आई एकविरा देवी मंदिर, कार्ला | Mumbai To Lonavala
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 13 ต.ค. 2024
- आई एकविरा देवी मंदिर, कार्ला | Mumbai To Lonavala
लोणावळ्यामधील एकविरा आईच्या मंदिरा जवळ जाण्यासाठी
दादर वरून डेक्कन एक्सप्रेस मधून लोणावळ्यात आलो
लोणावळ्याला उतरून हवेतला गारवा अगदी लगेच जाणवला
मे महिन्यात असा थंडावा म्हणजे सुख
८० ते ९० रुपयात मी लोणावळ्याला पोहोचलो
आत्ता पुढे जाण्यासाठी तुम्ही या डायरेक्ट ऑटो करू शकता
किंवा माझ्यासारखा ५ रुपयांचं तिकीट काढा
प्लॅटफॉर्म change करा
३ नंबर प्लॅटफॉर्म ला या
इथे तुम्हाला punyala जाणारी लोकल मिळेल
time mindicater वर मिळेल
लोकल ट्रेन आली तशी मुंबई प्रमाणे लोकांनी चढायला गर्दी केली
मला वाटलं आत्ता बसायला मिळत नाही
थोड्या वेळाने पहिला तर अजिबात गर्दी नव्हती
वैभव ने window सीट पकडली
तसं आम्ही लगेच नेक्स्ट स्टॉप ला उतणार होतो
गाडी १० मिनिटांनी निघाली
आणि लगेच आम्ही मालवली स्टेशन ला उतरलो
आत्ता पावसाळा चालू होईल त्या नंतर हे स्टेशन खूप importent आहे
इथूनच तुम्ही लोहगड विसापूर च्या ट्रेक करू शकता
इथेच खूप banglow aani villas आहेत
hyech दाखवायला मी इथून आलो
इथे उतरून तुम्ही ऑटो करून डायरेक्ट shree एकविरा मंदिराजवळ जाऊ शकता
पूर्ण ऑटो चे १५० रु पायथा मंदिराजवळ
३०० rs वर पार्किंग जवळ
आम्ही १५० रु देऊन निघालो पायथा मंदिराजवळ
तुम्ही लोणावळ्यावरून अश्या गाड्यांमधून सुद्धा डायरेक्ट येऊ शकता
३० rs per person या rate मध्ये तुम्हाला त्या कार्ला gate वर सोडतील
तिथून तुम्ही या ऑटो करून पायथा मंदिर किंवा वर पार्किंग जवळ जाऊ शकता
कार्ला एन्ट्री gate वरचं या काकांचं छोटं दुकान आहे
तिथे चहा नक्की try करा
लोणावळ्यावरून डायरेक्ट कार्ला फाट्यावर तुम्हाला बस सुद्धा सोडतात
मी पायथा मंदिरात आई चं दर्शन घेतलं
नेक्स्ट व्हिडिओ मध्ये इथलंच एक नवीन रिसॉर्ट पाहणार आहोत
फॅमिली, फ्रेंड्स, copules सर्वांसाठी बेस्ट आहे
विशेष म्हणजे कोकणातील चिऱ्यांपासून बनवलेल्या वाड्याचा फील तुम्हाला येईल
नेक्स्ट व्हिडिओ नक्की पहा
#mumbai #lonavala #ekvira #ekvirasong #ekvira_songs_marathi #ekviramauli #ekviradarshan #ekviraaai4kstatus #ekvira_aai_new_video #ekvira_aai_whatsapp_status #ekvira_mavuli_whatsapp_status
आई माऊलीचा उदो उदो माझ्या एकवीरा आई माऊलीचा उदो उदो
👌👌🙏🌺
सर्व भक्तांवर कृपा असते आमचा एकवीरा आई ची 🚩
आई एकविरा माऊली 🙏♥️♥️
Om jaldevtay viddmahe tandalpashynay ddimahi tanno ekveera prcyodayat 🙏❤
Jay aai ekveera 🙏♥
लोणावळ्या वरून डायरेक्ट रिक्षा केली तर ते लोक ३००-४००/- रुपये घेतात त्यापेक्षा थोडं पुढे रस्त्यात चालत जाऊन मिनिडोअर पकडायची ३० रुपयांमध्ये ते श्री एकविरा देवस्थानच्या गेटवर सोडतात आणि पुढे २५-३०/- रुपयांमध्ये पायथा मंदिराजवळ रिक्षाने जायचं.
मिनिडोअर म्हणजे छोटी बस का?
@@moneshmayekar5603 बस नाही हो ३चाकी रिक्षाच असते ती परंतु थोडी मोठी असते रेगुलर रिक्षा पेक्षा.
@@moneshmayekar5603dumdum or mothi riksha boltat.tumtum pn boltat
Pudhe kuthe jaycha 10 mint chalat? Kaay spot cha naav sanga
@@vivekjalade मेन रस्त्याजवळ( हायवे) जायचं, तिथे कुणालाही विचारा एकविरेला जाणारा मेन रोड कुणीही सांगतील.
आई एकविरा माता की जय
आई एकविरा माते कि जय
🙏🚩🌹आई एकवीरा माता प्रसन्न🌹🚩🙏
जय देवी एकवीरा आई
Namo budhay
आई माऊली 🚩🚩🙏🙏
जय माता दी.प्रसन्न हो
Aai ekvira mata nm ha
जय एकवीरा आई 🙏
ST आणी खोपोली म्युनिसिपल च्या buses पण पायथ्याशी जातात. Nmmt ची बस सुद्धा मिळते.
आई🚩🙏🏽
Lonavla station pasun Highway paryant chalt yaach aani tithun direct share gaadi 15 RS deuun Karla gate (Karla fata) paryant sodtat.
Aai ekvira mavuli 🙏🙏🌺🌺
🙏🌹🙏
Aai ekvira
Aaye aayloo
लोणावळा is always favourite destination for stay.🤓🤓💐💐👍👍
Ekvira aai
Return kasa yeicha tay pan sangha
🙏🌹आई एकवीरा देवी प्रसन्न 🌹🙏
🙏 Jai Mata Di 🙏
Aai Ekvira Mauli 🙏❤❤
Thank you Sir 😊
Aami bhi gelo aahet 😊😊😊😊😊😊😊😊
खुप छान माहिती दिली आहे 🙏
❤❤❤ jagdamba jagdamba jagdamba sweetest mother 😘❤️
🌺🙏🌺Aai Ekvira Mauli 🌺🙏🌺
🙏🙏🌺🌺aai🌺🌺🙏🙏
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Chan mahit I deta Bhava
जय माता दी❤
Lonavala Varun direct bus aani autonsudha available aahet
Bus chi price aani details sanga times.aani auto che pan sanga
@@chaitanyakamble2025 ST bus sakalai 8 nantar astat aani bus Rs.21 ghete
Aani auto hiway var 20rs
Aani Karla la 70rs
🙏🙏
खिशात भरपूर पैसे असताना सुध्दा स्वस्तात पब्लिक transport ने प्रवास करण्यात लई मज्जा असते 😂
तिकडे जाण्यासाठी मार्ग कोणता
भाऊ लोणावळ्या स्टेशनवरून रिक्षा न पकडता थोड चालत हायवे वर जायच तेथून शेअर रिक्षा स्वस्त मिळतात.....ते एकविरा आईच्या मेन गेटजवळ सोडतात तेथून आपल्याला दुसरी रिक्षा किव्हा पाई प्रवास करावा लागतो....
आईसाहेब 🙏🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🙏🌹🌹🌺🙏🙏
Aamhi lonavle kar❤🎉
🎉❤❤❤❤❤❤❤❤😊😊❤❤🎉
I live in malavli near visapur
Jai Ekveera
Aai♥️🌸
Om shree ai ekveera Devi namha ❤❤❤
👌👌🌺🙏
Jai Ekvira Mata Ki Jai
रेल्वे स्टेशन पासून एसटी बस मिळते
अंतर फक्त 10 मिनटे आहे
दादा कोकणात कुठे राहतोस तू ??
Jai shree mata di❤😍
Bhai Ticket ka Booking pahale he kafna padaga kya
❤️ AAI ❤️
🙏🏻🙏🏻✨️✨️
🙏🌹💞❤
Ekvira mata che Vijay aso😊
जय माता दी 🌹🙏🙏🌹
Kiti chan
💯
Tathagat Gautam Budh ch Mandir hai the🙏🙏💙💙
Ghe kela😂😂😂
@@vikrambetaal9784 burnol lav pan radu nakos 😂😂😂
@@omgaikwad9434 buddha cha mandir nasto re baatgya, vihar asto😆😆😆 tula kela nahi bamboo pahije navbuddhu😆😆
@@vikrambetaal9784 abey kelya 🍌mandir tumhi banavla tya vr, bajula karla caves hait Budh era chya, jaude tujya buchkya mendu madhe janar nahi thi goshta 😂😂😂
@@vikrambetaal9784history aahe aamcha lavdya tu tuzi aai paha aani chi 2000 year's chi Buddha Leni aahe te
🙏🏻🚩आई एकविरा 🚩🙏🏻
Tujha haatkayam bakatanwar rahude ❤❤
❤❤❤❤❤❤
LONAVALA station cya jawal green colour chi bus aste 20 cya aat bus aplyala Karla get la sodnar baki 2kl Miter cya at chalun jau ch shkto amhi chalun gelto karn te fakt 2 person ch 100 rs ghetat riksha vale
Return kasa yaicha station la
@@Yadnesh565 karla get la riksha asrat pr person 40 ya 60 rs ghetat. Te juni kalachi riksha astat te Direct station sodtat
❤आई❤
Bhau pmc jhali aahe direct karla fata
पुणे ते मुंबई लोकल पण आहेतं?
❤😍
भाऊ तिकडे दूर दूर पर्यंत कोणताच ऑटो वाला नाही 😂 hoghway
Useful information.carry on brother .all the best.
👌👌
Bus havi
Budha Jai bhim
एकवीरा आई हे ठाकरे यांच कुलदैवत परंतु सत्ता हातात आल्यनंतर देखिल काहीही सुविधा त्यानी केल्या नाही दूर्दैव आहे आणि काय बोल्ण्यात अर्थच नाही
वर्ण, शब्द, पद, वाक्य, भाषा, व्यवहारातील सुयोग्य उपयोग या साठी सर्व वृत्त वाहिन्यांच्या वृत्त वाचकांचे प्रशिक्षण गरजेचे आहे , काना ला सहन न होणारे उच्चार , जे आणि ते चा अनाठायी वापर , बोलण्याचा वेग , सगळंच असह्य होत चाललय ..तुम्ही शुध्द मराठीत बोलत का नाही? तुमचा मराठी व्याकरणाचा अभ्यासच कच्चा आहे एकतर मराठीत बोलताना पण व्याकरणाचे भान असावे लागते ह्याचाच मुळी विसर पडलाय. परत लिंगांशी ( मराठी व्याकरणाच्या ) खेळणं फार जमतं आणि बरोबर न च्या ठिकाणी ण आणि ण च्या ठिकाणी न वापरतातच ऊदारणार्थ त्याठिकाणी न म्हणता त्याठिकानीच म्हणणार आणि पनवेल ला पणवेलच म्हणणार त्याचबरोबर कुठे कधी कूठलं लिंग ( मराठी व्याकरणामधलं) वापरायचं तेच माहिती नसतं ते विमानतळ न म्हणता तो विमानतळच म्हणणार ते पण जाणुन बुजुन
Jay aai ekveera 🙏♥
आई एकविरा माता की जय
Aai Ekvira mata nm ha
🙏🙏
🙏🙏🙏🙏
Jay aai ekveera 🙏♥
Jay aai ekveera 🙏♥
Jay aai ekveera 🙏♥
Jay aai ekveera 🙏♥
Jay aai ekveera 🙏♥
Jay aai ekveera 🙏♥❤
Jay aai ekveera 🙏♥
🙏🙏