महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा..कोणाला..किती व कोणत्या जागा मिळतील
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 10 พ.ค. 2024
- महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा..कोणाला..किती व कोणत्या जागा मिळतील #नेमका_विषय_काय #beed
#मोदी
#nvk
#nemkavishaykay
#modi
#2024
#ajitpawar
#राष्ट्रवादी
#bjp
#shivsena
#india
#nda
#uddhavthackeray
#loksabhaelection2024
प्रकाश आंबेडकर यांच्या।15 जागा
खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती आणि बातमी आहे
सर्वच ठिकाणी
वंचित बहुजन आघाडीचे पारडे जड आहे💯
किती वर्षापूर्वी च survey ahe
गांजा पिऊन सर्वे केल्यावर अस होत
महाविकास आघाडी जास्त जागा येणार आहेत 🥇✍️🙏📢🖐🏅🏅🏅
पोल काहीही असले तरी.... महायुतीचा सुफाडा साफ होणार आहे.....
सुपडा आघाडीचा साफ होणार
❤❤ Jay Vanchit bahujan Aaghadi ❤️❤️ Jay
बकवास आहे
महविकास चे उम्मीदवार जास्त येणार
30Mva and 18 nda yenar ha exit poll abp mazacha khota tharnar
दारू पिऊन केलेला सर्वे आहे. परत सर्वे करू नका. आपली पात्रता नाही.
महाविकास आघाडी 35 ते 40
महायुती 8 ते 10
Ky ahe ha surve ky piun alay?
Only one balasaheb aambedkar
कितीही उपटा येणार मोदीच कट्टर हिदुं जय श्रीराम
Ha. Tar. Bayki. Patrakar
खर सांगा काय पीऊन बोलताय?
काय सांगतोय लका 35 जागा महाविकास आघाडिच्या लागतिल
लंके, सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, बजरंग बप्पा, भाऊसाहेब वाकचौरे, श्रीकांत शिंदे, ओम राजे निंबाळकर, हे fixxxxxxxxxxxxxxxxxxxxx❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
MVA च्या 35ते 40जागा जिंकून येणार. महायुती 10च्या आत राहील
Nit bola
बरोबर आहे सर्वे
बीड पंकजा ताई मुंडे निवडून येतील
Mahavikas agadcha akada ahe 30
सर्वे ग्राउंड झिरो ला जनतेत जावून बघ महायुति सतेत येणार आहे महायुति एकेचालीस ते बेचालिस जागा येत आहेत
सरळ सरळ सांग बे सगळेच महायुती चे येतील धब्यावराचा पत्रकार
भाजपचे एकाही शिट येणार नाही मराठवाडा चे 101% गॅरटी
Shashikant Shinde Saheb Fix yenar
Narayan Rane kadapi nahi
Maha Vikas Aaghadi Loksabha la 42 Loksabha member Nivadun yenar 100%
India 32 and 16 mahayuti
Ek number cha phaltu pol
Hatakanglet Raju shettee nivdun yanar baba
महाविकास आघाडी 35ते40
Juna surve sahe
Mahayuti 43+ vijay
Kara
अरे सांगणाऱ्याला सांगता येते का सगळं चुकीची माहिती सांगतोय त्याला काही सांगता येत नाही आणि हा चुकीचा पोल आहे
Bjp 8,,,sen-ncp-40
बीडमध्ये बजरंग सोनवणे!!!
Only congress save India
महाविकास आघाडी
महाविकास आघाडीच
सांगलीच का सांगत ना ही
नाशिक आणि दिंडोरी चुकीचे आहे
Bhajpchya 5 jaga suddha yet nahit
महायुती ❤
भाजप सपाठ 🙏📢🙏✍️🥇😎
Fadtus patrakar
पत्रकारांनी लाचारी सोडली पाहीजे
Opinion pola chukicha ahe
पैसे घेऊन सांगितले दिसते
Hatkalngle dairyshil mane
चुकिचा सर्वे...अम... अकोला.,.. चंद्रपूर. आणि बराच काही
Are kya kahna chahthe ho....mva...chya umedvaranna mahayuthiche umedvar mhunthoy...yachya mhunnya pramane mva che 29 umedvar nivdun yenar mhunthoy....
महाविकास आघाडीच्या 38 जागा येतील
एबीपी माझाचा सर्विस भाजप कडून पैसे खाऊन केलेला आहे 100% चुकीचा आहे
सगळं खोटा सर्वे आहे 4 जून चा निकाल खरा आहे
Daru pili ka
उलटी सांगितले आहे
काय बोलत आहे राजन विचारे हे महविकास चे आहेत आणि हा बोलत आहे महायुती चे बोलत आहे
रायगड मध्ये सुनील तटकरे निवडून येणार!
किती पैसे घेतले भाजप करुन सर्वे सांगायला 10 तरी जागा येतील भाजपाच्या खरं बोला जरा मीडिया
Abe navsager vali daru pili aahe kaa re....
100 खोटा सर्वे
Ajit dada
कोणता फुकता..... एवढा कडक.....😂😂😂😂😂😂😂
Bhp
Jai shree Ram bjp 411+ par
विकाऊ चॅनेल चा पैसे घेउन एअर कंडीशन मधे बसून दिलेला ओपिनियन पोल
दारू पिऊन सरवे केला कारे.
Fake survey
Atishay chukicha sarve aahe
Mahayuti jinkanar yat kahi shanka nahi. Vakratundala ekhi jaga milnar nahi jar milalich tar tya candidate chya jivavar yeil Baki kaka cha zaat pan parinam honar nahi.
Saf khote
100% चुकीचा पोल आहे
100% असंच होणार आपकि बार ४०० पार अगली बार मोदी सरकार
ठाण्यात राजन विचारे आघाडी कडुन असताना महायुती देताय 🤦🤦
Only m v a
भाजपच छुप मतदान चालु आहे
लातूर आणि अमरावती काँग्रेस येणार
Are agoder bolayla shik....
किती पैसे मिळाले खोटं बोलायचं
एबीपी माझा बी.जे.पी.चा चमचा आहे.
Vikau Video banau naka
खोटा सर्वेक्षण करण्यात आले आहे
नका सांगू यांचं तुमचा चैनल चालायचा नाही
बरीच माहिती चुकीची आहे.
कितीही बोंबला हिंदू चे सरकार येणार
तुझा अंदाज चुकिचा आहे भाऊ 400 प्लस होणार तुम्ही म वि विआ ये चाहते आहे
तु काय दारू पिऊन बातमी देतो काय
Abe Tera sarve jhuta hay
किती पैसे दिले महायुतीने हा सर्व्हे करण्याचे
सर्व भोगस
महाविकास आघाडीचे महाराष्ट्रात 37+ जागा निवडून येतील. असेच एकंदरीत या सर्वेवरून निदर्शनास येत आहे.
❤48 पैकि 45+ महायुती मोदी सरकार व भाजपा सरकार ❤
महाविकास गठाचा पैसे घेतलेल्या पत्रकार
Aab ki Bar Modi shah Tadipaar
माढा रणजितसिंह नाईक निंबाळकर 💯% निवडून येणार ४ जूनला समजेल
अबकि बार बीजेपी महायुती हद्दपार
दारू पिऊन का गांजा पिऊन केलायस का सर्वे ? महाविकासचे मोठे पाकीट दिलय वाटत.
बुलढाणा महायुती येईल
दादा पूर्ण बहू मत आहे भाजपा ला