खासदार होणार तर कोरोना योद्धा निलेश लंके.मी आंबेगाव तालुक्यात रे पणं कोरोनाच काम बघून मी त्यांचा फॅन झालो. गोरगरिबांचे नेता आहे . त्यांना प्रचंड ब मतांनी विजयी क
नगर शहर हे नगर दक्षिण लोकसभा मतदार संघ अंतर्गत येते नगर शहरासाठी यांचे योगदान काय आहे हे फक्त सांगावे, मी मतदार नगर शहर मधील आहे, माजा अनुभव मला यांच्या ऑफिस वर भेटायचे होते तर, यांना मतदाराला भेटायला वेळ नाही, फक्त स्टंटबाजी आमदार आहेत हे पारनेर विधानसभा अंतर्गत, मी ही निवडणुकीचे कामे करतो पूर्ण महाराष्ट्रात, पण यांच्या सारखा मतलबी आमदार पहिला नाही एकवेळे ला सुजय विखे परवडले पण हे नाही, मी कोणत्या पक्षाचा नाही, मला कोणत्या पक्षाचे देणेघेणे नाही, पण माजा अनुभव मी सांगतोय माझे नाव सागर फुलसौंदर, पत्ता-माळीवाडा, अहमदनगर
वक्तृत्व शैली चांगली आहे म्हणून काहीही पटवून देता राव तुम्ही युट्यूबर,जो माणूस स्वतःच घर नीटनेटक बांधू शकत नाही त्याला खासदार तर सोडा पण तुम्ही आमदार तरी कस करू शकता
निलेश लंके निवडून येणार. 💯💯🔥🔥
धन्यवाद लंके साहेब थक्क झालो तुमचा प्रवासबघून
भावी खासदार निलेश लंके साहेब वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सरपंच आडगाव 🎂💐💐
😂😂😂
आडगाव कोणते रे भावा
खरं च् डोळ्यात पाणी आलं 😢 फक्त लंके साहेब
मी श्रीगोंदा तालुक्यातला आहे कोरोना काळामध्ये मी तिथं आलो आहे मला संपूर्ण माहिती खूप कष्ट घेतले आहे साहेब
भावी खासदार लंके साहेब च होनार
पाथर्डी विधानसभा ❤❤❤❤
साहेब जनता तुमच्या पाठीशी आहे विजयी भव..💯✌️
लंकेसाहेब जनतेचा आशिर्वाद आहे
Thank.sir
आमचे लाडके नेते डॉक्टर निलेशजी लंके साहेब. म्हणूनच त्यांना लोकनेते म्हणतात
लोकनेते आमदार निलेश लंके साहेब
तुतारी ✌️💯💯
❤लवकरचं लोकप्रिय आमदार मा.खा.निलेशजी लंके साहेब ❤❤अहिल्यादेवी नगर ❤❤
एक नंबर आवाज जितेश दादा सरडे
फायनल मध्ये लंके साहेब सिर्फ
माझा एक आवडते लोक नेता
आमचे दैवत लंके साहेब
ओन्ली निलेश लंके खासदार 😎✅❣️🌹😊
साहेब.विजय.आपलाच.वाजवा.तुतारी
फक्त निलेश लंके 🔥🔥
Ek number shaeb
Boss❤
खरच माणसाने नकी मोठ होईला पाहिजे पण जनतेची कामे गोरगरीब शेतकरी यांचे काम करणारा असावा💓🙏
खासदार निलेश लंके साहेब ठाकरे ❤❤❤
कसं लोकनेते निलेश लंके म्हणतील तस ❤
एकच नंबर नेता
नेता असावा लंके साहेबासारखा
Happy birthday Nilesh lanke saheb🎉🎂
खुप छान नेते
👏🏻
फक्त निलेश लके साहेब खासदार 💪👑👑
❤❤❤❤
खासदार होणार तर कोरोना योद्धा निलेश लंके.मी आंबेगाव तालुक्यात रे पणं कोरोनाच काम बघून मी त्यांचा फॅन झालो. गोरगरिबांचे नेता आहे . त्यांना प्रचंड ब मतांनी विजयी क
😊
डाॅ सुजयदादा विखे हा खासदार योग्य आहे नगरकरांसाठी❤❤
He matra khar aahe to barobr election chya timela h baher nighto
ओन्ली निलेश लंके खासदार 😎✅❣️🌹😊
भावी खासदार निलेश लंके
खुप छान आहे
नेते Only
💪👍👍👌👌
देव माणूस
देव मानुस .विजयी भव❤❤
Only lanke 🎉❤
Happy Birthday Saheb
नगर जिल्ह्याने एकदा या मानसाला संधी दिली तर नगर च १००% नंदनवन होणार
Only Lanke Saheb
लंके साहेब भाळवणी मध्ये तुम्ही खूप छान काम केले आहे त्यामुळे तुम्हाला कसलीही अडचण येणार नाही तुम्ही घाबरू नका
निलेश. लके
धन्यवाद लंके साहेब
लंके साहेब खासदार होणार
BOSS ❤️
देव माणूस आहे
🎉🎉🎉🎉🎉🎉
आज देवाचं दर्शन झाले
Only one lanke Saheb
भावी खासदार नगर दक्षिण
🕉🕉🚩🚩👍👍✌✌🙏🙏
मी येवल्याचा आहे पण सुजित दादा निवडून येतील
🍌🍌🍌🍌
❤
धन्यवाद लंके साहेब 🙏🙏👍👍
निलेश लंके साहेब❤❤
डोळे भरून आले 😢
एकच नंबर लके साहेब
धयवालंकेसाहेब
Sir great
साहेब तुम्हीच नगरचे खासदार होणार साहेब
Sujaydada
नगर शहर हे नगर दक्षिण लोकसभा मतदार संघ अंतर्गत येते नगर शहरासाठी यांचे योगदान काय आहे हे फक्त सांगावे, मी मतदार नगर शहर मधील आहे, माजा अनुभव मला यांच्या ऑफिस वर भेटायचे होते तर, यांना मतदाराला भेटायला वेळ नाही, फक्त स्टंटबाजी आमदार आहेत हे पारनेर विधानसभा अंतर्गत, मी ही निवडणुकीचे कामे करतो पूर्ण महाराष्ट्रात, पण यांच्या सारखा मतलबी आमदार पहिला नाही एकवेळे ला सुजय विखे परवडले पण हे नाही, मी कोणत्या पक्षाचा नाही, मला कोणत्या पक्षाचे देणेघेणे नाही, पण माजा अनुभव मी सांगतोय माझे नाव सागर फुलसौंदर, पत्ता-माळीवाडा, अहमदनगर
Tula bhetale nhi tr vait zale ka?? Bsdk
भावी खासदार
कधी पण तुमच्या साथीला साहेब
माझाएकलोकनेता
अशी माणसे कमी असतात
अरे काही फेकाफेकी व्हिडिओ नका टाकू त्या पारनेर ला पिण्यासाठी पाणी नाही आहे आमचे नातेवाईक आहेत दरेकर पाटील. कंटाळली आहे लोक पारनेर ची
वक्तृत्व शैली चांगली आहे म्हणून काहीही पटवून देता राव तुम्ही युट्यूबर,जो माणूस स्वतःच घर नीटनेटक बांधू शकत नाही त्याला खासदार तर सोडा पण तुम्ही आमदार तरी कस करू शकता
❤❤❤❤
❤❤❤❤
❤❤
❤