ความคิดเห็น •

  • @allaboutmyschool8482
    @allaboutmyschool8482 2 หลายเดือนก่อน +2

    अतिशय कौतुकास्पद आणि परिणामकारक संदेश देणारे व्याख्यान मनाला खूपच भावले.

  • @madhavidhasal9833
    @madhavidhasal9833 5 หลายเดือนก่อน +1

    🙏🌹 माननिय रविंद्र मोरे सर अतिशय उत्तम प्रकारे प्रबोधन केले आहे..
    पाच तत्वे अप्रतिम..
    डॉ बाबासाहेब आंबेडकर बहुजनांना कळू लागलेत हि जमेची बाजू..🌻🌻

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 5 หลายเดือนก่อน +2

    हो,सर सवतः चा छंद मी आज जपत आहे.वय वर्ष 61आहे.आणि मला ही वाचायला,लिहायला,आण बोलायला ,जे जे चांगले ते ते ऐकायला, आपण मिळविलेले चांगले ज्ञान दुसर्या पर्यत पोहचवण्याचा छंद आहे म्हणा म्हणून सतत चागंल ऐकते ,वाचते आणि,पोहचवायला संधी मिळाली की ती संधी सोडायची नाही. हो सर मला एकटं राहायला आवडते
    आणि एक छंद आहे.मणयापासून रूकवतात ठेवण्यासाठी वस्तू ची ऑडर घेते ,मी एक गृहीणी आहे.
    सर,खुपच छान विचार आपण फक्त आता शिकत असणारया विद्यार्थीना च नाही तर ज्ञान देण्यारयाचे विचार समजून घेण्यासाठी आपल्या बुद्धी चा वापर करणारया साठी खुपच सुंदर आहे.
    धन्यवाद सर

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 5 หลายเดือนก่อน +3

    अहंकार कसलाही नसावा,पैशांचा, शिक्षणाचा, रूपाचा, पदाचा कशाचाच अहंकार नसावा हे जास्त महत्वाचे

  • @mahendrakapse7313
    @mahendrakapse7313 6 หลายเดือนก่อน +6

    शिक्षण हे वाघीनीचे दुध आहे डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले

  • @audiosbykalpna
    @audiosbykalpna 6 หลายเดือนก่อน +4

    आपल्याकडे यशाची व्याख्या पैशाशीच करतात... पण पैसा प्रतिष्ठा म्हणजे यश नव्हे हे खूप कमी जणांना समजत....

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 5 หลายเดือนก่อน +1

    प्रामाणिक पणा न सोडता चांगले जीवन जगणे म्हणजे शिक्षणाचे महत्त्व हे समजायला मानसिकता निर्माण होणे फार गरजेचे आहे.
    नाहीतर आमच्या कोकणात एक म्हण आहे. जास्त शिकला तो जास्त भकला
    म्हणजे खुप शिकला पण जीवन कसं आनंदाने व समृद्ध कसं जगायचं हे शिक्षण घेऊन देखील शिकू शकला नाही.
    अशा तुझ्या शिक्षणाचा काय उपयोग असं आमच्या थोरा मोठयाचया बोलण्याचा उदेश असतो .पण हा जास्त शिक्षणाच्या अहंकारामुळे पुर्ण आंधळा होऊन खरं जीवन जगणंच विसरून जातो.

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 5 หลายเดือนก่อน +2

    आत्मविश्वास च फार मोठा गुण जोपसने गरजेचे आहे .

  • @arunaprabhu4806
    @arunaprabhu4806 5 หลายเดือนก่อน +3

    छान सांगितले

  • @pravintayade2024
    @pravintayade2024 5 หลายเดือนก่อน

    Dhanyawad

  • @rajdande8495
    @rajdande8495 5 หลายเดือนก่อน

    खुप छान सांगितले खरोखरच आपण किती चुकलो याची जाणीव चाळीस नंतर होते आपण केलेल्या चुका मुलांच्या होऊ नये म्हणून आज सांगतोय तर मुल सतरा अठराची त्यांची एकुण घ्यायची तयारी असली तरी आचरणात अवलंब करताना दिसत नाही विचारात सकारात्मकता कमी जास्त आपण योगासना करा फायदा होतो पण एक दिवस करणार नंतर बंद त्यासाठी त्यांना चाळीशी आली की च त्यांच्या चुका कळणार😅

  • @AnkitaAdawale
    @AnkitaAdawale หลายเดือนก่อน

    khup chan .....

  • @MadhavPalve
    @MadhavPalve 5 หลายเดือนก่อน

    खूप छान सर

  • @dashogamer1564
    @dashogamer1564 4 หลายเดือนก่อน

    खूपच चांगले व्याख्यान

  • @user-un6dz2xj5j
    @user-un6dz2xj5j 6 หลายเดือนก่อน +1

    Khupch chhan sir

  • @mayanavathar2169
    @mayanavathar2169 6 หลายเดือนก่อน +1

    Thanks sir

  • @amitdalvi6130
    @amitdalvi6130 6 หลายเดือนก่อน +1

    Khup Chan sangitle ahe Sir.

  • @user-rr5ms6fj8t
    @user-rr5ms6fj8t 6 หลายเดือนก่อน +1

    Yek no margdarshan sir

  • @omprakashdanve8713
    @omprakashdanve8713 5 หลายเดือนก่อน +2

    आपले भाषण ऐकले वय ७१ पण मलाही त्यातूनच प्रेरणा मिळाली नमस्कार

  • @rajendrajadhav2114
    @rajendrajadhav2114 6 หลายเดือนก่อน +2

    छान छान सांगितले

  • @inspirepoin487
    @inspirepoin487 2 หลายเดือนก่อน

    ❤ thanks you sir 🙏🙏🙏🙏

  • @Rollno-DrDilipPawar
    @Rollno-DrDilipPawar 5 หลายเดือนก่อน +2

    सर! अप्रतिम लेक्चर, सकाळी सकाळी मन एकदम फ्रेश झाले

  • @latagurav6798
    @latagurav6798 5 หลายเดือนก่อน

    Superb 👌

  • @tigerpawa
    @tigerpawa 5 หลายเดือนก่อน

    खूप छान छान सांगितलं 🎉🎉🎉🎉🎉

  • @manjiripalkar5817
    @manjiripalkar5817 6 หลายเดือนก่อน +8

    खूप छान सर.. माझ्या कॉलेज मधील विद्यार्थ्यांना मी हा व्हिडिओ ऐकण्यासाठी पाठवला आहे व त्याचे महत्त्व देखील सांगितले आहे. 🎉🎉🎉

  • @rajendrakolvankar6187
    @rajendrakolvankar6187 6 หลายเดือนก่อน +2

    सर आपण खुप सुंदर मार्गदर्शन केलंत .
    आपले खुप खुप धन्यवाद !

  • @balubhoye7462
    @balubhoye7462 5 หลายเดือนก่อน +1

    😊

  • @raghunathdhumal5361
    @raghunathdhumal5361 6 หลายเดือนก่อน +2

    माननीय रवींद्र मयूरे साहेब खुपच छान सुंदर मागॅदशॅन केले आहे. धन्यवाद

  • @KISHORGAIKWAD-sv5sc
    @KISHORGAIKWAD-sv5sc 5 หลายเดือนก่อน +1

    सर आपण खरच खूप प्रेरणा दायी माहिती दिली खुप खुप धन्यवाद सर

  • @hemantkulkarni1779
    @hemantkulkarni1779 6 หลายเดือนก่อน

    अप्रतिम 🎉

  • @saylikshirsagar9700
    @saylikshirsagar9700 6 หลายเดือนก่อน +1

    सर, खूप छान 👏👏👏👏🙏

  • @ravindramayure
    @ravindramayure 6 หลายเดือนก่อน

    Thanks all of you!

  • @rajendrashah925
    @rajendrashah925 5 หลายเดือนก่อน +1

    Khupach mast

  • @sharadlavand9568
    @sharadlavand9568 6 หลายเดือนก่อน +1

    छान

  • @nivruttijagtap-ph7lr
    @nivruttijagtap-ph7lr 5 หลายเดือนก่อน +2

    Excellant thot sir thank you

    • @ravindramayure
      @ravindramayure 5 หลายเดือนก่อน

      Thanks

    • @smbplibrarykannad
      @smbplibrarykannad 5 หลายเดือนก่อน

      You're welcome

    • @smbplibrarykannad
      @smbplibrarykannad 5 หลายเดือนก่อน

      You're welcome

    • @rekhataibhuyar3748
      @rekhataibhuyar3748 18 วันที่ผ่านมา

      मी 10 वी नंतर पुढे शिक्षण नाही घेऊ शकली .करण अडथळे प्रचंड होते.मी आता 62 वर्षाची आहे.पण मला सर्व घरातील प्रत्येक गोष्टी आल्याच पाहिजे हा छंद होता .या सर्व गोष्टी कमी वयात शिकली.त्यानंतर मी खूप मोठया प्रमाणात् शिवण काम केल.आमची परिसास्थिती बरी होती.पण माझ्या कडे खूप बायका यायला लागल्या .माझा वेळंही खूप चन जायचा .पैसेही भरपूर मिळत होते.यामुळे मला जीवनात खूप आनंद उपभोगायला मिळाला. अजूनही माला सर्व गोष्टी न.मध्ये खुप्पच रुची आहे.म्हणून मला आजही मी काय करू माला बोर होते अस कधीच होत नाही.सर्व नातेवाईक माझ्या या स्वभावामुळे माझ्या वर प्रेम् करतात.
      तुमचा व्हिडिओ माला खूप प्रेरणादायक वाटला. थँक्यू सर .

  • @rajendrashah925
    @rajendrashah925 5 หลายเดือนก่อน +1

    Very nice sir

  • @Jacobfan-cb8kz
    @Jacobfan-cb8kz 5 หลายเดือนก่อน +1

    Excellent session

  • @user-zm2ng6kj9u
    @user-zm2ng6kj9u 6 หลายเดือนก่อน +1

    Khup chan sir.

  • @user-te1sm6jw1j
    @user-te1sm6jw1j 5 หลายเดือนก่อน +1

    Great knowledge sir ji

  • @AbhayDiwathe-xv3jy
    @AbhayDiwathe-xv3jy 6 หลายเดือนก่อน +2

    खुप छान सर

  • @ravindramayure
    @ravindramayure 6 หลายเดือนก่อน

    Thanks all of you!

  • @ravindramayure
    @ravindramayure 6 หลายเดือนก่อน

    Thanks all of you!