जल्लोष जयघोष ज्याचा Dr. Shrikant Shinde | Avadhoot Gupte | Chinar - Mahesh | Mahesh Kangne

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 161

  • @dayanandsarwade6321
    @dayanandsarwade6321 5 หลายเดือนก่อน +44

    मुख्यमंत्री म्हणून वडील श्री एकनाथजी शिंदे साहेब संपूर्ण महाराष्ट्रभर महायुतीच्या प्रचाराला फिरत आहेत आणि इथे डॉक्टर साहेब स्वतचं प्रचार स्वतचं त्यांच्या कार्य पद्धतीच्या जोरावर एकटे करत आहेत सलाम साहेब तुम्हाला १०० % खासदार कल्याण लोकसभा बालेकिल्ला साहेबांचा 🎉🚩💐

  • @FakeLokeshOp
    @FakeLokeshOp 7 หลายเดือนก่อน +7

    Love from ambernath art festival play this song 😊

  • @Rohitm754
    @Rohitm754 8 หลายเดือนก่อน +4

    महाराष्ट्राच्या दृष्टीने योग्य ते निर्णय घेण्याची क्षमता असलेले व युव पिढीला प्रेरणा देणारे एकमेव व्यक्तिमत्व डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब.

  • @iamashu793
    @iamashu793 8 หลายเดือนก่อน +4

    युवापिढीचे दमदार रुबाबदार खासदार डॉ श्रीकांत शिंदे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🚩🙏🏻

  • @rushikeshshinde5044
    @rushikeshshinde5044 8 หลายเดือนก่อน +4

    महाराष्ट्राच्या प्रगती पथावर चालणारे डॉ श्रीकांत शिंदे साहेब ह्यांनी घेतलेल्या प्रत्येक निर्णयातून यशस्वी होतात.

  • @Pallavi_shinde13
    @Pallavi_shinde13 8 หลายเดือนก่อน

    डॉ. श्रीकांत शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपल्या युवा नेतृत्वाने सामाजिक व आर्थिक समाजात विकासाचे अद्वितीय प्रयत्न समर्थित करण्यात आपला महत्त्वाचा योगदान आहे.

  • @rishipalwar995
    @rishipalwar995 8 หลายเดือนก่อน

    सर्वसामान्यांचा आधार, उच्चशिक्षित आणि युवा नेृतृत्व डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे @DrSEShinde साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐

  • @PrateshPatil25
    @PrateshPatil25 8 หลายเดือนก่อน +2

    डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यात आम्ही महाराष्ट्राचं उज्वल भवितव्य बघतो 🙏🙏❤️

  • @vishalk5687
    @vishalk5687 8 หลายเดือนก่อน +7

    आपल्या वडिलांप्रमाणेच धाडसी व कष्टाळू नेतृत्वाने जनतेच्या मनावर राज्य करणारे एकमेव दमदार युवा नेते म्हणजे डॉक्टर श्रीकांत शिंदे. 🔥🙌🏻

  • @Hemant_dalvi
    @Hemant_dalvi 8 หลายเดือนก่อน +1

    संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीने श्रीकांत शिंदे साहेब तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

  • @Vijay_shinde____
    @Vijay_shinde____ 8 หลายเดือนก่อน

    एक उत्कृष्ट युवा नेते आपले हक्काचे दादा डॉ. श्रीकांत शिंदे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💪💪

  • @Vikas.23
    @Vikas.23 8 หลายเดือนก่อน

    आम्हा युवा पिढीचे प्रेरणास्थान खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा...🙏🏻🙏🏻

  • @AsawariShinde844
    @AsawariShinde844 8 หลายเดือนก่อน +5

    शिवसंकल्प अभियान राबवून शिंदे साहेब तुम्ही राज्याला विकासाच्या दिशेने घेऊन जात आहात 🙏🚩

  • @Bhaveshhhhh18
    @Bhaveshhhhh18 8 หลายเดือนก่อน +5

    महाराष्ट्र राज्याच्या विकासासाठी शिंदे सरकार उत्तम कार्य करत आहे 🚩🙏🏻

  • @Hitesh.Narvekar
    @Hitesh.Narvekar 8 หลายเดือนก่อน +2

    युवा नेतृत्व असावं तर डॉ. श्रीकांत शिंदे सारखं 🙏❤️

  • @Bhaveshhhhh18
    @Bhaveshhhhh18 8 หลายเดือนก่อน

    तरुण पिढीला आदर्श असे युवा दमदार नेतृत्व खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎂

  • @Darshantakur
    @Darshantakur 8 หลายเดือนก่อน

    दमदार युवा खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 👏👏

  • @ramnathshindeniphad7663
    @ramnathshindeniphad7663 8 หลายเดือนก่อน

    आदरणीय खासदार डाँ श्रीकांत शिंदे साहेब आपणास शिंदे परिवार।शिवडी।ता निफाड।जि नाशिक यांचेतर्फ वाढदिवसाच्या मनपुर्वक शुभेच्छा!

  • @Sandip.bandal
    @Sandip.bandal 8 หลายเดือนก่อน

    संपूर्ण महाराष्ट्राच्या युवा पिढीचे सर्वोत्तम आदर्श श्रीकांत शिंदे साहेब तुम्हाला वाढदिवसाच्या लक्ष्य लक्ष्य शुभेच्छा.

  • @Sushil_kadam_
    @Sushil_kadam_ 8 หลายเดือนก่อน

    डॉ.श्रीकांत शिंदे साहेब हे मेहनती व प्रामाणिक खासदार आहेत, आम्हाला योग्य तो खासदार मिळाला आहे...आमच्या साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा...🎉

  • @RameshSardesai-gx5hc
    @RameshSardesai-gx5hc 8 หลายเดือนก่อน

    युवा पिढीचे प्रेरणास्थान खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा....

  • @nehajadhav4839
    @nehajadhav4839 8 หลายเดือนก่อน

    डॉ. श्रीकांत शिंदे साहेब यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

  • @RushikeshPatil-nk1fc
    @RushikeshPatil-nk1fc 8 หลายเดือนก่อน

    श्रीकांत शिंदे साहेबाना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎉🎂 आपल्या आयुष्यात आनंद, सुख, आणि सर्व क्षेत्रांतील यश मिळो, हीच ईश्वराचं आशीर्वाद असो

  • @iamashu793
    @iamashu793 8 หลายเดือนก่อน

    आमचे युवा नेतृत्व खासदार डॉ श्रीकांत शिंदे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🙏🏻💐🚩

  • @kumarbobbala5168
    @kumarbobbala5168 7 หลายเดือนก่อน +5

    Jay Shrikant eknath shinde saheb ❤

  • @KhushiRane-
    @KhushiRane- 8 หลายเดือนก่อน +4

    शिवसंकल्प अभियान नक्कीच यशस्वी ठरेल यांची खात्री आहे.

  • @AnilPawar-eg8cv
    @AnilPawar-eg8cv 8 หลายเดือนก่อน

    महाराष्ट्रातील एक दमदार, तसेच तरुण पिढीला आदर्श असे असणारे व्यक्तिमत्व म्हणजे डॉ श्रीकांत शिंदे...🚩

  • @Raghav_Joshi123
    @Raghav_Joshi123 8 หลายเดือนก่อน

    खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा.

  • @Ranerajesh00
    @Ranerajesh00 8 หลายเดือนก่อน

    संसदरत्न मा. श्री श्रीकांत शिंदे साहेब खासदार आज आपला वाढदिवस” .आई तुळजा भवानी” आपणास उदंड आयुष्य देवो,“तुम्हाला चांगले आरोग्य, सुख समृद्धी आणि दीर्घायुष्य लाभो, हीच देवाकडे प्रार्थना करतो वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !!! ”💐🎂
    @DrSEShinde

  • @Shraddhamihir___
    @Shraddhamihir___ 8 หลายเดือนก่อน

    प्रत्येक तरुणाला प्रोत्साहन ठरणारे आपले श्रीकांत दादा यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा🎉

  • @DilshadShaikhNHKS
    @DilshadShaikhNHKS 8 หลายเดือนก่อน

    साहेब तुम्हाला वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा..!!

  • @akashSawant7hx4y
    @akashSawant7hx4y 8 หลายเดือนก่อน +1

    राज्यातील तरुण पिढीला प्रेरणा देणारे डॉ. श्रीकांत शिंदे साहेब.💯🙌🚩

  • @RakeshJadhav-ug4bi
    @RakeshJadhav-ug4bi 8 หลายเดือนก่อน

    युवानेते खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा...

  • @santoshsawant2366
    @santoshsawant2366 3 วันที่ผ่านมา +1

    जय महाराष्ट्र! 🚩
    लोकांचा नाथ, एकनाथ!❤🚩🏹

  • @Rutikpawar.
    @Rutikpawar. 8 หลายเดือนก่อน +1

    महाराष्ट्र राज्यातील युवा पिढीचे उत्तम नेतृत्व श्रीकांत दादा शिंदे..💪💯🙌🚩

  • @SahilJadav-ym9ih
    @SahilJadav-ym9ih 8 หลายเดือนก่อน

    युवा नेते डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🙏🏻💐

  • @SkKk-l3r
    @SkKk-l3r 8 หลายเดือนก่อน

    वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आई तुळजाभवानी आपल्याला उदंड आयुष्य देवो हीच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना 🚩🚩🙏

  • @Rautrahul416
    @Rautrahul416 8 หลายเดือนก่อน

    तरुण पिढीचे प्रेरणास्थान बनत चाललेले खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा...🎉💐🙏🏻

  • @Himanshupatil136
    @Himanshupatil136 8 หลายเดือนก่อน

    वाघाची चाल नाही माघार आवाज जनतेचा जयघोष जल्लोष ज्याचा डॉ. श्रीकांत शिंदे साहेब आपणास जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..💐🙏

  • @aryanw5321
    @aryanw5321 8 หลายเดือนก่อน

    उत्कृष्ट कामगिरी करणारे युवा नेते डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉💯

  • @ParthNarvankar-gt7hi
    @ParthNarvankar-gt7hi 8 หลายเดือนก่อน

    सर्वसामान्यांचा खासदार युवा नेतृत्व श्रीकांत शिंदे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎉

  • @Bhakti_pathankar
    @Bhakti_pathankar 8 หลายเดือนก่อน +1

    युवा पिढीला प्रेरित करेल अशी कामगिरी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांनी बजावून दाखवलेली आहे हे अत्यंत कौतकास्पद आहे.😍🙏🏻🚩

  • @Bhakti_pathankar
    @Bhakti_pathankar 8 หลายเดือนก่อน

    सर्व तरुण पिढीला प्रेरित करणारे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांस वाढदवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा 🙏🏻💐

  • @AnilPawar-eg8cv
    @AnilPawar-eg8cv 8 หลายเดือนก่อน

    महाराष्ट्रातील युवा नेतृत्व, कल्याण-डोंबिवली विधानसभेचे खासदार, सर्व तरुण पिढीला आदर्श असे वाटणारे व्यक्तिमत्व डॉ श्रीकांत शिंदे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...💐

  • @ketankadam900
    @ketankadam900 8 หลายเดือนก่อน

    कार्यकुशल खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
    साहेब शतायुषी व्हा ❤

  • @AsawariShinde844
    @AsawariShinde844 8 หลายเดือนก่อน

    आपले डॉ.श्रीकांत शिंदे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🚩

  • @Nikitabapat173
    @Nikitabapat173 8 หลายเดือนก่อน

    आपले लाडके खासदार डॉक्टर श्रीकांत दादा यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा

  • @rohitd1428
    @rohitd1428 8 หลายเดือนก่อน

    संसद रत्न पुरस्काराने गौरविण्यात आलेले आक्रमक, झुंजार आणि निर्भिड कल्याण लोकसभा खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिदे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🚩

  • @supriyasarate
    @supriyasarate 8 หลายเดือนก่อน

    श्रीकांत दादा वर तयार केलेलं गाणं एक नंबर आहे 👏👏

  • @preeshathakur2293
    @preeshathakur2293 8 หลายเดือนก่อน

    सर्वसामान्यांचा खासदार आमचे श्रीकांत दादा 👏👏🙏🏻

  • @Diveshbapat
    @Diveshbapat 8 หลายเดือนก่อน

    महाराष्ट्राचे लाडके युवा नेते डॉ.श्रीकांत शिंदे साहेब

  • @rohankamat1
    @rohankamat1 8 หลายเดือนก่อน

    खासदार डॉक्टर श्रीकांत दादा शिंदे यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💯

  • @YashswaniBhonsale
    @YashswaniBhonsale 8 หลายเดือนก่อน

    आपले युवा आदर्श श्रीकांत शिंदे साहेब 🙏🏻🚩

  • @Aniruddhkulkrami
    @Aniruddhkulkrami 8 หลายเดือนก่อน

    मा. डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे खासदार आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..💯

  • @Shehal_pawaskar......
    @Shehal_pawaskar...... 8 หลายเดือนก่อน +1

    खासदार श्रीकांत शिंदे उत्तम नेतृत्व करत चांगले काम करत आहेत...

  • @Sokanathgaikwad
    @Sokanathgaikwad 8 หลายเดือนก่อน

    दमदार खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा 🚩🙏🐯

  • @SanketJadhav-jd2zn
    @SanketJadhav-jd2zn 8 หลายเดือนก่อน

    श्रीकांत दादा सुद्धा कायम जनतेच्या हितासाठी महत्त्वपूर्ण कार्य करत असतात 💯

  • @Megharaje278
    @Megharaje278 8 หลายเดือนก่อน

    डॉ.श्रीकांत शिंदे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.💐

  • @Anirudha.Kale.
    @Anirudha.Kale. 8 หลายเดือนก่อน

    महाराष्ट्र राज्यातील युवा पिढीचे युवा नेतृत्व म्हणजे श्रीकांत शिंदे साहेब. 🙏🚩

  • @ompatil-tf1xt
    @ompatil-tf1xt 8 หลายเดือนก่อน

    श्रीकांत दादा महाराष्ट्रातील युवा पिढी ला त्यांच्या प्रोत्साहन करत आहेत

  • @Sohan_Chavan21
    @Sohan_Chavan21 8 หลายเดือนก่อน

    आपल्या महाराष्ट्र राज्याच्या युवा पिढीचे युवा नेतृत्व श्रीकांत दादा शिंदे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏

  • @GauriChavan-ud1cm
    @GauriChavan-ud1cm 8 หลายเดือนก่อน

    खासदार श्रीकांत शिंदे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा...

  • @pandurangsathe1093
    @pandurangsathe1093 11 วันที่ผ่านมา +2

    जय महाराष्ट्र साहेब

  • @NakulThakur-pu6jh
    @NakulThakur-pu6jh 8 หลายเดือนก่อน

    कल्याण डोंबिवली विभागाला लाभलेले युवा आणि कार्यनिष्ठ आमदार डॉ श्रीकांत शिंदे.💪

  • @santoshjahgirdar9688
    @santoshjahgirdar9688 8 หลายเดือนก่อน

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा साहेब

  • @Vikas.23
    @Vikas.23 8 หลายเดือนก่อน

    खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे आमचे प्रेरणास्थान आहेत त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा...💯🙌🙌🙌

  • @PrachiDesai-lx7kk
    @PrachiDesai-lx7kk 8 หลายเดือนก่อน

    युवा पिढीला प्रोत्साहन आणि मार्गदर्शन करणारे श्रीकांत शिंदे साहेब 🙏🚩

  • @nitinnaniskar5998
    @nitinnaniskar5998 5 วันที่ผ่านมา +2

    #@सज्ज पुन्हा शिवसेना🚩

  • @Vinayak.10
    @Vinayak.10 8 หลายเดือนก่อน

    खासदर डॉ.श्रीकांत शिंदे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा❤

  • @priteshsawant8949
    @priteshsawant8949 8 หลายเดือนก่อน

    श्रीकांत शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 👏👏💐

  • @PrateshPatil25
    @PrateshPatil25 8 หลายเดือนก่อน

    तुम्ही अशीच कामे करत राहावा... आम्ही तुमच्या सोबत आहोत 🙏🙏❤️

  • @Aadesh3009
    @Aadesh3009 8 หลายเดือนก่อน

    Happy Birthday to Shrikant Shinde Saheb 🎉 Wishing you a year ahead filled with joy and success. 🎂🥳

  • @SakshiShirke-ol1tx
    @SakshiShirke-ol1tx 8 หลายเดือนก่อน

    तरुण पिढीला आदर्श दाखवणारे एकमेव युवा नेते म्हणजे डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब.

  • @Tanmayswant55
    @Tanmayswant55 8 หลายเดือนก่อน

    तडफदार नेतृत्वाचे दमदार संगीत पाहायला मिळालय 💯💯

  • @shreyashd
    @shreyashd 8 หลายเดือนก่อน

    महाराष्ट्रा राज्याचे मुख्यमंत्री व शिवसेना प्रमुख मा. श्री. एकनाथ शिंदे साहेब यांचे सुपुत्र शिवसेनेचे कल्याण डोंबिवलीचे खासदार मा. श्री. श्रीकांत शिंदे जी
    आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !! 💐

  • @mitalipetkar
    @mitalipetkar 8 หลายเดือนก่อน

    आपल्या महाराष्ट्राचे युवा नेते डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

  • @Akshayraut2
    @Akshayraut2 8 หลายเดือนก่อน

    दमदार खासदार डॉ. श्रीकांत शिंदे साहेब 💯

  • @tejassssssrathod
    @tejassssssrathod 8 หลายเดือนก่อน

    डॉक्टर श्रीकांत दादा शिंदे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 💐🙏

  • @Rohitm754
    @Rohitm754 8 หลายเดือนก่อน

    सर्व सामान्य जनतेचां विचार करणारे त्यांच्यासाठी नेहमी कार्य करत असणारे पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे.

  • @MerryStripedTiger-yx4rs
    @MerryStripedTiger-yx4rs 8 หลายเดือนก่อน

    खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...💐🎉🙏

  • @SanketPawar-kq1og
    @SanketPawar-kq1og 8 หลายเดือนก่อน +4

    प्रगती पथावर असलेले राजकारणी

  • @Kalpesh2168
    @Kalpesh2168 8 หลายเดือนก่อน

    सर्व सामान्य जनतेच्या मनावर अधिराज्य गाजविणारे व्यक्तिमत्व संपुर्ण महाराष्ट्राला लाभले आहेत..

  • @KeshavBhandari-xk4zl
    @KeshavBhandari-xk4zl 8 หลายเดือนก่อน

    खासदार असून देखील सर्वसामान्य माणसाप्रमाणे जनतेत मिसळणारे खासदार डॉ श्रीकांत दादा.

  • @VanshilPawar
    @VanshilPawar 8 หลายเดือนก่อน

    This song totally suits Dr. Shrikant's Personality 👍😍

  • @umakarande6223
    @umakarande6223 8 หลายเดือนก่อน

    आमचा नेता आमचा आभिमान लोकप्रिय खासदार डॉ.श्रीकांत (दादा) शिंदे साहेब 💪✌️🚩

  • @SanketPawar-kq1og
    @SanketPawar-kq1og 8 หลายเดือนก่อน +3

    Shrikant Shinde yanchi kamachi padhtch mulat far Chan aahe

  • @giridharpawar5734
    @giridharpawar5734 8 หลายเดือนก่อน

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @ambadasfegadepatil9146
    @ambadasfegadepatil9146 8 หลายเดือนก่อน

    जय महाराष्ट्र ❤

  • @Adisarnobat
    @Adisarnobat 8 หลายเดือนก่อน

    श्रीकांत दादा शिंदे साहेब तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🙏🏻🚩

  • @SahilIngle-kx7cf
    @SahilIngle-kx7cf 8 หลายเดือนก่อน

    सर्वसामान्यांचे लाडके खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब 🔥🔥🚩🚩

  • @KhushiRane-
    @KhushiRane- 8 หลายเดือนก่อน

    विकास साधण्यासाठी श्रीकांत साहेब वडीलांप्रमाने उत्तम नियोजन करत आहेत 🙏🙌

  • @Atuldalvi47
    @Atuldalvi47 8 หลายเดือนก่อน

    सामान्य कार्यकर्त्यांमध्ये मिसळून त्यांच्यातलाच एक होणारा नेता डॉ श्रीकांत शिंदे

  • @KunalJadhav-g9v
    @KunalJadhav-g9v 8 หลายเดือนก่อน

    साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

  • @PalviPatil-px8xy
    @PalviPatil-px8xy 8 หลายเดือนก่อน

    युवा पिढीचा आदर्श डॉ श्रीकांत शिंदे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @Aditya_Kurade
    @Aditya_Kurade 8 หลายเดือนก่อน

    हे सरकार नक्कीच महाराष्ट्राला एक नवीन ओळख मिळवून देतील असा विश्वास आहे!!!

  • @BharatSahare-m3z
    @BharatSahare-m3z 5 หลายเดือนก่อน +3

    सकल्प विजयी याच्या मानाचा जय महाराष्ट्र

  • @OmkarMhatre-g4l
    @OmkarMhatre-g4l 8 หลายเดือนก่อน

    युवा पिढीला प्रोत्साहन देण्यासाठी नेहमीच आपल्या कामातून श्रीकांत शिंदे यांनी सिद्ध केले आहे.

  • @SwapnilShinde-ib9mi
    @SwapnilShinde-ib9mi 8 หลายเดือนก่อน

    युवा आणि सयामी दृष्टीचे नेतृत्व खासदार 🚩🏹🙌

  • @Sujatamane973
    @Sujatamane973 8 หลายเดือนก่อน

    डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा

  • @SahilJadav-ym9ih
    @SahilJadav-ym9ih 8 หลายเดือนก่อน

    डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉