🔴 बोलवली तातडीने बैठक | मनोज जरांगे पाटील लाईव्ह | Uday News |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 109

  • @hanumantsalunke2506
    @hanumantsalunke2506 หลายเดือนก่อน +32

    मनोजदादा की जय हो आपणास उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो

  • @user-vy3mt7vm8o
    @user-vy3mt7vm8o หลายเดือนก่อน +28

    हि बैठक पण इतिहासा मधे दवाखान्यात येवढी मोठी बैठक ❤

  • @shankarparkate2088
    @shankarparkate2088 หลายเดือนก่อน +19

    मनोज जरागे पाटील तुम आगे बडो हम सब तुमारे सात है
    आता कसं पाटील बोलतील तसं
    आता एकच निर्णय ते म्हणजे मनोज जरागे पाटील बोलतील तसं होनार
    तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय

  • @dnyaneshwarkakade1759
    @dnyaneshwarkakade1759 หลายเดือนก่อน +1

    नक्कीच दादा,तुमचे विश्वासाला कधीही तदा जाऊ देणार नाही, तुम्ही आज अस मोकळ्या मनाने बोलले खूप बरं वाटलं, दादा दसरा मेळावा निर्णय घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🚩🚩🚩🚩🚩

  • @HimmatHatote
    @HimmatHatote หลายเดือนก่อน +13

    सरकार ला घाम फोडणारी सभा झाली आहे उदय पाटील तुमचे खुप खुप धन्यवाद

  • @sreyashkhedkar1887
    @sreyashkhedkar1887 หลายเดือนก่อน +5

    ऊदय भिषे पाटिल धन्यवाद साहेब आप ले चॅनलचे घरबसल्या पाटिल ची मिटींग बघीतली आभारी हूं

  • @nandkumarburange4736
    @nandkumarburange4736 หลายเดือนก่อน +15

    एक मराठा लाख मराठा आम्ही सदैव मनोज दादा जरांगे पाटील यांच्यासोबत आहोत

  • @HimmatHatote
    @HimmatHatote หลายเดือนก่อน +15

    संभाजी नगर करांचे खुप खुप धन्यवाद

  • @Dnyaneshwar-ns4io
    @Dnyaneshwar-ns4io หลายเดือนก่อน +15

    जरांगे पाटील यांना आई जगदंबा तुळजाभवानीच्या चरणी त्यांची तब्येत जय जिजाऊ जय शिवराय

  • @abhijeetkakde2925
    @abhijeetkakde2925 หลายเดือนก่อน +23

    दादासाहेब या क्षणची आतुरतेने वाट पाहात होतो आसाच आवाज घुमू दया जय शिवराय

  • @ashokkhude3492
    @ashokkhude3492 หลายเดือนก่อน +16

    जरांगे पाटलांसोबत कायम.🎉🎉

  • @NarayanPawar-b4s
    @NarayanPawar-b4s หลายเดือนก่อน +11

    नाद करा पण जरांगे पाटलाचा नाही पाटील हे एक निस्वार्थी नेतृत्व आहेत

  • @HimmatHatote
    @HimmatHatote หลายเดือนก่อน +12

    सरकार ला घाम फोडणारी सभा झाली आहे उदय पाटील धन्यवाद

  • @kavirajpatole4741
    @kavirajpatole4741 หลายเดือนก่อน +15

    पाटील एकच नंबर

  • @pundlikshende1684
    @pundlikshende1684 หลายเดือนก่อน +13

    मानसा मध्ये ही शेर बनून जगणारी व्यक्ती हे संघर्षाला घाबरत नाही.

  • @pandurangshivajikadam
    @pandurangshivajikadam หลายเดือนก่อน +14

    फक्त मनोज दादा जरांगे पाटील

  • @chayapatil4697
    @chayapatil4697 หลายเดือนก่อน +7

    मनोज भाऊ तुम्हाला बघून खुप खुप आनंद झाला भिती वाटत होती तुमची आता बळ आलं जरा

  • @chayapatil4697
    @chayapatil4697 หลายเดือนก่อน +16

    आता कस पाटील म्हणतील तस

  • @HimmatHatote
    @HimmatHatote หลายเดือนก่อน +6

    मनोज दादा तुम आगे बढो हाम तुमारे साथ है

  • @SambhajiShinde-n4v
    @SambhajiShinde-n4v หลายเดือนก่อน +11

    आता कसं पाटील पाटील म्हणतील तसे एक मराठा लाख

  • @chayapatil4697
    @chayapatil4697 หลายเดือนก่อน +7

    पाटील पाटील पाटील पाटील पाटील पाटीलच

  • @Itz.Durga2212
    @Itz.Durga2212 หลายเดือนก่อน +12

    चला तर मग नारायण गडावर

  • @dnyaneshwarkakade1759
    @dnyaneshwarkakade1759 หลายเดือนก่อน +1

    आम्ही सकल मराठा समाज व बारा बलुतेदार ,आठरा पगड समाज दसरा मेळावा साठी येऊ दादा,जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @sunandatalekar7814
    @sunandatalekar7814 หลายเดือนก่อน +8

    Jay jijau Jay Shivray. Ek maratha lakh Maratha.

  • @chandrkantshitre8774
    @chandrkantshitre8774 หลายเดือนก่อน +6

    पाटील विधान सभा मतदारसंघात सर्व उमेदवार याची आरज चिटी सोडपदत करा ते लहान मुलीच्या हातुन
    सोडपदत करावी

  • @gajanankolhe9883
    @gajanankolhe9883 หลายเดือนก่อน +6

    मनोज दादा 🎉🎉

  • @Vijayramrajechavan1111
    @Vijayramrajechavan1111 หลายเดือนก่อน +16

    एक मराठा काेटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩

  • @प्रदीपपांडुरंगवाखारे
    @प्रदीपपांडुरंगवाखारे หลายเดือนก่อน +6

    एक मराठा कोटी मराठा

  • @ranbakadam4146
    @ranbakadam4146 หลายเดือนก่อน

    आई तुळजाभवानी मनोज दादांना जास्तीत जास्त आयुष्य मिळू दे हेच तुमच्या चरणी मागणं मागत आहे तुळजाभवानीच्या पायाशी प्रार्थना सगळा महाराष्ट्र करत आहे मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @babanraut6190
    @babanraut6190 หลายเดือนก่อน +3

    Jarange patil zindabad

  • @Rambarbind
    @Rambarbind หลายเดือนก่อน +3

    Ek Maratha lakh Maratha ham sab jarange

  • @vijaymadanraokulkarni3118
    @vijaymadanraokulkarni3118 หลายเดือนก่อน +5

    सध्या गुपचीत बसा हो दसरा मेळाव्यात बोला.सारे भेटतील.

  • @datta7676
    @datta7676 หลายเดือนก่อน

    दादा तुमचा हा मराठा बाना सतत कानावर व डोळ्यांनी पाहायला मिळत राहो हिच आई जिजाऊ साहेब चरणी शिव प्रार्थना ❤

  • @VithalPate
    @VithalPate หลายเดือนก่อน

    एक मराठ कोटी मराठा आरक्षण संघर्ष मनोज पाटील जय महाराष्ट्र

  • @BabasahebKardile-dg1ne
    @BabasahebKardile-dg1ne หลายเดือนก่อน +2

    संघर्ष आता मनोज दादा अटळ आहे महाराष्ट्र आहे थोर संताचा नक्कीच महाराष्ट्र घडेल अशा विचारवंताचा

  • @ashokkhude3492
    @ashokkhude3492 หลายเดือนก่อน +3

    एक मराठा कोटी मराठा.

  • @VithalPate
    @VithalPate หลายเดือนก่อน

    एक मराठ कोटी मराठा आरक्षण संघर्ष मनोज पाटील जय शिवराय परभणी जिल्हा

  • @jeevanpokale1424
    @jeevanpokale1424 หลายเดือนก่อน

    संघर्ष आणि संघर्ष हे फक्त मनोज दादा आमरण उपोषण समाजासाठी करतायत केले आहे बोल घेवड्यांची लायकी नाही मनोज दादा यांना खच्ची करायची एक मराठा लाख. मराठा

  • @VithalPate
    @VithalPate หลายเดือนก่อน

    भाजपचे सरकार पाडण्यासाठी मनोज पाटील जय शिवराय परभणी जिल्हा

  • @balajigore572
    @balajigore572 หลายเดือนก่อน +2

    Navi Mumbai panvel deriwli 🙏🚩🚩🚩🚩🚩

  • @anitasarode2863
    @anitasarode2863 หลายเดือนก่อน +2

    🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩

  • @sunilnande8686
    @sunilnande8686 หลายเดือนก่อน

    पाटील पाटील पाटील

  • @kshirsagar4321
    @kshirsagar4321 หลายเดือนก่อน

    दादा तबेतीची कालजि घ्या दादा आम्ही सदैव तुमच्या सोबतच आहोत दादा ओन्ली ❤ जरागे ❤ पाटील ❤

  • @AdinathShinde-fg9yb
    @AdinathShinde-fg9yb หลายเดือนก่อน

    मनोज दादा एकच खरा आहे की शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस यांना ठाकरे ला सुरुवात करू नये आपल्याला पक्ष उभा करावी नंतर आपण आपलं बोलू

  • @dipakbhakare
    @dipakbhakare หลายเดือนก่อน

    जय हो दादा तुम्ही मनसाल तस

  • @MangeshDikkar
    @MangeshDikkar หลายเดือนก่อน

    दादा पश्चिम महाराष्ट्र व विदर्भातील मराठ्यांना व बहुजनांना पण आवाहन करा

  • @kshirsagar4321
    @kshirsagar4321 หลายเดือนก่อน +1

    आता कस पाटील म्हणतील तस च ❤❤

  • @Raosahebkadam-m8v
    @Raosahebkadam-m8v หลายเดือนก่อน

    आम्ही सदैव दादांसोबत लिंबगावनांदेड

  • @VithalPate
    @VithalPate หลายเดือนก่อน

    भाजपचे सरकार पडणार मनोज पाटील जय शिवराय

  • @JayramDeshmukh-wn7ph
    @JayramDeshmukh-wn7ph หลายเดือนก่อน +1

    मनोज दादा तू मागे बढो हम तुम्हारे साथ है

  • @bhagwatkale8269
    @bhagwatkale8269 หลายเดือนก่อน

    जय शिवराय एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩🚩

  • @RamnathGulve-pz7hs
    @RamnathGulve-pz7hs หลายเดือนก่อน

    मनोज दादा कि जय

  • @MageshRothe
    @MageshRothe หลายเดือนก่อน

    पाटील म्हणतील तेच होईल बुलढाणा जिल्हा विदर्भ जिल्हा पाटलाचा दणकाच आहे कोणी नान करू नाही

  • @BabasahebKardile-dg1ne
    @BabasahebKardile-dg1ne หลายเดือนก่อน

    कृपया दादा एक विनंती ओबीसी सर्टिफिकेट न मिळाल्यामुळे गोरगरीब समाजाच्या मुलांची थकीत एज्युकेशन फी माफ व्हायला पाहिजे

  • @kshirsagar4321
    @kshirsagar4321 หลายเดือนก่อน +1

    मराठ्याच कालीज आहे ❤ मनोज जरागे पाटील

  • @AdinathShinde-fg9yb
    @AdinathShinde-fg9yb หลายเดือนก่อน

    एकच बोलायचे शरद पवारांना प्रार्थना केली पाहिजे नंतर बोलायला पाहिजे तुम्हाला पाठिंबा द्यायला समजत नाही आमचं

  • @kshirsagar4321
    @kshirsagar4321 หลายเดือนก่อน

    आमचा वाघ आहे ❤ मनोज जरागे पाटील ❤

  • @AdinathShinde-fg9yb
    @AdinathShinde-fg9yb หลายเดือนก่อน

    मतदान एकच करा स्वतःचे उमेदवार करावे नाहीतर आपले घरी बसावे

  • @gulabraomagar7280
    @gulabraomagar7280 หลายเดือนก่อน

    एक. मराठा. लाख मराठा 👌🏼💐💐👌🏼

  • @ganeshlokhande2150
    @ganeshlokhande2150 หลายเดือนก่อน

    जय शिवराय 🚩

  • @vijaymadanraokulkarni3118
    @vijaymadanraokulkarni3118 หลายเดือนก่อน

    नम्रता.म्हणजे अमृत ज्ञान.जीथे अहंकार ते विष ज्ञान.

  • @narayanjadhav-7819
    @narayanjadhav-7819 หลายเดือนก่อน

    मी पण येणार पुण्यावरून

  • @user-pg1yt9jz9
    @user-pg1yt9jz9 หลายเดือนก่อน

    डीएडच्या विद्यार्थ्यांसाठी सरकार आणि फीस का माफ केली नाही बीडच्या विद्यार्थ्यांकडून कॉलेजला पैसे मागणे सुरू झाला आहे साहेब लक्ष द्या जरा शिक्षण फुकट नाही म्हणतात जीआर आला नाही मुख्यमंत्र्याला विचार

  • @madhavwarpade9341
    @madhavwarpade9341 หลายเดือนก่อน

    एक मराठा लाख मराठा 🚩🚩

  • @kshirsagar4321
    @kshirsagar4321 หลายเดือนก่อน +1

    देवा आमच्या राजाला लढण्यासाठी बल दे आणि लवकर बर कर ❤

  • @ShridharDhisale
    @ShridharDhisale หลายเดือนก่อน

    खरंच पाटील एक नंबर

  • @ganeshamale1403
    @ganeshamale1403 หลายเดือนก่อน

    Oksir

  • @gajananingole3122
    @gajananingole3122 หลายเดือนก่อน

    दादा एकदम बरोबरो बोलतात.

  • @kshirsagar4321
    @kshirsagar4321 หลายเดือนก่อน

    ओन्ली ❤ जरागे ❤ पाटील

  • @bharatbhise830
    @bharatbhise830 หลายเดือนก่อน

    श्री छ्त्रपती & घटनाकार भारतरत्न नंतर जरांगे पाटील

  • @balasahebpanhalkar4233
    @balasahebpanhalkar4233 หลายเดือนก่อน

    फक्त पाटील!!

  • @Raosahebkadam-m8v
    @Raosahebkadam-m8v หลายเดือนก่อน

    यालाच म्हणतात छत्रपतींचा मावळा एक मराठा लाख मराठा🚩🚩🚩

  • @GangadharThete
    @GangadharThete หลายเดือนก่อน

    मनोज दादा 🙏

  • @machindragshinde1590
    @machindragshinde1590 หลายเดือนก่อน

    ऊदय आता कस मनोज दादा महनतील तस एक मराठा लाख मराठा

  • @gajanankuber2316
    @gajanankuber2316 หลายเดือนก่อน

  • @kshirsagar4321
    @kshirsagar4321 หลายเดือนก่อน

    ❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉

  • @VinodJadho
    @VinodJadho หลายเดือนก่อน

    🌹👌👏👏

  • @user-pg1yt9jz9
    @user-pg1yt9jz9 หลายเดือนก่อน

    कॉलेज फी मागायला लागला आहे शिक्षण फुकट असताना साहेब लक्ष द्या जरा फक्त मराठा समाजाच्या मुलासाठी कॉलेज पैसे मागणे सुरू आहे डीएडच्या विद्यार्थ्यांसाठी डीएड का नाही बरं मोफत शिक्षणामध्ये त्याचा जरा उत्तर सरकारला विचारा साहेब

  • @SatishDeshmukh-o1i
    @SatishDeshmukh-o1i หลายเดือนก่อน

    एक मराठा लाख मराठा 🙏🙏🙏

  • @ravindrakadam4718
    @ravindrakadam4718 หลายเดือนก่อน

    Ok 🍉🍉🚩🚩🚩🚩🚩🌹

  • @AdinathShinde-fg9yb
    @AdinathShinde-fg9yb หลายเดือนก่อน

    1984 आरक्षण करणारे एकूण शरद पवार यातून तिच्याबद्दल काय बोलत नाहीत

  • @krithikadattaKhaire
    @krithikadattaKhaire หลายเดือนก่อน

    ❤🎉🎉🎉🎉

  • @user-pg1yt9jz9
    @user-pg1yt9jz9 หลายเดือนก่อน

    डीएडच्या मुलाला स्कॉलरशिप भेटत नाही आणि परीक्षेची

  • @kshirsagar4321
    @kshirsagar4321 หลายเดือนก่อน

    #मराठा❤

  • @AdinathShinde-fg9yb
    @AdinathShinde-fg9yb หลายเดือนก่อน

    1984 ला 16% आरक्षण घातलेला एकच न्यू

  • @yuvrajgaming7109
    @yuvrajgaming7109 หลายเดือนก่อน

    दादा ची तबीयत बरी आहे का आता....उदय दादा

  • @ParmeshwarKakde-n8z
    @ParmeshwarKakde-n8z หลายเดือนก่อน

    आता कसं पाटील म्हणतील तसं

  • @dipakbhakare
    @dipakbhakare หลายเดือนก่อน

    # मराठा

  • @ruturajkanade
    @ruturajkanade หลายเดือนก่อน +2

    तुम्हाला उमेदवारच उभा करायचेत उगीच वेळ घालवू नका एक चिन्ह एक पक्ष एक झेंडा हाती घ्या समाजाचे मेळावा बैठका आंदोलन किती करायचे समाजाचा सारा हुरुप संपुन जाईल लवकरच ?

  • @vinaykore1286
    @vinaykore1286 หลายเดือนก่อน

    पाटील पश्चिम महाराष्ट्राचे काय

  • @anitasarode2863
    @anitasarode2863 หลายเดือนก่อน

    😀😀😀👌🏻👌🏻🚩

  • @vijaymadanraokulkarni3118
    @vijaymadanraokulkarni3118 หลายเดือนก่อน

    माप वार्या हाती.

  • @AdinathShinde-fg9yb
    @AdinathShinde-fg9yb หลายเดือนก่อน +1

    जायेंगे पाटलांनी एकच करा एक देवेंद्र फडणवीस हे काही 1984 होती मात्र सरकार मध्ये असलेले राष्ट्रवादीचे शरद पवार आणि ठाकरे उद्धव ठाकरे

  • @UdayNawade
    @UdayNawade หลายเดือนก่อน

    मराठा

  • @prashantshevale1293
    @prashantshevale1293 หลายเดือนก่อน

    🚩🚩🚩🚩🚩💯

  • @ganeshlondhe3371
    @ganeshlondhe3371 หลายเดือนก่อน

    Patil

  • @VithalPate
    @VithalPate หลายเดือนก่อน

    एक मराठ कोटी मराठा आरक्षण संघर्ष मनोज पाटील जय शिवराय

  • @ganeshlokhande2150
    @ganeshlokhande2150 หลายเดือนก่อน

    जय शिवराय 🚩

  • @baliramnikam4887
    @baliramnikam4887 หลายเดือนก่อน

    एक मराठा लाख मराठा

  • @shivamgamerz974
    @shivamgamerz974 หลายเดือนก่อน

    एक मराठा कोटी मराठा