दादा कमेट केल्याबद्दल धन्यवाद पाटील नावाला शोभेल अशीच कॉमेंट केली आहे. ज्याच्या बुध्दीचा जितका विकास झाला तो तितकाच विचार करणार. असो तसेच वायर नसेल तर आपण पाईप होल पाडण्यासाठी लाईट जवळ नेऊ शकतो.
🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏धन्यवाद दादा तुमचे उच्च पराकोटीचे विचार ज्ञान सर्वांना दिलेबद्ल अभारी आहे वरील व्हिडिओ एक एकर किंवा जास्त क्षेत्रातील ठिबक सिंचन प्रकल्पासाठी आहे तुमच्यासारख्या संकुचित विचार 💭 पध्दती साठी नाही दोन चार होल पाडायचे असतिल तर मशिन ची गरज नाही
@@NaturalFarmings खाचा असलेली ग्रोमिट ची बाजू ही बाहेरून पाहिजे,करण टेकऑफ बसवताना टेकऑफ ची खाच त्यात फिट बसते.नाहीतर टेक्ऑफ लॅटरल लावते वेळी पाईप मध्ये जाते.
धन्यवाद दादा प्रत्येकजन आपल्या बुद्धीच्या कुवतीनुसार विचार करत असतो..... असो दादा एकदा १ एकर शेताची हाताने होल पाडावीत व नंतर ड्रिल मशिन ने पाडून पाहावीत मग तुमच्या लक्षात येईल रीकामे चाळे आहेत की प्रत्येकक्षात यशस्वी जुगाड
दादा जर का अपणाला काम करायचे नसेल तर हजारो अडचणी किंवा कारणे दिसतात आपन एखादे काम करायचे ठरवले तर आपल्याकडे हजारो पर्याय उपलब्ध असतात. पाईपला मार्किंग करून लाईटजवळ पाईप घेऊन जाणे व ड्रिल ने होल पाडणे
मी ही हीच टेक्निक वापरली होती पण वायसर लावण्या बद्दल थोडी अडचण होती ती ही विडिओ मुळे क्लेअर झाली धन्यवाद
ते सगळे बरोबर आहे पण शेतात लाईट आणण्यासाठी एव्हडी वायर लावायची हा उद्योग करण्यापेक्षा हाताने होईल की लवकर
Ri8
Battery chargeing chi pan dril machine yete
Bhau he machine charging var chalat asel
बॅटरी पंपास जोड्या येते.
Bhau charging varti chalte he machine
चांगली माहिती आहे. धन्यवाद
Dada khup chan juggad aahe tuze changle aahe......👍👍👍👍
वयस्कर मानसासाठी चांगले जुगाड आहे .
भाऊ फूल टाइमपास आहे हा....
Upvc sub line la wiser bsu shaktye na hi
हेच कॉक काढण्या ची पद्धत सागा,?
अहो दादा शेतकऱ्याला ड्रिल मशिन परवडेल का?
आपण होल पाडून दाखवली त्या पेक्षा 30रुपये किमतीच्या गिरमीट ने लवर होल पडते
Hammer asel tr chalel ka
2hpmoter ko kitni paip lagegi
ड्रिल मशीन कितीला रुपये ला आणले आहे दादा
It is very good to small land lord
खूप छान.👍
Mast re bhava. Hech jar hatane karaych mhanale tar khup tras hoto.
हो दादा खुप त्रास होतो
या व्हिडीओ ची लिंक तुमच्या मित्राच्या सर्व व्हाटसअप ग्रुपमध्ये शेअर करा
@@NaturalFarmings hoy nakkich
दादा धन्यवाद
What is the name of first joint (first connector tube)
Dril machine konti ahe
खूप छान संजय
डॉ साहेब हाताने होल पाडण्यासाठी खुप त्रास व्हायचा म्हणून हा पर्याय काडला
Sir tekayp lavayla pan hay jugad
टेक ऑफ निपल पाणी मध्ये ओले करून प्रेस करणे
सर जी हमारे हात से ही इससे पहिले हो जाता है...
2 divas lagtin as kela tr
खूप छान माहीती मिळीली
धन्यवाद
तुमच्या सर्व व्हाटसअप समुहात ही लींक शेअर करा
th-cam.com/video/VwGF5IZT6ow/w-d-xo.html
प्रत्येक शेतात लाईट नसते असं मशीन चालवायला वायरिंग चा प्रसार करायचा वेगळा आणि दोन माणसं लावायचे वेगळे ते पेक्षा एकाच माणसाने महाराणा
बॅटरी वरील ड्रिल आहे दादा ते
@@sushil21000 पूर्ण सट दाखवायला पाहिजे होता भाऊ
@@sushil21000 mo no send kara
हाताने येवढा वेळ लागत नाही हो तुमच्या मशीन पेक्ष
Chhan idea ahe saheb . Thank you
धन्यवाद दादा
मेन लाईन तीन इंची आहे सब लाईन पासून लेटर चा अंतर 175 फूट आहे व लेटर च्या 42 ओळी आहेत तर सब लाईन किती इंची टाकू चे अंतर प्लीज उत्तर द्यावे
75mm
Supper bro
ड्रिल मशिन बॕटरीवर चालू आहे का
धन्यवाद दादा
इलेक्ट्रिक सप्लाय वर चालू आहे
@@NaturalFarmings ,no send kara
खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏
मनापासून आवडल सर
दादा धन्यवाद
Nice information
Khup chaan
🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏
Drill machine charging chi aahe ka
धन्यवाद दादा
नाही लाईट वरचे आहे
@@NaturalFarmings धन्यवाद..
30 एकर शेतात शेतकरी काय इतकी लांब वायर घेऊन फिरेल का..
कोंबडी पेक्षा मसाला महाग.....
Light प्रत्येकाकडे नसते मित्रा
th-cam.com/video/7HoEPz_J4Nc/w-d-xo.html
Haa drill machine light varti chal to ki kasaa karan barech shetaat light chaa suvidhaa nasto mag kasa kay upayog honaar
दादा धन्यवाद
ज्या शेतात लाईटची सोय नाही तेथे तुम्ही बॅटरीवर चालनार ड्रिल मशिन वापरु शकता
@@NaturalFarmings Battery wr chalnare drill mashine kuthe uplabdh hoil
Will get in Power tool's shop or online पॉवर टुल्स शॉप मध्ये किंवा अॅनलाईन मिळेल
@@sandeepdwagh88 flipkart वर आहे bosch कंपनी चे इलेक्ट्रिक ड्रिल मशीन 4500 rs
दादा धन्यवाद
अॉनलाईन कींवा चायना घेऊ नका आपला पैसा परदेशी जातो भारतीय बनावटीच्या kPT कुलकर्णी पॉवर टुल्स इ घ्या
Pipes open ठेवायच्या का जमीन मध्ये gadayachya 2.5इंच ते पण सांगा
दादा धन्यवाद
वरती ठेवायच्या
Thanks bro hai samajle pan insulin kashi phit karayachi te yek video tak bro aamala khup madat hoil
بارك الله فيك أخي الكريم على كل هذه المعلومات
रबर व टेक ओप कोणत्या कंपनी चे आहे.
नेटाफिम
सबलाईन म्हणून 2 इंची एच डी पी पाईप वापरली तर चालेल का?
HD पाईपला होल पाडण्यासाठी खुप त्रास होतो
बॅटरी पंप च्या सहाय्याने ठिबक सिंचनच्या लाईन होल पाडव्याची सोपी पद्धत
th-cam.com/video/7HoEPz_J4Nc/w-d-xo.html
मी पण ड्रीपच काम करतो सगळे प्रयोग करतो सगळी फिटींग सॅण्ड फिल्टर वगेरे रानाचे सर्वे करून देतो काम ही करुन देतो आणि महत्त्वाचं सर्वे चे पैसे घेत नाही
जवन्या येवढी लाईन वायर कुटे शेता असते का त्याला सिगल फेज लाईन लागते
दादा कमेट केल्याबद्दल धन्यवाद
पाटील नावाला शोभेल अशीच कॉमेंट केली आहे.
ज्याच्या बुध्दीचा जितका विकास झाला तो तितकाच विचार करणार. असो
तसेच वायर नसेल तर आपण पाईप होल पाडण्यासाठी लाईट जवळ नेऊ शकतो.
@@NaturalFarmingsअगदी बरोबर
Thanks Sir
atioutm jugad bhai
दादा 🙏धन्यवाद 🙏
Op amazing 🙏❤️
शेतात लाईट कोठून येणार
हे bosch कंपनी चे इलेक्ट्रिक चार्जिंग चे मिळते 4500rs किम्मत आहे. आणि china मेड 2000 rs पासून मिळते
@@virajshinde9696 no send kara
ड्रीप अथराय चे कुनाकडे तुमच्याकडे का?
दादा धन्यवाद
दादा आपण सर्व शेतकरी आहोत ड्रिपची सर्व कामे आपण स्वतः करायची आहेत शेतकर्यांचे २ पैसे वाचावे यासाठी हा व्हिडीओ तयार केला आहे
छान केले
शेतात एवढी लांब वायर कशी आण्याची मिशन बॅटरी वर पाहिजे राव
धन्यवाद दादा
बॅटरीवर पण चालते
दादा मला पाच टिबकचा लाईन नेईचा आहे एक लाईन 350 फूट आहे 1 इंच pvc पाईप ला जोडले तर चालेल
Nahi chalnar... 2 inchi pipe vapra
साहेब मशीन ची किंमत काय
दादा धन्यवाद
ड्रिल मशीन ५०० रू ते २००० रू पर्यंत मिळते
@@NaturalFarmings मला पाहिजे देता का
भाऊ आडनाव काय आपलं
काम पेक्षा उद्योग जास्त
Super
Mass
Lay bhari dada
धन्यवाद दादा
Lagan kiti varati keli ahe
9 * 2 feet
दादा अडीच इंच पाईप चालेल Kकाय
दादा चालेल
Shetkari mange nad khula
🙏 धन्यवाद 🙏
Nice sir
रिकामे चाळे करण्यापेक्षा एक माणूस होलपाळून मोकळा झाला असता मशिनी पेक्षा लवकर
🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏धन्यवाद दादा
तुमचे उच्च पराकोटीचे विचार ज्ञान सर्वांना दिलेबद्ल अभारी आहे
वरील व्हिडिओ एक एकर किंवा जास्त क्षेत्रातील ठिबक सिंचन प्रकल्पासाठी आहे
तुमच्यासारख्या संकुचित विचार 💭 पध्दती साठी नाही
दोन चार होल पाडायचे असतिल तर मशिन ची गरज नाही
veri nais
सूपर आयड्या
दादा धन्यवाद
Bit कुठे मिळेल
दादा धन्यवाद
हार्डवेअर किंवा ठिबक सिंचनाच्या दुकानात मिळेल.
what is the rubber washer name and where to purchase this?
Drip irrigation Shop
Rubber washer name is ( grommet)
And plastick nipple name is (takeup)..
Mla Bhandara (MH) me 1 Acer drip fitting karna hai.
1. Raingun 18mtrs - ₹.2500/- + 12% GST
2. Raingun 25mtrx - ₹.3800/- + 12% GST
3. Raingun Stand - ₹.2800/- + 18% GST
4. Raingun 35mtrs - ₹.11900/- + 12% GST
5. Raingun 45mtrs - ₹.21100/- + 12% GST
6. Raingun Stand 2" - ₹.3750/- + 18% GST
7. Raingun 60mtrs - ₹.74500/- + 12% GST
@@greenstaragroagencies9042 contact no send
शेतात विजय नसेल तर काय करावे?
बॅटरीची ड्रिल मीळते ती वापरणे
Thanks sir
धन्यवाद
काय विशेष नाहि
Om
Nice
विहिरीतून पाणबुडी काढायची ट्रिक सांगा,,,
रस्सी लावून काढा जर रस्सी (दोरखंड/ दावं किंवा सोल ) जर तुटले असेल तर गोटा पाईला दगड बांधून रस्सीने खाली सोडा दगड २ किलोचा असावा
Sagl thik ahe ho pan light lagte na ye sagl karayla
धन्यवाद दादा
लाईट किंवा बॅटरी ड्रिल ची व्यवस्था करावी लागेल
Battery drill pan yete
ह्या साल्याला मीच शिकवलं होल पाडायचं😅कॉपी करतोस का रे माझी,
Pn khach asleli side baherun hvi karan takeup cha gruve tyat basto.nahi tr takeup at jatat nali jodtana👌
धन्यवाद दादा
तुम्हाला नेमके काय म्हणायचे आहे ते शुध्द मराठीत लिहा
@@NaturalFarmings खाचा असलेली ग्रोमिट ची बाजू ही बाहेरून पाहिजे,करण टेकऑफ बसवताना टेकऑफ ची खाच त्यात फिट बसते.नाहीतर टेक्ऑफ लॅटरल लावते वेळी पाईप मध्ये जाते.
खाच असलेलेली ग्रुमेट बाजू आत केली की ड्रिपला 1.5 kg पर्यतं प्रेशर दिल तरी प्रेशरने निपल निघत नाही
मशीन सुईची फिरवा
रिकामे येळे चाळे करुन विडीओ बनवत बसतात एक माणूस धरायला एक मशीन वर काम करायला एक माणसाने डि्ल वर होल पाळुन मोकळा झाला असता
धन्यवाद दादा
प्रत्येकजन आपल्या बुद्धीच्या कुवतीनुसार विचार करत असतो..... असो
दादा एकदा १ एकर शेताची हाताने होल पाडावीत व नंतर ड्रिल मशिन ने पाडून पाहावीत मग तुमच्या लक्षात येईल रीकामे चाळे आहेत की प्रत्येकक्षात यशस्वी जुगाड
@@NaturalFarmings दादा नं सेंट करा तुमचा
nice video
🙏 धन्यवाद 🙏
ग्रोमेट फंसाने की मशीन नहीं आती क्या सर
भाई मशिन नही मिलती है
सिधा ग्रोमेट काटके लगादो एकबार ही काटना हे ग्रोमेट हातसे घुमाने मे भहूत शक्ति लगती है और हात भहूत दर्द करता है
Ok sir ji thanks
मेरा चैनल prajapati music,com
Subscribe kar
हा भाई करता हू
शेतकरी अन्ना पिकवते त्याला थोड़ी बुद्धि नस्ल का डिस्टिक खिशात घिऊन हीडेते
धन्यवाद दादा
शेमतकरी अन्न पिकवताणा खूप काबड कष्ट करतो शेतकरीवर्गाचे कष्ट ,ञास कमीत कमी ्हावा म्हणून हा व्हिडिओ तयार केला आहे
साहेब रानात लाईट पाहिजे
Yapeksha kami velat hatane padtey
दादा धन्यवाद
अपणास एक होल पाडायचे नाही
एकर दोन एकर ची होल पाडयची हाताने असल्यास खुप त्रास होतो
He kaisa machine hai
1600 rs एकर आहे
बॅटरीवर मशीन चलते ।
🙏 धन्यवाद 🙏
दादा चालते ना
बॅटरी वर चालते हवेच्या प्रेशरवर चालते
शेतात लाईट कोठुन आणणार?
दादा जर का अपणाला काम करायचे नसेल तर हजारो अडचणी किंवा कारणे दिसतात आपन एखादे काम करायचे ठरवले तर आपल्याकडे हजारो पर्याय उपलब्ध असतात.
पाईपला मार्किंग करून लाईटजवळ पाईप घेऊन जाणे व ड्रिल ने होल पाडणे
@@NaturalFarmings अगदी बरोबरच दादा
धन्यवाद
त्याला लाईट
होल मारायला दोन माणसांची गरज नाही, एकट्याने हे काम करू शकतो.
दादा
🙏 धन्यवाद 🙏
Yevadya velat hatane jast hole zl Aste
दादा धन्यवाद
दादा व्हिडीओ मध्ये सांगायला वेळ लागणारच प्रत्येकक्षात होल पाडण्यासाठी काही सेकंद वेळ लागतोय
मित्रा होल मोठा होतो डिरिनि
यांच्यापेक्षा जैनच ड्रील घ्या.मी स्वता वापरतो.
काय किंमत आहे
एवढ्या वेळात दोन झाले असते
Thanks
Thanks
Tumi yat kontya picala dhibak kart ahat
मी मिरची लसुन गहू शाळू हरभरा ऊस थोडक्यात सर्व पिकांना ठिबक सिंचन केले आहे
Are baba hatani yapeksha lavkar hotoy
Sir apla mobile number milel ka?
Mahiti havi hoti
Kiti khrch ala
Awadal rav
Hatane Lavakr hotay
एक होल हाताने लवकर होईल
१-२एकर चे पाडण्यासाठी हे जुगाड आहे
एक होल हाताने लवकर होईल
१-२ एकरचे होल पाडण्यासाठी हे जुगाड आहे
sken
Bhangar ahe hi padhat tya peksha hatane lavkr hote ...
मी आशिच होल पाडतो
Hindi mein bolo tan k sabhi ko samj lage
भाईसाहब ये मराठी चायनल है। हिंदी मे बोलनेके लिए हिंदी भाषा मे चायनल चालू करना पडेगा