ความคิดเห็น •

  • @sadhanapatwardhan7894
    @sadhanapatwardhan7894 11 หลายเดือนก่อน +48

    प्रत्येकाने ऐकावे आणि आचरणात आणावे असे काही. डॉक्टर, तुम्हाला मनापासून धन्यवाद 🙏🙏

    • @maheshkarandikar6432
      @maheshkarandikar6432 2 หลายเดือนก่อน

      चांगले विचार जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचवणे हाच एकमेव उद्देश

  • @rajgopalbhutada9426
    @rajgopalbhutada9426 10 หลายเดือนก่อน +22

    मन करा रे प्रसन्‍न ।
    सर्व सिद्धीचें कारण ।
    मोक्ष अथवा बंधन ।
    सुख समाधान इच्छा ते ॥१॥
    मनें प्रतिमा स्थापिली ।
    मनें मना पूजा केली ।
    मनें इच्छा पुरविली ।
    मन माउली सकळांची ॥२॥
    मन गुरू आणि शिष्य ।
    करी आपुलें चि दास्य ।
    प्रसन्‍न आपआपणांस ।
    गति अथवा अधोगति ॥३॥
    साधक वाचक पंडित ।
    श्रोते वक्तें ऐका मात ।
    नाहीं नाहीं आनुदैवत ।
    तुका ह्मणे दुसरें ॥४॥

  • @sopanfree20
    @sopanfree20 10 หลายเดือนก่อน +28

    Top 5 regrets of the dying:
    1. No Time for family, friends, lovely people.
    2. काळजीवाहू पणा त गेलेलं आयुष्य
    3. छंद जोासण्यासाठी नसलेला वेळ
    4. सांगायचं राहून गेलं
    5. छोट्या छोट्या गोष्टींत न घेतलेला आनंद

  • @smoothy2278
    @smoothy2278 6 หลายเดือนก่อน +2

    हे जग कसं आहे बघा. इतक छान आणि उच्चादर्ज्यची माहिती किती कमी लोक प्रिय आहे.
    आता लोकांनी हे ओळखून हय गोष्टी सांभाळला हवी हे मात्र खरं.

  • @vinayajoshi1084
    @vinayajoshi1084 11 หลายเดือนก่อน +14

    विज्ञान, दैनंदिन जीवन, अध्यात्म ह्याचा संबंध अतिशय बारकाईने डाॅ.,तुम्ही समजावुन सांगितलात, खूप छान मनाला भिडणारे, व्यासंगी मार्गदर्शन. धन्यवाद

  • @mahendrabadekar6244
    @mahendrabadekar6244 10 หลายเดือนก่อน +9

    डॉक्टर साहेब आपण सर्वांना लहान व मोठ्यांना सोप्या भाषेत आम्हाला मार्गदर्शन केले याबद्दल आम्ही धन्यवाद❤❤

  • @bhagyashreekeni140
    @bhagyashreekeni140 11 หลายเดือนก่อน +39

    खूप छान माहिती दिली डॉ साहेबांनी ! असे कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्रराज्यात सर्वञ झाले पाहिजे

    • @yashwantcharthankar1275
      @yashwantcharthankar1275 10 หลายเดือนก่อน

      अतिशय सुंदर शब्द नाहीत. So nice.

  • @vishalkvideos4200
    @vishalkvideos4200 10 หลายเดือนก่อน +8

    ऐकत राहावं ऐकत राहावं ऐकत राहावं असे शब्द तुम्ही दिले आमच्या कानावर खूप खूप धन्यवाद सर...🌺🙏

  • @santoshkudalkar5084
    @santoshkudalkar5084 11 หลายเดือนก่อน +7

    अतिशय सूंदर भाषण झालं 🙏
    तुमचे हे भाषण प्रत्येक घरात पोहचल पाहिजे.
    तुमची खुप उन्नती होवो आणि तुम्हाला दीर्घायुष्य मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना 🙏

    • @maheshkarandikar6432
      @maheshkarandikar6432 11 หลายเดือนก่อน

      आपले मनापासून आभार, हे विचार जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचवणे हाच एकमेव उद्देश

  • @sanjayyedke7389
    @sanjayyedke7389 10 หลายเดือนก่อน +4

    डाॅक्टरांनी खुपचं छान व अतिशय मानवी जीवनात यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन केले. आध्यात्मिक साधना, ज्ञान , व विज्ञान हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. हे संत ज्ञानेश्वर माऊली महाराज यांनी ज्ञानेश्वरी त सांगितले आहे. पण कलियुगात सगळेच पैसांचे मागे लागले आहेत.

  • @shubhangikamat6571
    @shubhangikamat6571 11 หลายเดือนก่อน +9

    अतिशय सुंदर भाषण, आज समाजाला अश्या सुंदर मार्गदर्शनाची जरूरी आहे. खूपच छान. दिशा देणारे आध्यात्मिक आणि science chan जोडणी. . Dr धन्यवाद.

    • @maheshkarandikar6432
      @maheshkarandikar6432 11 หลายเดือนก่อน

      मनापासून आभार जास्तीत जास्त जणांपर्यंत चांगले विचार पोहोचवणे हाच एकमेव उद्देश

    • @amrutraodabadhe3517
      @amrutraodabadhe3517 9 หลายเดือนก่อน

      ​@@maheshkarandikar6432à ji

  • @meerainamdar5427
    @meerainamdar5427 ปีที่แล้ว +27

    नमस्कार सर🙏🙏
    - आपण पाठविलेली व्याख्याने ऐकली.
    - एक नामांकित न्यूरोसर्जन आपल्या वैद्यकीय विषयांवर बोलत असताना त्याच्या जोडीला गीता, वेद, उपनिषदे, दासबोध, आत्माराम, ज्ञानेश्वरी, अमृतानुभव यांसारख्या अध्यात्मिक ग्रंथांचा चपखल संदर्भ येतो, तेव्हा... "विज्ञान आणि अध्यात्म" यांची सांगड आणि महत्व हे ओघाने लक्षात येतं. आणि हे, आरोग्यदायी जीवनासाठी किती आवश्यक आहे, हे सांगणारे आपले विचार जाणून घेण्याची जिज्ञासा वाढते .
    -''सुदृढ मेंदू सक्षम मन चला जगूया आनंदी जीवन"हा आपला मंत्र प्रत्येकासाठी आवश्यक..!
    - मेंदूच्या आरोग्यासाठी भक्ती, उपासना, कर्म सारेच गरजेचे..! तरुणांना या दिशेकडे वळवण्यासाठी आपण दिलेला मोलाचा सल्ला..!
    - मनाचं कपाट स्वच्छ करण्याची नेमकी गरज आणि मेंदूला ताण देणारा अति उपवास टाळण्याची गरज... !
    अनावश्यक आणि स्वतःच्या मनाने टेस्ट करू नयेत ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आपण सांगता.
    - "परमेश्वरावर विश्वास ठेवून श्रद्धापूर्वक चांगलं काम करणं हे स्वतःच्या हिताचं" हा आपला विचार सदैव लक्षात ठेवण्यासारखा..! पाश्चात्य संस्कृतीशी तुलना करून सांगितलेली भारतीय संस्कृतीची वैशिष्ट्यं, भारतीय संस्कृतीची शिकवण आणि भारतीय तत्त्वज्ञानाचा महिमा... हे सारं संतुलित जीवनासाठी फार मूल्यवान!
    -"पालकांचं वर्तन मुलांसाठी अनुकरणीय असायला हवं" ही आजच्या तरुण पालकांसाठी फारच महत्त्वाची गोष्ट आपण सांगता.
    सर्वच वयोगटांसाठी आपलं व्याख्यान उपयुक्त...!!!
    धन्यवाद..!
    सौ. मीरा इनामदार 🙏

    • @dhondiramshedge7265
      @dhondiramshedge7265 10 หลายเดือนก่อน

      Good comment

    • @user-qv8ey8nr8k
      @user-qv8ey8nr8k 9 หลายเดือนก่อน

      Very good and true spich

    • @minakshishende4125
      @minakshishende4125 7 หลายเดือนก่อน

      अगदी खरंय. उत्तम प्रतिक्रिया ❤

    • @snehalkhatkul4931
      @snehalkhatkul4931 3 หลายเดือนก่อน

      खरे आहे.देवाची भक्ती करून आपल्यामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते.यासाठी देवाची भक्ती करा देवासाठी नव्हे.तुम्ही देवाचे नाव नाही घेतलेत तर देवाचे काहीही बिघडणार नाही हे लक्षात घ्यावे.

  • @mrunalgore5846
    @mrunalgore5846 10 หลายเดือนก่อน +2

    फारच छान माहिती..ऐकत रहावे असे भाषण ..

  • @vijaydahiwal3607
    @vijaydahiwal3607 10 หลายเดือนก่อน +5

    🙏बहुमूल्य, अमूल्य मार्गदर्शन. आपल्या ज्ञान प्रकाशात व्यक्तीचे जीवन उजळून ;निश्चित समृद्ध होईल.

  • @pratapdeshmukh9064
    @pratapdeshmukh9064 11 หลายเดือนก่อน +11

    सर तुम्ही सायन्स आणि अध्यात्माची जोड देऊन जे उत्कृष्ट संवाद साधला आहे सुंदर ❤

  • @akarampadalkar6264
    @akarampadalkar6264 8 หลายเดือนก่อน +2

    खूप छान विचार तुमची कृतज्ञता पूर्वक वंदन 🙏🙏हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे 🙏🌸🌹🌹

  • @manjiri930
    @manjiri930 ปีที่แล้ว +12

    खूप छान 👌🏻👌🏻व्याख्यान सर.🙏🏻🙏🏻आयुर्वेदिक दिनचर्या विसरले आहेत सगळे. लवकर उठा, चांगले जेवा, वेळेवर झोपा हे सांगावे लागतंय.... हीच गंभीर बाब आहे
    मी एक आयुर्वेदिक डॉक्टर आहे. सगळे रुग्णांना (80 टक्के ) काय करू नये आणि काय करावे हेच सांगण्यात जातो. आजार खूप कमी असतो. Lifestyle disorder च खूप असतात.

    • @maheshkarandikar6432
      @maheshkarandikar6432 ปีที่แล้ว +2

      असे विचार रुजायला हवेत... ती काळाची गरज आहे... आपण ते करायचा प्रयत्न करूया

  • @ShivKumar-lq7sr
    @ShivKumar-lq7sr 11 หลายเดือนก่อน +3

    धन्यवाद डॉक्टर महोदय. धर्म ,अर्थ ,काम ,मोक्ष हे अगदी बरोबर सांगितले. सध्या चाललेले अदाणी ग्रुप आणि इतर लक्ष्मीपतींचे चे भयंकर चाळे बधून त्याची प्रकर्षाने जाणीव होते.

  • @chitralekhadeshmukh4302
    @chitralekhadeshmukh4302 หลายเดือนก่อน +1

    उबंटू!!! नितांत सुंदर विवेचन.साध्या सोप्या शब्दांत मुलभूत जीवन ज्ञान मांडलं आहे.खूप विधायक वाग्यज्ञ आहे हा..आपण अनेक पिढ्यांना उपकृत करत आहात.सर्जनशील न्यूरोसर्जन ! चैतन्य तत्व जागृत करत आहात आपण.वैश्विक समुपदेशन !!!

    • @maheshkarandikar6432
      @maheshkarandikar6432 หลายเดือนก่อน

      मनापासून आभार... 30-35 वर्षे मेंदूच्या शस्त्रक्रिया करता करता चांगले विचार जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचवण्यासाठी चा हा उपक्रम

  • @narendravaze8464
    @narendravaze8464 ปีที่แล้ว +9

    जीवन सर्वांगाने जगले पाहिजे असा सुरेख विचार छान पद्धतीने मांडला आहे! 🙏

  • @balunandulkar2021
    @balunandulkar2021 6 หลายเดือนก่อน +1

    डॉ. महेशजी तुम्ही जे विचार तुम्ही किती सहजपणे मांडता तुमचा अभ्यास तो विचार आचारणांत आणणे हे लक्षात घेऊन जीवन जगायला पाहिजे तुम्हाला धन्यवाद देतो व आभार मानतो

  • @nitinsarvankar821
    @nitinsarvankar821 8 หลายเดือนก่อน +2

    डॉ.करदीकर यांचे खूप खूप आभार
    मानवी जीवनात असलेले सत्य समोर आणले आहे.धन्यवाद.

    • @maheshkarandikar6432
      @maheshkarandikar6432 8 หลายเดือนก่อน

      मनापासून आभार... चांगले विचार जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचवणे हाच एकमेव उद्देश

  • @manojpathak5265
    @manojpathak5265 2 หลายเดือนก่อน +1

    खुप छान शिक्षक मेंदू चे व
    हृदयाचं द्वारा उघडणारे व्याख्यान व मार्गदर्शन झाले.
    वंदेमातरम 🚩

    • @maheshkarandikar6432
      @maheshkarandikar6432 2 หลายเดือนก่อน

      मनापासून आभार.... चांगले विचार जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचवावे हा एकमेव उद्देश

  • @pundlikpawar4201
    @pundlikpawar4201 11 หลายเดือนก่อน +15

    सर्वांना व सर्व वयातील आणि सर्व सामाजीक / आर्थिक स्तरांतील लोकांना सहजपणे समजेल अशा सरळ , साध्या व सोप्या भाषेत आपण " सर्वोत्तम " मार्गदर्शन केल्याबद्दल ,आपले खूप खूप आभार ❤ ❤ .

  • @shilpadeshpande7811
    @shilpadeshpande7811 8 หลายเดือนก่อน +1

    फारचऊद्बोधक आणि अतिशय खुपच उतम आहे. खुप काही शिकायला मिळाले .

  • @bhimraotambe1266
    @bhimraotambe1266 11 หลายเดือนก่อน +6

    गौतम बुद्ध हेच सांगत आहेत. मन हेच सगळ्या दुःखयाचे कारण आहे

  • @BharatiAmbadkar
    @BharatiAmbadkar 11 หลายเดือนก่อน +9

    खूपच छान व उपयोगी भाषण👌👌❤️🌹

  • @76hbandi
    @76hbandi 11 หลายเดือนก่อน +4

    आदरणीय डॉ महेशजी करंदीकर,आपले व्याख्यान डोळ्यात अंजन घालणारे आहे.

  • @vandanakulkarni5730
    @vandanakulkarni5730 11 หลายเดือนก่อน +11

    विचार करायला लावणारे, प्रेरणादायी मौलिक, उपयुक्त, जीवन आनंद-यात्रा बनविणारे, दैवी विचार ! धन्यवादासाठी शब्द सापडत नाहीयेत ! अशा सात्विक विचारांच्या काही विद्वानांनी एकत्र येऊन आपल्या सध्याच्या शिक्षणपद्धतीमधे आमुलाग्र बदल केल्यास भविष्यात भारत विश्वगुरू बनणं सहज शक्य होईल ! मनापासून विनम्र अभिवादन !

  • @yogawithtryambak2554
    @yogawithtryambak2554 ปีที่แล้ว +5

    खूपच छान माहिती दिली आहे. आजच्या काळात या ज्ञानाची तरूण पिढीला खूपच आवश्यकता आहे त्यांनी या गोष्टी अनुसरायला आहे.

  • @sandhyadeshmukh4313
    @sandhyadeshmukh4313 10 หลายเดือนก่อน +2

    खुपच सुंदर dr. नाही त्या गोष्टीना समाजात महत्वाचे समजले जातेय, पण समाजाला या अमूल्य विचाराची गरज आहे... तरच एक परिपक्व समाज व्यवस्था निर्माण होईल आणि त्याच बरोबर प्रत्येक कुटुंब सुखी अनं समाधानी होईल. पुन्हा एकदा आभार सर 🙏

  • @vanitafarkade1971
    @vanitafarkade1971 9 หลายเดือนก่อน +1

    डॉ. साहेब तुम्ही अगदी सोप्या शब्दात उदाहरण ' देवून कळकळीने बोलले . मटण भाषण खुपच नवीन माहीती मिळाली . मी सुद्धा या विषयावर डाँ मानसोपचा र मनाचा व शरीराचा काय संबध आहे या विषयापर भाषण ठेवले होते . छान

  • @subhashshirke8459
    @subhashshirke8459 7 หลายเดือนก่อน +1

    तुम्ही कीतीही योग करा. आणि अजुन काहीही करा पण तुमच्या पोटात आहे आओठात येत नाही तोपर्यंत सर्व व्यर्थ आहे. तेच खरं निरागस ,निर्मळ आयुष्य....!

  • @vaishalikulkarni915
    @vaishalikulkarni915 11 หลายเดือนก่อน +9

    खूप खूप धन्यवाद Dr. तुम्ही सांगितलेलं मनाला कळतं पण वळत नाही कदाचित हीच स्थिती आहे सर्वांची😮😊

  • @ashokdagwar1112
    @ashokdagwar1112 11 หลายเดือนก่อน +5

    सरांचे अप्रतिम व्याख्यान असून मांडलेले विचार आचरणात आणण्या योग्य आहे.

  • @shraddhaghag8981
    @shraddhaghag8981 11 หลายเดือนก่อน +3

    अतिशय उत्तम व्याख्यान. माझ्या ऑटिस्टीक नातवाला वाढवताना त्याच्यावरच्या संस्कारा बरोबरच त्याचा आहाराचीही माहिती मिळाली. खूप खूप धन्यवाद.

  • @user-oc7cd9oj1f
    @user-oc7cd9oj1f 10 หลายเดือนก่อน +1

    शुभं करोति कल्यानम आरोग्यंम धनसंपदा

  • @shardamane7022
    @shardamane7022 4 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम व्यख्यान आहे सर,मनात ऋषिकेशाचं अधिष्ठान ठेवून काम करण्याचा सांगितलेला विचार खूप आनंददायी वाटला🙏🙏

    • @maheshkarandikar6432
      @maheshkarandikar6432 4 หลายเดือนก่อน

      चांगले विचार जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचवणे हाच एकमेव उद्देश

  • @Akankshaborse
    @Akankshaborse 9 หลายเดือนก่อน +3

    डॉक्टर, तुम्ही अत्यंत सुंदर आणि उपयुक्त माहिती दिली आहे. 🙏

  • @laxman4481
    @laxman4481 10 หลายเดือนก่อน +2

    Dhanyavad Dhanyavad

  • @pratimaprabhu3224
    @pratimaprabhu3224 11 หลายเดือนก่อน +4

    Apratim guidance on maintaining basic health of peace of mind,or body or soul nuturing.Dhanyavad.🙏🙏

  • @ashokburghate5984
    @ashokburghate5984 11 หลายเดือนก่อน +17

    अप्रतिम !!
    फारच उपयुक्त आणि मोलाचे मार्गदर्शनपर व्याख्यान . विज्ञान, संस्कृती आणि आध्यात्म यांची सुरेख सांगड घालून सांगीतलेली अनमोल माहिती !
    धन्यवाद डॉ साहेब आणि संस्कार भारती 🙏🙏🙏

  • @manishchaudhari5434
    @manishchaudhari5434 10 หลายเดือนก่อน +4

    माझ्या जीवनातील आतापर्यंत चे सर्वात चांगले व्याख्यान मी आज आपणाकडून ऐकला डॉ मी आपला खुप खुप आभारी आहे

    • @maheshkarandikar6432
      @maheshkarandikar6432 10 หลายเดือนก่อน

      मनापासून धन्यवाद... चांगले विचार जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचावे हाच एकमेव उद्देश

  • @priyankabakare5396
    @priyankabakare5396 11 หลายเดือนก่อน +5

    खूप सुंदर आणि प्रॅक्टिकल असे आपले विचार व्यक्त केले आहे....मी पण yogteacher आहे...आपल्या या speech cha मला फार उपयोग होईल... धन्यवाद sir 😊

  • @sakharambankar8994
    @sakharambankar8994 11 หลายเดือนก่อน +6

    मनापासून फार फार आभार, धन्यवाद गुरुजी।

  • @minakshishende4125
    @minakshishende4125 7 หลายเดือนก่อน +2

    सुसंगती सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो. तुमचे व्याख्यान ऐकून असे वाटले. उत्स्फुर्त वाटते.. मनापासून आभार 🙏🙏

  • @MH_14_LEGEND
    @MH_14_LEGEND 11 หลายเดือนก่อน +19

    Outstanding speech Sir! Thanks 🙏🏻🙏🏻

  • @jitendrasahastrabudhe7420
    @jitendrasahastrabudhe7420 11 หลายเดือนก่อน +5

    Very Good Sir Advisable Speech❤❤

  • @sudhavatve547
    @sudhavatve547 9 หลายเดือนก่อน +1

    सर्व च पिढ्यांना अत्यंत उपयुक्त असे आपले विचार अत्यंत मोलाचे आहेत.खूपच छान!

  • @saylivadnere1802
    @saylivadnere1802 11 หลายเดือนก่อน +2

    पोथी,पुराणांच करतात तसं पारायण या vedio च प्रत्येकान केलं की सुरळीत जगणं जमलंच समजा.सर तुम्ही संपूर्ण भारतीय culture follow करतात आणि तेच शिकवतात , सरांकडे प्रचंड ज्ञान आहे म्हणजे अध्यात्म ,विज्ञान,आहार शास्र आणि काय काय .I am highly impressed .ek aai je je kaay apalya mulaat gun rujavu echhite te te sarwa aaj tumhi pratyekala dilet, fakta he sarwanparyant pohochaw ani sarwa Jan Susan vhave hi eshwarala prarthana . Thank you so much and God bless you .tumachya palakanni tumachyawar khup khup changale sanskr keley te disatay .

  • @kokiladhake2243
    @kokiladhake2243 10 หลายเดือนก่อน +1

    मी करंदीकर सरांचे व्याख्यान बरेच दिवसांपूर्वी नासिक आकाशवाणीवर ऐकले होते . डॉ .जयंत करंदीकर आणि महेश सरांचे व्याख्यान दोन दिवस लागोपाठ ऐकले होते तेव्हा मी आकाशवाणीच्या संचालकांकडून सरांचा पत्ता घेऊन पत्र लिहिले होते . कारण ही व्याख्याने ऐकून मी भारावले जे मी आजही अनुभवत आहे .
    धन्यवाद सर व संयोजक दोघांना .

    • @maheshkarandikar6432
      @maheshkarandikar6432 10 หลายเดือนก่อน

      मनापासून आभार... त्यावेळी गोपाळ औटी सरांनी नाशिक आकाशवाणीला तो कार्यक्रम आयोजित केला... मलाही जुन्या आठवणी आल्या 🙏

    • @kokiladhake2243
      @kokiladhake2243 10 หลายเดือนก่อน +1

      अगदी बरोबर . गोपाळ औटी सरांचे मला त्यावेळी पत्र आले होते , ते आजही ठेवलेले आहे . त्यांनी आपला पत्ता पाठविला होता आणि हाडाच्या शिक्षिका असा उल्लेख करून माझे कौतुकही केले होते . मी ओझर टाऊनशिप H.A .L हायस्कूलमध्ये शिक्षिका होते .

  • @mayathatte1428
    @mayathatte1428 หลายเดือนก่อน +1

    खूप छान आणि उपयुक्त मार्गदर्शन केल्याबद्दल डॉक्टरांना धन्यवाद.

    • @maheshkarandikar6432
      @maheshkarandikar6432 หลายเดือนก่อน

      मनापासून आभार... चांगले विचार जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचवणे हाच एकमेव उद्देश

  • @arunagatfane8493
    @arunagatfane8493 10 หลายเดือนก่อน +2

    नमस्कार सर , खुप सुंदर व्याख्यान असे प्रोग्राम वरचेवर होण्याची काळाची गरज आहे
    सुंदर उदाहणादाखल आपण खूप छान माहिती दिली
    जीवन आनंदी करण्याकरिता खुप उपयोगी माहिती दिली आपण
    खुप खुप धन्यवाद

  • @vibhavariparanjape1559
    @vibhavariparanjape1559 11 หลายเดือนก่อน +3

    खूप उपयुक्त,अभ्यासपूर्ण,🙏

  • @manasibapat8688
    @manasibapat8688 10 หลายเดือนก่อน +2

    अप्रतिम ! खूप सुंदर . प्रत्येकाने ऐकावे आणी तसे वागावे 👏👏

  • @anilkulkarni9429
    @anilkulkarni9429 11 หลายเดือนก่อน +1

    Khupch Sunder Aprtim

  • @pawarvirendra9793
    @pawarvirendra9793 9 หลายเดือนก่อน +2

    खुपच छान, मनाच्या मेंदूसंदर्भात मुळात जावून केलेला अप्रतिम अभ्यास.. धन्यवाद..

  • @priyajadhav1744
    @priyajadhav1744 11 หลายเดือนก่อน +3

    Thankuu sir..practical advice..its very important todays life....Apratim speech..

  • @niwruttigaikwad7002
    @niwruttigaikwad7002 9 หลายเดือนก่อน +1

    फारच परिपूर्ण व्याख्यान

  • @pradnyakatkar3249
    @pradnyakatkar3249 8 หลายเดือนก่อน +1

    अतिशय सुंदर सोप्या व योग्य पद्धतीने आपले मन शांत, समाधानी कसे ठेवायचे हे डॉ. खूप छान समजावून सांगितलेधन्यवाद डॉ.

  • @vaishaliharsulkar6618
    @vaishaliharsulkar6618 11 หลายเดือนก่อน +1

    वैद्यकीय क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करत असताना समाजासाठी पण त्याच पद्धतीने प्रबोधन करत आहात!
    आपल्याला आदरपूर्वक नमस्कार

    • @maheshkarandikar6432
      @maheshkarandikar6432 11 หลายเดือนก่อน

      गेली 33 वर्षे

    • @maheshkarandikar6432
      @maheshkarandikar6432 11 หลายเดือนก่อน +1

      गेली 33 वर्षे ब्रेन सर्जरी मध्ये कार्यरत असताना चांगले विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याची आवश्यकता जाणवली...सध्याच्या व्याख्यानांमधून त्याचाच प्रयत्न करत आहे

    • @vaishaliharsulkar6618
      @vaishaliharsulkar6618 11 หลายเดือนก่อน

      @@maheshkarandikar6432 dr अगदी मनापासून सांगायचे तर असे वाटते की तुम्हासारखे लोक जेव्हा बोलतात तेव्हा जुन्या काळातील संत, सत्पुरुष असेच तळमळीने सांगत असतील याची जाणीव होते.
      तुमच्या वाणीतून तेच परत सांगत असावेत.....
      आपल्यासारख्या व्यक्तिमत्वाला उदंड आयुष्य तेही आरोग्यपूर्ण मिळो हिच प्रार्थना

  • @archanawaghgardening4132
    @archanawaghgardening4132 11 หลายเดือนก่อน +2

    खूप छान विचार मिळाले डॉक्टर ,खूप धन्यवाद ,आचरणात आणायचा प्रयत्न करेन.

  • @ruchitabait7041
    @ruchitabait7041 11 หลายเดือนก่อน +3

    अतिशय उपयुक्त मार्गदर्शन, धन्यवाद डॉ.साहेब.

  • @rameshvaze5496
    @rameshvaze5496 ปีที่แล้ว +5

    सुंदर विचार.... सर्वांनी याचा जरूर विचार करावा...
    धन्यवाद डॉक्टर महेश

  • @archanasahasrabudhe2132
    @archanasahasrabudhe2132 11 หลายเดือนก่อน +2

    खूप सुंदर माहिती खरच तुम्ही बोलाव आम्ही ऐकाव असेच आणखीन ऐकाला आवडेल

  • @dattatrayganpatye4971
    @dattatrayganpatye4971 11 หลายเดือนก่อน +1

    डाॅ.करंदीकर.....सप्रेम नमस्कार,मन आणि मेंदूच्या आरोग्यासाठी आपल्या वैदीक गोष्टींचा संबंध जोडलात......ऐकताना आनंद तरंग उठत होते.......दुसरी गोष्ट आपल वक्तृत्व फारच गोड.......आपल्या श्रृतीमधे आहेच"मन एव मनुष्यांणां कारणं बंध मोक्षयो:"
    पुन्हा नमस्कार.

  • @nagutaikulkarni1945
    @nagutaikulkarni1945 11 หลายเดือนก่อน +4

    खूपच सुंदर विचार. धन्यवाद सर.

  • @rutikanarkar5785
    @rutikanarkar5785 11 หลายเดือนก่อน +5

    अप्रतिम सर्वांनी आचरणात आणावे असे व्याख्यान आहे खूप खूप धन्यवाद देव तूमचे खूप खूप भंल करो 🙏🙏

    • @n.athalye7454
      @n.athalye7454 11 หลายเดือนก่อน

      छान माहिती 1:22:08

  • @user-mo1sc4or7o
    @user-mo1sc4or7o 11 หลายเดือนก่อน +2

    सर मला खूप गरज होती हे ऐकण्याची आत्ता मला खूप बरं वाटतं धन्यवाद

  • @deepalikulkarni7275
    @deepalikulkarni7275 ปีที่แล้ว +4

    अप्रतिम ! ! अतिशय सुंदर प्रत्येकाने ऐकायलाच हवं

    • @maheshkarandikar6432
      @maheshkarandikar6432 ปีที่แล้ว +1

      जास्तीत जास्त जनांपर्यंत चांगलें विचार पोहोचावे हाच उद्देश

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 ปีที่แล้ว +52

    तुम्ही बोलत राहावे आणि आम्ही ऐकत राहावे ❤. I m from South Mumbai

    • @rakeshsuryawanshi9359
      @rakeshsuryawanshi9359 11 หลายเดือนก่อน +3

      South Munbai... 😂😂 standard

    • @rajashrimirajkar5820
      @rajashrimirajkar5820 11 หลายเดือนก่อน

      खुप सुंदर

    • @sunandakhedkar3772
      @sunandakhedkar3772 11 หลายเดือนก่อน

      अतिशय सुंदर माहिती मिळाली खुप छान विचार करण्या सारखीच माहिती आहे​@@rajashrimirajkar5820😊😊 38:24 38:26

    • @ushakelkar2127
      @ushakelkar2127 11 หลายเดือนก่อน

      ​@@rakeshsuryawanshi935911111111
      L🎉

    • @shubhangiagle3998
      @shubhangiagle3998 11 หลายเดือนก่อน

      Fantastic. So inspirational talk with examples

  • @anjalidixit1341
    @anjalidixit1341 11 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान माहिती शास्त्रीय आणि व्यवहारिक. आनंद सुख मिळवणे जपणे फार महत्वाचे आहे. ____!!!!! नमस्कार डॉ महेश करंदीकर.

  • @suvarnavelankar7357
    @suvarnavelankar7357 11 หลายเดือนก่อน +3

    खुप छान मुद्दे अतिशय सोप्या उदाहरणातुन सांगितली.खुप धन्यवाद 🙏

  • @prachiscuisine
    @prachiscuisine 11 หลายเดือนก่อน +2

    Thank you doctor 🙏🏻
    Grateful 😇

  • @user-ne8lk2rx7k
    @user-ne8lk2rx7k 8 หลายเดือนก่อน +1

    Khoop chan vatal yekun

  • @poonambhandari5958
    @poonambhandari5958 9 หลายเดือนก่อน +1

    डॉ साहेब खरच speech ऐकतान्ना कितीतरी वेळा डोळ्यात पाणी आल यं अगदी हेच होतय खूप सुंदर मांडलाय आपण

  • @nishakulkarni8247
    @nishakulkarni8247 11 หลายเดือนก่อน +1

    अतिशय सुंदर ,सोप्या शब्दांत जीवनाचे रहस्य सांगितले ,मनापासून धन्यवाद ,🙏🙏

  • @jayantikulkarni2294
    @jayantikulkarni2294 10 หลายเดือนก่อน +3

    खुपच सुंदर विवेचन केलेय .🙏🙏🙏

  • @sushilamohite4005
    @sushilamohite4005 9 หลายเดือนก่อน +1

    खूप उपयुक्त व अतिशय चांगले मार्गदर्शन!धन्यवाद सर. 🙏🙏

  • @ankushgupta6989
    @ankushgupta6989 10 หลายเดือนก่อน +1

    khupach sundar sir, kay udhaharane, references khup kahi...
    manapasun dhnyawad sir

  • @saritapawar3264
    @saritapawar3264 11 หลายเดือนก่อน +4

    खूप छान मार्गदर्शन मोठ्यांनी आणि लहानांनी ही आचरणात आणण्यासारखी व्याख्यानमाला खूप धन्यवाद सर

  • @raja11369
    @raja11369 11 หลายเดือนก่อน

    आजच्या जीवनातील मूलभूत प्रश्नावर सविस्तर पण अगदी नेमके विवेचन!डॉ. महेश करंदीकराचे शब्द न शब्द आपल्या अंत:करणात साठवून त्यावर मनन चिंतन आणि नंतर तदनुसार अनुसरण हा ,खर्या अर्थाने सुखी,समृध्द,सौहार्द्रपूर्ण ,कृतार्थ जीवनाचा राजमार्ग आहे!कुणी कितीही व्यस्त असला तरी आपल्या व्यस्ततेतून हे मूलभूत चिंतन प्रत्येकाने वेळ काढून प्राधान्यपूर्वक ऐकायलाच हवे!!😊

    • @maheshkarandikar6432
      @maheshkarandikar6432 11 หลายเดือนก่อน

      मनापासून आभार... जास्तीत जास्त जणांपर्यंत चांगले विचार पोहोचवणे हाच एकमेव उद्देश... गेली 33 वर्षे ब्रेन सर्जरीच्या क्षेत्रात काम केल्यानंतर याची खूप गरज जाणवली आज संध्याकाळी याच विषयावर माझे व्याख्यान आयोजित केले आहे

    • @raja11369
      @raja11369 11 หลายเดือนก่อน

      ​@@maheshkarandikar6432आपला ईमेल ऍड्रेस किंवा संपर्क क्रमांक मिळू शकेल का?😊

    • @raja11369
      @raja11369 11 หลายเดือนก่อน

      ​@@maheshkarandikar6432जच्या व्याख्यानाची वेळ आणि स्थळ कळेल का?

  • @vasudhadeshpande1378
    @vasudhadeshpande1378 11 หลายเดือนก่อน +3

    खुपच सुंदर व्याख्यान खुप काही आचरणात आणायची गरज आहे प्रयत्न नक्की करणार 😊

  • @balkrishnapatil7335
    @balkrishnapatil7335 11 หลายเดือนก่อน +1

    खूपच उपयुक्त माहिती! आजच्या काळात अशा मार्गदर्शनाची नितांत गरज आहे.

  • @sgteacher1964
    @sgteacher1964 8 หลายเดือนก่อน +1

    नमस्कार सर 🙏 खूप एनर्जी मिळाली, अमृतवाणी!🙏🌷

    • @maheshkarandikar6432
      @maheshkarandikar6432 8 หลายเดือนก่อน

      मनापासून आभार... चांगले विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणे हाच एकमेव उद्देश

  • @meghanadhere8397
    @meghanadhere8397 ปีที่แล้ว +4

    दादा तुम्ही खूपच सुंदर सांगितले. 🙏🏻 आणि प्रत्येक गोष्टीला शास्त्रीय कारण दिल्याने नवीन तरुण पिढी पण नाम , ध्यान, अध्यात्म... या मार्गांवर येण्यास खूप मदत होईल 🙏🏻

    • @maheshkarandikar6432
      @maheshkarandikar6432 ปีที่แล้ว +2

      हे विचार जास्तीत जास्त जनांपर्यंत पोहोचवून योग्य वाटचाल व्हावी हाच एकमेव उद्देश

  • @rameshvaze5496
    @rameshvaze5496 ปีที่แล้ว +22

    Well said dear dr Mahesh..
    Wonderful thought process and guidance..
    Thank you 😊

  • @sureshchitnis
    @sureshchitnis 9 หลายเดือนก่อน +2

    धन्यवाद डॉक्टर साहेब ❤

  • @vab7145
    @vab7145 11 หลายเดือนก่อน +1

    खूप मोलाचं मार्गदर्शन!खूप धन्यवाद!!🙏

  • @pallavibhavsar4162
    @pallavibhavsar4162 11 หลายเดือนก่อน +2

    खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद 🙏🙏

  • @archanakulkarni9590
    @archanakulkarni9590 11 หลายเดือนก่อน +2

    खूप चांगलं तत्व डाॅक्टरांनी सांगितले आहे.

  • @sangitavispute5204
    @sangitavispute5204 11 หลายเดือนก่อน +1

    खूप छान विचार मांडलेत सर.... धन्यवाद

  • @latanawale9906
    @latanawale9906 11 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम, अमुल्य व्याख्यान,सर्वसार ,खुपखुप धन्यवाद सर💐 🙏

  • @arunaarulkar6536
    @arunaarulkar6536 9 หลายเดือนก่อน +1

    Khup chhan kaaryakram.

  • @manjushadeshpande6022
    @manjushadeshpande6022 ปีที่แล้ว +34

    सध्याच्या काळात तरूण पीढीला खुपच आवश्यक आहे कारण त्यांना आता कोणाच्याही पुढे पुढे करण आदर देण नमस्कार करण मन शांत नसण हे प्रकार खुपच आहै

    • @maheshkarandikar6432
      @maheshkarandikar6432 ปีที่แล้ว +3

      So true that... thank you for your appreciation

    • @ravindrakamble1327
      @ravindrakamble1327 11 หลายเดือนก่อน

      ​@@maheshkarandikar6432❤❤❤
      Veriuseful,for everyone, lotfothanks.

    • @pratimapathak1077
      @pratimapathak1077 11 หลายเดือนก่อน +1

      सर मला खूप छान मार्गदर्शन झाले आणि आवडलं

    • @pramodinishirodkar7743
      @pramodinishirodkar7743 11 หลายเดือนก่อน

      ❤❤❤❤❤😂​❤❤❤❤❤😂❤,cĺĺp
      ❤very nice

    • @savitamane4482
      @savitamane4482 11 หลายเดือนก่อน +1

      खुप छान माहिती सांगितली आभारी आहे

  • @prakashrandad2096
    @prakashrandad2096 11 หลายเดือนก่อน +1

    Awesome,Salute Dr.sir

  • @jyotisonawane7292
    @jyotisonawane7292 11 หลายเดือนก่อน +1

    आदरिय आदर्श शिक्षक काकाजी नमस्कार सुंदर निरूपन कथन दिले.जुनेविचार नुसार.सर्व एकञित.मराठी भाषा..आयुर्वेद नुसार विचार लेखन.सुंदर..नाते संबंधित लेख..सुंदर राम कृष्णा हरि जयजय रघुवीर समर्थ आई दत्त गुरु

  • @user-qd3jf3cj3h
    @user-qd3jf3cj3h 9 หลายเดือนก่อน +1

    khoop khoop dhanyawad Sir🙏🏻🙏🏻

  • @bhartichandawarkar5507
    @bhartichandawarkar5507 11 หลายเดือนก่อน +1

    इतकं सुंदर समजावलं की सांगू शकत नाही 👍👍🙏🙏

  • @yashwantjoshi553
    @yashwantjoshi553 11 หลายเดือนก่อน

    अप्रतिम, विशेष म्हणजे अध्यात्म, वेद,उपनिषदे, संत वाङ्मय या सारवांची सांगड फारच छान, convincing

    • @maheshkarandikar6432
      @maheshkarandikar6432 11 หลายเดือนก่อน

      Thank you so much for your appreciation... चांगले विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणे हाच उद्देश