कपाट ,वाॅर्डरोब ,फ्रिज ,वाॅशिंग मशीन,भांडी व इतर वस्तू मुलीला देणे बंधनकारक आहे का ? या सर्व वस्तू मुलांच्या घरी नसतात का? हा एक प्रकारचा हुंडाच आहे. हि प्रथा बंद करायला हवी .कोकणातील बौध्द समाजात हि पद्धत नाही.
दोघांच्या सुखी संसारासाठी दिलेली सप्रेम भेट असते जी दोघांचे नातेवाईक आपल्या मर्जी ने देतात.. हुंडा कसा होईल? आपल्या इच्छेविरुद्ध नवर्या मुलाने आणि त्यांच्या घरच्यांनी कोणती तरी गोष्टी साठी बळजबरी हट्टाहास करणेला हुंडा म्हणतात..
Super And fantastic Mangal parinay
Thank you so much 😊🙏
BEST VIDEO
Thank you 🙏😊
बौध्द संस्कृतीत हुंड्याची देवाण घेवाण निषिद्ध आहे.
नव्या पिढीतील तरूण, तरूणी यांनी धम्म नीट समजून घेऊन वाटचाल करत आहोत की नाही हे पहावे ही नम्र विनंती🙏👌👍✋️
अभिनंदन...जय बुध्द...
Sholapur jilhyatil
Nhi.. sangamner javalche gav ahe
बौद्धचारी भटजी सारखे गाथा म्हणत आहेत. गाथा श्रध्देने,शांतपणे बोलल्या पाहिजेत.
कपाट ,वाॅर्डरोब ,फ्रिज ,वाॅशिंग मशीन,भांडी व इतर वस्तू मुलीला देणे बंधनकारक आहे का ?
या सर्व वस्तू मुलांच्या घरी नसतात का? हा एक प्रकारचा हुंडाच आहे.
हि प्रथा बंद करायला हवी .कोकणातील बौध्द समाजात हि पद्धत नाही.
दोघांच्या सुखी संसारासाठी दिलेली सप्रेम भेट असते जी दोघांचे नातेवाईक आपल्या मर्जी ने देतात.. हुंडा कसा होईल? आपल्या इच्छेविरुद्ध नवर्या मुलाने आणि त्यांच्या घरच्यांनी कोणती तरी गोष्टी साठी बळजबरी हट्टाहास करणेला हुंडा म्हणतात..
Khandesh che lagn ahe ka.
Nhi, sangamner che ahe
Nannaj gaon ahe ka he
Kont gav ahe
दिवसच चुकीचा निवडला