उदंड पाहिले उदंड ऐकिले | udand pahile udand aikile | ऐशी चंद्रभागा ऐसे भीमातीर | aishi chandrabhaga

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ก.ย. 2024
  • नमस्कार, राम कृष्ण हरी ..... माऊली
    मी, श्री.कल्पेश जाधव. माझा whats app no.- 7030434051 (कृपया कॉल करू नये)
    मित्रांनो, संतांनी जगाला दिलेला अभंगरूपी अमूल्य ठेवा, अखंड टिकून राहावा व संगीत कला जनमाणसापर्यंत पोहोचावी म्हणून एक माझा छोटासा प्रयत्न. प्रत्येकाला अभंग गाता/वाजवता यावेत यासाठी अभंग नोटेशन देऊन संगीत सोपे करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करत आहे. आपल्या सर्वांच्या मागणीवरून,
    संतांनी दिलेला हाच अमूल्य ठेवा नोटेशनसह पुस्तक स्वरूपात आपल्या भेटीला मी घेऊन येत आहे.
    ➡️ अभंगवाणी भाग १
    125 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला. पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
    • Video
    ➡️ अभंगवाणी भाग 2
    130 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला. पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
    • Video
    १] अभंगवाणी भाग- १, रु-३६०/-
    २] अभंगवाणी भाग- २, रु-३६०/-
    ➡️ अभंगवाणी भाग- १, पुस्तकाची वैशिष्ट्ये-
    १) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- पान नं.- १ ते ६०.
    हार्मोनियम कशी शिकावी, सराव कसा करावा, त्यासाठी अलंकार, थाट, निवडक 25 राग( आलाप व विस्तारासह) व इतर शास्त्रीय माहिती दिली आहे.....
    २) राग माहिती- पान नं.- ६१ ते १००.
    भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे....
    ३) अभंग नोटेशन- पान नं- १०१ ते ३५०.
    आपल्या चॅनेल वरील निवडक १२५ अभंग,गौळणी, भजनाची पंचपदी यांचे नोटेशन व माहिती
    [ हे सर्व १२५ नोटेशन scan code ने utube शी जोडले आहे.]
    ➡️ अभंगवाणी भाग- २, पुस्तकाची वैशिष्ट्ये-
    १) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- अलंकार, थाट, आकार, गमक, पलटे यांच्या scan code सहित सराव दिला आहे. कोड स्कॅन करून आपण utube वर माझ्यासोबत सराव करू शकाल...
    2) अभंग नोटेशन-
    आपल्या चॅनेल वरील निवडक १३० अभंग,गौळणी, त्यांचे नोटेशन व माहिती
    1) भजनाची पंचपदी- 5
    2) अभंग- 50
    3) गौळणी- 7
    4) गोंधळगीते- 23
    5) पोवाडे व शिवगीते- 14
    6) राम व हनुमान गीते- 14
    7) कव्वाली व साईगीते- 17
    हे एकूण 130 नोटेशन scan code ने utube शी जोडले आहे.
    3)राग माहिती-
    भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे....
    ➡️ पुस्तकाची किंमत-
    एका पुस्तकाची किंमत 360 रु तर
    दोन्ही पुस्तकांची किंमत 700/- रु आहे.( यात पोस्टाचा खर्च, रजिस्टर चार्जे, ट्रॅव्हलिंग चार्जे, सर्व GST tax समाविष्ट आहेत...)
    पुस्तक पोस्टाने आपल्या घरी पाठवणार आहे, तरी त्या साठी वेगळे पैसे देण्याची आवश्यकता नाही.
    ➡️ पुस्तक कसे मागवाल/ order कशी कराल ?-
    आपले पूर्ण नाव...
    संपूर्ण पत्ता व पिनकोड..
    आपला मोबाईल नंबर
    [अभंगवाणी भाग १ / २ किंवा दोन्ही पुस्तके हवी आहेत हे जरूर नमूद करावे]
    ➡️ पुस्तकाचे पैसे कसे पाठवाल ?-
    मी माझे बँक खाते डिटेल्स व ऑनलाइन ट्रान्स्फर डिटेल्स देत आहे...
    १)CENTRAL BANK OF INDIA
    ARJUN SHREEDHAR JADHAV
    Ac. no. - 5146361443
    IFSC code- CBIN0284927
    branch address- Ambadi, po- dighashi, tel- bhiwandi, thane..
    2) google pay
    7030434051
    3)phon pay
    7030434051
    4) माझा अड्रेस-
    कल्पेश अर्जुन जाधव,
    H 102 मधू मंगेश कॉम्प्लेक्स अंबाडी, निअर सेंट्रल बँक,
    पो.- दिघाशी, ता.- भिवंडी, जि.- ठाणे, पिन.- 421302
    ( मनी ऑर्डर साठी माझा हा पत्ता आहे)
    ➡️ माझी विनंती-
    मित्रांनो, आपल्या परिवारातील सर्व सदस्यांनी अभंगवाणी भाग १ व २ ही पुस्तकं घ्यावीत ही माझी कळकळीची विनंती आहे. कारण, भजनी संस्कारांचा हा अमूल्य ठेवा चिरकाळ आपल्या हाती राहावा, व आपल्याला कोणतीही अडचण आल्यास पुस्तकाची कायमस्वरूपी मदत मिळत राहावी.
    #हार्मोनियममित्रKALPESHJADHAV
    आपल्या whats up गृप ला जॉईन होण्यासाठी खालील लिंक ला टच करा.
    [ कोणत्या तरी एकाच गृप मध्ये add व्हा please ]
    1] हार्मोनियम मित्र - 28
    chat.whatsapp....
    2] हार्मोनियम मित्र - 29
    chat.whatsapp....
    3] हार्मोनियम मित्र - 31
    chat.whatsapp....
    4] हार्मोनियम मित्र - 32
    chat.whatsapp....
    5] हार्मोनियम मित्र - 33
    chat.whatsapp....
    6] हार्मोनियम मित्र - 34
    chat.whatsapp....
    7] हार्मोनियम मित्र - 35
    chat.whatsapp....
    ह्या गाण्याचे पूर्ण श्रेय हे, मूळ गायक , संगीतकार व कॅसेट कंपनी यांचेच आहे. त्यांनी मेहनत घेऊन तयार केलेले हे गाणे महाराष्ट्रातील असंख्य संगीतप्रेमी मंडळींना वाजवता/गाता यावे यासाठी नोटेशन काढून दिले आहे. या गाण्याचा प्रचार व प्रसार करणे हाच शुद्ध हेतू माझा आहे.
    माझ्याकडून काही चुकले असेल तर कृपया माफी असावी.
    आपल्या निवडक अभंगांच्या लिंक -
    • देवा तुझा माझा कारे वै...
    • नवीन अभंग नोटेशन
    हार्मोनियम मित्र सराव व माहिती लिंक -
    • अलंकार - १ | alankar -...
    traveller kalpesh jadhav या आपल्या दुसऱ्या channel ला subscribe करायला विसरू नका.
    • Video
    काही निवडक किल्ले व्हीडीओ
    • दुर्ग भ्रमंती
    For Business Enquiry Email :- kalpesharjunjadhav@gmail.com
    #kalpeshjadhavharmoniunmitra
    #marathibhajan
    #harmoniumnotations
    #navinabhang
    #abhangwani
    #कल्पेशजाधवअभंग
    #हार्मोनियमनोटेशन
    #मराठीभजन
    #नवीनअभंग
    #अभंगवाणी
    #संतवाणी

ความคิดเห็น • 73

  • @sangitaBhalerao-js4hk
    @sangitaBhalerao-js4hk 3 ปีที่แล้ว +4

    खुपच सुंदर चाल आहे. अभंग तर त्याहून सुंदर ...कधी कधी तर अभंग ऐकताना नकळत डोळयात पाणी येते इतक्या छान चाल असते.🙏🙏🙏💐💐

  • @shashikanthajarnis1136
    @shashikanthajarnis1136 3 ปีที่แล้ว +2

    खूपच सुंदर माऊली. धन्यवाद.

  • @uttamshinde5195
    @uttamshinde5195 3 ปีที่แล้ว +1

    अती सुंदर माऊली. राम कृष्ण हरि.

  • @jayramrane5969
    @jayramrane5969 3 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम अभंग माऊली.

  • @ashapalande7246
    @ashapalande7246 3 ปีที่แล้ว +2

    सर मला हा अभंग खुप आवडताे तुमच्यामुळे आज मी बाेलायला शिकले धन्यवाद तुम्ही खुप छान गाता

  • @ashadeshmukh5680
    @ashadeshmukh5680 ปีที่แล้ว

    खूप छान सर खूप काही शिकायला मिळते आपल्यापासून मनापासून धन्यवाद राम कृष्ण हरी माऊली🙏🙏

  • @sopansarode2003
    @sopansarode2003 3 ปีที่แล้ว +1

    खुपचं सुंदर गायन केले माऊली.तुमचा प्रत्येक अभंग मनाला भावुक होऊन जातो.तसेच नोटेशन पण सोपे दिले जाते त्यामुळे आम्हाला अभंग वाजताना सहज लक्षात येते.

  • @surekhavarne7119
    @surekhavarne7119 2 ปีที่แล้ว +1

    Khoopach Chan

  • @urmilabagate1681
    @urmilabagate1681 3 ปีที่แล้ว +1

    🌹🌹🌹🚩🚩🚩🚩Sundar etuka Chan God sakal aaj khupch bhari Abhangane man Pandharpurat gele dhanyawad Mauli 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @rajugaikwad132
    @rajugaikwad132 3 ปีที่แล้ว +1

    👌👌👌अप्रतिम चाल माऊली

  • @ROYALGAMING-rk5re
    @ROYALGAMING-rk5re ปีที่แล้ว

    खूप सुंदर मार्गदर्शन

  • @Squadgamer.796
    @Squadgamer.796 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान माऊली 🙏🙏

  • @ganeshtathurkar7796
    @ganeshtathurkar7796 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान माऊली

  • @bhaugawadw2881
    @bhaugawadw2881 2 ปีที่แล้ว +2

    जय.सदगुरू. खुप सुंदर. अभंग. आहे.गायलात.पण.खुप.सुंदर मला.खुप.आवडला
    ...

  • @vinodtarangetarange742
    @vinodtarangetarange742 2 ปีที่แล้ว +2

    सुंदर अप्रतिम चाल

  • @rajendrasawant6988
    @rajendrasawant6988 3 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर... भिमपलासी रागात अभंग गाऊन त्याची गोडी वाढविलित.. अप्रतिम सादरीकरण

  • @vishwanathpatekar502
    @vishwanathpatekar502 3 ปีที่แล้ว +2

    Sundar गायन आणि अप्रतिम सादरीकरण केले आहे धन्यवाद सर 👍🙏

  • @mahedrakonde5525
    @mahedrakonde5525 3 ปีที่แล้ว +1

    Kharch khup Lay Bhari abhang ani Sundar chal ahe sir.... I

  • @santoshlad3163
    @santoshlad3163 2 ปีที่แล้ว +1

    👌👌👌👌👌

  • @vishnuwayal8868
    @vishnuwayal8868 2 ปีที่แล้ว +1

    किती गोड आवाज
    जय हरी माऊली

  • @ashoknangare3511
    @ashoknangare3511 3 ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर चाल आहे सर खुप खुप धन्यवाद🙏🙏

  • @sukhshailalande8827
    @sukhshailalande8827 3 ปีที่แล้ว +1

    नमस्कार सर सुप्रभात खुप खुप सुंदर धन्यवाद सर

  • @mangalachaudhari6830
    @mangalachaudhari6830 3 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम सुंदर थेट पंढरपुरात दर्शन झाले असे वाटते आयकताना अंगावर काटा आला अतिशय सुरेख धन्यवाद नमस्कार सर 👌👌💐💐👏👏👍👍

    • @ramascorner9334
      @ramascorner9334 2 ปีที่แล้ว

      सुंदर चाल आहे

  • @nitinkutre1143
    @nitinkutre1143 2 ปีที่แล้ว +1

    Super sir

  • @padmavatikulkarni9629
    @padmavatikulkarni9629 3 ปีที่แล้ว +1

    गुरूदेव, सुप्रभात. खूप सुंदर चाल, गोड आवाजात सादरीकरण.धन्यवाद.

  • @rameshwardheple5595
    @rameshwardheple5595 2 ปีที่แล้ว +1

    🙏

  • @changdeotupke786
    @changdeotupke786 10 หลายเดือนก่อน

    अति सुंदर

  • @rajashreegavade4790
    @rajashreegavade4790 2 ปีที่แล้ว

    खुपचं छान

  • @विष्णुजाधवकीर्तनसेवा

    अतीशय सुंदर सर

  • @santoshkanse9949
    @santoshkanse9949 3 ปีที่แล้ว +1

    🙏jai hari🙏khup chan🙏🙏

  • @sunilsonwane6525
    @sunilsonwane6525 3 ปีที่แล้ว +1

    सुंदर माऊली
    🙏

  • @ramdassatav1240
    @ramdassatav1240 3 ปีที่แล้ว +1

    जय हरी महाराज

  • @sureshmore7506
    @sureshmore7506 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान माऊली अप्रतिम अभंग राम कृष्ण हरी 🙏🙏🙏

  • @sanjayshinde2577
    @sanjayshinde2577 3 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर आणि सोपी चाल

  • @shobhapatil5741
    @shobhapatil5741 ปีที่แล้ว

    खुप छान आवाज आणि चाल

  • @nitinrashivate6482
    @nitinrashivate6482 3 ปีที่แล้ว +1

    Khup chan mauli

  • @nanduraykar3273
    @nanduraykar3273 3 ปีที่แล้ว +1

    MZ

  • @babasoawati2889
    @babasoawati2889 3 ปีที่แล้ว +3

    सर कोणतेही नोटेशन अत्यंत सोप्यापद्धतीने शिकवता तुम्हाला अंतःकरणापासून द्यायचेच असते त्यामुळे ते लगेच आमच्या झोळीत पडते धन्यवाद व आभार हे शब्द कमी पडतात फक्त नमस्कार बाकी सर्व परमेश्वरावर सोपवतो 🙏

  • @savitachidrawar6491
    @savitachidrawar6491 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान 🙏🙏

  • @sanjaypatil8642
    @sanjaypatil8642 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान सर 🙏🏻🙏🏻💐💐🚩🚩

  • @pandurangshelkeram
    @pandurangshelkeram 3 ปีที่แล้ว +1

    खुपच छान भिमपलास राग दिला सर

  • @laxmandhandar1597
    @laxmandhandar1597 3 ปีที่แล้ว +1

    रामकृष्णहरी माऊली.जेवढ कौतुक कराव तेवढ कमीच.

  • @ajitgole9830
    @ajitgole9830 3 ปีที่แล้ว +1

    Apratim Chal👌👌👌

  • @jyotikevalram1119
    @jyotikevalram1119 3 ปีที่แล้ว +1

    Khup sunar chal

  • @maheshpatil1045
    @maheshpatil1045 3 ปีที่แล้ว +2

    खुप सुंदर

  • @gajananpawale5073
    @gajananpawale5073 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान आवाज

  • @jyotibedre3744
    @jyotibedre3744 3 ปีที่แล้ว +1

    Tumhi khup chan vajvta ani gata pn khup chan

  • @mahendrakhutale4128
    @mahendrakhutale4128 3 ปีที่แล้ว +2

    सुंदर 🙏🙏

    • @mangeshmargi4998
      @mangeshmargi4998 3 ปีที่แล้ว +1

      खूपच सुंदर माऊली, पण मला वाटत की प्रत्येक कडव्याची चाल थोडी थोडी वेगळी पाहिजे, राग नसावा

    • @suchittambe6943
      @suchittambe6943 3 ปีที่แล้ว +1

      🙏🙏

  • @sulochanakhatavkar1430
    @sulochanakhatavkar1430 3 ปีที่แล้ว

    सर खूपच सुंदर🙏🙏🙏🙏

  • @ramdasfatangade4551
    @ramdasfatangade4551 3 ปีที่แล้ว

    🌹🌹खुपच सुंदर 🌹🌹

  • @sudhirpatole457
    @sudhirpatole457 3 ปีที่แล้ว +1

    Very Nice and Thanks

  • @archanamohite7120
    @archanamohite7120 11 หลายเดือนก่อน

    Sir khup chan shikvta tumhi udand pahile chi dusri chaluche vajvun dakhava na

  • @ushakapse6151
    @ushakapse6151 2 ปีที่แล้ว

    धन्यवाद सर आपण अतिशय सुंदर गायन करता आणि अतिशय सोप्या पद्धतीने नोटेशनडेटा कृपयातुझ्या आणि माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला या अभंगाचे नोटेशन द्यावे

  • @sunilsangade7898
    @sunilsangade7898 3 ปีที่แล้ว +1

    Very very good

  • @jyotibedre3744
    @jyotibedre3744 3 ปีที่แล้ว +1

    Dada harmoniym chya kuthlya pattit kuthla sour ahe yachyavr 1 video taka na

  • @mohanpawar9829
    @mohanpawar9829 3 ปีที่แล้ว +1

    Love you prabho!!!!""
    आपल्या कारणे मी वारकरी चाली शिकतोय. जर मी उत्तम शिकलो तर तुमच्या मुळेच असेल.

  • @rajeshbade7714
    @rajeshbade7714 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान सर

  • @sujatajagtap4713
    @sujatajagtap4713 3 ปีที่แล้ว +1

    👌👌👌 चाल दिली सर ,🙏🙏

  • @rajashreegavade4790
    @rajashreegavade4790 3 ปีที่แล้ว +1

    छान।

  • @vijukulkarni1762
    @vijukulkarni1762 3 ปีที่แล้ว +1

    फारच छान अभंग म्हणतात पण माझी एक
    विनंती आहे की मला माय भवानी तूझे लेकरू चे
    नोटेशन दिले तर बर होईइ

  • @riddhimestry6677
    @riddhimestry6677 3 ปีที่แล้ว +1

    Very nice

  • @sharaddivatankar1923
    @sharaddivatankar1923 3 ปีที่แล้ว +1

    Dyaniyach raja guru maha rav noteshan pij

  • @marotimunde3998
    @marotimunde3998 ปีที่แล้ว

    Mauliji mob no.taka.

  • @shaileshenterprises6923
    @shaileshenterprises6923 3 ปีที่แล้ว +1

    👌👌👌👍

  • @rameshnavarat7237
    @rameshnavarat7237 3 ปีที่แล้ว +1

    सर,अतिशय सुश्राव्य गायन आहे.चाल सुद्धा
    सुंदर. ऐकताना मंत्रमुग्ध झालो.

  • @surekhavarne7119
    @surekhavarne7119 2 ปีที่แล้ว +1

    Khoopach Chan