नगद नारायण महात्म्य - श्री क्षेत्र नारायणगड

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ต.ค. 2024
  • नगद नारायण महात्म्य....
    चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आपण महात्मा नगर नारायण महाराजांच्या जीवन चरित्र कथेचा आरंभ केला आहे. महात्मा नगद नारायण महाराज यांचा कृपा आशीर्वाद, प्रेम मूर्ती महंत मठाधिपती शिवाजी महाराज यांची प्रेरणा आणि श्री क्षेत्र नारायण गडचे विश्वस्त बळीरामजी गवते यांच्या संकल्पनेतून आणि सहकार्याने या पवित्र कार्याचा आरंभ झालेला आहे.रोज आपल्या जीवनाची सकाळ नगद नारायण महाराज यांच्या नाम चिंतनाने आणि चरित्र श्रवणाने होणार असल्यामुळे आपले जीवन आनंद सुख व समृद्धीने भरून जाईल,हा महात्मा नगद नारायण महाराजांचा नगद आशीर्वाद आहे..
    #beed #नारायणगड #बीड

ความคิดเห็น • 3

  • @tusharpingle5232
    @tusharpingle5232 6 หลายเดือนก่อน +2

    अप्रतिम

  • @krushnab8723
    @krushnab8723 6 หลายเดือนก่อน +3

    अप्रतीम Dr. साहेब

  • @vivansuryawanshi1490
    @vivansuryawanshi1490 5 หลายเดือนก่อน +1

    Good