खुप अप्रतिम छान सुरेख आणि लाजवाब असा डान्स आहे.आपल्या महाराष्ट्रात व्हराडी खान्देशी , वैदर्भीय, पश्चिम महाराष्ट्रातील रांगडी, आगरी, कोळी, मालवणी, वारली अशा कितीतरी बोली भाषा बोलल्या जातात,त्यात जी एक प्रकारची गोडी,ठसका, माधुर्य, रांगडेपणा आहे तो इतर कोणत्याही भाषेत पहायला मिळणार नाही आणि हीच खरी महाराष्ट्राची संस्कृती आणि सभ्यता, परंपरा आपलेपणाचा ठेवा आहे तो जपून ठेवला पाहिजे........
खानदेश चे विशेष म्हणजे महिलांना असणारे स्वातंत्र्य
मन पसंत साथी दार मिळायला भाग्य लागते काही काही मोजक्याच लोकांसाठी ते भाग्य आहे
I love my khandesh
Nice dance so beautiful 🥰🥰🥰🥰
Good performance, nice Dancing, God bless you.
खुप अप्रतिम छान सुरेख आणि लाजवाब असा डान्स आहे.आपल्या महाराष्ट्रात व्हराडी खान्देशी , वैदर्भीय, पश्चिम महाराष्ट्रातील रांगडी, आगरी, कोळी, मालवणी, वारली अशा कितीतरी बोली भाषा बोलल्या जातात,त्यात जी एक प्रकारची गोडी,ठसका, माधुर्य, रांगडेपणा आहे तो इतर कोणत्याही भाषेत पहायला मिळणार नाही आणि हीच खरी महाराष्ट्राची संस्कृती आणि सभ्यता, परंपरा आपलेपणाचा ठेवा आहे तो जपून ठेवला पाहिजे........
खुप जुना व्हीडीओ आहे.
भावी जीवनासाठी हार्दिक शुभेच्छा 💐💐..छान डान्स केला सर्वांनी..पण बॅन्डवालेंची पण कौतुकास्पद साथ... 🌹👌👌
He Fakt Khandeshat Baghayala Milat Jay Khandesh MH 19 🔥❤️
आमच्या खान्देश सारखी संस्कृती, प्रेम, माणसं आणि लग्न पद्धती कुठंच बघायला मिळणार नाही.... ❤️❤️❤️
Ha naturally dance aahe nrutkleche kontehi traing nahi chhan aabhinandn sarvanch. Vaayojkanch god bless all of you
खानदेश चे डांस लग्नातील अती उत्तम नवरीआणि नवरदेव सुंदर अभिनंदन
खूप छान.आतापर्यंत पाच वेळा पाहिला हा व्हिडिओ.
नवरीबाई खूप छान नाचली आहे
एकदम कडक नाचले दोघ नवरा आणी नवरी...एkch no.. आनंद घेतला सगळयानी
Nice dance. God bless to you.
मस्त ठेकेवर डान्स खुपच छान
Song acha he lag tha . Dance bi acha lagta he . Par shamaj nahi aarha . Jai samaji Maraj . Jai shivaji ❤❤❤❤❤
Super Dancer in khandesh
Navari cha dance awesome