गवार भाजी | गवारीची सुकी भाजी | Gavar Bhaji Marathi Recipe | अशी बनवा डब्यासाठी झटपट भाजी |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ก.ย. 2024
- गवार भाजी | गवारीची सुकी भाजी | Gavarichi Bhaji Marathi Recipe | झटपट सुकी गवार शेंगा भाजी रेसिपी |
______________________________________________
#गवारभाजी #gavarbhaji #gavarshengabhaji #gavartastynation
______________________________________________
** साहित्य **
* 1 पाव गवार शेंगा
* ½ च. मोहरी
* ½ च. जीरे
* पाव च. हळद
* 1 च. लसूण पेस्ट
* 2 च. हिरवी मिरची पेस्ट
* 1 च. धने कुट जाडसर
* मीठ चवीनुसार
* तेल आवश्यकतेनुसार
** कृती **
* प्रथम मिडीयम गॅसवर कढईत तेल गरम करून घ्यावे .
* नंतर त्यात प्रथम मोहरी घालून तडतडली की त्यात जिरे
घालून चांगले फुलू द्यावे .
* मग त्यात लसूण पेस्ट व मिरची पेस्ट घालून परतावे.
* नंतर त्यात गवार शेंगा घालून व मीठ घालून चांगले
परतावे व 2 मि. झाकण ठेवावे.
* मग त्यात ½ वाटी पाणी घालून शिजवून घ्यावे पाणी
आटू द्यावे.
* शिजल्यावर त्यात वरून धने पूड घालून चांगले मिक्स
करावे.
* शेवटी दान्याचा कुट घालून चांगले मिक्स करावे व गँस
बंद करावा.
( गवार शेंगांची भाजी तयार आहे )
____________________________________________________________________________________________
Gavarichi Bhaji Recipe Marathi
Gavarichi Bhaji
Gavarichi Bhaji Maharashtrian Style
Gavar Bhaji With Peanut Recipe
Gavar Bhaji Hirvi Mirchi
Gavarichi Bhaji Without onion
gavarichi Bhaji recipe
gavar Bhaji gujrati style
gawar Bhaji
gawar Bhaji recipe in marathi
gavar batata nu shaak
Recipe By TastyNation
#gavar
#gavarrecipe
#gawarbhaji
#gavarrecipe
#gawarrecipe
#gavarsabji
#gawarbhajirecipemarathi
#gawarrecipe
#gawar
#gavarrecipe
#gavarshenga
#gavarmarathi
#tastynatiom
==============================================================