बाळासाहेब आजचा भाग खूप मस्त आहे पण आपण आणि सचिन भाऊ हे मित्रत्वाचे नाते जसं की माऊली आणि आई यांचे नाते लोकांना पटलेले नाहीफक्त ओळखतात सासुबाई मी फक्त माऊली आणि बाळासाहेब यांचे व्हिडिओ पाहतो सचिन भाऊ आणि तुमच्यात नातं चेंज
ज्यावेळी मोठा भाऊ हा व्यवहार पाहत असेल आणि धाकटा भाऊ भोळा आणि अडाणी असेल आणि शेतीमध्ये काम करत असेल तर मोठ्या भावाने त्याला स्वत्त हुशार असल्यामुळे त्याला फसवले नाही पाहिजे आणि लहान भावाच्या कष्टाची जाणीव ठेवली पाहिजे आणि धाकट्या भावाने पण मोठ्या भावाची इज्जत ठेवली पाहिजे.... एकंदरीत मला असे म्हंनायचे आहे की एकमेकांना समजून घेतले पाहिजे आणि एकमेकांच्या भावनेचा आणि त्यांच्या कष्टाचा आदर केला पाहिजे.. एकमेकांना समजून घेतले पाहिजे आणि एकमेकांवर इतका विश्वास पाहिजे की कोणी कितीही कान भरले तरीही आपला विश्वास उडाला नाही पाहिजे. 😊😊
Khoob Mast❤
बाळासाहेब आजचा भाग खूप मस्त आहे पण आपण आणि सचिन भाऊ हे मित्रत्वाचे नाते जसं की माऊली आणि आई यांचे नाते लोकांना पटलेले नाहीफक्त ओळखतात सासुबाई मी फक्त माऊली आणि बाळासाहेब यांचे व्हिडिओ पाहतो सचिन भाऊ आणि तुमच्यात नातं चेंज
एकच नंबर 👍👌
मस्त भाग झाला आज
कीती निष्ठवंत भाऊ लोकांना घरात घर ठेवू वाटतं नाही
Akach no bhau
खुप छान Episode ❤❤
एक नंबर भाग घेतला आहे
ज्यावेळी मोठा भाऊ हा व्यवहार पाहत असेल आणि धाकटा भाऊ भोळा आणि अडाणी असेल आणि शेतीमध्ये काम करत असेल तर मोठ्या भावाने त्याला स्वत्त हुशार असल्यामुळे त्याला फसवले नाही पाहिजे आणि लहान भावाच्या कष्टाची जाणीव ठेवली पाहिजे आणि धाकट्या भावाने पण मोठ्या भावाची इज्जत ठेवली पाहिजे.... एकंदरीत मला असे म्हंनायचे आहे की एकमेकांना समजून घेतले पाहिजे आणि एकमेकांच्या भावनेचा आणि त्यांच्या कष्टाचा आदर केला पाहिजे.. एकमेकांना समजून घेतले पाहिजे आणि एकमेकांवर इतका विश्वास पाहिजे की कोणी कितीही कान भरले तरीही आपला विश्वास उडाला नाही पाहिजे.
😊😊
😊
फस्ट कॉमेंट
Subject of episode is realy true ❤❤ Nice
एक नंबर भाग झाला. भाऊ
खुप छान विचार
खुप छान आभिनंदन लय भारी ❤❤
🙏👍👌👌👌👌👌❤️ मस्त सर छान अभिनय केला सर्वांनी ❤
Super bro💯💯💯
कमेंट करताना डोळे भरून आले हो दादा..
यालाच म्हणतात थोर मोठ्या चा.आदर...
असेच हृदयस्पर्शी.भाग बनवत जा.🎉🎉❤❤❤❤
Aata पर्यंतचा सर्वात सुंदर आणि वास्तविक भाग
रोज वीडियो टाकणे शक्य नसले तरी दोन दिवसातून एक विडियो टाकत जा ❤
सर्व एपिसोड पेक्षा सर्वात एक नंबर एपिसोड 👌👌👌👌
घर असावे घरासारखे नको त्या नुसत्या भिंती तिथे असावा प्रेम जिव्हाळा नको ती नुसती नाती.... खूप सुंदर भाग
सगळे भाऊ सारखे नसतात
एक नंबर भाग बनवला बाळासाहेब
खुप छान 😊😊❤❤👌👌👌🙏
खूप छान भाग झाला आज 😂😂😂❤❤❤👌👌👌👍👍👍
खुप छान
1nabar Balasaheb 👌 👌 👌 👌
मस्त बालासाहेब
खूप चांगला संदेश दिला बाळासाहेब... परिवार एक राहणं महत्वाच आहे आजच्या काळात...
़़
क्षेत्रात ध.. ़
़़
क्षेत्रात ध.. ़
़़
क्षेत्रात ध.. ़श
़़
क्षेत्रात ध.. ़श
़़
क्षेत्रात ध.. ़
एकदम भारी दोन भाऊ व परिवार समजदार आहे.बाहेरील लोक घरात भांडण लावतो याला बदडून काढा
Balahheb आजचा व्हिडिओ खरच खूप छान आहे. दूनिया जे चालू आहे ते दाखवले. धन्यवाद
१no
एक नंबर भाग आहे
एकदम सत्य परिस्थिती दाखवली मस्त
Nice episode Balasaheb
Nice 👍👍👍👍
Mast comedy ahe don tin divsatun vidio takat ja😂
ही कॉमेडी नसून प्रबोधन आहे
ते तुमच्यावर अवलंबून आहे की यातून चांगले वाईट काय घेयाचे ते घ्यावे
खूप छान वीशय घेतला भाऊ आज
Very nice
Khup chhan
एकदम भारीच ❤️
😂😂😅😅😅❤
👌👌
कोन कोन वाट पाहत होत व्हिडिओची
Khupach chhan lavkar lavkar banvat ja bhau vidio
❤❤❤😊😊😊
P a personal touch with 🎉😢😂❤
शेतीत शेणखत ,घरात एकमत ,त्यांची गावात पत❤❤
पुढचा भाग दाखवा
Khup mast
सत्य परस्थितीवर व्हिडिओ बनवला आज ❤
बाळासाहेब मस्त एपिसोड झाला पण तो सांगणारा पण हाताखालुन काढायला पाहिजे होता 😂😂😂😂😂
एक नंबर भाग झाला
ऐकावे जनाचे करावे मनाचे काड्या करणारे खूप आसतात
❤️
सत्य परिस्थिती वर व्हिडिओ बनवला आज
👌🏻👌🏻👌🏻
Balasaheb....tumche serious videos pahu watt nahi...tumhi comedych krt ja.....😊
तुमचा एपिसोड बघत असताना शेवटी रडायला आले
Loksankhya kami Kara aapsatil bhandn samptil ,125 varsha purvi 10 Mul janmala aali tar tyatil 1 kinda 2 jivant rahat, matrix aaj plage Patki sarkhya rogavar ilaj nighale aani loksankhya vadhu lagli,
🎉🎉🎉❤❤
Best
एक नंबर दादा
❤🎉
😂😂😂❤❤👍🏻👍🏻🙏🙏
Nice 👌👌
घरो घरी मातीच्या चुली मोठा भाऊ जास्त रुबाब करतो, पण शेवटी आपलेच काम येते😅.😊
एकदम बरोबर आहे
एकदम बरोबर ❤
❤❤❤❤ om@@namdevjarhad4311
😅@@miniature_toy
अ😅ॲ😊@@namdevjarhad4311
Ja jatra kara
मी पण द्विधा मनस्थितीत आहे
काय करावे सूचत नाही
बाळासाहेब आणि वहिनी साहेब l love you
ज्या घरात बाई संस्कारी ते घर लई भारी.
Saryatchanyakno
Tai. Mi. Tumala. Davkhanyat. Bagitale. Hote. Pan. Olkhu. Aaina
Kontya दवाखान्यात बेलापूर ला का. मी पण बघितले होते बाळासाहेब ला
👍👍👍👍👍
Vastvikgarmenbagatlaybavanchyjevan
☄️💥🌏💝⚡✨😍☀🌠💞
Baika madacot aastat bhw nahi
Agdi. Javlun. Gelya. Tai. Tumi
खुप खुप छान
एक नंबर भाग आहे
❤❤❤❤
❤❤❤
एक नंबर भाग आहे
Nice 👍👍
Nice 👍👍