Advay Hiray : अद्वय हिरेंचा दादा भुसे व बंडू काका यांच्यावर हल्ला बोल..

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 144

  • @jagruk1111
    @jagruk1111 2 วันที่ผ่านมา +46

    या महाशयांनी दारू पिऊन सटाणा नाक्या वर सुनिल अबांशी डोके लावले होते, यांना चांगला चोप देण्यात आला होता, तेव्हा यांनी दादाजी भुसे यांना फोन लावला की साहेब मला वाचवा प्लिज 🤣🤣😂😂
    मनोरुग्ण आबा 😭😂

    • @nikhilborse6754
      @nikhilborse6754 2 วันที่ผ่านมา +1

      ए भाऊ इतकपण खरं नाही बोलायचं 😅

    • @007-s4d
      @007-s4d 2 วันที่ผ่านมา +1

      😂😂

  • @shadabpathan8026
    @shadabpathan8026 2 วันที่ผ่านมา +10

    दादा साहेब पुन्हा आमदार होतील 🎉🎉🎉🎉🎉

  • @jayashripatil6286
    @jayashripatil6286 2 วันที่ผ่านมา +16

    आमचे काकाच येणार आहे काकाने किती आजिंना दंत्तक घेतल आहे आणि आपण आपल्या एक आजीला सांभाळत नाही आणि जनतेच भल करायला चालले

  • @kunalpatil9515
    @kunalpatil9515 2 วันที่ผ่านมา +38

    भुसे साहेबच आमदार राहतील 🚩🚩🚩

  • @DineshAher-v7e
    @DineshAher-v7e 2 วันที่ผ่านมา +44

    नको हिरे नको भुसे मालेगावात आमदार बंडू काका बच्छाव साहेब पाहिजे आता ❤❤

  • @vinodthakare7260
    @vinodthakare7260 2 วันที่ผ่านมา +7

    तेवढी बाजार समिती धरुन बसला बाकी काही राहिला नाही तुझ्याकडे

  • @sagarsonawane8744
    @sagarsonawane8744 2 วันที่ผ่านมา +11

    Only dada bhuse saheb 🚩

  • @dattupawar2894
    @dattupawar2894 2 วันที่ผ่านมา +18

    आधी आपल्या आजी आई वडील सांभाळा

  • @saurabhpatil1041
    @saurabhpatil1041 2 วันที่ผ่านมา +8

    Bhuse saheb

  • @YogeshPawar-x7m
    @YogeshPawar-x7m 2 วันที่ผ่านมา +16

    Only one Kaka Saheb aamdaar

  • @mohan4141l
    @mohan4141l 2 วันที่ผ่านมา +7

    तुझ्या बापाने शेती करून property kamvali ka?

  • @AnilSonawane-wd9ss
    @AnilSonawane-wd9ss 2 วันที่ผ่านมา +7

    थोड काष्टी विज्ञान संकुल visey पण bol ना लबाड कोल्हा

  • @ShamHire
    @ShamHire 2 วันที่ผ่านมา +22

    कोणत्याही षडयंत्र नाला न घाबरणारा शेतकरी कष्टकरी यांच्या हिताचा नेता अद्वय आबाहिरे साहेब यांचा विजय असो

  • @Pahilwangurumore
    @Pahilwangurumore 2 วันที่ผ่านมา +21

    बंडू काका आमदार होणार हे निश्चित आहे शेवटी किंग मेकर आहे

  • @DigambarGangurde-k2c
    @DigambarGangurde-k2c 2 วันที่ผ่านมา +14

    Bhuse saheb 🔥🏹

  • @OmChavan-t9e
    @OmChavan-t9e 2 วันที่ผ่านมา +42

    दादासाहेब एक अनुभवी नेता आहे त्यामुळे ते खोट्या स्पष्टीकरण वर भाष्य करत नाही
    भुसे साहेब आमदार होते ,राहणार ,राहतील
    आई तुळजाभानी पाठीशी आहे 🚩🚩
    छत्रपती शिवाजी महाराज की जय
    डॉ. बाबासाहेब आंबेडकर
    महात्मा फुले
    जय शिवराय जय महाराष्ट्र

    • @nandkumarborse204
      @nandkumarborse204 2 วันที่ผ่านมา +2

      मग 48 परिवारां चे पगार बंद का केले साहेबांनी साहेबांचे कधीच बर होणार आहे

  • @akshaydukale7214
    @akshaydukale7214 2 วันที่ผ่านมา +8

    जनतेच्या मनातील खरा कोहिनूर हिरा,
    जनमाणसात वावरणारा अवलिया, मानवरूपी परमेश्वर, कोरोना योद्धा बंडू काका बच्छाव आमदार फिक्स ❤❤

  • @dhirajpawar216
    @dhirajpawar216 2 วันที่ผ่านมา +20

    लहान बाळाचं डायपर तरी कमी वेळा बदललं जातं असेल त्यापेक्षा जास्त वेळा पक्ष बदलणारे दुसऱ्याला गद्दार म्हणतात 😂😂

    • @harshalThakur-w8m
      @harshalThakur-w8m 2 วันที่ผ่านมา

      😂😂😂

    • @Aym55577
      @Aym55577 2 วันที่ผ่านมา

      😂😂

    • @MayboliAhirani
      @MayboliAhirani 17 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      @dhirajpawar216 आमदारकी साठी अविष्कार ला संधी दिली पाहिजे दादा भुसेन्नी खासदारकी लढवायला पाहिजे होती आणि अजिंक्य ला पण मालेगाव मध्य मध्ये उमेदवारी दिली पाहिजे तरच जास्त विकास होईल🔥

  • @dnahire1811
    @dnahire1811 2 วันที่ผ่านมา +9

    Bhuse saheb fakt ❤️

  • @ganeshbhadane6934
    @ganeshbhadane6934 2 วันที่ผ่านมา +5

    भाऊ कोविळ च्या वेळी उद्धव ठाकरे ने घर सोडून कुठच गेला नव्हता उद्धव ठाकरे च्या वेळी लाल पण बंध पाडून टाकली होती

  • @darshanpatil3929
    @darshanpatil3929 วันที่ผ่านมา +3

    ONLY DADAJI BHUSE SAHEB 👑🚩

  • @machhindrapawar8454
    @machhindrapawar8454 วันที่ผ่านมา +3

    भुसे साहेब 🚩🚩

  • @msrtc-zh6hk
    @msrtc-zh6hk วันที่ผ่านมา +2

    दादा भुसे निवडून येतील

  • @BhaiyaDahitonde
    @BhaiyaDahitonde 2 วันที่ผ่านมา +13

    बंडू काका भावी आमदार

  • @bipinrayate2780
    @bipinrayate2780 2 วันที่ผ่านมา +3

    तुम्ही काय नागर हाकल्यायला गेले होते का तुमच्या आजोबांनी तुमच्या पोटापाण्यासाठी शिक्षण संस्था काढून ठेवल्या आहे त्याच्यावर तुमची दुकानदारी चालू आहे तुमचा व्यवसाय काय आहे याची जनतेला का माहिती द्या ज्याच्यावर जमिनीवर आपल्या शिक्षण संस्था आहेत त्या गोरगरीब शेतकऱ्यांच्या जमिनी आपण बळकवून ठेवले आहे का पण मोकळा करा

  • @CrickettheRaj
    @CrickettheRaj 2 วันที่ผ่านมา +6

    तुम्ही फक्त तुमच्या जवळच्या नेत्याला ओळखतात कार्यकर्त्यांना ओळखत नाही

  • @NareshJagtap-vf8jy
    @NareshJagtap-vf8jy 2 วันที่ผ่านมา +1

    तुम्ही फिक्स आमदार आहे आता
    फक्त जनतेचा आवाज वर रस्त्यावर या
    सामान्य जनता तुमच्या पाठीशी आहे
    भावी आमदार अद्धव आबा हिरे तुम आगे बढे हम तुम्हारे साथ है
    जय महाराष्ट्र

  • @RajendraAhire-zy1yp
    @RajendraAhire-zy1yp 2 วันที่ผ่านมา +3

    तुम्ही कमचारी सोङुन जनते ला जवल करा विजय आपला कर्म चारी चा भरवसा वर राहु नका

  • @SomanathEmade
    @SomanathEmade 2 วันที่ผ่านมา +10

    फिक्स आमदार दादासाहेब भुसे

  • @mr_tejas_14
    @mr_tejas_14 2 วันที่ผ่านมา +8

    उध्वस्त ठाकरे ची मुख्यमंत्री बनायची लायकी नाही . मुख्यमंत्री एकच एकनाथ भाई शिंदे ❤️

  • @pankajwadge
    @pankajwadge 2 วันที่ผ่านมา +31

    आबासाहेब खूप खूप आभारी तुम्ही खूप खरं बोलत आहे भावी आमदार मुख्यमंत्री उद्धव साहेब

  • @samadhansuryawanshi4543
    @samadhansuryawanshi4543 2 วันที่ผ่านมา +2

    पायाखालची वाळू सरकली म्हणूनच प्रत्येक सेकंदाला दादासाहेब भुसे यांचे नाव घेतो

  • @deepakthakare1667
    @deepakthakare1667 2 วันที่ผ่านมา +12

    या टायमाला फक्त बंडू काका येणार आहे

  • @harishmore7516
    @harishmore7516 2 วันที่ผ่านมา +12

    दादा भुसे साहेब 🔥🔥🔥🔥

  • @JayeshSuryawanshi-i6j
    @JayeshSuryawanshi-i6j 2 วันที่ผ่านมา +3

    फक्त आबासाहेब 👑🚩

  • @Pankaj-e8x3j
    @Pankaj-e8x3j 2 วันที่ผ่านมา +8

    Dada saheb ❤ fakt

  • @JayeshJagtap-v5o
    @JayeshJagtap-v5o 2 วันที่ผ่านมา +9

    बाईईईईई काय हा प्रकार 😂

  • @sopanbhosale533
    @sopanbhosale533 2 วันที่ผ่านมา +11

    फक्त भुसे साहेब 🚩💪👑

  • @nileshchavhan3265
    @nileshchavhan3265 วันที่ผ่านมา +1

    पहिले तूम्ही सांगा भविष्यात अजुन कीती पक्ष बदलणार आहेत.... सत्तेसाठी

  • @VishalMahajan-x9g
    @VishalMahajan-x9g 2 วันที่ผ่านมา +8

    Dadasaheb only ❤

  • @shivajinikam6030
    @shivajinikam6030 2 วันที่ผ่านมา +6

    Fakt Bhuse Sahebch

    • @bharatpatil66999
      @bharatpatil66999 วันที่ผ่านมา +1

      Dada भाऊ फक्त
      भाऊसाहेब हिरे व्यंकटराव हिरे आणि प्रशांत दादा यांची गोष्ट वेगळी होती

  • @SantoshKolpe-z2s
    @SantoshKolpe-z2s 2 วันที่ผ่านมา +11

    Aadvay aaba tumhi nivdun yenar

  • @SantoshKolpe-z2s
    @SantoshKolpe-z2s 2 วันที่ผ่านมา +10

    फक्त hire saheb jai Maharashtra

  • @pramodpawarproduction1543
    @pramodpawarproduction1543 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    वेळ काढून काष्टीचे छत्रपती शिवाजी महाराज विज्ञान संकुल बघून या.. मग म्हणा दादा साहेबांनी काय केलं..🚩🚩

  • @mayurdeore4439
    @mayurdeore4439 2 วันที่ผ่านมา +5

    खरं हा आणि उद्धव ठाकरे नको

  • @NareshJagtap-vf8jy
    @NareshJagtap-vf8jy 2 วันที่ผ่านมา +1

    परिवर्तन अटळ आहे आमदार तुम्हीच होणार

  • @SandeshSangle-j8z
    @SandeshSangle-j8z 2 วันที่ผ่านมา +2

    अरे बाजार समिती फक्त बंडु काका मुळे तुला मिळाली बंडु काका बाजुला होऊदे दोघ पण पडतिल बंडु काका निवडून येतिल

  • @jitendrabagul3507
    @jitendrabagul3507 วันที่ผ่านมา +1

    Only बंदुकाका 🔥

  • @kiranpatil6032
    @kiranpatil6032 วันที่ผ่านมา +1

    दादा भुसे हेच आमदार होतील....

  • @rajendrapawar4163
    @rajendrapawar4163 2 วันที่ผ่านมา +1

    सगळे नेते सारखे...एकनिष्ठ कुणीच नाही...स्वार्थी राजकारणी आहेत..मतदारांना फक्त निवडणूक आल्यावर विचारता...खुर्ची भेटली का सर्व बदलून जातात...जो काम करेन जो जनसामान्यांना विचारात घेईन त्याला निवडून द्या...एका फोन वर गरीबाच काम झालं पाहिजे अशा नेत्याला निवडून द्या.....

  • @kalpeshbhamare495
    @kalpeshbhamare495 2 วันที่ผ่านมา +3

    Great saheb

  • @gjvideo1181
    @gjvideo1181 2 วันที่ผ่านมา +3

    स्वार्थ बघू नका स्वतःचा फायदा बघू नका राष्ट्री हित धर्म हित बघा मग निर्णय घ्या कोणाला आमदार करायचे

  • @kunalpatil.k.p6071
    @kunalpatil.k.p6071 วันที่ผ่านมา +1

    Bhuse Saheb 🚩

  • @narendrasingpawar5250
    @narendrasingpawar5250 2 วันที่ผ่านมา +5

    Adavay aaba hire mla hotil

  • @दिपकबापुसुर्यवंशी
    @दिपकबापुसुर्यवंशी 2 วันที่ผ่านมา +18

    आरे विकास कामे बघा विकासाला निवडुन आणा आत्ता पर्यंत विकास फक्त एकच दादासाहेब भुशे साहेब 🎉🎉

    • @KrushnaPawar-p4j
      @KrushnaPawar-p4j 2 วันที่ผ่านมา +1

      Konta Vijay 😅

    • @ShamHire
      @ShamHire วันที่ผ่านมา +1

      हॉटेल बियर बार five star hotels हा आहे विकास

  • @ankushthakare8019
    @ankushthakare8019 วันที่ผ่านมา

    हिरे साहेबांनी निमगाव चा खुप विकास केला सर्व पाटाच पाणी निमगाव मधून वाहत

  • @rushikeshpawar4981
    @rushikeshpawar4981 2 วันที่ผ่านมา +7

    Advay aaba❤❤

  • @chandushewale7243
    @chandushewale7243 2 วันที่ผ่านมา +2

    साहेब साहेबच

  • @dnahire1811
    @dnahire1811 2 วันที่ผ่านมา +5

    Only bhuse saheb 🆎🆎🆎🕉️🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @sandipborse7504
    @sandipborse7504 2 วันที่ผ่านมา +9

    हिरे परिवाराने किती पक्ष बदलले हे मालेगावला माहीत आहे

    • @jagruk1111
      @jagruk1111 2 วันที่ผ่านมา

      Diaper सारखे पक्ष बदलतात हे 😂

  • @पवार013
    @पवार013 วันที่ผ่านมา +2

    पैसा च्या घोटाऱ्यात कोण मध्ये होता सागऱ्यांना माहिती आहे बंडू काका गरिबांचे नेते आहे ❤️‍🔥❤️‍🔥

  • @samadhansuryawanshi4543
    @samadhansuryawanshi4543 2 วันที่ผ่านมา +1

    Bhuse Saheb ani bandu kaka yani kovid madhe Kam kele aahe ha kuthe hota

  • @amolbachhav6661
    @amolbachhav6661 2 วันที่ผ่านมา +4

    आजु सहन करा दहा वर्षे

  • @dnahire1811
    @dnahire1811 2 วันที่ผ่านมา +5

    Only aple bhuse saheb ❤❤❤❤

  • @darshanpatil3929
    @darshanpatil3929 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    दीलसे वादा फिरसे दादा 💯👑

  • @sudamahire7794
    @sudamahire7794 2 วันที่ผ่านมา +9

    असा अभ्यासु नेता आता पाहिजे

  • @sujaykhairnar9655
    @sujaykhairnar9655 2 วันที่ผ่านมา +8

    Boss Advay Aaba 🚩

  • @aniket9715
    @aniket9715 วันที่ผ่านมา

    हिरे आमदार होणार..

  • @sudarshanpatil1205
    @sudarshanpatil1205 2 วันที่ผ่านมา +1

    Tamam jamlele maze hindu bandhav ase bolun dakhav ek vela...

  • @NileshAhirrao-q8q
    @NileshAhirrao-q8q 2 วันที่ผ่านมา +3

    ओनली बंडू काका

  • @nayansonawane9588
    @nayansonawane9588 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    भावी आमदार काकासाहेब

  • @SubhashPAhire
    @SubhashPAhire 2 วันที่ผ่านมา +12

    मलापण तसंच वाटतं, बंडूकाका 👍

  • @DadajiHire-u2k
    @DadajiHire-u2k วันที่ผ่านมา

    राऊत साहेब अथवा व बडे एकत्र आण

  • @amolbachhav6661
    @amolbachhav6661 2 วันที่ผ่านมา +5

    ❤️🔥🔥 Dada buse saheb

  • @RakeshKautik
    @RakeshKautik 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    बंडु काका च होणार आमदार

  • @drvidyahiray1032
    @drvidyahiray1032 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    फक्त आबासाहेब

  • @himmatsalunkhe2951
    @himmatsalunkhe2951 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    यांना विकासच कळत नाही तेव्हा हे विकासावर काय बोलतील

  • @dagadesle5352
    @dagadesle5352 2 วันที่ผ่านมา +4

    आबासाहेब खूप धन्यवाद

  • @ganeshkhairnar8701
    @ganeshkhairnar8701 วันที่ผ่านมา

    बंडू काका 🚩🚩🚩

  • @khushalshelke284
    @khushalshelke284 2 วันที่ผ่านมา +3

    फिक्स आमदार काका साहेब

  • @ketandeore1000
    @ketandeore1000 2 วันที่ผ่านมา +4

    Advay aaba

  • @vishalemoremorevishal4174
    @vishalemoremorevishal4174 2 วันที่ผ่านมา +2

    👌👌👌🎉🎉🎇🎇

  • @nimbajadhav5177
    @nimbajadhav5177 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    सामन्य नेता बंडु काका

  • @ShekharChavan-y6i
    @ShekharChavan-y6i 2 วันที่ผ่านมา +12

    तुम्ही किती पण उडद्या मारल्या तरी दादाचं आमदार आहे.... तुमची उंची खूप कमी आहे आजून 😂😂😂

  • @ganeshnikam8505
    @ganeshnikam8505 วันที่ผ่านมา +1

    Bs re bho 😂😂😂😂😅😅😅😅

  • @samadhansuryawanshi4543
    @samadhansuryawanshi4543 2 วันที่ผ่านมา +2

    ही निवडणूक दादा आणि काका यांच्यात आहे हा भाऊ 3 नंबर ला राहील काय योगदान आहे 20 वर्षापासून

  • @AnilSonawane-wd9ss
    @AnilSonawane-wd9ss 2 วันที่ผ่านมา +3

    कामाचं केली नाहीत तर कमिशन काय केले घेशील का

  • @AtulPawar-k4m
    @AtulPawar-k4m 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    आबासाहेब आमदार होतील

  • @NileshAhirrao-q8q
    @NileshAhirrao-q8q 2 วันที่ผ่านมา +4

    कार्यक्रम काय बोलतो काय

  • @SatishGunjal-sh1gj
    @SatishGunjal-sh1gj 2 วันที่ผ่านมา +2

    Fakt BJP

  • @mohinichaudhari-hb1rm
    @mohinichaudhari-hb1rm 2 วันที่ผ่านมา +2

    Yachach पापा la jantene padal

  • @nikhilrajput4282
    @nikhilrajput4282 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    Bhavi amdar aabasaheb

  • @rozainzf
    @rozainzf 2 วันที่ผ่านมา +3

    Stage pe baithe sabhi logo ka moh Q utra hai
    I think this buggah leader advy 😂😂😂
    Tu bolenga nhi bhi to udhav saheb cm banege
    Tar tar bajra ye 😂😂😂

  • @janardhanmarkand5608
    @janardhanmarkand5608 2 วันที่ผ่านมา

    निष्ठावंत बंडू काका यांचं काय करायचं राऊत साहेब याचं उत्तर द्या

  • @durgeshjagtap433
    @durgeshjagtap433 2 วันที่ผ่านมา

    UPCOMING MLA & Fire Brand Politician Bandu KaKa Bachhav.. ❤

  • @abhivibhandik8032
    @abhivibhandik8032 2 วันที่ผ่านมา +3

    Only kakasaheb ❤

  • @VikasPawar-s6p
    @VikasPawar-s6p 2 วันที่ผ่านมา +5

    आमच ठरलं यंदा परिवर्तन फिवस आहे, आबासाहेब हिरे भावी आमदार होणार आहे,ही काळा दगडावरची धवळी रेष आहे

  • @vinodthakare7260
    @vinodthakare7260 2 วันที่ผ่านมา

    रामाचा मंदिर पाण्याने गळतं म्हणे

  • @पवार013
    @पवार013 2 วันที่ผ่านมา

    काकासाहेब आमदार होणार ❤️‍🔥❤️‍🔥

  • @BhuhushahebBamare
    @BhuhushahebBamare 2 วันที่ผ่านมา +1

    Bandu kaka