed

  • @SachinPawar-rz6kg
    @SachinPawar-rz6kg 3 ปีที่แล้ว +1

    Thanks madam

  • @aratirahangdale9478
    @aratirahangdale9478 3 ปีที่แล้ว +3

    Khupach chhan mahiti dili mam ,gaun manje nighty to ratri lach ghatal pahije.

  • @dipalikulkarni2033
    @dipalikulkarni2033 2 ปีที่แล้ว

    अगदी सहज आणि सोप्या भाषेत सांगितले आहे मधुरा ताई तुम्ही

  • @snehalmahadik3559
    @snehalmahadik3559 3 ปีที่แล้ว +4

    Excellent tips👍👍👍 thanks mam

  • @deepayadav1217
    @deepayadav1217 3 ปีที่แล้ว

    अगदी बरोबर आहे ..... तू खूप छान माहिती दिलीस अशी मैत्रीण असायलाच हवी.

  • @aspiringenglish5698
    @aspiringenglish5698 3 ปีที่แล้ว +3

    Excellent video. I am a Fashion Designer. So hyatli pratyek goshta MI kartech.. Ani mi saglya Striyanna advise Karen ki aapanach Aapli value thevli nahi tar baki hi koni thevnar nahi. Love yourself before expecting love from others. Thank you .

  • @sandhyathakur4021
    @sandhyathakur4021 3 ปีที่แล้ว

    Atishay surekh mahiti dilit.

  • @mokshuskitchen8620
    @mokshuskitchen8620 3 ปีที่แล้ว +3

    Amazing video👍

  • @priyasawant8242
    @priyasawant8242 3 ปีที่แล้ว +2

    Excellent statement. साधे राहणं आणि गबाळं राहणे ह्यात फरक आहे.

  • @chandanipatil858
    @chandanipatil858 3 ปีที่แล้ว +3

    Mam, as kahi nahi majhya mte pratekala vegvegle kapde suit kartat
    Eg. Kahi gown mdhe pn chan distat

  • @sheelamalvankar9274
    @sheelamalvankar9274 2 ปีที่แล้ว

    Nice video very good explain

  • @vishakhabandekar2597
    @vishakhabandekar2597 3 ปีที่แล้ว +3

    Great 👍

  • @dnyandevgadade2570
    @dnyandevgadade2570 2 ปีที่แล้ว

    Thanks taai tumhi kharach khoop mahatvapurna mahiti dili mapasun khoop khoop thankuuu.

  • @kalpanathorat2582
    @kalpanathorat2582 3 ปีที่แล้ว +3

    Excellent mam. You changed my personality

  • @mangalsonavane24
    @mangalsonavane24 3 ปีที่แล้ว +1

    Ho tai barobar ahe aapan swatakade khup kami laksha deto pan aapan swatasathi time kadhlach pahije thank u so much tai.

  • @shailasawant9635
    @shailasawant9635 3 ปีที่แล้ว +4

    V.useful tips .wow vedio...Thanks 4 sharing.❣️👍❣️🙏

    • @MadhurasEva
      @MadhurasEva  3 ปีที่แล้ว

      Hey Thanks!Chk out my other videos too🙂❤️🙏🏻

  • @shraddhatilve305
    @shraddhatilve305 3 ปีที่แล้ว

    खुप सुंदर आहे तुम्ही म्हणता ते अगदी योग्य आहे आमी आमचा सवसारात इतके रमून गेलो की स्वताला विसरून जातो तुमचा हा विडिओ पाहून मला खुप आनंद झाला ❤️❤️❤️❤️यु नमस्ते

  • @amazinggovind2970
    @amazinggovind2970 3 ปีที่แล้ว +5

    Great tips..

    • @MadhurasEva
      @MadhurasEva  3 ปีที่แล้ว

      Thank you so much please chk out my other videos too❤️🙏🏻🙂

  • @bhartikhaire3431
    @bhartikhaire3431 2 ปีที่แล้ว +1

    Thankyou so much mam , very nice information 🙏🙏👍👍👌👌🌹

  • @vrindadesai4671
    @vrindadesai4671 3 ปีที่แล้ว +3

    Khoopch upyukta tips
    Thank u very much.
    U r energetic and looking good

  • @neetamane3793
    @neetamane3793 3 ปีที่แล้ว

    खुप च छान सांगितले
    आणि आपण जे सांगता ते काळाची गरज आहे
    Thanks mam
    How nice you are

  • @sangeetapereira8565
    @sangeetapereira8565 3 ปีที่แล้ว +5

    👌🙏khoopach chhan mahiti dili. God bless you dear. It's a really eye opening video. I will definitely try to improve myself. I always used long gown.

  • @vaishalibad4089
    @vaishalibad4089 2 ปีที่แล้ว +1

    Thanku so much mam ,Very useful video

  • @dhanrajdodake6974
    @dhanrajdodake6974 3 ปีที่แล้ว +3

    Thanks mam for this video

  • @charukeshiutpat6900
    @charukeshiutpat6900 3 ปีที่แล้ว

    खूपच छान छोट्या छोट्या गोष्टी लक्षात आणून दिल्या त्याचा उपयोग नक्की करणार धन्यवाद

  • @aratiganerkar6844
    @aratiganerkar6844 3 ปีที่แล้ว +3

    Hi mam..mi 1st time tumcha video bghitala aani mla khup aavdla..mi majhya friends la pn share krnar ahe ha video..tips khup chhan hotya..

    • @MadhurasEva
      @MadhurasEva  3 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद आरती!🙂🙏🏻❤️माझे इतर हि विडिओ नक्की बघा आणि subscribe पण करा

    • @aratiganerkar6844
      @aratiganerkar6844 3 ปีที่แล้ว

      Yes mam..

  • @veenaumbrajkar2233
    @veenaumbrajkar2233 2 ปีที่แล้ว

    Khupp upyogi video

  • @santoshigaonkar8749
    @santoshigaonkar8749 3 ปีที่แล้ว +19

    अप्रतिम.... खूप प्रेमळ आहात 😘🥰👑❣️

  • @jyotisonawane8993
    @jyotisonawane8993 2 ปีที่แล้ว

    100% बरोबर आहे खुप खुप छान माहिती दिली थँक्यू

  • @roshanideshpande8079
    @roshanideshpande8079 3 ปีที่แล้ว +3

    Perfect madam thanks

  • @shobhaghadage1685
    @shobhaghadage1685 2 ปีที่แล้ว +1

    Verry important tips mam.thanks mam

  • @ChampionNo1
    @ChampionNo1 3 ปีที่แล้ว +5

    Thanks for the wonderful tips 👍👍👍👍

  • @sandhyabobade1251
    @sandhyabobade1251 5 หลายเดือนก่อน

    Khupch chan

  • @starvacation1514
    @starvacation1514 3 ปีที่แล้ว +3

    Very nice 👍☺️👌

  • @deepswetakambli1755
    @deepswetakambli1755 2 ปีที่แล้ว

    Khupach chan upyukt mahiti means knowledge aahe

  • @ratnalbahirwal1433
    @ratnalbahirwal1433 3 ปีที่แล้ว +3

    Good job 🙏👌

  • @veenakhutwad4262
    @veenakhutwad4262 2 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती मिळाली आहे